Old News

ऑफलाईनने रास्त धान्य विक्री करावी

ऑफलाईनने रास्त धान्य विक्री करावी

रियाज ठाकूर यांचे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन गुहागर :सध्या सर्वत्र कोरोनाने थैमान घातले आहे. यामध्ये जनतेला पॉस मशीनद्वारे रास्त धान्य न देता ऑफलाइनने धान्य वितरण करावे असे निवेदन गुहागर काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रियाजभाई...

Read moreDetails

कोरोना रुग्णांना साहित्याची भेट

कोरोना रुग्णांना साहित्याची भेट

जि. प. सदस्या नेत्रा ठाकूर, नवनीत ठाकूर यांचा पुढाकार गुहागर : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये याकरीता नागरिकांच्या आरोग्याची तपासणी केल्यानंतर आता वेळणेश्वर कोविड केअर सेंटर मध्ये सर्व रुग्णांना वेळणेश्वर जि....

Read moreDetails

कोरोनाचे आक्रमण रोखण्यास प्रशासन सज्ज

कोरोनाचे आक्रमण रोखण्यास प्रशासन सज्ज

जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा, जनतेकडूनही सहकार्य अपेक्षित गुहागर, ता. 23 : जिल्ह्यातील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा वेग प्रचंड आहे. आजच्या स्थितीला जिल्ह्यातील सर्व आरोग्य व्यवस्था आणि कोरोनाबाधितांची संख्या समपातळीवर आहे. कोरोनाग्रस्तांची वाढती...

Read moreDetails

जिल्हाबाहेर प्रवासासाठी ई पास आवश्यक

E Pass

ब्रेक द चेनमध्ये आंतरराज्य आणि आंतरजिल्हा प्रवासाला बंदी गुहागर, ता. 23 : आपल्याला आपल्या जिल्ह्याबाहेर प्रवास करायचा आहे. मग आता तुम्हाला ई पास काढणे आवश्यक आहे. महाराष्ट्र राज्यात ब्रेक द...

Read moreDetails

ब्रेक दि चेन निर्बंधांबाबत आपल्या मनातील प्रश्नांना उत्तरे

ब्रेक दि चेन निर्बंधांबाबत आपल्या मनातील प्रश्नांना उत्तरे

राज्यात ब्रेक दि चेन निर्बंध लागु करण्यात आले आहेत. या संदर्भात माहिती कार्यालयाने आपल्या मनातील निर्माण होणो प्रश्र्न आणि त्याची उत्तरे (FAQ) प्रसिध्द केली आहेत. यामधुन आपल्याला अनेक गोष्टींची माहिती...

Read moreDetails

तालुका कोरोनाग्रस्त, प्रशासन त्रस्त

अजून वेळ गेलेली नाही, सावध व्हा ! गुहागर तालुक्यातील कोरोनाची स्थिती दिवसेंदिवस गंभीर होत आहे.  मात्र कोरोनाचा प्रसार थांबविण्यासाठी मनुष्यबळाची कमतरता प्रशासनाला जाणवत आहे. एका बाजुला अंगणवाडी सेविका, शिक्षक यांच्याकडून...

Read moreDetails

गुहागर तालुक्यात 481 सक्रिय कोरोनाग्रस्त

corona updates

अवघ्या 6 दिवसांत 209 रुग्णांची भर, दिवसभरातील रुग्णसंख्या 53 (टिप : आम्ही संक्षिप्त संदेशात रुग्णसंख्या 43 असल्याचे म्हटले होते. मात्र सर्व ठिकाणचे आकडे निश्चित झाल्यानंतर आजच्या रुग्णसंख्येत 10 ने वाढ...

Read moreDetails

रत्नागिरी जिल्ह्यात नवे प्रतिबंधात्मक (पुरवणी) आदेश

corona

गुहागर, दि. 21 : महाराष्ट्रात लागू झालेल्या आदेश अधिक कडक करत रत्नागिरी जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी नवे प्रतिबंधात्मक पुरवणी आदेश प्रसिध्द केले आहेत.कोरोना विषाणू (कोव्हीड–19) संसर्ग साखळी तोडण्यासाठी प्रतिबंधात्मक आदेश...

Read moreDetails

राज्यातील दहावीच्या परीक्षा रद्द; शिक्षणमंत्र्यांची घोषणा

school

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. या परीक्षा आधी लांबणीवर टाकण्याचा निर्णय झाला होता, मात्र राज्यातील करोना संक्रमणाच्या बिघडत जाणाऱ्या स्थितीच्या पार्श्वभूमीवर...

Read moreDetails

कोरोना संकटाकडे नगरपंचायतीचे दुर्लक्ष

guhagar nagarpanchyat

युवासेना शहर प्रमुख राकेश साखरकर यांचे आरोप कोरोनाच्या विरोधात नगरपंचायत तत्पर – नगराध्यक्षांचे प्रत्त्यूत्तर गुहागर, ता. 21 : नगरपंचायत कार्यक्षेत्रात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. मात्र कोरोना प्रतिबंधक उपाययोजना सुरु...

Read moreDetails

पित्याला अग्नी देण्यास मुलाचा नकार

corona updates

अखेर नगरपंचायतीने केले अंत्यसंस्कार, शववाहिनी नसल्याने अन्य वाहनाचा वापर गुहागर, ता. 21 : येथील ग्रामीण रुग्णालयात गिमवीतील कोरोनाग्रस्ताचा मृत्यू झाला. दुर्दैवाने या व्यक्तिच्या घरातील अन्य ५ कुटुंबिय देखील कोरोनाग्रस्त आहेत....

Read moreDetails

दूषित पाणी पिण्यास योग्य असल्याचे आरजीपीपीएलचे अंजनवेल ग्रा. पं. ला पत्र

दूषित पाणी पिण्यास योग्य असल्याचे आरजीपीपीएलचे अंजनवेल ग्रा. पं. ला पत्र

प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अहवालाकडे सर्वांचे लक्ष गुहागर : तालुक्यातील अंजनवेल ब्राह्मणवाडी येथील नैसर्गिक गोड्या पाण्याचे झरे आणि विहिरी याचे पाणी आरजीपीपीएल कंपनीकडून सोडण्यात आलेले प्रदूषित पाणी झिरपल्यामुळे येथील जलस्त्रोत प्रदूषित...

Read moreDetails

‘ऑक्सिजन एक्स्प्रेस’ विशाखापट्टणमला रवाना

‘ऑक्सिजन एक्स्प्रेस’ विशाखापट्टणमला रवाना

रेल्वेमार्गावरुन ऑक्सिजन टँकर वाहतुकीचा पहिलाच प्रयोग पाच दिवसात रेल्वेने महाराष्ट्रात येणार ११० मेट्रीक टन द्रवरूप प्राणवायू महाराष्ट्राला कोरोनाच्या संकटकाळात दिलासा देणारी आनंदवार्ता हाती आली असून राज्याला विशाखापट्टणम येथून प्राणवायू (ऑक्सिजन)...

Read moreDetails

प्रशासनाच्या कारवाईत सापडले 4 कोरोनाग्रस्त

प्रशासनाच्या कारवाईत सापडले 4 कोरोनाग्रस्त

शृंगारतळीत महसुल, पोलीस, आरोग्य, पंचायत समिती अधिकारी रस्त्यावर गुहागर, ता. 20 : आज शृंगारतळीत महसुल, पोलीस, आरोग्य, पंचायत समिती, ग्रामपंचायत यांच्या अधिकाऱ्यांनी रस्त्यावर उतरुन विनाकारण फिरणाऱ्या 25 ग्रामस्थांची तपासणी केली....

Read moreDetails

शववाहिनी नसल्याने मृतदेहाने केली पाच तासांची प्रतिक्षा

शववाहिनी नसल्याने मृतदेहाने केली पाच तासांची प्रतिक्षा

गुहागरमधील घटना : रुग्णवाहिकेतून मृतदेह नेण्यास प्रशासनाचा नकार गुहागर, ता 19 : गुहागर तालुक्यात कोविड रुग्णालय नसल्याने रुग्णांचे हाल होत आहेत. त्यात आता शववाहिनी नसल्याने कोरोनाग्रस्तांच्या मृतदेहाला देखील अंत्यसंस्कारांसाठी प्रतिक्षा...

Read moreDetails

प्रकाश वाटा हरवल्या, गुहागरवर दु:खद छाया

प्रकाश वाटा हरवल्या, गुहागरवर दु:खद छाया

भाजपचे शहराध्यक्ष, नगरसेवक प्रकाश रहाटेंचे निधन गुहागर, ता. 19 : शहरातील इलेक्ट्रीकल व्यावसायिक, गुहागर नगरपंचायतीचे स्वीकृत नगरसेवक, भाजपचे शहराध्यक्ष, जीवन शिक्षण शाळा क्रं १ व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष प्रकाश रहाटे यांचे...

Read moreDetails

आरोग्य विभागाला किंचित दिलासा

corona updates

गुहागर तालुक्यात आज 43 कोरोना रुग्णांची वाढ गुहागर, ता. 17 : तालुक्यातील कोरोना रुग्ण सापडण्याच्या आजच्या संख्येचे प्रमाण गेल्या काही दिवसांपेक्षा किंचित कमी झाला आहे. 10 पेक्षा जास्त रुग्ण सापडणाऱ्या...

Read moreDetails

कोरोना निकालांनी आबलोलीत संभ्रम

आबलोली ग्रा.पं. बिनविरोध निवडणुकीची परंपरा राखणार !

७ व्यापाऱ्यांचे शासकीय रिपोर्ट पॉझिटिव्ह पण खासगी रिपोर्ट निगेटिव्ह तालुकाप्रमुख सचिन बाईत :  व्यापारी कोरानामुक्त की कोरोनाग्रस्त हे कोण सांगणार गुहागर, ता. 17 : तालुक्यातील आबलोली बाजारपेठतील व्यापाऱ्यांनी प्राथमिक आरोग्य...

Read moreDetails

वडद ग्रा.पं. सरपंच पदी सेनेचे संदीप धनावडे बिनविरोध

वडद ग्रा.पं. सरपंच पदी सेनेचे संदीप धनावडे बिनविरोध

गुहागर : तालुक्यातील वडद ग्रामपंचायतीच्या सरपंच व उपसरपंच यांनी राजीनामा दिल्याने येथील सरपंच व उपसरपंच पद रिक्त होते. त्यामुळे या ग्रामपंचायतवर आतापर्यंत प्रशासक कार्यरत होते. परंतु या ग्रामपंचायतची सरपंच निवडणूक...

Read moreDetails

राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे रक्तदान शिबिर संपन्न

राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे रक्तदान शिबिर संपन्न

रक्तदात्यांचा उस्फुर्त प्रतिसाद गुहागर : गुहागर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरास रक्तदात्यांचा उस्फुर्त प्रतिसाद लाभला. गुहागर तालुक्यात कोरोनाचे संकट दिवसेंदिवस वाढत आहे. अशावेळी केवळ राष्ट्रहित जोपासत अनेक...

Read moreDetails
Page 53 of 83 1 52 53 54 83