Old News

अयोध्येतील जमीन घोटाळ्याचा ईडी आणि सीबीआयने तपास करावा – संजय राऊत

अयोध्येतील जमीन घोटाळ्याचा ईडी आणि सीबीआयने तपास करावा – संजय राऊत

मुंबई  : जमिनीचे व्यवहारच काढायचे असतील तर ईडी आणि सीबीआयने अयोध्येतील जमीन घोटाळ्याचा तपास करावा असा सल्ला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिला आहे. सीबीआय आणि ईडी पार्टीचे सदस्य आहेत...

Read moreDetails

शासकीय अभियांत्रिकी विद्यार्थ्यांच्या शुल्कात सूट

शासकीय अभियांत्रिकी विद्यार्थ्यांच्या शुल्कात सूट

सुमारे २० हजार विद्यार्थ्यांना फायदा ; शिक्षण मंत्री  उदय सामंत यांची घोषणा मुंबई  : राज्यातील कोविड-१९ ची उद्भवलेली परिस्थिती विचारात घेऊन शैक्षणिक वर्ष २०२१-२२ या वर्षांमध्ये  शासकीय व शासन अनुदानित...

Read moreDetails

गुहागरमध्ये ओबीसींची आक्रोश निदर्शने

गुहागरमध्ये ओबीसींची आक्रोश निदर्शने

पांडुरंग पाते : राजकीय आरक्षण पुनर्प्रस्थापित करा   गुहागर, ता. 24 : पदोन्नतील आरक्षण रद्द केल्याच्या निषेधार्थ ओबीसी जनमोर्चा व सहयोगी संस्थांच्या वतीने सरकारला लाखो ई मेल पाठविले. त्यानंतरही राज्य...

Read moreDetails

ओबीसींना राजकीय आरक्षण परत मिळवून दिल्याशिवाय भाजपा मागे हटणार नाही

ओबीसींना राजकीय आरक्षण परत मिळवून दिल्याशिवाय भाजपा मागे हटणार नाही

भाजपा प्रदेश उपाध्यक्षा सौ. चित्रा वाघ चिपळूण : भाजपा प्रदेश उपाध्यक्षा सौ. चित्रा वाघ यांनी चिपळूण येथे कार्यकर्त्यांशी संवाद साधताना त्यांना संघटनात्मक मार्गदर्शन केले. फक्त आणि फक्त महाविकास आघाडीच्या नाकर्तेपणामुळे...

Read moreDetails

आशा स्वयंसेविकांच्या मागण्या मान्य

वेळणेश्वर येथे १७ रोजी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन

संप मागे ; 1 जुलै पासून 1500 रुपयांची वाढ मुंबई : राज्यातील ‘आशा’ स्वयंसेविकांना 1 जुलै 2021 पासून एक हजार रुपये निश्चित मानधन वाढ आणि 500 रुपये कोविड भत्ता असे...

Read moreDetails

ड्रग्स प्रकरणात इक्बाल कासकरला एनसीबीकडून अटक

ड्रग्स प्रकरणात इक्बाल कासकरला एनसीबीकडून अटक

मुंबई : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकरला बुधवारी मुंबई अमली पदार्थ नियंत्रण ब्युरोने (एनसीबी) अटक केली. इक्बाल कासकरला ड्रग्ज प्रकरणात प्रॉडक्शन वॉरंटवर ताब्यात घेण्यात आले आहे. अलीकडेच एनसीबीने...

Read moreDetails

राष्ट्रमंचचा शह : मोदींना की काँग्रेसला ?

राष्ट्रमंचचा शह : मोदींना की काँग्रेसला ?

दिल्लीत शरद पवारांच्या घरी मंगळवारी राष्ट्रमंच या अराजकीय संस्थेची बैठक राजकीय नेत्याच्या विशेषत: केंद्रातील काही विरोधी पक्षांच्या नेत्याच्या उपस्थितीत झाली. या बैठकीपूर्वी राजकीय रणनीतिकार प्रशांत किशोर आणि शरद पवार यांची...

Read moreDetails

डिजिटल सातबाराचा नवा विक्रम

डिजिटल सातबाराचा नवा विक्रम

राज्यात एकाच दिवसात ७२ हजार ७०० डाऊनलोड पुणे : राज्यात सोमवारी एकाच दिवसात विक्रमी ७२ हजार ७०० डिजिटल स्वाक्षरीयुक्त सातबारा आणि खाते उतारे नागरिकांनी डाऊनलोड केले. या माध्यमातून राज्य शासनाला...

Read moreDetails

अनिल परब यांच्यावरील भ्रष्टाचाराचे आरोप निघाले फुसके

अनिल परब यांच्यावरील भ्रष्टाचाराचे आरोप निघाले फुसके

मुंबई : परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर प्रादेशिक परिवहन विभागात भ्रष्टाचार केल्याचे आरोप फुसके निघाले आहेत. निलंबित मोटार वाहन निरीक्षक गजेंद्र पाटील यांनी परिवहन विभागातील बदल्यांमध्ये भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप...

Read moreDetails

लसीकरणाचा वेग मंदावला

लसीकरणाचा वेग मंदावला

देशात दुसऱ्या दिवशी ५३ लाख मात्रा मुंबई/ दिल्ली : लसधोरणात बदल केल्यानंतर सोमवारी पहिल्याच दिवशी देशभरात ८८ लाख नागरिकांना लसमात्रा देण्याचा विक्रम केल्यानंतर दुसऱ्या दिवशी मात्र मोहिमेचा वेग मंदावला. देशात...

Read moreDetails

कौंढर काळसूर पुलाची दुरुस्ती करा

कौंढर काळसूर पुलाची दुरुस्ती करा

सार्वजनिक बांधकाम उपविभागाला मनसेचे निवेदन गुहागर : गुहागर तालुक्यातील कौंढर काळसूर येथील नदीचे पाणी दरवर्षी पुलावरुन वाहत असते. या पुलाची दुरुस्ती व पुलाखालील कचरा व गटारे साफ  करण्यासंदर्भात सार्वजनिक बांधकाम...

Read moreDetails

कोरोना काळात रूग्णांना मदतीचा हात

कोरोना काळात रूग्णांना मदतीचा हात

भाजपा ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष संतोष जैतापकर यांचे योगदान                                 गुहागर : भाजपा ओबीसी मोर्चाचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष आणि सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असणाऱ्या संतोष जैतापकर यांनी उभ्या केलेल्या वैद्यकीय टीमने कोरोना काळात...

Read moreDetails

ओबीसींचे पदोन्नतीतील आरक्षण रद्द केल्याच्या निषेधार्थ 24 रोजी निदर्शने

वेळणेश्वर येथे १७ रोजी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन

ओबीसी संघर्ष समन्वय समितीचे अध्यक्ष पांडुरंग पाते यांची माहिती गुहागर : ओबीसींचे राजकीय आरक्षण पुनर्प्रस्थापित करण्यासाठी ओबीसींची २४ जून रोजी निदर्शने सर्वोच्च न्यायालयाने संस्थगित केलेले ओबीसींचे राजकीय आरक्षण राज्य सरकारने...

Read moreDetails

मोदींशी ‘वाकडं-तिकडं’ काही नव्हतच तर जुळवून घ्यायचा विषय येतोच कुठे?

मोदींशी ‘वाकडं-तिकडं’ काही नव्हतच तर जुळवून घ्यायचा विषय येतोच कुठे?

आ. प्रताप सरनाईक यांच्या पत्रावर शिवसेनेची भूमिका मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदींशी जुळवून घ्या असं सांगणारं पत्र शिवेसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना लिहिलं....

Read moreDetails

शेअर बाजाराची विक्रमी सुरुवात

शेअर बाजाराची विक्रमी सुरुवात

अदानी समूहाच्या शेअर्सची पुन्हा झेप मुंबई : मंगळवारी शेअर बाजाराने विक्रमी सुरुवात केली आहे. सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्सने ५३०१२.५२ वर पोहोचत नवी उंची गाठली आहे. तर निफ्टी १२७ अंकांनी वाढून १५,८७३...

Read moreDetails

विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन 5 जुलैपासून

Maharashtra Vidhanbhavan

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दोन दिवसाचे कामकाज निश्चित मुंबई, दि. 22 : कोरोना संकटाची सध्याची स्थिती पाहता आणि तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका लक्षात घेऊन मुंबई येथे होणाऱ्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनासाठी दि.5 व...

Read moreDetails

आरेगावातील दोन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू

आरेगावातील दोन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू

समुद्र खडकात मासे पकडणे बेतले जीवावर गुहागर, ता. 22 : दोन दिवस वेगवेगळ्या प्रकारच मासे मिळाले म्हणून सलग तिसऱ्या दिवशी मासेमारीसाठी गेलेल्या दोन तरुणांचा घात झाला. पाचमाड येथील खडकाळ परिसरात...

Read moreDetails

आमदार निधीतून आरोग्य विभागाला साहित्य

आमदार निधीतून आरोग्य विभागाला साहित्य

गुहागर, ता. 22 : आमदार निधीमधुन गुहागर तालुक्यातील आरोग्य विभागासाठी विविध प्रकारचे साहित्य खरेदी करण्यात आले आहे. हे साहित्य आज सभापती पूर्वी निमुणकर यांच्या हस्ते तालुका वैद्यकिय अधिकारी यांना सुपूर्त...

Read moreDetails

बाग पाचमाड येथील समुद्रात दोनजण बेपत्ता

बाग पाचमाड येथील समुद्रात दोनजण बेपत्ता

गुहागर : मंगळवारी सायंकाळी गेले होते मासे गरवायला गुहागर, ता. 22 : आरेगावमधील दोन तरुण सोमवारी 21 जूनला सकाळी मासे गरवायला बागेतील पाचमाड परिसरात समुद्रावर गेले होते. हे तरुण मंगळवारी...

Read moreDetails

रत्नागिरीतील निर्बंध शिथिल होणार

तोक्ते मुळे रत्नागिरी सिंधुदुर्ग मध्ये अतोनात नुकसान

मंत्री उदय सामंत :  जिल्हाधिकारी बुधवारी घोषणा करतील रत्नागिरी, ता. 21 :  जिल्ह्यामधील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा टक्का 10 टक्केपेक्षा कमी आहे. तसेच ऑक्सिजन बेडची उपलब्धताही 50 टक्केपेक्षा जास्त आहे. त्यामुळे...

Read moreDetails
Page 43 of 83 1 42 43 44 83