Old News

कोकण रेल्वे मार्गावर ११ जुलैपासून चार गाड्या पूर्ववत होणार

कोकण रेल्वे मार्गावर ११ जुलैपासून चार गाड्या पूर्ववत होणार

रत्नागिरी – कोरोना महामारीमुळे बंद ठेवण्यात आलेल्या गाड्यांपैकी आणखी चार एक्स्प्रेस गाड्या कोकण रेल्वे मार्गावर पूर्वीप्रमाणेच ११ जुलैपासून सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पुणे-एर्नाकुलम साप्ताहिक एक्स्प्रेससह मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनसहून...

Read moreDetails

महामार्ग कामगार वीजेच्या धक्क्याने जखमी

महामार्ग कामगार वीजेच्या धक्क्याने जखमी

सुरक्षेसंबंधीचे सर्व नियम धाब्यावर बसवून सुरु आहे काम गुहागर, ता. 06 : विजापूर राष्ट्रीय महामार्गावरील मोडकाआगर पुलावर काम करणारा एक मजुर विजेचा धक्का लागून सुमारे 15 फुट खाली पडला. ही...

Read moreDetails

सभागृहात गैरवर्तन करणाऱ्या भाजपाच्या १२ आमदारांचं निलंबन

सभागृहात गैरवर्तन करणाऱ्या भाजपाच्या १२ आमदारांचं निलंबन

मुंबई : सभागृहात गोंधळ घातल्याप्रकरणी भाजपाच्या १२ आमदारांचं एका वर्षासाठी निलंबन करण्यात आलं आहे. पराग अळवणी, राम सातपुते, संजय कुटे, आशिष शेलार, अभिमन्यू पवार, गिरीश महाजन, अतुल भातखळकर, शिरीष पिंपळे,...

Read moreDetails

ओबीसी आरक्षणावरुन विधानसभेत अभूतपूर्व गोंधळ

ओबीसी आरक्षणावरुन विधानसभेत अभूतपूर्व गोंधळ

सत्ताधारी आणि विरोधक भिडले मुंबई : विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने आले आहेत. ओबीसी आरक्षणावरुन विधानसभेत अभूतपूर्व गोंधळ झाला असून सत्ताधारी आणि विरोधक आपापसात भिडले आहेत....

Read moreDetails

गुहागर तालुक्यात भात लावणी संकटात

गुहागर तालुक्यात भात लावणी संकटात

पावसाअभावी लावणीची कामे खोळंबली गुहागर : तालुक्यातील काही गावात भातशेती नदी परिसर अथवा सखल भागात आहे. तेथील शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील लावण्या पूर्ण केल्या असल्या, तरी सद्य:स्थितीत पावसाने विश्रांती घेतलेली असल्याने...

Read moreDetails

आशा स्वयंसेविका, आरोग्य कर्मचाऱ्यांचा सन्मान

आशा स्वयंसेविका, आरोग्य कर्मचाऱ्यांचा सन्मान

वेळणेश्वर जि. प. गटाच्या सदस्या नेत्रा ठाकुर यांचा पुढाकार गुहागर : तालुक्यातील वेळणेश्वर जिल्हापरिषद गटाच्यावतीने उत्कर्ष मंडळ, गोरिवलेवाडी कोतळूक येथे जिल्हा परिषद सदस्या नेत्रा नवनीत ठाकुर यांच्या पुढाकाराने आबलोली प्राथमिक...

Read moreDetails

तब्बल 16 तासांनंतर तरुणाची विमानतळावरुन सुटका

तब्बल 16 तासांनंतर तरुणाची विमानतळावरुन सुटका

भाजपने केली मदत, विलगीकरणासाठी सुरु होती पैशांची मागणी गुहागर, ता. 04 : तालुक्यातील पिंपरमधील पंकज रहाटे या तरुणाला विमानतळावर मुंबई महानगरपालिका कर्मचाऱ्यांनी अडकवून ठेवले होते. ही बाब गुहागर तालुक्यातील भाजप...

Read moreDetails

सुधर्म उर्फ बनाशेठ आरेकर यांचे निधन

सुधर्म  उर्फ बनाशेठ आरेकर यांचे निधन

गुहागर : गुहागर एज्युकेशन सोसायटीचे पदसिद्ध संचालक, सामाजिक कार्यकर्ते आणि आमदार भास्करराव जाधव यांचे निष्ठावंत कार्यकर्ते सुधर्म उर्फ बनाशेठ आरेकर (वय 54) यांचे शनिवारी सकाळी 9.30 वाजता चिपळूण येथील खाजगी...

Read moreDetails

लष्कर’चे ५ दहशतवादी ठार

लष्कर’चे ५ दहशतवादी ठार

पुलवामा जिल्ह्यातील चकमकीत एक जवान शहीद श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्य़ात शुक्रवारी सुरक्षा दले आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत लष्कर-ए-तोयबाच्या (एलईटी) एका जिल्हा कमांडरसह पाच दहशतवादी ठार झाले, तर लष्करातील एक...

Read moreDetails

पालखी प्रस्थान सोहळ्यातील २३ वारकरी कोरोनाबाधित

पालखी प्रस्थान सोहळ्यातील २३ वारकरी कोरोनाबाधित

पुणे : आळंदी पालखी प्रस्थान सोहळ्यामध्ये सहभागी झालेल्या वारकऱ्यांची ‘आरटीपीसीआर’ चाचणी करण्यात आली. या चाचणीमध्ये २३ जण करोनाबाधित असल्याचे अहवाल प्राप्त झाले. संबंधितांवर म्हाळुंगेतील करोना काळजी केंद्रात उपचार सुरू असले,...

Read moreDetails

कोरोनाची दुसरी लाट अद्याप कायम

कोरोनाची दुसरी लाट अद्याप कायम

केंद्राचा राज्यांना दक्षतेचा सल्ला नवी दिल्ली : कोरोना विषाणू साथीची दुसरी लाट अद्याप संपलेली नसल्याने केंद्र सरकारने शुक्रवारी लसीकरणावर भर देणे आणि नियम-निर्बंध पाळणे आवश्यक असल्याचा सल्ला राज्यांना दिला. अद्याप...

Read moreDetails

तिवरे धरणग्रस्तांसाठीच्या 24 घरांचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

तिवरे धरणग्रस्तांसाठीच्या 24 घरांचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

उर्वरीत घरांसाठी 7 कोटींचा निधी देणार; राज्यात अशा दुर्घटना घडू नयेत यासाठी काळजी घ्या मुंबई :  तिवरे धरणग्रस्तांसाठी सिद्धीविनायक न्यासाने दिलेल्या ५ कोटी रुपयांच्या निधीतून बांधलेल्या २४ घरांचे आज लोकार्पण...

Read moreDetails

ओबीसी आरक्षणासाठी गुहागरात तेली समाजाच्या वतीने निवेदन सादर

वेळणेश्वर येथे १७ रोजी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन

गुहागर : महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेच्या कोकण विभाग अंतर्गत रत्नागिरी जिल्हा तेली समाज सेवा संघ यांच्या मार्गदर्शनाखाली गुहागर तालुका तेली समाज सेवा संघाच्या वतीने ओबीसींच्या न्याय्य मागण्यांचे निवेदन गुहागर तहसीलदार...

Read moreDetails

राजकारणापलीकडच्या लोकप्रतिनिधी : सौ. नेत्रा ठाकूर

राजकारणापलीकडच्या लोकप्रतिनिधी : सौ. नेत्रा ठाकूर

Beyond politics : Mrs. Netra Thakur गुहागर तालुक्यातील वेळणेश्र्वर जिल्हा परिषदेच्या सदस्या सौ. नेत्रा ठाकूर गेली 10 वर्ष सातत्याने आपल्या गटात झोकून देवून काम करत आहेत. या जि.प. गटातील प्रत्येक...

Read moreDetails

पावसाळ्यात खड्डेमुक्त चांगल्या दर्जाचा रस्ता मिळावा

पावसाळ्यात खड्डेमुक्त चांगल्या दर्जाचा रस्ता मिळावा

कोकण हायवे समन्वय समितीची मागणी मुंबई : गेली अठरा वर्षे पनवेल ते इंदापूर आणि गेली पाच वर्ष इंदापूर रत्नागिरी ते झाराप दरवर्षी पावसाळ्यात हा खड्डे महामार्ग होतो काही ठिकाणी अक्षरशा...

Read moreDetails

गुहागर शहर राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीतर्फे अन्नदान

गुहागर शहर राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीतर्फे अन्नदान

गुहागर : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेत्या, खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसच्या महीला जिल्हाध्यक्षा चित्राताई चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली गुहागर शहर राष्ट्रवादी महिला आघाडी गुहागर यांनी गुहागर ग्रामीण रुग्णालय येथे...

Read moreDetails

बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी

बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी

न्यायालयाने केंद्र सरकारकडून उत्तर मागविले नवी दिल्ली : पश्‍चिम बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लादण्याची मागणी करणारी जनहित याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल झाली आहे. त्यावरून न्यायालयाने गुरूवारी केंद्र सरकारकडून उत्तर मागवले.विधानसभा निवडणुकीचा...

Read moreDetails

शेतकऱ्यांच्या हिताला धक्का लागणार नाही – उद्धव ठाकरे

शेतकऱ्यांच्या हिताला धक्का लागणार नाही – उद्धव ठाकरे

मुंबई : केंद्र सरकारला काय करायचे ते करू द्या. कोणतेही कायदे करू द्या. शेतकऱ्यांच्या हिताला धक्का लागेल अशी एकही गोष्ट महाराष्ट्रात होऊ देणार नाही. महाविकास आघाडी सरकार तुमच्यापाठी खंबीरपणे उभे...

Read moreDetails

झोंबडीचा अनिकेत लांजेकर भारतीय सैन्य दलात

झोंबडीचा अनिकेत लांजेकर भारतीय सैन्य दलात

गुहागर : तालुक्यातील झोंबडी येथील माजी सैनिक मनोहर लांजेकर यांचे सुपुत्र अनिकेत लांजेकर यांची भारतीय सैन्य दलात निवड झाली आहे. सध्या तो बेळगाव येथे मराठा लाईट इन्फंट्री मध्ये प्रशिक्षण घेत...

Read moreDetails

जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीला प्रशासन नव्हे, तर मंत्री उदय सामंत जबाबदार

जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीला प्रशासन नव्हे, तर मंत्री उदय सामंत जबाबदार

नैतिक जबाबदारी स्विकारून मंत्रीपदाचा राजीनामा द्या - बाळ माने रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने आजही थैमान घातलेलं आहे. जिल्ह्यात सतराशे पेक्षा जास्त व्यक्तींचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. रुग्णसंख्या...

Read moreDetails
Page 40 of 83 1 39 40 41 83