Old News

चाकरमान्यांसाठी शहरात जादा लस मिळावी

चाकरमान्यांसाठी शहरात जादा लस मिळावी

नगरपंचायत आरोग्य सभापती अमोल गोयथळे यांची मागणी गुहागर : मुंबई व अन्य ठिकाणाहून गणेशोत्सवासाठी गुहागर शहरात अनेक चाकरमानी आले आहेत. या चाकरमान्यांसाठी जादाची लस मिळवी, अशी मागणी गुहागर नगरपंचायतीचे आरोग्य...

Read moreDetails

जावयाने रोखली सासऱ्यावर बंदूक

जावयाने रोखली सासऱ्यावर बंदूक

तळवलीतील घटनेने ग्रामस्थ सुन्न, पोलीस जावयाच्या शोधात गुहागर, ता. 09 : जावयाने जीवंत काडतूस सिंगल बॅरल बंदुकीत टाकून ती सासऱ्यावर रोखून धरली. सासूने दिराला कळवल्यावर दिर ग्रामस्थांना घेवून धावत घरात...

Read moreDetails

आईच्या स्मरणार्थ उभे केले कोविड सेंटर

आईच्या स्मरणार्थ उभे केले कोविड सेंटर

रत्नागिरी, ता. 8 :  रत्नागिरीतील सुप्रसिद्ध परकार हॉस्पीटल येथे कै. सौ. संगीता मिनेश लाड स्मरणार्थ कोविड सेंटरचे उद्‌घाटन आज विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आमदार प्रवीण दरेकर यांनी केले. हे कोविड...

Read moreDetails

वेगवान वाऱ्यामुळे नांगर तुटल्याने भरकटले बार्गशिप

वेगवान वाऱ्यामुळे नांगर तुटल्याने भरकटले  बार्गशिप

गुहागर समुद्रकिनाऱ्यावरील ते बार्गशीप एल ॲण्ड टी कंपनीचा गुहागर, ता. 08 : शहरातील समुद्रकिनाऱ्यावर मंगळवारी सकाळी एक बार्ग शीप (मालवाहू जहाज) वाहत आले त्यामुळे पोलीस आणि प्रशासनाची धावपळ उडाली. सदर...

Read moreDetails

गुहागरमध्ये पावसाचा हाहाकार

गुहागरमध्ये पावसाचा हाहाकार

घरांमध्ये पाणी शिरले; रस्ते, पूल पाण्याखाली जीवितहानी नाही, पण नुकसानी मोठी गुहागर : गेले आठवडाभर जिल्ह्यात कोसळत असलेल्या पावसाने मंगळवारी गुहागर तालुक्यात हाहाकार उडवला. गेली दोन दिवस धोधो कोसळणाऱ्या पावसामुळे...

Read moreDetails

सुवर्णपदक विजेत्या नीरज चोप्राच्या स्वरूपात गणेशमूर्ती!

सुवर्णपदक विजेत्या नीरज चोप्राच्या स्वरूपात गणेशमूर्ती!

रत्नागिरीतील मूर्तिकार आशिष संसारे यांनी साकारली गणेशमूर्ती रत्नागिरी : ऑलिम्पिकमध्ये भालाफेक खेळात सुवर्णपदकाची कमाई करून भारतीयांच्या गळ्यातील ताईक बनलेल्या नीरज चोप्रावरील प्रेम दिवसेंदिवस वाढतच आहे. आता तर नीरजच्या रूपातील चक्क...

Read moreDetails

राज्यातील एकूण रुग्णवाढीपैकी २२ टक्के रुग्ण पुण्यात

कोरोनाची तिसरी लाट दुसरीइतकी तीव्र नसेल

मुंबई : राज्यातला करोनाचा प्रादुर्भाव कमी होताना दिसत असला तरी धोका मात्र कमी झालेला नाही. दररोज नवनवीन माहिती वेगवेगळ्या अभ्यासांमधून पुढे येत आहे. गेल्या १० दिवसांत राज्यातल्या वाढलेल्या करोना रुग्णांपैकी...

Read moreDetails

अतिवृष्टीच्या काळात सतर्कता बाळगण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

अतिवृष्टीच्या काळात सतर्कता बाळगण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

रत्नागिरी : भारतीय हवामान खात्यातर्फे येत्या चार दिवसात रत्नागिरी जिल्ह्याच्या अनेक भागात अति मुसळधार पाऊस होण्याची शक्यता वर्तविली आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्कता बाळगावी व सुरक्षित राहावे असे आवाहन जिल्हाधिकारी...

Read moreDetails

साखरीआगर येथे विहिरीत बिबट्या पडला

साखरीआगर येथे विहिरीत बिबट्या पडला

बिबट्याला पाहण्यासाठी ग्रामस्थांची गर्दी गुहागर : शिकारीच्या मागावर आलेला बिबट्या (leopard) गुहागर तालुक्यातील साखरी आगर गावातील भरवस्तीत असलेल्या  विहिरीमध्ये पडल्याची घटना आज सकाळी घडली. या बिबट्याला पकडण्यासाठी वन विभागाचे (Forest...

Read moreDetails

गणेशोत्सवाचे नियोजन जनतेने यशस्वी करावे

गणेशोत्सवाचे नियोजन जनतेने यशस्वी करावे

गुहागर दौऱ्यात जिल्हाधिकारी डॉ. पाटील यांचे आवाहन गुहागर, ता. 05 :  गणेशोत्सवाच्या काळात परगावातून अनेकजण कोकणात दाखल होतील. त्यांना कोणत्याही परिस्थितीत त्रास होवू नये. आनंदाने गणेशोत्सव साजरा करावा. त्याचवेळी कोविड...

Read moreDetails

जिल्हाधिकाऱ्यांनी ऑक्सिजन प्रकल्पाची केली पहाणी

जिल्हाधिकाऱ्यांनी ऑक्सिजन प्रकल्पाची केली पहाणी

गुहागर, ता. 04 : पीएम केअर फंडातून गुहागरमधील ग्रामीण रुग्णालयात ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारण्यात येत आहे. या प्रकल्पाची पहाणी रत्नागिरीचे जिल्हाधिकारी डॉ. बी.एन. पाटील यांनी केली. त्यावेळी प्रकल्प पूर्ण होण्यासाठी...

Read moreDetails

निगर्वी, निस्वार्थी कर्मयोगी : बेंडल गुरूजी

निगर्वी, निस्वार्थी कर्मयोगी : बेंडल गुरूजी

गुहागर, ता. 04 : शहरातील विविध संस्थांवर काम करणारे सामाजिक कार्यकर्ते, माजी मुख्याध्यापक, माजी आमदार लोकनेते रामभाऊ बेंडल यांचे धाकटे बंधू गजानन सदाशिव बेंडल यांचे ०४/०९/२०२१ रोजी  सकाळी 9.30 वाजता...

Read moreDetails

निश्चयाचा महामेरु : बलंग गुरूजी

निश्चयाचा महामेरु : बलंग गुरूजी

आयुष्य किती खडतरं असत आणि एखाद्याला किती भोग भोगावे लागतात, चटके सहन करावे लागतात. याचं उत्तम उदाहरण म्हणजे बलंग गुरुजींचं बालपण आणि तरुणपण. हे सारं सोसुनही, न हरता, न रडता,...

Read moreDetails

शिक्षण क्षेत्रातील कर्मयोगी ‘नाना’

शिक्षण क्षेत्रातील कर्मयोगी ‘नाना’

पाटपन्हाळे हायस्कूलचे मुख्याध्यापक नरहर तथा नाना अभ्यंकर यांनी अनेक विद्यार्थ्यांबरोबरच शिक्षकांनाही घडवले. शिक्षक दिनाच्या निमित्ताने काही निवृत्त मुख्याध्यापकांनी व शिक्षकांनी नानांची नाना रुपे उलगडून दाखवली आहेत. चतुरंगचे मार्गदर्शक आदरणीय अभ्यंकर...

Read moreDetails

प्रथमेश परांजपे ठरला रा.से.यो.कोविड योद्धा

प्रथमेश परांजपे ठरला रा.से.यो.कोविड योद्धा

मुंबई विद्यापीठाची निवड;  जिल्हातील एकमात्र पुरस्कार विजेता गुहागर, ता. 03 : राष्ट्रीय सेवा योजना, उच्च व तंत्र शिक्षण विभाग, महाराष्ट्र यांच्यातर्फे प्रत्येक जिल्ह्यात देण्यात येणाऱ्या एकमात्र पुरस्कारासाठी गुहागरच्या प्रथमेश परांजपेची...

Read moreDetails

शाळेसाठी समर्पित माळी सर

शाळेसाठी समर्पित माळी सर

आपण कोण या ओळखीपेक्षा आपल्या शाळेची ओळख, विद्यार्थ्यांची ओळख जास्त महत्त्वाची. त्यासाठी जगणं. पडेल ते काम विना तक्रार करण. याचं मुर्तीमंत उदाहरण म्हणजे माळीसर. त्यांनी विनाअनुदानित शाळेचा ग्रंथालय विभाग सांभाळला....

Read moreDetails

नगरपंचायतच हवी असगोलीत कुजबुज

नगरपंचायतच हवी असगोलीत कुजबुज

विकासप्रश्र्नांबाबत कुचंबणा होत असल्याने नाराजी गुहागर, ता. 03 : गुहागर नगरपंचायतीमधुन बाहेर पडून ग्रामपंचायतीमध्ये रुपांतर झालेल्या असगोलीमध्ये सध्या नगरपंचायतीत होता ते बरे होते अशी कुजबुज सुरु आहे. याची जाहीरपणे वाच्यता...

Read moreDetails

जिल्हाध्यक्ष संतोष जैतापकर यानी घेतली निलेश राणे यांची भेट

जिल्हाध्यक्ष संतोष जैतापकर यानी घेतली निलेश राणे यांची भेट

उत्तर रत्नागिरी जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचा दिला शब्द गुहागर : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी मार्गदर्शनानुसार नुकत्याच पार पडलेल्या जन आशीर्वाद यात्रेमध्ये केंद्रीय कॅबिनेट मंत्री नारायण राणे यांची रत्नागिरी...

Read moreDetails

ईश्वर हलगरे यांच्या कादंबरीला अण्णाभाऊ साठे पुरस्कार जाहीर

ईश्वर हलगरे यांच्या कादंबरीला अण्णाभाऊ साठे पुरस्कार जाहीर

गुहागर : येथील शिक्षक आणि लेखक ईश्वर हलगरे यांच्या 'आरसा' या कादंबरीला नाशिक येथील साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे पुरस्कार नुकताच जाहीर झालेला आहे. यापूर्वी या कादंबरीला लातूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर...

Read moreDetails

ज्युदोवर निस्सिम प्रेम करणारा क्रीडा प्रशिक्षक रमेश

ज्युदोवर निस्सिम प्रेम करणारा क्रीडा प्रशिक्षक रमेश

अत्यंत हलाखीच्या परिस्थितीतून सुखाच्या दिवसांकडे सुरु झालेला रमेशचा जीवनप्रवास वयाच्या 41 व्या वर्षी एका अपघाताने थांबवला. ज्युदो खेळ प्रकारात आंतरराष्ट्रीय झेप घेणाऱ्या या गुणवान खेळाडूने आपल्यासारखे अनेक खेळाडू गुहागर तालुक्यातून...

Read moreDetails
Page 29 of 83 1 28 29 30 83