Old News

पालशेत ग्रामपंचायतीची दुसऱ्यांदा ग्रामसभा तहकूब

वेळणेश्वर येथे १७ रोजी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन

गुहागर : तालुक्यातील पालशेत - निओशी ग्रुप ग्रामपंचायतीने ३१ ऑक्टोबर रोजी पालशेत विद्यालयाच्या सभागृहात आयोजित केलेली ग्रामसभा दुसऱ्यांदा स्थगित करावी लागली. ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी व ग्रामपंचायत प्रशासनाचा गलथान कारभार पुन्हा...

Read moreDetails

अवकाळी पावसामुळे पिक लांबणीवर पडण्याची शक्यता

अवकाळी पावसामुळे पिक लांबणीवर पडण्याची शक्यता

गुहागर : हवामान विभागाच्या अंदाजानुसार लक्षद्वीप व लगतच्या भागात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे महाराष्ट्रात अनेक भागात वादळी पावसाची शक्यता वर्तविली होती. त्यानुसार दिवाळीच्या शुभमुहूर्तावर गुहागर तालुक्‍यातील सडे जांभारी, काताळे,...

Read moreDetails

तवसाळ विजयगड स्वच्छता मोहिमेला प्रारंभ

तवसाळ विजयगड स्वच्छता मोहिमेला प्रारंभ

सह्याद्री प्रतिष्ठान आणि तवसाळ ग्रामस्थांचे योगदान गुहागर : सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्तान, जिल्हा रत्नागिरी यांच्या अंतर्गत गुहागर विभागाच्यावतीने आणि तवसाळ ग्रामस्थांच्या सहभागाने तवसाळ येथील विजयगडाच्या संवर्धन मोहिमेला प्रारंभ केला आहे. या...

Read moreDetails

शृंगारतळी आठवडा बाजार 13 नोव्हेंबर पासून सुरू

शृंगारतळी आठवडा बाजार 13 नोव्हेंबर पासून सुरू

गुहागर : गुहागर तालुक्यातील पाटपन्हाळे ग्रा.पं.च्या हद्दीतील शृंगारतळी बाजारपेठेतील आठवडा बाजार तब्बल दीड वर्षानंतर १३ नोव्हेंबरला पुन्हा सुरू होत असल्याची माहिती पाटपन्हाळे ग्रा.पं. सरपंच संजय पवार यांनी दिली.Patpanhale in Guhagar...

Read moreDetails

खोडदे गणात विकासकामांची भूमिपूजने

खोडदे गणात विकासकामांची भूमिपूजने

गुहागर : गुहागर विधानसभा मतदार संघाचे आमदार भास्कर जाधव यांच्या हस्ते गुहागर तालुक्यातील पंचायत समिती खोडदे गणात विविध विकास कामांची भुमीपुजने करण्यात आली तसेच गणातील शिवसैनिकांचा मेळावा पाचेरी सडा येथे...

Read moreDetails

गुहागरात “एक दिवा शहिदांसाठी” उपक्रम संपन्न

गुहागरात “एक दिवा शहिदांसाठी” उपक्रम संपन्न

शिवतेज फाऊंडेशन तर्फे वीर पत्नींचा सन्मान गुहागर : दहशतवादी हल्ल्यात शहिद झालेल्या भारतीय जवान तसेच सीमेवर लढणार्‍या आणि कुटूंबापासुन दूर राहुन कर्तव्य बजावणार्‍या भारतीय जवानांप्रती कृतज्ञता आणि संवेदना व्यक्त करण्यासाठी...

Read moreDetails

भाजपतर्फे शासकीय कार्यालयात उटणे वाटप

भाजपतर्फे शासकीय कार्यालयात उटणे वाटप

गुहागर : रत्नागिरी जिल्हा भारतीय जनता पार्टी ओबीसी सेलचे जिल्हा संयोजक संतोषी जैतापकर यांच्या माध्यमातुन गुहागर तालुका भारतीय जनता पार्टीच्यावतीने गुहागर तालुक्यातील शासकीय कार्यालयांमध्ये दीपावलीच्या निमित्ताने उटणे वाटप करण्यात आले.Through...

Read moreDetails

“पिपिलिका मुक्तिधाम” कादंबरीस साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे पुरस्कार प्रदान

“पिपिलिका मुक्तिधाम” कादंबरीस साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे पुरस्कार प्रदान

गुहागर : कादवा प्रतिष्ठान, नाशिक यांच्या वतीने "पिपिलिका मुक्तिधाम" या कादंबरीस साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे उत्कृष्ठ वाड्मय पुरस्कार २०१९-२० ने नुकतेच गौरविण्यात आले. हा समारंभ परशुराम साई खेडकर नाट्यगृह, नेहरू गार्डन,...

Read moreDetails

खलाशांच्या कुटुंबांना तात्काळ अर्थसहाय्य करावे

खलाशांच्या कुटुंबांना तात्काळ अर्थसहाय्य करावे

गुहागर तालुका भाजपतर्फे तहसीलदारांना निवेदन गुहागर : तालुक्यातील नापता असणार्‍या आणि मृतदेह मिळालेल्या खलाशांच्या कुटुंबांना तात्काळ अर्थसहाय्य मिळावे, अशी मागणी गुहागर तालुका भाजपच्यावतीने तहसीलदारांकडे करण्यात आली आहे.Immediate financial assistance should...

Read moreDetails

आबलोली विद्यालयात आकाशकंदील स्पर्धा

आबलोली विद्यालयात आकाशकंदील स्पर्धा

गुहागर : लोकशिक्षण मंडळ आबलोली संचलित चंद्रकांत बाईत विद्यालय आबलोली (ता. गुहागर) या प्रशालेत दिवाळी सणाचे औचित्य साधून कलाशिक्षक स्वरूपकुमार केळस्कर यांच्या पुढाकाराने आकाश कंदील बनविण्याची स्पर्धा घेण्यात आली. या...

Read moreDetails

मयुरी शिगवण यांना राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्कार प्रदान

मयुरी शिगवण यांना राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्कार प्रदान

कोरोना काळात केलेल्या कामगिरीची सर्च मराठीने घेतली दखल गुहागर : तालुक्यातील तळवली गावच्या नवनिर्वाचित सरपंच मयुरी महेश शिगवण यांना सर्च मराठी फाउंडेशन व मीडिया ग्रुपतर्फे राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्कार 2021...

Read moreDetails

गणपतीपुळे येथे हाऊस बोट सेवा सुरू

गणपतीपुळे येथे हाऊस बोट सेवा सुरू

ना. उदय सामंत यांच्या हस्ते उद्घाटन रत्नागिरी : रत्नागिरी तालुक्यातील श्रीक्षेत्र गणपतीपुळे येथील पर्यटक निवासातील (एमटीडीसी) बांबू हाऊस येथे रत्नागिरी जिल्ह्यातील पहिले बोट क्लब सुरू करण्यात आले असून या बोट...

Read moreDetails

रत्नागिरी तेली आळीत सुरु होणार समाज संपर्क कार्यालय

आबलोली ग्रामपंचायतीचा जनजागृतीसाठी उपक्रम

गुहागर : रत्नागिरी जिल्हा तेली समाज सेवा संघ उपशाखा रत्नागिरी तालुका व जिल्हा कार्यकारिणीच्या सर्व पदाधिकारी यांच्या बैठकीत विविध महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होऊन निर्णय घेण्यात आले. रत्नागिरी जिल्हा तेली समाज...

Read moreDetails

आबलोली ग्रामपंचायतीचा जनजागृतीसाठी उपक्रम

आबलोली ग्रामपंचायतीचा जनजागृतीसाठी उपक्रम

बोलू लागल्या भिंती,स्वच्छता मोहीम घेऊ हाती गुहागर : हागणदारी मुक्त अधिक (ओडीएफ प्लस) कार्यक्रम अधिक गतिमान करण्यासाठी ग्रामपंचायत स्तरावर सार्वजनिक ठिकाणी भिंती रंगवणे स्पर्धा राबविण्याबाबत जिल्हा प्रशासनाच्या वतीने सूचित करण्यात...

Read moreDetails

साखरीआगरमधील खलाशी बेपत्ता

साखरीआगरमधील खलाशी बेपत्ता

जयगडमधील मच्छिमार नौका नवेद 2 चा शोध सुरू गुहागर ता. 31 : जयगड बंदरातून दिनांक 26/10/2021 रोजी सकाळी 5 वा. मासेमारी करण्याकरीता नवेद -2 नावाची बोट अद्याप जयगडला परतलेली नाही....

Read moreDetails

एक दिवा शहिदांसाठी

एक दिवा शहिदांसाठी

कृतज्ञता आणि संवेदना व्यक्त करण्याची परंपरा यावर्षीही कायम राखूया.....! गुहागर : दहशतवादी हल्ल्यात शहिद झालेल्या भारतीय जवानांना तसेच सीमेवर लढणार्‍या आणि कुटूंबापासुन दूर राहुन कर्तव्य बजावणार्‍या भारतीय जवानांप्रती कृतज्ञता आणि...

Read moreDetails

शिष्यवृत्ती योजना ठरतायत विद्यार्थ्यांना लाभदायक

शिष्यवृत्ती योजना ठरतायत विद्यार्थ्यांना लाभदायक

वेळणेश्वर अभियांत्रिकी महाविद्यालयाने कोरोना काळात जोपासली सामाजिक बांधिलकी गुहागर : रत्नागिरी जिल्ह्यात उच्च शिक्षणाच्या सोयी-सुविधांची कमतरता लक्षात घेऊन विद्या प्रसारक मंडळ (ठाणे) यांनी २०१० साली गुहागर तालुक्यातील वेळणेश्वर सारख्या ग्रामीण...

Read moreDetails

समाज संस्कृती प्रगतीच चिंतन “ओघळलेले मोती “

समाज संस्कृती प्रगतीच चिंतन “ओघळलेले मोती “

आजच्या वर्तमानपत्रामधील बातमी दुसऱ्या दिवशी कुणी वाचत नाही. एखादा लेख आवडला तर त्याचं कात्रण काढून ठेवतात, लिहिणाऱ्या व्यक्तीला पूर्वी पत्र पाठवत. हल्ली फोन मेसेज करतात. यापलीकडे त्या साहित्या बाबत फार...

Read moreDetails

दोन वर्षांनंतर कार्यकर्त्यांना झाले बेटकरांचे दर्शन

दोन वर्षांनंतर कार्यकर्त्यांना झाले बेटकरांचे दर्शन

परिवार संवाद यात्रा : पक्षाची बांधणी करणारे पहिल्या रांगेतून गायब गुहागर, ता. 29 : राष्ट्रवादीच्या (NCP) परिवार संवाद यात्रेमध्ये (Parivar Samvad Yatra) गुहागरकरांना तब्बल अडीच वर्षांनी सहदेव बेटकरांचे दर्शन झाले....

Read moreDetails
Page 21 of 83 1 20 21 22 83