Old News

रेड्याच्या हल्ल्यात वृद्धाचा मृत्यू

रेड्याच्या हल्ल्यात वृद्धाचा मृत्यू

खामशेत कुंभारवाडी येथील घटना गुहागर : गुहागर तालुक्यातील खामशेत कुंभारवाडी येथे शनिवारी धक्कादायक घटना घडली. शेजारील जंगलात गुरे चरावयास घेऊन गेलेल्या 60 वर्षीय अशोक भिकाजी पालकर यांच्यावर त्यांच्याच रेड्याने हल्ला...

Read moreDetails

स्थानिक पर्यटन स्थळ नोंदवा

फोटोग्राफी स्पर्धेत राजापूरचे प्रदीप कोळेकर प्रथम

अथांग ते उत्तुंग असा आपला रत्नागिरी जिल्हा पर्यटन पूरक बाबींनी ओतप्रोत भरलेला आहे. परंतु या बाबींची आपल्याला पुरेशी कल्पना नाही की या स्थळांच्या संदर्भातील एकत्रित माहिती कुठे उपलब्ध आहे किंवा...

Read moreDetails

सहृदयी खेळाडू हरपला

सहृदयी खेळाडू हरपला

कबड्डी व कुस्तीपटु रमेश भोसले यांचे निधन गुहागर, ता. 13 : शहरातील कबड्डी (Kabaddi), कुस्ती (Wrestling), पोहणे (Swimming), लोटण्या आणि हॉलीबॉल (Hollyball) या खेळांची मैदान गाजविणारा, अतिशय नम्र, सहृदयी खेळाडू...

Read moreDetails

पेट्रोल – डिझेलचे दर कमी करण्यासाठी मुख्यमंत्र्यांना गुहागर भाजपचे निवेदन

पेट्रोल – डिझेलचे दर कमी करण्यासाठी मुख्यमंत्र्यांना गुहागर भाजपचे निवेदन

गुहागर : मोदी सरकारने ज्या प्रकारे पेट्रोल - डिझेलवरील करात कपात करून जनतेला दिलासा दिला आहे. त्याचप्रकारे राज्यातील महाविकास आघाडी सरकारने करात कपात करून जनतेला दिलासा द्यावा, या मागणी गुहागर...

Read moreDetails

चिखली प्राथमिक आरोग्य केंद्रात फळ वाटप

चिखली प्राथमिक आरोग्य केंद्रात फळ वाटप

गुहागर : गुहागर तालुका भारतीय जनता पार्टी ओबीसी सेलचे तालुकाध्यक्ष आणि सुरळ ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच दिनेश वसंत बागकर यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधुन त्यांचे सहकारी विनोद चव्हाण, भाग्यवान बागकर, सतीश ठाकुर,...

Read moreDetails

2053 एसटी कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई

2053 एसटी कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई

परिवहन मंत्र्यांचा इशारा : कामावर हजर व्हा अन्यथा पगार कापू, कारवाई करु. गुहागर, ता. 11 : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने (MSRTC) गुरुवारी (दि. 11) सायंकाळीपर्यंत एकूण 2053 एस.टी. कर्मचाऱ्यांना निलंबित...

Read moreDetails

आंदोलकांकडून रक्तदानाचा उपक्रम आदर्शवत

आंदोलकांकडून रक्तदानाचा उपक्रम आदर्शवत

आंदोलकांकडून रक्तदानाचा उपक्रम आदर्शवत गुहागर, ता. 10 : कोरोना संकटानंतर अनेक शस्त्रक्रिया आता होवू लागल्याने देशात रक्ताचा तुटवडा भासत आहे. अशावेळी आंदोलनाच्या मनस्थितीत असणारे एस.टी. कर्मचारी रक्तदानासारखा स्त्युत्य उपक्रम घेतात....

Read moreDetails

जनतेला सोबत घेवून भाजप तुमच्याबरोबर आहे

जनतेला सोबत घेवून भाजप तुमच्याबरोबर आहे

डॉ. विनय नातू, गुहागरमधील एस.टी. कर्मचाऱ्यांना दिला विश्र्वास गुहागर, ता. 11 : एस.टी. कर्मचाऱ्यांच्या लढ्याला जनतेचा पाठींबा मिळावा. सरकारकडून आंदोलनात सहभागी कर्मचाऱ्यांवर अन्याय होवू नये. आंदोलकांचे मनोधैर्य लढा यशस्वी होईपर्यंत...

Read moreDetails

वाघांबे येथील रिक्षाचालकाचा संतोष जैतापकर यांच्याकडून सत्कार

वाघांबे येथील रिक्षाचालकाचा संतोष जैतापकर यांच्याकडून सत्कार

गुहागर : तालुक्यातील वाघांबे गावचे मुळ रहिवासी असणारे श्री शंकर निंबरे हे रोजगाराच्या निमित्ताने मुंबई विरार येथे रिक्षा व्यवसाय करतात. 6 नोव्हेंबर 2021 रोजी भाऊबीजेच्या दिवशी त्यांच्या रिक्षामधुन प्रवास करणा-या...

Read moreDetails

माजी विद्यार्थ्यांचा पंचवीस वर्षांनी विद्यार्थी दिनी जमला मेळा

माजी विद्यार्थ्यांचा पंचवीस वर्षांनी विद्यार्थी दिनी जमला मेळा

शांताई रिसॉर्ट मध्ये शाही थाटात पार पडला स्नेहमेळावा गुहागर : तालुक्यातील न्यू इंग्लिश स्कूल, पाटपन्हाळे या विद्यालयातील सन १९९५ मधील दहावीच्या वर्गातील माजी विद्यार्थ्यांचा विद्यार्थी दिनी अतिशय आनंदाच्या वातावरणात स्नेहमेळावा...

Read moreDetails

खोडदे देऊळवाडी येथे बिबट्याचा मुक्त संचार

अडुर-पालशेतमध्ये बिबट्याचा संचार

गुहागर : तालुक्यातील खोडदे देऊळवाडी येथे बिबट्याचा मुक्त संचार असून गावामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. गावातील रमाकांत साळवी यांच्या बैलावर काही दिवसांपूर्वी बिबट्याने हल्ला करून ठार केले होते. वनविभागाने लवकरात...

Read moreDetails

चिमुकल्यांसह तरुणाईने घरोघरीं साकारले किल्ले

चिमुकल्यांसह तरुणाईने घरोघरीं साकारले किल्ले

गुहागर : दिपावलीमध्ये किल्ले बनविणे ही प्रथा चिमुकल्यांसह तरुण वर्ग आजही तेवढ्याच आनंदाने आणि उत्साहाने जोपासत आहे. दिवाळी आणि किल्ले यांचे नाते फार वर्षापासून आहे. याच अनुषंगाने दरवर्षी दिवाळी सणात...

Read moreDetails

फ्लॅट खरेदीमध्ये 14 लाखांची फसवणूक

फ्लॅट खरेदीमध्ये 14 लाखांची फसवणूक

नाशिकमधील व्यक्तीची गुहागर पोलीसांत धाव गुहागर, ता. 09 : पंकज खेडेकर, दिनेशकुमार माळी आणि शामकांत कदम या तिघांनी फ्लॅट देतो सांगून 14 लाख 97 हजार 500 रुपयांची फसवणुक केली आहे....

Read moreDetails

गुहागरमधील संपकरी करणार रक्तदान

गुहागरमधील संपकरी करणार रक्तदान

गुहागर, ता. 9 : एस.टी.च्या संपकरी कर्मचाऱ्यांनी बुधवारी 10 नोव्हेंबरला रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे.  पोटासाठी आम्ही संप करत आहोत. मात्र रोज आगारात येणाऱ्या कर्मचाऱ्यांकडून चांगले काम व्हावे या हेतूने...

Read moreDetails

पंडीत उपेंद्र भटांच्या मैफलीने रंगली ‘गाज स्वरगंध’

पंडीत उपेंद्र भटांच्या मैफलीने रंगली ‘गाज स्वरगंध’

पालशेत सागरकिनारी गाज रिसॉर्ट तर्फे दिवाळी पहाट मैफल गुहागर : विशाल समुद्रकिनारा, पहाटे शुभ्र धुक्यात अंगावर रोमांच आणणारा सुरुबनातील गार वारा, पक्ष्यांचे गुंजन आणि जोडीला सागराची गाज अशा रम्य वातावरणात...

Read moreDetails

पालशेतचे माजी सरपंच प्रमोद सैतवडेकर यांचे निधन

पालशेतचे माजी सरपंच प्रमोद सैतवडेकर यांचे निधन

गुहागर : तालुक्यातील पालशेत ग्रामपंचायतीचे माजी सरपंच आणि तालुक्यातील पहिले वृत्तपत्र विक्रेते श्री. प्रमोद महादेव सैतवडेकर यांचे नुकतेच डेरवण येथील वालावलकर रुग्णालयात उपचारादरम्यान अल्पशा आजाराने निधन झाले. मृत्युसमयी ते ७५...

Read moreDetails

मंगळवारी एस.टी. संप सुरूच रहाणार ?

मंगळवारी एस.टी. संप सुरूच रहाणार ?

गुहागर आगार : संपामुळे एका दिवसात साडेचार लाखांचे नुकसान गुहागर, ता. 8 : एस.टी.च्या राज्यव्यापी संपात गुहागर आगारातील सर्व कर्मचारी सहभागी झाले. सोमवारी (ता. 8 नोव्हेंबर) 162 फेऱ्या रद्द कराव्या...

Read moreDetails

कर्मचाऱ्यांच्या कामबंद आंदोलनाला गुहागर भाजपाचा पाठिंबा

कर्मचाऱ्यांच्या कामबंद आंदोलनाला गुहागर भाजपाचा पाठिंबा

गुहागर : परिवहन महामंडळाचे म्हणजेच एसटीचे विलीनीकरण महाराष्ट्र शासनामध्ये अधिकृतपणे व्हावे या व इतर मागण्याकरिता संपूर्ण राज्यात गेले दहा दिवस एसटी कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन 100% चालू आहे. रत्नागिरी जिल्ह्यामधील...

Read moreDetails

ज्युदो असोसिएशनच्यावतीने नीलेश गोयथळे यांचा सत्कार

ज्युदो असोसिएशनच्यावतीने नीलेश गोयथळे यांचा सत्कार

गुहागर : रत्नागिरी जिल्हा ज्युदो असोसिएशनचे अध्यक्ष नीलेश गोयथळे यांची नुकतीच महाराष्ट्र असोसिएशनच्या संचालक पदी निवड झाल्याबद्दल गुहागर तालुका ज्युदो संघटनेच्या वतीने शाल, श्रीफळ, भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.  Nilesh...

Read moreDetails
Page 15 of 78 1 14 15 16 78