Old News

माध्यमिक शाळा शिक्षकेतर संघटनांचा पुण्यात महामोर्चा

Non-teaching organizations' march

रामचंद्र केळकर; जिल्ह्यातून १७ नोव्हेंबरला कर्मचारी सहभागी होणार रत्नागिरी, ता. 11 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक शाळा शिक्षकेतर संघटनांनी १७ नोव्हेंबर रोजी पुण्यात महामोर्चा काढण्याची घोषणा केली आहे. शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित...

Read moreDetails

मनसे नगरपंचायत लढवणार

MNS will contest the Nagar Panchayat

गुहागर, ता. 11: गुहागर शहरातील मनसे कार्यकर्ते महाविकास आघाडीच्या मदतीने नगरपंचायत निवडणुकीत 2 ते 3 जागांवर आपला उमेदवार उभा करणार आहेत. या वृत्ताला अधिकृतपणे मनसे पदाधिकाऱ्यांनी दुजोरा दिलेला नाही. मात्र...

Read moreDetails

गुहागर नगरपंचायतीसाठी महाविकास आघाडीची पहिली यादी जाहीर

List announced for Guhagar Nagar Panchayat

गुहागर,  ता. 12 : नगरपंचायतीच्या निवडणुका जाहीर होऊन काही दिवस झाले. दहा तारखेपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याला सुरुवात झाली. मात्र गेले दोन दिवस एकही उमेदवारी अर्ज दाखल केला गेला नाही....

Read moreDetails

गुहागरातील राष्ट्रवादी (श.प.)चे कार्यकर्ते नाराज

पद्माकर आरेकर, निवडणूकीमध्ये उमेदवारच उभा करणार नाही गुहागर, ता. 11 : कोणत्याही निवडणुकीत गुहागर तालुक्यात मजबूत अलेल्या राष्ट्रवादीला (श.प.) आघाडीचे नेतृत्त्व दुय्यम स्थान देते. याबाबत पक्षश्रेष्ठींकडे तक्रार केली तरी कोणतेच...

Read moreDetails

आबलोली विठ्ठल रखुमाई मंदिरात कार्तिकी महोत्सव

Kartiki Festival at Aabloli Vitthal Rakhumai Temple

संदेश कदम, आबलोलीगुहागर, ता. 11 : तालुक्यातील आबलोली येथील श्री.विठ्ठल रुखुमाई प्रासादिक भजन मंडळ आबलोली कोष्टेवाडी या मंडळाचे  संयुक्त विद्यमाने या वर्षीही कार्तिकी एकादशी महोत्सव तीन दिवस विविध कार्यक्रमांनी उत्साहात...

Read moreDetails

गुहागर ग्रामदेवतेचा देव दिवाळी उत्सव

Guhagar village deity Bhairi Vyaghrambari festival

गुहागर, ता. 11 : येथील ग्रामदेवत श्री भैरी व्याघ्रांबरी देवस्थानच्या वतीने मंदिरात देव दिवाळी उत्सव शुक्रवार दि. २१ नोव्हेंबर २०२५ रोजी आयोजित करण्यात आला आहे. या देव दिवाळी उत्सवानिमित्त विविध...

Read moreDetails

आबलोली येथे मुंडेकर विमा सेवा कार्यालयाचे उदघाटन

Inauguration of Mudekar Insurance Service Office at Aabloli

संदेश कदम, आबलोलीगुहागर, ता. 11 : तालुक्यातील आबलोली येथे गोर - गरीब जनतेला मुंडेकर विमा सेवांचा लाभ मिळावा. तसेच एलआयसीच्या सर्व सेवा एकाच छता खाली उपलब्ध व्हाव्यात. यासाठी भातगाव गावातील...

Read moreDetails

राज्य मानांकन कॅरम स्पर्धेत सागर व समृद्धी विजेते

State ranking carrom tournament at Guhagar

गुहागर, ता. 11 : तालुक्यातील भंडारी हॉल, गुहागर येथे संपन्न झालेल्या प्रदीप परचुरे व कॅरम लव्हर्स ग्रुप गुहागर आयोजित राज्य मानांकन कॅरम स्पर्धेत पुरुष एकेरी गटाच्या अंतिम सामन्यात पुण्याच्या सागर...

Read moreDetails

वंदे मातरम् गीत गायनाने गुहागर दुमदुमला

Centenary celebration of the song 'Vande Mataram'

गुहागर, ता. 10 : महाराष्ट्र शासनाच्या निर्णयानुसार चिखली येथे “वंदे मातरम्” गीताच्या शताब्दी महोत्सव साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी  गुहागर तालुक्याचे तहसिलदार तथा समिती अध्यक्ष श्री. परिक्षीत पाटील व पोलीस...

Read moreDetails

मांडकी-पालवण कृषी महाविद्यालयात ‘औषध पुरवठा सप्ताह’

Medicine Supply Week

गुहागर, ता. 10 : कृषिभूषण डॉ. तानाजीराव चोरगे शिक्षण व संशोधन संस्था संचलित गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालय व जिजामाता महिला कृषी महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने, महाराष्ट्र राज्य फार्मसी परिषद औषध माहिती...

Read moreDetails

राज्य कॅरम स्पर्धेत निलांश चिपळूणकर उपांत्य फेरीत दाखल

State Ranking Carrom Competition

गुहागर, ता. 10 : प्रदीप परचुरे व कॅरम लव्हर्स ग्रुप गुहागर यांच्यावतीने भंडारी हॉल, गुहागर येथे सुरु असलेल्या राज्य मानांकन कॅरम स्पर्धेतील पुरुष एकेरी गटाच्या उप उपांत्य फेरीच्या सामन्यात मुंबईच्या...

Read moreDetails

राज्य मानांकन कॅरमस्पर्धेत ओम पारकर चौथ्या फेरीत दाखल

State Ranking Carrom Competition

गुहागर, ता. 10 : प्रदीप परचुरे आणि कॅरम लव्हर्स ग्रुप गुहागर यांच्यावतीने तसेच महाराष्ट्र कॅरम असोसिएशन व रत्नागिरी डिस्ट्रिक्ट कॅरम असोसिएशनच्या मान्यतेने भंडारी भवन गुहागर, रत्नागिरी येथे सुरु असलेल्या राज्य...

Read moreDetails

भारताच्या सागरी क्षमतेला जागतिक व्यासपीठ

Global platform for India's maritime capabilities

Guhagar News : मुंबईमध्ये नुकताच India Maritime Week २०२५ सोहळा दिमाखात पार पडला. या भव्य आयोजनाने, भारताच्या सागरी क्षमतांना जागतिक व्यासपीठ मिळवून दिले. भारतातील सर्व सागरी राज्ये आणि ८५ देशांचे...

Read moreDetails

वासुदेव बळवंत फडके यांच्या शिलालेखाचे अनावरण

Unveiling of Vasudev Phadke's inscription

गणेशगुळे येथे दि. ९ नोव्हेंबरला ना. नितेश राणे यांची प्रमुख उपस्थिती रत्नागिरी, ता. 08 : आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांच्या घराण्याच्या मूळस्थानी, म्हणजेच रत्नागिरी तालुक्यातील गणेशगुळे येथे शिलालेख अनावरण...

Read moreDetails

गुहागर येथे राज्य कॅरम स्पर्धेला प्रारंभ

गुहागर येथे राज्य कॅरम स्पर्धेला प्रारंभ

गुहागर, ता. 08 : प्रदीप परचुरे व कॅरम लव्हर्स ग्रुप गुहागर यांच्यावतीने भंडारी हॉल गुहागर येथे आज राज्य मानांकन कॅरम स्पर्धा सुरु झाली. स्पर्धेचे उदघाटन गुहागर येथील मुख्य कार्यकारी अधिकारी...

Read moreDetails

वरवडेतील कलाकारांचा गुहागरमध्ये सन्मान

Artists from Varavade honored in Guhagar

कोपरी नारायण देवस्थानने पं. गोविंदराव पटवर्धन स्मृती पुरस्काराने गौरविले गुहागर, ता. 08 : पं. गोविंदराव पटवर्धन यांच्या जन्मशताब्दीनिमित्त, संगीत नाट्यक्षेत्रात सातत्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या कलाकारांना कला गौरव पुरस्कार देण्यात येतो. श्री...

Read moreDetails

नाट्यकलाकारांचे रंगभुमीला व रंगदेवतेला अभिवादन

Marathi Theatre Day

मराठी रंगभुमी दिनी युवा कलाकारांनी सादर केले नाटक गुहागर, ता. 08 : गुहागर वरचापाट येथील विठ्ठलराव पटवर्धन रंगमचांवर मराठी रंगभूमी दिन साजरा करण्यात आला. शहरातील नाट्यकलाकरांनी रंगभूमी आणि नटेश्र्वराचे पूजन...

Read moreDetails

तवसाळ बाबरवाडीत ‘वाघ बारशी’ कार्यक्रम

'Wagh Barshi' program at Tavasal

गुहागर, ता. 07 : तालुक्यातील तवसाळ बाबरवाडी येथील वाघ बारस मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. वाघबारशी हा गुराख्यांचा कार्यक्रम असतो. आपल्या गुरांचं संरक्षण व्हावं, गुरांना सुख, समाधान मिळावं, रानात कुठलीही...

Read moreDetails

गुहागर तालुका बहुजन आघाडीच्या अध्यक्षपदी सिद्धार्थ जाधव

Siddharth Jadhav is the president of Bahujan Aghadi

आंबेडकरी चळवळीतील एकनिष्ठ कार्यकर्त्यांच्या नेतृत्वामुळे संघटनेला नवे बळ गुहागर, ता. 07 : खेड येथे नुकत्याच पार पडलेल्या उत्तर रत्नागिरी जिल्हा वंचित बहुजन आघाडीच्या मेळाव्यात विविध तालुक्यांच्या नवीन कार्यकारिण्यांची घोषणा करण्यात...

Read moreDetails

जगदगुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराज यांचा दर्शन सोहळा

Narendracharyaji Maharaj Darshan Ceremony

पाटपन्हाळे हायस्कूल पटांगण शृंगारतळी येथे आयोजन गुहागर, ता. 07 : तालुक्यातील पाटपन्हाळे हायस्कूल पटांगण, शृंगारतळी येथे जगदगुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी – दक्षिणपीठ नाणिजधाम यांचा प्रवचन व दर्शन सोहळा आयोजित करण्यात आला...

Read moreDetails
Page 1 of 80 1 2 80