Ratnagiri

Ratnagiri City and District News

शाळेच्या प्रागंणात जागेसाठी ठराव

शाळेच्या प्रागंणात जागेसाठी ठराव

गुरुवर्य अच्युतरावांच्या पुतळयासाठी सूचना असल्यास ३० जूनपर्यंत कळवावे रत्नागिरी, ता. 26 : भारत शिक्षण मंडळाच्या कार्यकारिणी सभेत माजी विद्यार्थी मंडळाने गुरुवर्य (कै.) अच्युतराव पटवर्धन यांच्या पूर्णाकृती पुतळ्यासाठी सुयोग्य जागेची मागणी...

Read moreDetails

शिशुवाटिका शिक्षणाबद्दल मार्गदर्शन

Kindergarten Education Guidance

कै. ल. ग. पटवर्धन प्राथमिक विद्यामंदिराअंतर्गतनाटेकर बालकमंदिरात रत्नागिरी, ता. 26 : एज्युकेशन सोसायटीच्या कै. ल. ग. पटवर्धन प्राथमिक विद्यामंदिराअंतर्गत कै. जयराम शंकर नाटेकर बालकमंदिरात पालकांना शिशुवाटिका शिक्षणाबद्दल मार्गदर्शन करण्यात आले....

Read moreDetails

दापोलीकर सायकलप्रेमींची पंढरपूर वारी

Pandharpur Wari of cyclists

गुहागर, ता. 25 : पंढरपूरचा विठोबा म्हणजे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आणि पंढरीची वारी म्हणजे वारकऱ्यांचा श्वास. ह्या पंढरीच्या वारीची थोरवी महती सांगावी तितकी थोडीच, ती अनुभवावीच लागते. दरवर्षी आळंदी येथून...

Read moreDetails

रत्नागिरीत गायक-वादकांचे संमेलन

Meeting of musicians in Ratnagiri

रविवार दि. २६ रोजी सकाळी ७ वा. नावनोंदणी रत्नागिरी, ता. 25 : विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने कलाकार रसिकांच्या भेटीला सतत येत असतात. मात्र हे सारे कलाकार एकमेकांच्या परिचित असतातच असे नाही....

Read moreDetails

रत्नागिरीत महावितरणच्या अभियंत्यांची आढावा बैठक

Review meeting of MSEDCL

वीज बिल नाही भरल्यास वीज पुरवठा खंडितची कारवाई- श्री. डांगे रत्नागिरी, ता.24 : कोकण प्रादेशिक विभागाचे सहव्यवस्थापकीय संचालक श्री.चंद्रकांत डांगे यांनी दि.२३ रोजी रत्नागिरी येथे महावितरणच्या उपविभागीय अभियंत्यांची आढावा बैठक...

Read moreDetails

कोळकेवाडी धरणामुळे महापूर नाही

Kolkewadi Dam

अभ्यास गटाचा दावा चिपळूण बचाव समितीने फेटाळला चिपळूण, ता. 23 : कोळकेवाडीतून येणाऱ्या अवजलाच्या अभ्यासासाठी नियुक्त गटाने पहिल्याच बैठकीत गतवर्षीच्या महापुराला कोळकेवाडी धरण जबाबदार नसल्याच्या केलेल्या दाव्याला मंगळवारी चिपळूण बचाव...

Read moreDetails

रत्नागिरी उपपरिसरात योग दिन साजरा

Yoga Day celebrated in Ratnagiri

चरित्रकार पद्मभूषण डॉ धनंजय कीर मुंबई विद्यापीठ रत्नागिरी, ता.22 : चरित्रकार पद्मभूषण डॉ धनंजय कीर रत्नागिरी उपपरिसर मुंबई विद्यापीठात योग दिन साजरा करण्यात आला. मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी योगाचं मोठं...

Read moreDetails

पतंजली परिवारातर्फे जागतिक योग दिन साजरा

World Yoga Day by Patanjali

रत्नागिरी, ता. 22 : विवेक हॉटेल मागील देसाई बँक्वेट हॉल येथे 21 जून रोजी पतंजली योग समिती आणि परिवाराचा आठवा जागतिक योग दिनाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. या कार्यक्रमला प्रमुख...

Read moreDetails

सीए इन्स्टिट्यूट रत्नागिरी शाखेतर्फे चर्चासत्र संपन्न

CA Institute Seminar Concluded

फॉरेन्सिक ऑडिट व पब्लिक ट्रस्ट रत्नागिरी, ता.19 : सी. ए. इन्स्टिट्यूटच्या रत्नागिरी शाखेतर्फे फॉरेन्सिक ऑडीट तसेच पब्लिक ट्रस्ट कायद्यातील तरतुदी यावर हॉटेल व्यंकटेश येथे एकदिवशीय चर्चासत्राचे आयोजन केले होते. CA...

Read moreDetails

खो-खो पटू सायली कर्लेकरला पुरस्कार जाहीर

Rani Lakshmibai Award

रत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मण संघाचा राणी लक्ष्मीबाई पुरस्कार रत्नागिरी, ता.19 : रत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मण संघाचा राणी लक्ष्मीबाई पुरस्कार रत्नागिरीतील खो-खो पटू सायली दिलीप कर्लेकरला जाहीर झाला आहे. तिने राज्य व राष्ट्रीय...

Read moreDetails

रामपूर मधील पूरातन तलाव केला स्वच्छ

cleaned historical tank

बारमाही पाण्यामुळे साचला होता गाळ गुहागर, ता.17 : गुहागर चिपळूण या मार्गावरील रामपूर या गावात असणाऱ्या पुरातन तलावाची साफसफाई नुकतीच करण्यात आली. या गावचे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र चव्हाण व...

Read moreDetails

विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव

Student Admission Ceremony

रत्नागिरी, ता.15 : दोन वर्षाच्या कोरोनाच्या महामारी नंतर यावर्षी नेहमीच्या वेळेपत्रकाप्रमाणे जून महिन्यात शाळा सुरू झाल्या आहेत. शाळेचा पहिली दिवस हा विद्यार्थ्यांसाठी कौतुकाचा आनंदाचा क्षण असतो. त्याचप्रमाणे शिक्षकही उत्साही असतात....

Read moreDetails

रत्नागिरीत मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण

Fisheries Training at Ratnagiri

30 जून पर्यंत अर्ज सादर करावेत ; मत्स्यव्यवसाय विभागातर्फे आवाहन रत्नागिरी, ता.15 : मत्स्यव्यवसाय विभागामार्फत दि. 01 जुलै 2022 पासुन मत्स्यव्यवसाय प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये सागरी मत्स्यव्यवसाय, नौकानयन,...

Read moreDetails

खूनातील संशयित अटकेत

Thief arrested in 10 minutes

रत्नागिरी शहर पोलिसांचे अधिक्षकांनी केले कौतुक रत्नागिरी: रत्नागिरी शहरातील क्रांतीनगर येथे दिनांक 06 जून 2022 रोजी तरुणावर तलवारीने वार करुन त्याला जिवे मारण्याचा प्रयत्न करण्याच्या गुन्ह्याप्रकरणी रत्नागिरी शहर पोलीसांना आज...

Read moreDetails

इशिता रेवाळे हिला फ्लोअर एक्सरसाईजमध्ये रौप्य पदक

साहिल आरेकर यांचा जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा

हरियाणा येथील खेलो इंडिया युथ गेम्स जिम्नॅस्टिक्स स्पर्धेत आठवा क्रमांक दाभोळ, ता.14 : प्रबोधनकार ठाकरे क्रिडा संकुल, विलेपार्ले येथे प्रशिक्षण घेणारी इशिता सुनिल रेवाळे. हिने नुकत्याच पार पडलेल्या हरियाणा येथील...

Read moreDetails

सार्थक कदम याचा प्रामाणिकपणा

Honesty

स्वप्नील घटेदाभोळ, ता.14 : आजकाल लहान थोर मंडळींना वेडं लावणारं माध्यम म्हणजे मोबाईल. तोही फुकटचा मिळाला तर तात्काळ बंद करुन सिमकार्डची विल्हेवाट लावणारे अनेक जण पहायला मिळतात. पण प्रत्येक गोष्टीला...

Read moreDetails

आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त सायकल भेट

Shiv Sena, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, Environment Minister Aditya Thackeray, शिवसेना, Assist players on birthdays

रत्नागिरी, ता.14 : उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात शिवसेना आणि युवासेनेकडून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये खो-खो आणि होतकरु खेळाडूंना साह्य...

Read moreDetails

खारवी समाज पतसंस्थेचा जिल्हा दौरा

District tour of Kharvi Patsanstha

पतसंस्था आपल्या दारी दौरा : ७ जून ते ११ जून २०२२ रोजी ३० गावात रत्नागिरी, ता.14 : खारवी समाज विकास नागरी सहकारी पतसंस्था जिल्हा रत्नागिरी. ही ४२ महिन्याच्या अल्प कालावधीत...

Read moreDetails

नेहरू युवा केंद्रातर्फे सायकल फेरी

Bicycle ferry by Nehru Youth Center

१२५ सायकलपट्टूंचा सहभाग : प्रमाणपत्राचे वितरण रत्नागिरी, ता.10 : भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त  भारत  सरकारच्या  युवा एवं खेळ मंत्रालयाच्या नेहरू युवा केंद्र रत्नागिरी  तर्फे  आयकॉनिक रत्नागिरीत 8  जून रोजी सायकल फेरीचे आयोजन करण्यात आले होते. या...

Read moreDetails

परशुराम घाटाच्या सुरक्षेसाठी यंत्रणांनी सजग रहावे

Mechanism for Parashuram Ghat security

जिल्हाधिकारी डॉ.बी.एन.पाटील रत्नागिरी दि. 09 : परशुराम घाटात दरड कोसळून हानी होवू नये, दरडीचा धोका राहू नये. यासाठी सर्व खबरदारी घेण्यात येत आहे. यासाठी उर्वरित बाजूनेही तात्काळ संरक्षण भिंत उभारण्यासाठी राष्ट्रीय...

Read moreDetails
Page 61 of 67 1 60 61 62 67