Ratnagiri

Ratnagiri City and District News

रत्नागिरीत उद्योग मंथन कार्यक्रमाला प्रतिसाद

Udyog Manthan Program in Ratnagiri

रत्नागिरी, ता.10 : महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सतर्फे आयोजित उद्योग मंथन कार्यक्रमाला जिल्ह्यातील उद्योजकांचा उदंड प्रतिसाद लाभला. या कार्यक्रमात विविध क्षेत्रातील उद्योजकांचा सन्मान करण्यात आला. टीआरपी येथील अंबर हॉल येथे हा...

Read moreDetails

पालकांसाठी संगणक प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न

Computer Training for Parents

बारटक्के इन्स्टिट्यूटतर्फे आयोजन रत्नागिरी, ता.10 : बदलत्या शिक्षण पद्धतीत व ऑनलाइन जमान्यामध्ये पालकांनीही संगणक शिक्षण घेतले पाहिजे. मुले संगणक शिक्षण शाळेतच घेतात, परंतु पालकांनीही या संगणक शिक्षणात अद्ययावत व्हावे, या...

Read moreDetails

उद्योगमंत्री सामंत यांच्या हस्ते उद्घाटन

Inauguration of District Office by Samant

महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड अ‍ॅग्रीकल्चरचे पहिले जिल्हा कार्यालय रत्नागिरी, ता.08  : महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड अ‍ॅग्रीकल्चरचे पहिले जिल्हा कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. हे  उद्घाटन जयस्तंभ येथील...

Read moreDetails

कृ. चिं. आगाशे विद्यामंदिरात शारदोत्सव संपन्न

Sharadotsav at Aagashe Vidyamandir

रत्नागिरी, ता. 08 : कृ. चिं. आगाशे प्राथमिक विद्यामंदिरात शारदोत्सवाची उत्साहात सांगता झाली. घटनस्थापनेपासून ९ दिवस दररोज नियोजनपूर्वक विविध कार्यक्रम, उपक्रम, विविध स्पर्धांचे आयोजन केले होते. मुख्याध्यापिका सौ. प्राजक्ता कदम, सहकारी...

Read moreDetails

अभ्यंकर विद्यामंदिरात शारदोत्सवानिमित्त कार्यक्रम

Sarada Utsav at Abhyankar Vidyamandir

रत्नागिरी, ता.08 : परशुरामपंत अभ्यंकर प्राथमिक विद्यामंदिरात उत्साहात शारदोत्सव साजरा करण्यात आला. घटस्थापनेला देवीची प्रतिष्ठापना करण्यात आली. विद्यार्थ्यांनी दररोज देवीची आरती केली. तसेच २ ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी व लालबहादूर...

Read moreDetails

आरेकर इन्स्टिट्यूटमधील 29 विद्यार्थ्यांना नोकरी

Job for students from Arekar Institute

कंपनीच्या अधिकाऱ्यांनी चिपळूणात येवून घेतल्या मुलाखती गुहागर, ता. 07 :  छोटया छोट्या कौशल्य विकास आधारित अभ्यासक्रमाद्वारे 40 हून अधिक युवक युवतींना नोकरी देण्यात आरेकर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट चिपळूण (Arekar Institute of Management...

Read moreDetails

रत्नागिरीत येथे उद्घाटन सोहळा व  परिसंवाद

महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अॅड अॅग्रीकल्चरचे कोकण विभाग कार्यालयाचे उद्घाटन रत्नागिरी, ता.05 : महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अॅंड अॅग्रीकल्चर या संस्थेच्या कोकण विभागाच्या नूतन कार्यालयाचे उद्घाटन शनिवारी दि....

Read moreDetails

श्री भगवतीच्या दर्शनाने दुर्गामाता महादौडची सांगता

Conclusion of Durgamata Mahadaud

रत्नागिरी, ता.05 : गेले ९ दिवस नवरात्रौत्सव काळात श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान रत्नागिरी समितीतर्फे आयोजित दुर्गामाता दौडची दसऱ्याच्या दिवशी सकाळी रत्नदुर्ग किल्ल्यावरील श्री भगवती देवीच्या दर्शनाने सांगता होणार आहे.  Conclusion of...

Read moreDetails

दापोलीत वन्यजीव सप्ताहनिमित्त सायकल फेरी

Cycle tour on Wildlife Week

गुहागर, ता. 04 : वन्यजीवांचे संरक्षण व संवर्धन करण्याबाबत जागृती रुजवण्यासाठी दरवर्षी ऑक्टोबर महिन्यात वन्यजीव सप्ताह साजरा केला जातो. या वन्यजीवांचा जीवनक्रम समजून घेण्यासाठी आणि त्यांच्याबद्दल असणारे गैरसमज दूर करण्यासाठी...

Read moreDetails

पालकमंत्री सामंत यांच्या आश्वासनाने उपोषण स्थगित

Ofroh's fast suspended

ऑफ्रोहचे सात दिवसांपासून सुरूअसलेले आमरण उपोषण स्थगित गुहागर, ता.04 : जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 26 सप्टेंबर पासून सुरू असलेल्या ऑर्गायझेशन फॉर राइट्स ऑफ ह्यूमन (ऑफ्रोह) (Ofrah) महाराष्ट्र, शाखा रत्नागिरी (ऑफ्रोह) च्या आमरण...

Read moreDetails

मागास प्रवर्गातील महिला होणार जि. प. अध्यक्ष

OBC Women will be next Z.P. President

रत्नागिरी, ता. 02 : जिल्हा परिषद अध्यक्ष पदासाठी शासनाकडून आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. त्यामध्ये रत्नागिरी जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद नागरिकांच्या मागास प्रवर्गातील महिलेसाठी राखीव ठेवण्यात आले आहे. जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे...

Read moreDetails

सिंह यांनी रत्नागिरी जिल्हाधिकारी पदभार स्विकारला

Singh accepted the post

रत्नागिरी, ता. 02 : एम. देवेंदर सिंह यांनी आज रत्नागिरीच्या जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार स्वीकारला. मावळते जिल्हाधिकारी डॉ. बी. एन.पाटील यांच्याकडून त्यांनी पदाची सुत्रे हाती घेतली. सिंह यांनी पदभार स्विकारल्यानंतर त्यांचे...

Read moreDetails

मामलेदार जोशींच्या देशप्रेमामुळेच वाचले सत्याग्रही

Unveiling of Joshi's oil painting

संध्या साठे-जोशी ; लोटिस्मात तैलचित्राच्या अनावरणाने स्मृतीना उजाळा गुहागर, ता. 01  : ब्रिटिशांच्या नोकरीत असतानाही सत्याग्रहींवर गोळीबार करायचा नाही,  असे आदेश देऊनही चिरनेर येथे जंगल सत्याग्रहावेळी तेव्हाचा पोलिस इन्स्पेक्टर पाटील याने...

Read moreDetails

रत्नागिरीत LIC विमा प्रतिनिधींचे ठिय्या आंदोलन

Agitation of LIC insurance representatives

लाइफ इन्शुरन्स एजंट्स फेडरेशन ऑफ इंडियातर्फे देशभरात आंदोलन रत्नागिरी, ता.01 : गेली अनेक वर्षे देशातील करोडो जनतेला विमा उतरवून संरक्षण देणाऱ्या एलआयसी विमा प्रतिनिधींच्या अनेक मागण्या आजही प्रलंबित आहेत. याविरोधात...

Read moreDetails

मार्गताम्हाने महाविद्यालयात हिंदी दिनानिमित्त व्याख्यान

Lectures in Margathamhane College

हिंदी भाषेच्या माध्यमातून रोजगाराच्या अधिकाधिक संधी ; डॉ. रांजणे गुहागर, ता. 30 : हिंदी भाषा ही जगातील तिसऱ्या क्रमांकाची भाषा आहे. अधिकाधिक लोकांची ही भाषा असल्याने या भाषेच्या माध्यमातून रोजगाराच्या...

Read moreDetails

इन्फिगो हॉस्पीटलतर्फे रत्नागिरीत गणित कार्यशाळा

Math Workshop by Infigo Hospital

१ ऑक्टोबरला लांजा, देवरुखमध्येही आयोजन रत्नागिरी, ता. 30 : शिक्षक दिनाच्या औचित्याने इन्फिगो आय केयर हॉस्पिटलच्या (Infigo Eye Care Hospital ) वतीने शिक्षक, पालक व विद्यार्थ्यांकरिता गणित कार्यशाळेचे आयोजन करण्यात...

Read moreDetails

राजू भाटलेकर यांचा पर्यटन मित्र पुरस्काराने गौरव

Tourism Friend Award to Bhatlekar

रत्नागिरी, ता.29 : सातत्याने कोकणच्या पर्यटन वाढीसाठी योगदान देणाऱ्या राजू भाटलेकर यांना महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन संचालनालयाचा कोकण विभागाचा पर्यटन मित्र पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. राजू भाटलेकर हे गेली पंधरा वर्षे...

Read moreDetails

हर्षा हॉलिडेजला पर्यटन मित्र पुरस्कार

Tourism Friend Award to Harsha Holidays

जिल्हाधिकारी पाटील यांच्या हस्ते ठाकुरदेसाई यांनी स्विकारला रत्नागिरी, ता. 28 : येथील हर्षा हॉलिडेजला पर्यटन संचालनालयाला (उपसंचालक कार्यालय, कोकण विभाग) पर्यटन मित्र पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार जागतिक...

Read moreDetails

परिट समाज संस्थेच्या अध्यक्षपदी सुयोग कदम

Kadam as President of Parit Samaj Sanstha

संत गाडगेबाबा परिट समाज संस्था रत्नागिरी जिल्हा ; सचिव - रुपेश चाळके गुहागर, ता. 27 : संत गाडगेबाबा परिट समाज संस्था रत्नागिरी जिल्हा युवक अध्यक्षपदी सुयोग सुभाष कदम तर सचिवपदी...

Read moreDetails

चिपळूण मधील सेवा निवृत्त केंद्रप्रमुखांसाठी बैठक

१ ऑक्टोबर रोजी स. ११ वा. बाईत विद्यार्थी वसतिगृह खेर्डी, चिपळूण गुहागर, ता. 25 : सेवा निवृत्त केंद्रप्रमुखांच्या वेतन वाढीबाबत विचारविनिमय करण्यासाठी शनिवार दि. १ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वा....

Read moreDetails
Page 56 of 68 1 55 56 57 68