रत्नागिरी, ता.05 : गेले ९ दिवस नवरात्रौत्सव काळात श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान रत्नागिरी समितीतर्फे आयोजित दुर्गामाता दौडची दसऱ्याच्या दिवशी सकाळी रत्नदुर्ग किल्ल्यावरील श्री भगवती देवीच्या दर्शनाने सांगता होणार आहे. Conclusion of...
Read moreDetailsगुहागर, ता. 04 : वन्यजीवांचे संरक्षण व संवर्धन करण्याबाबत जागृती रुजवण्यासाठी दरवर्षी ऑक्टोबर महिन्यात वन्यजीव सप्ताह साजरा केला जातो. या वन्यजीवांचा जीवनक्रम समजून घेण्यासाठी आणि त्यांच्याबद्दल असणारे गैरसमज दूर करण्यासाठी...
Read moreDetailsऑफ्रोहचे सात दिवसांपासून सुरूअसलेले आमरण उपोषण स्थगित गुहागर, ता.04 : जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 26 सप्टेंबर पासून सुरू असलेल्या ऑर्गायझेशन फॉर राइट्स ऑफ ह्यूमन (ऑफ्रोह) (Ofrah) महाराष्ट्र, शाखा रत्नागिरी (ऑफ्रोह) च्या आमरण...
Read moreDetailsरत्नागिरी, ता. 02 : जिल्हा परिषद अध्यक्ष पदासाठी शासनाकडून आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. त्यामध्ये रत्नागिरी जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद नागरिकांच्या मागास प्रवर्गातील महिलेसाठी राखीव ठेवण्यात आले आहे. जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे...
Read moreDetailsरत्नागिरी, ता. 02 : एम. देवेंदर सिंह यांनी आज रत्नागिरीच्या जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार स्वीकारला. मावळते जिल्हाधिकारी डॉ. बी. एन.पाटील यांच्याकडून त्यांनी पदाची सुत्रे हाती घेतली. सिंह यांनी पदभार स्विकारल्यानंतर त्यांचे...
Read moreDetailsसंध्या साठे-जोशी ; लोटिस्मात तैलचित्राच्या अनावरणाने स्मृतीना उजाळा गुहागर, ता. 01 : ब्रिटिशांच्या नोकरीत असतानाही सत्याग्रहींवर गोळीबार करायचा नाही, असे आदेश देऊनही चिरनेर येथे जंगल सत्याग्रहावेळी तेव्हाचा पोलिस इन्स्पेक्टर पाटील याने...
Read moreDetailsलाइफ इन्शुरन्स एजंट्स फेडरेशन ऑफ इंडियातर्फे देशभरात आंदोलन रत्नागिरी, ता.01 : गेली अनेक वर्षे देशातील करोडो जनतेला विमा उतरवून संरक्षण देणाऱ्या एलआयसी विमा प्रतिनिधींच्या अनेक मागण्या आजही प्रलंबित आहेत. याविरोधात...
Read moreDetailsहिंदी भाषेच्या माध्यमातून रोजगाराच्या अधिकाधिक संधी ; डॉ. रांजणे गुहागर, ता. 30 : हिंदी भाषा ही जगातील तिसऱ्या क्रमांकाची भाषा आहे. अधिकाधिक लोकांची ही भाषा असल्याने या भाषेच्या माध्यमातून रोजगाराच्या...
Read moreDetails१ ऑक्टोबरला लांजा, देवरुखमध्येही आयोजन रत्नागिरी, ता. 30 : शिक्षक दिनाच्या औचित्याने इन्फिगो आय केयर हॉस्पिटलच्या (Infigo Eye Care Hospital ) वतीने शिक्षक, पालक व विद्यार्थ्यांकरिता गणित कार्यशाळेचे आयोजन करण्यात...
Read moreDetailsरत्नागिरी, ता.29 : सातत्याने कोकणच्या पर्यटन वाढीसाठी योगदान देणाऱ्या राजू भाटलेकर यांना महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन संचालनालयाचा कोकण विभागाचा पर्यटन मित्र पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. राजू भाटलेकर हे गेली पंधरा वर्षे...
Read moreDetailsजिल्हाधिकारी पाटील यांच्या हस्ते ठाकुरदेसाई यांनी स्विकारला रत्नागिरी, ता. 28 : येथील हर्षा हॉलिडेजला पर्यटन संचालनालयाला (उपसंचालक कार्यालय, कोकण विभाग) पर्यटन मित्र पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार जागतिक...
Read moreDetailsसंत गाडगेबाबा परिट समाज संस्था रत्नागिरी जिल्हा ; सचिव - रुपेश चाळके गुहागर, ता. 27 : संत गाडगेबाबा परिट समाज संस्था रत्नागिरी जिल्हा युवक अध्यक्षपदी सुयोग सुभाष कदम तर सचिवपदी...
Read moreDetails१ ऑक्टोबर रोजी स. ११ वा. बाईत विद्यार्थी वसतिगृह खेर्डी, चिपळूण गुहागर, ता. 25 : सेवा निवृत्त केंद्रप्रमुखांच्या वेतन वाढीबाबत विचारविनिमय करण्यासाठी शनिवार दि. १ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वा....
Read moreDetailsरत्नागिरीतून देखील चांगले अधिकारी तयार व्हावेत ; उदय सामंत रत्नागिरी, ता.25 : मुंबई विद्यापीठाच्या चरित्रकार पद्मभूषण डॉ धनंजय कीर रत्नागिरी उपपरिसरात स्पर्धा परिक्षा केंद्राचं उद्घाटन करण्यात आले. राज्याचे उद्योगमंत्री उदय...
Read moreDetailsयावर्षात 75 हजार रोजगार निर्मितीचे उद्दीष्ट - उद्योगमंत्री उदय सामंत रत्नागिरी, ता. 25 : स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष सध्या चालू आहे. या वर्षात 75 हजार जणांना रोजगार देण्याचे उद्दीष्ट ठेवून...
Read moreDetailsएकत्र येण्याचे ठिकाण - मारुती मंदिर सकाळी ०५:४५ वाजता रत्नागिरी, ता. 25 : प्रतिवर्षाप्रमाणे सलग दहाव्या वर्षी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानतर्फे (Sri Shivpratisthan Hindustan) (रत्नागिरी) शहर व आसपासच्या पंधरा-वीस गावांतील धारकऱ्यांची...
Read moreDetailsराज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते होणार उद्घाटन रत्नागिरी, ता.22 : मुंबई विद्यापीठाच्या चरित्रकार पद्मभूषण डॉ धनंजय कीर रत्नागिरी उपपरिसरातील स्पर्धा परिक्षा केंद्राचं उद्घाटन समारंभ २४ सप्टेंबर रोजी संपन्न होणार...
Read moreDetailsजिल्हाधिकारी पाटिल यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हा आरोग्य समितीचे नियोजन गुहागर, ता. 22 : सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण, महाराष्ट्र राज्य यांचे मार्गदर्शक सुचनेनुसार, जिल्हयातील १८ वर्षावरील महिला, माता, गरोदर स्त्रीया यांच्या...
Read moreDetailsजमिन नावावर करुन देण्यासाठी मागितली होती लाच दापोली, ता. 21 : Talathi was caught red-handed by ACB वडिलोपार्जित जमीन नावावर करून देण्यासाठी दापोली येथील सुकोंडी तलाठी अक्षय शिवगोड्डा पाटील (वय...
Read moreDetailsअवघ्या चार वर्षात मिळवले यश गुहागर, ता. 21 : खारवी समाज विकास नागरी सहकारी पतसंस्था रत्नागिरी जिल्हा यांना महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या कोकण विभागात प्रथम क्रमांकाच्या दिपस्तंभ पुरस्काराने सन्मानित...
Read moreDetailsCopyright © 2020-2023 Guhagar News.