पिवळे व केशरी रेशन कार्ड, आधार कार्ड आवश्यक गुहागर, ता. 13 : भ. क. ल. वालावलकर रुग्णालय डेरवण चिपळूण तर्फे मोफत महाशस्त्रक्रिया शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरासाठी दिनांक...
Read moreDetailsरत्नागिरी, ता. 12 : रत्नागिरीत आसमंत बेनेव्होलन्स फाउंडेशनतर्फे १५ ते १८ जानेवारी २०२६ दरम्यान सागर महोत्सव या समुद्र, पर्यावरण आणि जबाबदार पर्यटनविषयक चार दिवसीय महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. सागरी...
Read moreDetailsरत्नागिरी, ता. 12 : रत्नागिरी येथील क्षत्रिय मराठा मंडळ आयोजित वधू वर परिचय मेळाव्याला टीआरपी येथील अंबर हॉल येथे २५० वधू- वर व त्यांचे पालक उपस्थित होते. या वेळी मंडळाच्या...
Read moreDetailsमहाभारतातील स्त्री नायिका प्रभावशाली; डॉ. सुचेता परांजपे रत्नागिरी, ता. 10 : महाभारतामध्ये पुरुषांपेक्षा स्त्री नायिका प्रभावशाली होत्या. द्रौपदी तर निखाऱ्यासारखी होती. द्रौपदीने अन्यायाविरुद्ध आवाज उठवला. तिच्या तेजाला वंदन. यातील स्त्रियांना...
Read moreDetailsरत्नागिरी, ता. 04 : भारत शिक्षण मंडळाचे देव, घैसास, कीर कला, वाणिज्य आणि विज्ञान वरिष्ठ महाविद्यालयातील विज्ञान शाखेमार्फत मुंबई विद्यापीठाच्या चरित्रकार पद्मभूषण डॉ. धनंजय कीर रत्नागिरी उपपरीसराला शैक्षणिक भेट देण्यात...
Read moreDetailsरत्नागिरी, ता. 03 : सीए इन्स्टिट्यूटच्या रत्नागिरी शाखेतर्फे हॉटेल विवेक येथे चर्चासत्र घेण्यात आले. या वेळी पीएफ आणि ईएसआयसी तसेच नवीन कामगार कायदे, ऑडिटिंग स्टँडर्डस् आणि जीएसटी कायद्यातील नवीन महत्वाच्या...
Read moreDetailsरत्नागिरी, ता. 03 : रत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मण संघाने आपले वार्षिक पुरस्कार जाहीर केले आहेत. हा पुरस्कार वितरण सोहळा दि. १४ डिसेंबर रोजी दुपारी ३.३० वाजता संघाच्या राणी लक्ष्मीबाई सभागृहात होणार...
Read moreDetailsगुहागर, ता. 01 : गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालय, मांडकी-पालवण येथील 13 युवा खेळाडूंनी यंदा खेळाच्या मैदानात जिद्द आणि मेहनतीच्या बळावर आपला ठसा उमटवला आहे. या सर्व खेळाडूंची आगामी २७ व्या...
Read moreDetailsसंदेश कदम, आबलोलीगुहागर, ता. 27 : जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था, महाराष्ट्र संचलित जिजाऊ मोफत पोलीस भरती व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रामार्फत रत्नागिरी जिल्हा मर्यादित डेमो पोलीस भरतीचे आयोजन देवरुख...
Read moreDetailsमहेश पेंडसे आणि R C मीना या तिकीट निरीक्षकांच्या प्रसंगावधन गुहागर, ता. 24 : कोकण रेल्वे मार्गांवरील ओखा एरणाकुलम एक्सप्रेस गाडीवर दरोडा टाकण्याचा प्रयत्न कोकण रेल्वेचे महेश पेंडसे आणि R...
Read moreDetailsबारा हजारांपेक्षा जास्त लघुउद्योजक घडवूया-विजय जोशी रत्नागिरी, ता. 23 : खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांनी आपल्या पायावर उभे राहावे, त्यांच्यातूनही उद्योजक घडावेत आणि आजवर उपेक्षित राहिलेल्या या समाजघटकाची सर्वांगीण प्रगती...
Read moreDetailsरत्नागिरी, ता. 22 : मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागाच्या वतीने दक्षिण रत्नागिरीची प्राथमिक फेरी (झोनल राऊंड) भारत शिक्षण मंडळाच्या कला, वाणिज्य आणि विज्ञान वरिष्ठ महाविद्यालयात उत्साहात पार पडली. संगमेश्वर, रत्नागिरी,...
Read moreDetailsगुहागर, ता. 21 : रायगडमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. उरण करंजा समुद्रामध्ये मासेमारी बोट बुडाल्याची माहिती समोर आली आहे. आज बुधवारी करंजा रिप्स येथे ही घटना घडली आहे....
Read moreDetailsगुहागर, ता. 20 : चिपळूण तालुक्यातील धामणवणे येथील निवृत्त शिक्षिका वर्षा जोशी यांचा खून झाल्याने १५ दिवसांपूर्वी मोठी खळबळ उडाली होती. या प्रकरणातील संशयित आरोपी जयेश गोंधळेकर याला अवघ्या ४८...
Read moreDetailsरत्नागिरी, ता. 18 : कोकणात गणेशोत्सवासाठी येणार असलेल्या चाकरमान्यांच्या परतीच्या प्रवासासाठी अडीच हजार एसटी गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या रत्नागिरी विभागातर्फे गणेशोत्सवाची जय्यत तयारी सुरू...
Read moreDetailsतावडे अतिथी भवन आडिवरे गावच्या विकासात भरीव योगदान देईल; विनोद तावडे रत्नागिरी, ता. 18 : तावडे हितवर्धक मंडळाचे आडिवरे येथील तावडे अतिथी भवन ही केवळ एक वास्तू नसून, ती पर्यटनाच्या...
Read moreDetailsगुहागर, ता. 16 : कृषीभूषण डॉ. तानाजीराव चोरगे शिक्षण व संशोधन संस्थेद्वारे संचलित गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालय आणि जिजामाता महिला कृषी महाविद्यालयात, भारताचा ७९ वा स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात आणि देशभक्तीपूर्ण...
Read moreDetailsरत्नागिरी, ता. 15 : रत्नागिरीतील गणपतीपुळे हे महाराष्ट्रातील प्रसिद्ध देवस्थान आहे. दरवर्षी देशभरातून हजारो गणेशभक्त गणपतीपुळे या तीर्थस्थानाला भेट देण्यासाठी येत असतात. गणपतीपुळ्याला समृद्ध समुद्रकिनारा लाभला आहे. गणपतीपुळ्याला अनेकजण देवदर्शनाच्या...
Read moreDetailsभाजपाचे राष्ट्रीय महासचिव विनोद तावडे यांच्या हस्ते होणार ध्वजारोहण रत्नागिरी, ता. 13 : राजापूर तालुक्यातील आडिवरे येथील क्षत्रिय मराठा तावडे हितवर्धक मंडळाच्या तावडे अतिथी भवनमध्ये (वाडा) यंदापासून प्रथमच भारतीय स्वातंत्र्याचा...
Read moreDetailsसंस्कृतचे ज्ञानभांडार प्रत्येकाने जपावे; पोलिस अधीक्षक नितीन बगाटे रत्नागिरी, ता. 12 : रत्नागिरी सायकलिस्ट क्लबच्या "नित्यनिरंतरगतिशीला:" या बोधवाक्याचे अनावरण जिल्हा पोलिस अधीक्षक नितिन बगाटे यांच्या हस्ते नुकतेच झाले. शिर्के प्रशालेच्या...
Read moreDetailsCopyright © 2020-2023 Guhagar News.