रत्नागिरी, ता. 31 : तालुक्यातील खेडशी केंद्रांतर्गत जि प शाळा आदर्श वसाहत कारवांची वाडी नं. 2 मध्ये रक्षाबंधन कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी उपशिक्षिका श्रीमती उपाध्याय यांनी मुलांना रक्षाबंधन या दिवसाचे...
Read moreDetailsश्रीमती यमुनाबाई खेर ट्रस्टच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त रत्नागिरी, ता. 31 : येथील श्रीमती यमुनाबाई खेर ट्रस्टच्या अमृत महोत्सवी वर्षानिमीत्त नेवरे येथे नारळ रोपांचे वाटप करण्यात आले. हा कार्यक्रम नेवरे येथील...
Read moreDetailsनि:स्पृह, सज्जन, सुसंस्कृत मुख्यमंत्री बाळासाहेब खेर- ॲड. विलास पाटणे रत्नागिरी, ता. 30 : रत्नागिरीच्या टिळक आळीत जन्मलेले मुंबई इलाख्याचे पाहिले मुख्यमंत्री बाळासाहेब खेर यांना राजकीय महत्त्वाकांक्षा कधीच नव्हती. नि:स्पृहतेमुळे त्यांच्यासाठी...
Read moreDetailsरत्नागिरी, ता. 30 : रत्नागिरी जिल्हा महिला सहकारी पतसंस्थेची ३२ वी वार्षिक सभा रत्नागिरी जिल्हा नगर वाचनालयाच्या सभागृहात उत्साहात झाली. पतसंस्थेच्या अध्यक्ष युगंधरा राजेशिर्के यांच्यासह संचालिकांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने सभेला सुरवात...
Read moreDetails२०२३ चा मानकरी सुरेश भाताडे, बेस्ट पोझर मोहित गुजर तर उगवता तारा स्वप्नील घाटकर रत्नागिरी, ता. 29 : शहरातील श्री राधाकृष्ण मंदिरात रविवारी रात्री जिल्हास्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धा संपन्न झाल्या. या...
Read moreDetailsपालकमंत्री उदय सामंत यांनी पत्रकारांना दिली माहिती गुहागर, ता. 26 : किरण सामंत हे आपले मोठे बंधू आहेत. त्यामुळे राजकीय निर्णय त्यांनी काय घ्यावा हा त्यांचा अधिकार आहे. परंतु जर...
Read moreDetailsजिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक यांनीही घेतला सुरक्षेचा आढावा गुहागर, ता. 24 : शुक्रवारी (ता. 23) रत्नागिरीचे जिल्हाधिकारी देवेंदर सिंग आणि पोलीस अधिक्षक धनंजय कुलकर्णी यांनी तालुक्यातील समुद्रकिनाऱ्यांच्या भेटी घेतल्या. त्यामुळे तालुक्यातील...
Read moreDetailsरत्नागिरी, ता. 23 : रत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मण संघाच्या (Ratnagiri Karhade Brahmin Association) वार्षिक पुरस्कारांची घोषणा अध्यक्ष माधव हिर्लेकर यांनी केली. येत्या डिसेंबरमध्ये या पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे. या पुरस्कारांचे स्वरूप...
Read moreDetailsगुहागर, ता. 23 : रत्नागिरी जिल्हा तेली समाज सेवा संघ आणि उपशाखा रत्नागिरी तालुका यांच्या संयुक्त विद्यमाने गुणवंतांचा गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता. हा कार्यक्रम रविवारी गुरुकृपा मंगल कार्यालय...
Read moreDetailsरत्नागिरी, ता. 20 : शहरातील सुमति अर्हम् जैन मंडळातर्फे सौ. गोदुताई जांभेकर विद्यालयात गरजू विद्यार्थ्यांना शालेय गणवेशाचे वितरण करण्यात आले. विविध सामाजिक व शैक्षणिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या अर्हम् जैन मंडळाने...
Read moreDetailsमहर्षी कर्वे संस्था; सुरभी बापटला मिळाली संधी रत्नागिरी, ता. 16 : महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या शिरगावमधील (Maharshi Karve Women's Education Institute Shirgaon Ratnagiri) बीसीए कॉलेजमध्ये अंतिम वर्षात प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या...
Read moreDetailsरत्नागिरी, ता. 15 : रत्नागिरी तालुका अशासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा शिक्षकेतर सेवक संघातर्फे सलग १३ व्या वर्षी विद्यार्थी गुणगौरव आणि कर्मचाऱ्यांच्या सत्कार करण्यात आला. रविवारी सकाळी माळनाका येथील...
Read moreDetailsरत्नागिरी, ता.15 : हर घर तिरंगा अभियान देशभर राबवण्यात येत आहे. याअंतर्गत भाजपा विधानसभा क्षेत्राध्यक्ष, माजी आमदार बाळ माने यांच्या नेतृत्वाखाली राजीवडा आणि मिरकरवाडा येथे मुस्लीम बंधू-भगिनींना राष्ट्रध्वजाचे वितरण करण्यात...
Read moreDetailsरत्नागिरी, ता. 14 : गेल्या वर्षाप्रमाणेच हर घर तिरंगा अभियान सुरू आहे. या अभियानाअंतर्गत रत्नागिरी सायकलिस्ट क्लबने रविवारी रत्नागिरी शहरात सायकल रॅलीचे आयोजन केले होते. या रॅलीला उदंड प्रतिसाद लाभला....
Read moreDetailsरत्नागिरी, ता. 11 : दिनांक ४ ऑगस्ट हा दिवस मत्स्य महाविद्यालय शिरगाव, रत्नागिरीचा वर्धापन दिन म्हणून साजरा करण्यात येतो. या दिवसाचे औचित्य साधून तांत्रिक लेक्चर सेरीज आयोजित करण्यात येते. यावर्षी डॉ....
Read moreDetailsसत्यवान यशवंत रेडकर यांच्यामार्फत निःशुल्क मार्गदर्शन रत्नागिरी, ता. 11 : कोकणातील विद्यार्थी प्रशासकीय सेवेत यावेत, गट अ ते ड प्रवर्गातील पदांवर रूजू होऊन शासकीय नोकरीचा शुभारंभ करावा. विद्यार्थ्यांचे प्रशासकीय स्वराज्य दिसावे...
Read moreDetailsगुहागर ता. 11 : केंद्रीय मंत्री रामदास आठवले ३ सप्टेंबर रोजी चिपळूण दौऱ्यावर येणार असल्याची माहिती रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आठवले गट ) महाराष्ट्र कोकण संघटक संदेश मोहिते यांनी दिली...
Read moreDetailsसहायक आयुक्त इनुजा शेख रत्नागिरी, ता. 10 : महाराष्ट्रातील कोणत्याही संस्था तसेच संस्थेतील विद्यार्थी इनोव्हेशन चॅलेंजसाठी अर्ज करण्यास पात्र आहेत. या उपक्रमाच्या नोंदणीकरिता संस्थांनी १५ जुलै ते १५ ऑगस्ट २०२३...
Read moreDetailsरत्नागिरी, ता. 09 : मधमाशी पालन योजना, प्रात्यक्षिक माहिती तसेच मुख्यमंत्री व पंतप्रधान रोजगार निर्मिती योजना तसेच महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग मंडळ राबवित असलेल्या योजनांची माहिती देण्यासाठी गुरुवार दि. 10...
Read moreDetailsरत्नागिरी, ता. 08 : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त रत्नागिरी सायकलिस्ट क्लबतर्फे रविवारी (ता. १३) सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. गतवर्षीसुद्धा भर पावसात या सायकल रॅलीला आबालवृद्धांचा उदंड प्रतिसाद...
Read moreDetailsCopyright © 2020-2023 Guhagar News.