मंत्री चव्हाण, रेल्वे स्थानकांना जोडणारे रस्ते काँक्रिटचे होणार मुंबई, दि. 20 : रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्हयातील कोकण रेल्वेच्या प्रमुख स्थानकांचे सुशोभिकरण. रेल्वे स्थानकांच्या बाहेरील सर्व प्रमुख रस्त्यांचे क्रॉक्रीटीकरण. रत्नागिरी व...
Read moreDetailsमंत्री दीपक केसरकर, महासंस्कृतीने केला कोकणवासीयांचा सन्मान गुहागर, ता. 12 राज्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे. याअंतर्गत कोकणचे कोकणत्व जपून कोकणचा सर्वांगीण विकास करूया. असे प्रतिपादन शालेय शिक्षण...
Read moreDetailsगुहागर, ता. 28 : राज्य राखीव पोलीस बलातील SRPF सशस्त्र पोलीस शिपाई (पुरुष) Armed Police या संवर्गातील 1201 रिक्त पदांची भरती प्रक्रिया Police Constable Recruitment राबविण्यात येणार आहे. या संबंधीची...
Read moreDetailsगुहागर, ता. 28 : महाराष्ट्र पोलीस शिपाई चालक भरतीसाठी आवेदनपत्र भरताना पोलीस आयुक्त/ पोलीस अधीक्षक यांच्या आस्थापनेवरील पोलीस शिपाई चालक या पदासाठी ऑनलाईन आवेदन अर्ज सादर करता येई. ऑनलाईन पध्दतीने...
Read moreDetailsगुहागर, ता. 28 : महाराष्ट्रातल्या पोलीस (Maharashtra Police) भरतीचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. शासनाकडून पोलीस भरतीचा आदेश काढण्यात आला आहे. त्याप्रमाणे पोलीस शिपाई या संवर्गातील तब्बल 14 हजार 956 पदे भरली जाणार आहेत. पोलीस भरतीसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची...
Read moreDetailsराष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टलवर अर्ज करा. नवी दिल्ली, ता. 27 : आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील गुणवंत विद्यार्थ्यांसाठी असलेल्या राष्ट्रीय साधन तथा गुणवत्ता शिष्यवृत्ती (NMMSS) शिष्यवृत्तीसाठी 2022-23 या वर्षासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख...
Read moreDetailsमहसूल गुप्तचर संचालनालय, डीआरआयने लावला छडा मुंबई, ता. 25 : महसूल गुप्तचर संचालनालयाला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, आंतरराष्ट्रीय कुरियर सेवेद्वारे काही अंमली पदार्थांची भारतात तस्करी होत आहे, अशी टीप मिळाल्याच्या आधारावर, मुंबई शाखेच्या अधिकाऱ्यांनी...
Read moreDetailsगुहागरची उर्वी किरण बावधनकर, किलबिल गटात प्रथम गुहागर, ता.17 : 23 व्या राज्यस्तरीय "महाराष्ट्राचा बालकवी" या काव्य वाचन स्पर्धेचे आयोजन ऑनलाईन पध्दतीने करण्यात आले होते. नाशिक येथील ज्ञानवर्धिनी विद्याप्रसारक मंडळ संस्थेच्यावतीने...
Read moreDetailsराजेंद्र कुलकर्णी, यशस्वी भव:" संस्थेतर्फे कामाला सुरवात गुहागर, ता.10 : मुंबई येथील यशस्वी भव: (Yashassvi Bhavh) या संस्थेने जानेवारी 2028 पर्यंत 25 लाख कुटुंबाना आनंदी बनवण्याचे उद्दिष्ट ठेवले असल्याची माहिती या संस्थचे संस्थापक अध्यक्ष व व्यवस्थापकीय...
Read moreDetailsशिवसेना पक्षप्रमुख मा. ठाकरे साहेब यांचे मार्गदर्शन (२०२२) जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, विजयादशमीच्या शुभेच्छा देत असतांना जुने दसरा मेळावे आजही लक्षात आहे. मी भारावून गेलो आहे...
Read moreDetailsएकनाथ शिंदे यांच्या भाषणातील ठळक मुद्दे... (Important points of Eknath Shinde's speech at BKC) मुंबई, ता.06 : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या भाषणात फक्त उद्धव ठाकरे यांना टीकेचे लक्ष केले....
Read moreDetailsशिल्पा परांडेकर यांची संस्था जपत आहे महाराष्ट्राचा वारसा गुहागर, ता.02 : महाराष्ट्राचा सांस्कृतिक, ऐतिहासिक, सामाजिक, पारंपरिक वारसा टिकवून ठेवण्यासाठी महासंस्कृती व्हेंचर्स (Mahasanskrit Ventures) ही एक प्रकारची चळवळच उभारण्यात आली आहे. या संस्थेतर्फे कोकणातील संस्कृती जतन करण्यासाठी योगदान...
Read moreDetailsमुंबई, ता.25 : सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळांनी सवलतीच्या दराने तात्पुरत्या स्वरूपात अधिकृत वीजजोडणी घ्यावी. उत्सव मंडळांनी उत्सवातील देखावे, मंडप, रोषणाई व वीज सुरक्षेतील त्रुटीमुळे होणारे संभाव्य अपघात टाळण्यासाठी गांभिर्याने दखल...
Read moreDetailsपासेस, स्टिकर्स पोलीस, परिवहन विभागाकडे उपलब्ध मुंबई, ता. 27 : गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना पथकर (टोल) माफी देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला. त्याची अंमलबजावणी शनिवार दि. २७ ऑगस्टपासून...
Read moreDetailsभारतीय विज्ञानाचा भूतकाळ, वर्तमान आणि भविष्य या विषयांवर रत्नागिरी,ता. 5 : मुंबई विद्यापीठचे ठाणे उपपरिसर, कल्याण केंद्र आणि रत्नागिरी उपपरिसर यांच्या संसुक्त विद्यमाने राष्ट्रीय परिषद ठाणे उपपरिसरात संपन्न झाली. आझादी...
Read moreDetailsश्री देव महापुरुष देवस्थान वतीने ; श्रावण महिन्यातील पहिल्या शनिवारी रत्नागिरी, ता.02 : श्री देव महापुरुष देवस्थान पूर्णगडच्या वतीने श्रावण महिन्यातील पहिल्या शनिवारी सत्यनारायण पुजा करण्यात आली. यापुजेच्या निमित्ताने विविध...
Read moreDetailsमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे निर्देश, कोकणासाठी निर्णय मुंबई, दि. 26 : अल्पमुदतीचे गौण खनिजे परवान्यासाठी पर्यावरण आणि वातावरणीय बदल विभागाने तातडीने रत्नागिरी जिल्ह्यात विशेष शिबिराचे आयोजन करुन चिरेखाण व्यावसायिकांना परवाने द्यावे....
Read moreDetailsसुप्रीम कोर्टाने आज जयंतकुमार बाठिंया आयोगाचा अहवाल मान्य केला. OBC Reservation 27 टक्के ओबीसी आरक्षणासह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यासाठी येत्या दोन आठवड्यात निवडणूक कार्यक्रम जाहीर करावा. असे निर्देश कोर्टाने...
Read moreDetailsगौरवण्यात आलेल्या ४० खाणींमध्ये महाराष्ट्रातील ६ खाणींचा समावेश नागपूर, ता. 19 : देशातील प्रगत राज्य असा लौकिक असलेल्या महाराष्ट्राने स्टार्टअप, खनिकर्म पशुसंवर्धन क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. यासाठी केंद्र सरकारचे...
Read moreDetailsपिंपरी - चिंचवड येथे होणार सन्मान पुणे, ता. 23 : पत्रकार संरक्षण कायद्याचे जनक आणि मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त, राजकीय विश्लेषक एस.एम देशमुख यांना पिंपरी चिंचवड पत्रकार संघाच्यावतीने जीवन...
Read moreDetailsCopyright © 2020-2023 Guhagar News.