Bharat

देशपातळीवरील बातम्या

भारताचा विजयी पराक्रम

India's winning feat

विराट कोहलीचा क्रिकेट विश्वचषक स्पर्धेतील 'विक्रमी' झेल! चेन्नई, ता. 09 : भारतीय संघाने ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पहिल्या सामन्यात ६ गडी राखुन विजय मिळवत विजयी सलामी दिली आहे. भारतीय संघाचा प्रमुख फलंदाज...

Read moreDetails

मान्सूनचा माघारी प्रवास सुरू

मान्सूनचा माघारी प्रवास सुरू

पुणे, ता. 09 : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील हवामानात मोठा बदल होत असल्याचं दिसून येत आहे. उत्तरेकडील राज्यांनंतर आता महाराष्ट्रातूनही मान्सून माघारी फिरला आहे. कोकण आणि मुंबईतून आठ ते नऊ...

Read moreDetails

मोटारींची विक्रमी विक्री

Record sales of cars

नवी दिल्ली, ता. 05 : सणासुदीमुळे सरलेल्या सप्टेंबर महिन्यात प्रवासी मोटारींना मोठ्या प्रमाणात मागणी येऊन, विक्रीने उच्चांकी पातळी गाठली. मागील महिन्यात ३ लाख ६० हजार मोटारींची विक्री झाली. लोकप्रिय बनलेल्या...

Read moreDetails

दिवाळीनिमित्त मिळणार आनंदाचा शिधा

Ration of joy on the occasion of Diwali

रवा, साखर, चणाडाळ, तेलासह मैदा व पोहे यांचाही समावेश मुंबई, ता. 04 : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाची बैठक मुंबईत मंगळवारी पार पडली. या बैठकीत दिवाळीनिमित्त १००...

Read moreDetails

‘1 तारीख 1 तास’, स्वच्छता उपक्रम

Cleanliness Activities

सर्व नागरिकांनी सहभागी व्हावे -जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह रत्नागिरी, ता. 29 : स्वच्छता पंधरवड्याच्या निमित्ताने महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून ‘1 तरीख 1 तास’ ‘स्वच्छता ही सेवा’ हा उपक्रम रविवारी...

Read moreDetails

197 वा गनर्स डे साजरा

197th Gunner's Day celebration

पुणे, ता. 29 : दक्षिण कमांडच्या सर्व  तोफखाना  एककांनी आणि विभागाने 28 सप्टेंबर 2023 रोजी 197 वा गनर्स डे साजरा केला. 28 सप्टेंबर या तारखेला रेजिमेंट ऑफ आर्टिलरीच्या इतिहासात विशेष...

Read moreDetails

2000 रु. नोट जमा करण्याची अंतिम मुदत 30 सप्टेंबर

Deadline for depositing notes

दिल्ली, ता. 26 : 2000 रुपयांची नोट जमा करण्याची अंतिम मुदत 30 सप्टेंबर 2023 रोजी संपत आहे. जर तुम्ही अजून 2000 रुपयांची नोट बँकेत जमा केली नसेल तर तुमच्याकडे आता...

Read moreDetails

सातासमुद्रापार बाप्पाची आराधना

Adoration of Bappa across Satasamudra

युरोपमध्ये मराठमोळ्या युवकांनी साजरा केला गणेशोत्सव गुहागर, ता. 25 : महाराष्ट्रात आणि देशभर साजरा होणारा गणेशोत्सव परदेशातही धूमधडाक्यात साजरा होतो. महाराष्ट्रतील मराठमोळ्या युवकांनीहि युरोप मधील स्लोवाकी नित्रा येथे गणेशोत्सव मोठ्या...

Read moreDetails

राज्याला महिला मुख्यमंत्री मिळणार का?

महिला आरक्षण विधेयकामुळे चर्चेला उधाण मुंबई, ता. 21 : केंद्र सरकारने बोलावलेल्या संसदेच्या विशेष अधिवेशनात महिला आरक्षणाचं विधेयक मांडण्यात आलं. या विधेयकाच्या माध्यमातून लोकसभा आणि राज्यांच्या विधानसभांमध्ये महिलांना ३३ टक्के...

Read moreDetails

लालपरी होणार आता चकाचक

ST Corporation Campaign

एसटी महामंडळाची मोहिम; अस्वच्छ गाडी असल्यास आगार व्यवस्थापकाला दंड मुंबई, ता. 21: राज्यात स्वच्छ एसटी स्थानकांसाठी मोहीम सुरू केल्यानंतर आता एसटी गाड्यांच्या स्वच्छतेसाठी मोहीम सुरू करण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला...

Read moreDetails

महिला आरक्षण विधेयक लोकसभेत सादर

Women's Reservation Bill presented in Lok Sabha

दिल्ली, ता. 20 : भारताच्या संसदेच्या विशेष अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी मंगळवारी केंद्रीय कायदामंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी महिला आरक्षणाचं विधेयक लोकसभेत मांडलं. हे १२८ वं घटनादुरुस्ती विधेयक आहे. या विधेयकाच्या...

Read moreDetails

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या समन्वय बैठकीला प्रारंभ

Rashtriya Swayamsevak Sangh co-ordination meeting begins

पुणे, ता. 15 : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय समन्वय बैठकीला आज सकाळी 9 वाजता पुण्यात सुरूवात झाली. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत आणि सरकार्यवाह दत्तात्रेयजी होसबाळे यांच्या हस्ते भारतमातेच्या प्रतिमेला पुष्पार्चन करून बैठकीस...

Read moreDetails

गणेशोत्सव मंडळांना पाच वर्षांसाठी परवानगी

Ganeshotsav mandals are allowed for five years

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश, मंडळांना दिलासा मुंबई, ता. 15 : उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळांना पुढील पाच वर्षाकरिता उत्सवाकरिता एकदाच परवानगी घ्यावी लागणार आहे. अशी परवानगी देण्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या...

Read moreDetails

जागतिक फिजिओथेरपी दिवस साजरा

Celebrating World Physiotherapy Day

दिव्यांग सक्षमीकरण विभागातर्फे दिल्‍ली, ता. 13 : वर्ष 1996 पासून, 8 सप्टेंबर हा दिवस जागतिक फिजिओथेरपी दिवस (जागतिक पीटी-भौतिकोपचार दिवस) म्हणून घोषित करण्यात आला आहे. हा दिवस 1951 मध्ये या...

Read moreDetails

उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव पुरस्कार

Best Public Ganeshotsav Award

अर्ज करण्याची अंतिम मुदत १५ सप्टेंबर  रत्नागिरी, ता. 12 : राज्य शासनाने, दिनांक १९.९.२०२३ पासून सुरू होणाऱ्या गणेशोत्सवात राज्यातील उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना पुरस्कार देण्यात येणार आहे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी भाग...

Read moreDetails

केंद्रसरकारकडून सौरछतासाठी ४० टक्के अनुदान

40% subsidy for solar roofs

 १५७ ग्राहकांनी घेतला लाभ तर ९६ अर्जावर प्रक्रिया सुरू मुंबई, ता. 11 : भविष्यातील ऊर्जा सुरक्षिततेच्या दृष्टीने सौरछत हे सुरक्षा छत आहे. विपुल प्रमाणात व सहजपणे सौरऊर्जा उपलब्ध आहे. सौरऊर्जेचा...

Read moreDetails

आडिव-यातील आँर्गनचे सूर G20 च्या सांस्कृतिक मंचावर

आडिव-यातील आँर्गनचे सूर G20 च्या सांस्कृतिक मंचावर

जगातील एकमेव ऑर्गन निर्माते बाळ दाते यांचा सहभाग नवी दिल्ली, ता. 10 : राजापूर तालुक्यातील आडिवरे गावचे सुपुत्र उमाशंकर (बाळ) दाते यांना G20 summit २०२३ च्या सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी होऊन स्व...

Read moreDetails

अ.भा. ग्राहक पंचायतीच्या सुवर्ण महोत्सवाचा दिल्लीत शुभारंभ

Commencement of Golden Festival of Consumer Panchayat

नेहा जोशी, चंद्रकांत झगडे, वेदा प्रभुदेसाई यांच्यासह जिल्ह्यातील ५ जणांचा सहभाग रत्नागिरी, ता. 08 : अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या सुवर्ण जयंती महोत्सवानिमित्त दिल्लीमध्ये  आज ८ सप्टेंबर ते १० सप्टेंबर, २०२३...

Read moreDetails

मुख्यमंत्र्यांची आरक्षणाबाबत घोषणा

CM Announcement regarding reservation

ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देणार- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबई, ता. 07 : ओबीसी बांधवांवर अन्याय न करता त्यांच्या आरक्षणाला कुठलाही धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण...

Read moreDetails

कन्यादान नाट्यप्रयोगाला मुंबईत उस्फुर्त दाद

Response to Kanyadan drama experiment in Mumbai

तळवली भेळेवाडी येथील नवोदित लेखक व दिग्दर्शक अमित पोफळे गुहागर, ता. 06 : ग्रामीण बोलीतील आणि ग्रामीण भागातील कलाकारांच्या अप्रतिम कलेतून साकारलेल्या मुंबईमधील दादर येथील शिवाजीनाट्यगृहात पार पडलेल्या कन्यादान या...

Read moreDetails
Page 9 of 31 1 8 9 10 31