Bharat

देशपातळीवरील बातम्या

विधानसभा अध्यक्ष नार्वेकर, मंत्री लोढा यांच्याविरोधात वॉरंट

Warrant against President Narvekar, Minister Lodha

मुंबई, ता. 21 : एका खटल्याच्या सुनावणीला अनुपस्थित राहिल्याबद्दल खासदार व आमदारांसाठी असलेल्या विशेष न्यायालयाने विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर व राज्याचे पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्याविरोधात जामीनपात्र वॉरंट जारी केले....

Read moreDetails

शेतकऱ्यांना अल्प व्याजदराने कर्ज उपलब्ध

Loans to farmers at low interest rates

राष्ट्रीयीकृत बँकेबरोबर सामंजस्य करारावर स्वाक्षरी गुहागर, ता. 20 : शेतकऱ्यांना अल्प व्याजदराने कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी  गोदाम   विकास नियामक प्राधिकरणाने एका कार्यक्रमात राष्ट्रीयीकृत बँकेबरोबर सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली. Loans to...

Read moreDetails

शेतकऱ्यांना मिळणार ५० हजार रुपये अनुदान

Loans to farmers at low interest rates

शेतकऱ्यांसाठी सरकारकडून ७०० कोटींचा निधी मंजूर गुहागर, ता. 18 : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक खुशखबर समोर आली आहे. नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत अनुदान दिले जाणार आहे. यासाठी...

Read moreDetails

परदेशी पाहुण्यांच्या हाती टाळ अन् लेझीम

G20 Conference

महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाचे विविधांगी दर्शन गुहागर, ता. 18 : महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाचे विविधांगी दर्शन घडविणाऱ्या ‘सागा ऑफ मराठा एम्पायर’ कार्यक्रमाने ‘जी-२०’ बैठकीच्या निमित्ताने पुण्यात आलेल्या विविध देशांच्या प्रतिनिधींचे मन जिंकले....

Read moreDetails

राज्याला मिळाली ४५९०० कोटींची गुंतवणूक

CM Shinde in Davos

सामंजस्य करारातून १०००० तरूणांना काम मिळणार गुहागर, ता. 18 : स्वित्झर्लंड येथील दावोस'मध्ये वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम'च्या विद्यमाने आयोजित आंतरराष्ट्रीय परिषदेत पहिल्याच दिवशी महाराष्ट्र राज्यामध्ये सुमारे ४५९०० कोटींची गुंतवणूक करण्यात आल्याची...

Read moreDetails

अंगणवाडी सेविकांची भरती सुरू होणार

Anganwadi Servants Recruitment

गुहागर, ता. 18 : महाराष्ट्र सरकारने 26 जानेवारीनंतर 20 हजार अंगणवाडी सेविकांची भरती प्रक्रिया सुरू होईल असे जाहीर केले आहे. यावेळी पदभरतीसाठी बारावीची परीक्षा उत्तीर्ण असल्याची अट निश्चित करण्यात आली...

Read moreDetails

भारतीय स्थापत्यशास्त्रीय वारसा उप-समितीची बैठक

Indian Architectural Heritage Committee meeting

गुहागर, ता. 15 : "भारताचे वैज्ञानिकदृष्ट्या प्रमाणित पारंपरिक ज्ञान समाजापर्यंत पोहोचवणे  (स्वस्तिक)" या राष्ट्रीय उपक्रमाचा एक भाग म्हणून सीएसआयआर -एनआयएससीपीआर (CSIR-NIScPR)  ने 13 जानेवारी 2023 रोजी सकाळी 11 वाजता भारतीय स्थापत्यशास्त्रीय वारसा उपसमितीची पहिली बैठक आयोजित केली...

Read moreDetails

लष्कराच्या दक्षिण कमांडची राज्यांत वृक्षारोपण मोहीम

Tree plantation drive in states

स्वातंत्र्य प्राप्तीचा अमृत महोत्सव आणि लष्कर दिन 2023 चे औचित्य साधून गुहागर, ता. 15 : स्वातंत्र्य प्राप्तीचा अमृत महोत्सव आणि लष्कर दिन 2023 चे औचित्य साधून भारतीय लष्कराच्या दक्षिण कमांडने ११ राज्यांत मोठ्या...

Read moreDetails

कशेडी घाट मृत्यूचा सापळा

Black spot' at 7 places in Kashedi Ghat

७ ठिकाणांना ब्लॅक स्पॉट म्हणून घोषित खेड, ता. 13 : मुंबई-गोवा महामार्गावरील कोकण चे प्रवेशद्वार म्हणून ओळखला जाणारा कशेडी घाट हा मृत्यूचा सापळा बनला आहे. जीवघेणी वळणे आणि अरुंद व...

Read moreDetails

यंदा बारावीच्या विद्यार्थ्याना सराव परीक्षा अनिवार्य

Practice test is compulsory for HSC students

आठवड्यातून दोनवेळा सराव परीक्षा दिल्याशिवाय अंतर्गत गुण नाही गुहागर, ता. 11 : बारावीची परीक्षा 21 फेब्रुवारी ते 21 मार्चदरम्यान होणार असून, यासाठी मंडळाकडून तयारी करण्यात आली आहे. दरम्यान बोर्ड परीक्षा...

Read moreDetails

आजपासून रस्ते सुरक्षा सप्ताह सुरु

Road Safety Week

11 ते 17 जानेवारी 2023 दरम्यान हा सप्ताह पाळला जाणार गुहागर, ता. 11 : रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयातर्फे, 11 जानेवारी पासून 17 जानेवारी 2023 पर्यंत रस्ते सुरक्षा सप्ताह पाळला...

Read moreDetails

‘गंगा विलास’ या सर्वात लांब रिव्हर क्रूझ शुभारंभ

Ganga Vilas' is the longest cruise

भारतात 13 जानेवारी रोजी  रिव्हर क्रूझ पर्यटनाचा प्रारंभ करणार: सर्बानंद सोनोवाल गुहागर, ता. 09 : वाराणसी येथे 13 जानेवारी 2023 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते  एमव्ही गंगा विलास या जगातील सर्वात लांब रिव्हर क्रूझचा शुभारंभ करण्यात येणार आहे. भारतात रिव्हर क्रूझ पर्यटनाचे नवे युग सुरु करेल, असे केंद्रीय बंदरे, नौवहन आणि जलमार्ग तसेच आयुष मंत्री सर्बानंद सोनोवाल म्हणाले.  ही लक्झरी क्रूझ भारतातील  5 राज्ये आणि बांगलादेश मधील 27 नद्यांमधून 3,200 किलोमीटरहून...

Read moreDetails

कॅप्टन शिवा चौहान प्रत्यक्ष मोहिमांसाठी तैनात

Captain Shiva Chauhan deployed for missions

कुमार पोस्ट येथे तैनात होणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी गुहागर, ता. 05 : फायर अँड फ्युरी सॅपर्सच्या कॅप्टन शिवा चौहान या पहिल्या महिला अधिकारी जगातील सर्वोच्च युद्धभूमी सियाचीनवर खडतर प्रशिक्षण पूर्ण...

Read moreDetails

चंद्रकला उद्योग समूहातर्फे सोनाली हिचा सत्कार

Sonali felicitated by Chandrakala Industry Group

नासा व इस्रो भेटीसाठी आवश्यक साहित्य व शैक्षणिक खर्च उचलणार गुहागर, ता. 03 : केंद्र स्तरापासून ते जिल्हास्तरापर्यंत सातत्य राखून आपले स्थान निश्चित करणारी कु. सोनाली मोहन डिंगणकर हीचा सत्कार...

Read moreDetails

राष्ट्रीय छात्र सेनेच्या प्रजासत्ताक दिन शिबिराला प्रारंभ

National Students Army Republic Day Camp

दिल्ली छावणी येथे 2,155 छात्रसैनिकांचासह 710 मुलींचा समावेश गुहागर, ता. 02 : एनसीसी म्हणजेच राष्ट्रीय छात्र सेनेच्या प्रजासत्ताक दिन शिबिरला 02 जानेवारी 2023 रोजी करिअप्पा परेड ग्राउंड, दिल्ली छावणी येथे...

Read moreDetails

ग्राम सेवा देश सेवा

Village Service Country Service

गुहागर, ता. 31 : सेना दिवस 2023’ साजरा करण्याचा एक भाग म्हणून आणि आपल्या गावांबरोबर भारतीय सैन्याचे बंध अधिक दृढ करण्यासाठी, 75 अविकसित आणि सीमावर्ती गावांमध्ये 30 डिसेंबर 2022 रोजी लष्कराच्या तुकड्या तैनात करण्‍यात आल्या आहेत....

Read moreDetails

CSIR-NIO जनतेसाठी 1 जानेवारीला खुले राहणार

CSIR-NIO will remain open on 1 January

विज्ञान आणि औद्योगिक संशोधन परिषद-राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्था गुहागर, ता. 30 : विज्ञान आणि औद्योगिक संशोधन परिषद-राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्था (CSIR-NIO), दोना पौला रविवार, 1 जानेवारी 2023 रोजी स्थापना दिवस...

Read moreDetails

पाकिस्तानी नौका ‘अल सोहेली’ पकडली

ICG intercepts Pak boat

ICG  आणि गुजरात ATS ची संयुक्त कारवाई नवी दिल्ली, ता. 28 : भारतीय तटरक्षक दल (ICG)  आणि गुजरात दहशतवाद विरोधी पथकाने संयुक्त कारवाई करत पाकिस्तानी नौका 'अल सोहेली' पकडली. ICG intercepts...

Read moreDetails

ग्राहक संरक्षण कायदा २०१९, ग्राहकांसाठी एक शस्त्र

The Consumer Protection Act

अखिल भारतीय पंचायत कोकण प्रांत अध्यक्ष श्री. चंद्रकांत झगडे गुहागर, ता. 27 : नव्याने लागू झालेला ग्राहक संरक्षण कायदा २०१९ हा कायदा ग्राहकांचे होणारे आर्थिक शोषण, फसवणूक, विविध समस्या सोडविणे,...

Read moreDetails

रिचार्ज प्लॅनच्या किंमती वाढणार

Recharge plan prices will increase

नव्या वर्षात मोबाईल धारकांचा खिसा रिकामा होणार गुहागर, ता. 26 : मोबाईल युजर्ससाठी धक्कादायक बातमी आहे. देशातील दोन प्रमुख टेलिकॉम प्रोव्हाइडर 'एअरटेल' आणि 'जिओ' या दोन्ही टेलिकॉम कंपन्यांनी पुन्हा एकदा...

Read moreDetails
Page 18 of 31 1 17 18 19 31