Bharat

देशपातळीवरील बातम्या

फवारणीसाठी ड्रोन वापरासंबंधी मानक कार्यप्रणाली जारी

Standard Operating Procedures Regarding Drone Use

कृषी क्षेत्रातील आव्हाने पेलण्यासाठी तंत्रज्ञानाची मदत आवश्यक- तोमर दिल्ली, ता. 21 : केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी शेतकरी आणि इतर भागधारकांच्या मार्गदर्शनासाठी सार्वजनिक डोमेनमध्ये पीक...

Read moreDetails

सर्व तालुक्यात कामगार नोंदणी कक्ष

Labor Registration Office in all talukas

कामगार मंत्री खाडे, कामगारांच्या नवीन किमान वेतनाबाबत लवकरच निर्णय मुंबई, ता. 21: राज्यामधील कामगार संघटनांच्या मागण्यांचा सकारात्मक विचार करून कामगारांना न्याय देण्यासाठी नवीन किमान वेतनाबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल. असंघटीत...

Read moreDetails

काश्मिरमध्ये लष्कराच्या वाहनावर हल्ला

Attack on army vehicle in Kashmir

पाच जवान शहीद; सुरक्षा दलांकडून सर्च ऑपरेशन जारी गुहागर, ता. 21 : पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री बिलावल भुट्टो हे भारताच्या दौऱ्यावर येणार असल्याची बातमी समोर येताच काश्मिरमध्ये अतिरेक्यांनी भारतीय जवानांच्या ताफ्यावर गोळीबार केल्याची...

Read moreDetails

भारत जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश

India is the world's most populous country

भारताची लोकसंख्या  142.86 कोटी तर चीनची 142.57 कोटी दिल्ली, ता. 20 :  लोकसंख्येच्या बाबतीत भारताने आता चीनलाही मागे टाकले आहे. संयुक्त राष्ट्रांच्या आकडेवारीनुसार भारत जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश बनला आहे. आज...

Read moreDetails

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठा निर्णय

Big decision in state cabinet meeting

राज्यात शेतीपंपांना अखंडित वीज पुरवठ्यासाठी सौर कृषी वाहिनी योजना-२ प्रकल्प राबवला जाणार मुंबई, ता. 20 : राज्य मंत्रिमंडळाची बैठकीत शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. दिवसा वीज नसल्याने...

Read moreDetails

वाशिममधील जवान अमोल गोरे शहीद

Jawan Amol Gore Martyred

सैन्य दलात पॅराशूट कमांडो म्हणून कार्यरत; अरूणाचल प्रदेशमध्ये बचावकार्य करताना गुहागर, ता.19 : भारतीय सैन्य दलात पॅराशूट कमांडो म्हणून कार्यरत असलेले वाशिम जिल्ह्यातील सोनखास येथील जवान अमोल गोरे हे भारत-चीन...

Read moreDetails

खादी ग्रामोद्योगाने मध व मेणाचा खरेदी दर वाढविला

Khadi village industry increased the procurement rate of honey

शेतकऱ्यांना होणार थेट फायदा; खादी ग्रामोद्योगाचे सभापती रवींद्र साठे गुहागर, ता. 18 : राज्यातील मध उद्योगाला चालना मिळावी आणि जास्तीत जास्त लोकांनी मध व्यवसायाकडे वळावे यासाठी खादी व ग्रामोद्योग मंडळाने...

Read moreDetails

सैन्यात अग्निवीरसाठी ऑनलाइन प्रवेश परीक्षेला सुरुवात

Online Entrance Test for Firefighters in Army Starts

गुहागर, ता. 18 : भारतीय सैन्यदलाने अग्निवीर, ज्युनियर कमिशन्ड अधिकारी आणि इतर श्रेणींसाठी भर्ती प्रक्रियेत संगणक आधारित ऑनलाइन सामायिक प्रवेश परीक्षा सुरू करून परिवर्तनाच्या दिशेने पहिले पाऊल टाकले आहे. पात्र नोंदणीकृत ...

Read moreDetails

दुबईत इमारतीच्या भीषण आगीत ४ भारतीयांचा मृत्यू

4 Indians killed in massive fire in Dubai

गुहागर, ता. 17 : दुबई येथील एका निवासी इमारतीला लागलेल्या आगीत 16 जणांचा मृत्यू झाला. तर 9 जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये 4 भारतीय नागरिक असल्याची माहिती मिळत आहे. या भारतीय नागरिकांमध्ये केरळमधील मलप्पुरम येथील...

Read moreDetails

जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या 35 अधिकाऱ्यांवर दंड

Penalty on caste verification committee officials

औरंगाबाद उच्च न्यायालयाचा सर्वात मोठा दणका गुहागर, ता. 11 : अनुसूचित जमातीचे जात प्रमाणपत्र तपासणी प्रकरण वर्षोगिणती निकाली काढले नाही, तसेच उच्च न्यायालयाने दोन वेळा आदेश देऊनही त्याचे पालन केले...

Read moreDetails

यंदा मान्सून सरासरीपेक्षा कमी असणार

Monsoon this year is below average

हवामान संस्था ‘स्कायमेट’चा अंदाज दिल्ली, ता. 11 : यंदा मान्सून पाऊस सरासरीपेक्षा कमी पडेल, असा अंदाज ‘स्कायमेट’ या खासगी हवामान संस्थेने वर्तवला आहे. जून-सप्टेंबर या काळातील मान्सून सामान्य प्रमाणापेक्षा कमी असेल. हे प्रमाण ९४...

Read moreDetails

केंद्रीय जलशक्ती राज्यमंत्री प्रल्हाद सिंह पटेल गुहागरात

केंद्रीय जलशक्ती राज्यमंत्री प्रल्हाद सिंह पटेल गुहागरात

रत्नागिरी जिल्ह्यातील जलजीवन मिशनचा घेणार आढावा Guhagar News, ता. 06 : रत्नागिरी जिल्ह्यातील जलजीवन मिशनच्या कामांचा आढावा (Review of Jal Jeevan Mission) घेण्यासाठी 7 एप्रिलला गुहागरमध्ये सभा बोलावण्यात आली आहे....

Read moreDetails

स्टँड-अप इंडिया योजनेअंतर्गत 40,700 कोटी निधी मंजूर

स्टँड-अप इंडिया योजनेअंतर्गत 40,700 कोटी निधी मंजूर

7 वर्षांत 1,80,630 हून अधिक खात्यात गुहागर, ता. 06 : अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीतले तसेच महिला, यांच्यातील उत्साही आणि महत्त्वाकांक्षी उद्योजकांना त्यांचे स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी अनेक आव्हानांना सामोरे जावे...

Read moreDetails

माजी क्रिकेटपटू सलीम दुराणी यांचे निधन

Cricketer Salim Durrani is No More

क्रिकेट जगतावर शोककळा गुहागर, ता. 03 : टीम इंडियाचे माजी खेळाडू सलीम दुराणी यांचे रविवारी सकाळी निधन झाले. वयाच्या 88 व्या वर्षी गुजरातच्या जामनगर येथे त्यांची प्राणज्योत मालवली. ते कर्करोगाने...

Read moreDetails

फळबाग लागवड योजना

Orchard Planting Plan

गुहागर, ता. 30 : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत फळबाग लागवड योजना महाराष्ट्रात राबविण्यात येते. या योजनेअंतर्गत वैयक्तिक बांधावर, सलग शेतावर व पडीक जमिनीवर फळझाड व फुलपीक लागवड करता...

Read moreDetails

प्रतीक्षा बागडी पहिली ‘महिला महाराष्ट्र केसरी’ विजेती

Mahila Maharashtra Kesari

गुहागर, ता. 25 : महिलांना देखील कुस्ती खेळात प्रोत्साहन मिळावे, यासाठी यंदाच्या वर्षापासून महाराष्ट्रात महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. गुरुवारी (ता. २३ मार्च) सुरु झालेल्या पहिल्या...

Read moreDetails

अर्थसंकल्पात मच्छीमारांसाठी भरिव तरतूद

Substantial provision for fishermen in Budget

(प्रशांत दैठणकर, जिल्हा माहिती अधिकारी, रत्नागिरी)           रत्नागिरी जिल्ह्यात ज्याप्रमाणे फळशेती व भातशेती होते. त्याचप्रमाणे येथे मत्स्यशेती अर्थात मासेमारी देखील उपजिविकेचा एक महत्वाचा भाग आहे. आणि हे लक्षात घेऊन अर्थसंकल्पात मत्स्यव्यवसाय करणाऱ्यांसाठी करण्यात...

Read moreDetails

चिपळूण – कऱ्हाड रेल्वे मार्गाच्या आशा पल्लवीत

Karad-Chiplun railway line

अधिवेशनात लक्षवेधीला सरकारकडून सकारात्मक उत्तर गुहागर, ता. 23 : कोकणासाठी महत्त्वाचा असलेला, पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा चिपळूण ते कऱ्हाड रेल्वेमार्ग  Karad-Chiplun railway line  प्रकल्पासंदर्भातील बैठक येत्या महिन्याभरात घेण्यात येईल. अशी माहिती मंत्री दादा भुसे यांनी...

Read moreDetails

कोकण कमिटीतर्फे बाहरेनमध्ये इफ्तार पार्टी

Iftar Party in Baharen by Konkan Committee

Guhagar News, 23 : बाहरेनमधील कोकण कमिटीतर्फे 7 एप्रिलला ईफ्तार पार्टीचे आयोजन केले आहे. या ईफ्तार पार्टीला बाहरेनसह आजुबाजुच्या परिसरात रहाणाऱ्या कोकणी बांधवांनी उपस्थित रहावे, असे आवाहन कोकण कमिटी, बाहरेनचे...

Read moreDetails

“महापशुधन एक्स्पो-2023” चे आयोजन

Mahapasudhan Expo-2023

पशुसंवर्धन विभागाच्या वतीने; जिल्ह्यातील पशुपालकांनी लाभ घ्यावा रत्नागिरी ता. 23 : शासनाच्या पशुसंवर्धन विभागाच्या वतीने दि. 24 ते 26 मार्च 2023 दरम्यान शिर्डी ता. राहता, जि.अहमदनगर येथे महापशुधन एक्स्पो- 2023...

Read moreDetails
Page 14 of 31 1 13 14 15 31