शिंदे-फडणवीस सरकारचा निर्णय, आरोपही मागे घेतले गुहागर, ता. 13 : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांना शिंदे-फडणवीस सरकारने मोठा दिलासा दिला आहे. महाराष्ट्र सरकारने त्यांच्यावरील सर्व आरोप मागे घेतले...
Read moreDetailsनागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन गुहागर ता. 12: गेल्या काही दिवसांपासून राज्यातील वातावरणात मोठा बदल पाहायला मिळत आहे. कधी कडाक्याचं ऊन तर कधी वादळी वाऱ्यासह जोरदार गारपीट होत आहे. महिन्याभरापासून महाराष्ट्रातील...
Read moreDetailsगुहागर ता. 12: छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखे आणि जगदंबा तलवार ब्रिटनमधून भारतात परत आणण्यासाठी सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सुरू केलेल्या प्रयत्नांना लागेल ती सर्व मदत करण्याचा निर्णय लंडनमध्ये असणाऱ्या...
Read moreDetailsरत्नागिरी दि.11 : अधिक्षक डाकघर, विभागीय कार्यालय, रत्नागिरी द्वारा 15 जून 2023 रोजी अधिक्षक डाकघर, विभागीय कार्यालय, गोगटे जोगळेकर कॉलेज शेजारी, रत्नागिरी 415612 येथे सकाळी 11.30 वाजता डाक अदालत आयोजित...
Read moreDetailsशेतकऱ्यांना बियाणे, खते वेळेवर मिळतील याची दक्षता घ्या; कृषी मंत्री अब्दुल सत्तार गुहागर, ता. 10 : कोकण विभागातील शेतकऱ्यांना खरीप हंगामात खते, बि-बियाणे, पिककर्ज आदी वेळेवर मिळण्यासाठी कृषि विभागाने नियोजन...
Read moreDetails17 विमाने व 5 जहाजांनी 3862 भारतीय मायभूमीत परतले गुहागर, ता. 10 : सुदानमध्ये (Sudan) सुरु असलेल्या हिंसाचारात अडकलेल्या भारतीय नागरिकांना सुखरुप परत आणण्यासाठी 'ऑपरेशन कावेरी' (Operation Kaveri) सुरु केले होते. हे ऑपरेशन यशस्वीरित्या पूर्ण...
Read moreDetailsWHO ची घोषणा; जागतिक आणीबाणी हटवली गुहागर, ता. 10 : मागील जवळपास साडे-तीन वर्षांपासून जगभरात हाहा:कार माजवणाऱ्या कोरोनाची लाट आता संपली आहे. त्यामुळे जागतिक आरोग्य आणीबाणी (Global Health Emergency) हटवण्यात आली आहे....
Read moreDetailsदि. 2 ते 31 मे कालावधीत "पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्ती समाधान शिबीराचे" आयोजन रत्नागिरी, दि. 09 : समाजातील समस्याग्रस्त व पिडीत महिलांना त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी हक्काचे व्यासपीठ मिळावे, त्यांच्या हक्कांचे...
Read moreDetailsरत्नागिरी, ता. 08 : महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम 1981 व सुधारणा अध्यादेश, 2021 अन्वये यावर्षी 01 जून ते 31 जुलै 2023 (दोन्ही दिवस धरुन 61 दिवस) या कालावधीत महाराष्ट्र...
Read moreDetailsशिवसेनेतील संघर्ष : निकालाची उत्सुकता देशाला गुहागर, ता. 08 : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह १६ आमदार पात्र की अपात्र? महाराष्ट्रातील सत्ता बदलावर काय निर्णय होणार? सध्याचे सरकार पडणार की रहाणार...
Read moreDetailsपाकिस्तानला संवेदनशील माहिती पुरवल्याचा संशय? गुहागर ता. 07 : देशाच्या सुरक्षेला धोका पोहोचवेल अशी संवेदनशील माहिती पाकिस्तानला पुरवल्याप्रकरणी पुण्यातील संरक्षण संशोधन संस्थेच्या (DRDO) संचालकाला एटीएसने अटक केली आहे. यामुळे एकच...
Read moreDetailsनागपूरहून मुंबईकडे येणाऱ्या विमानातील घटना गुहागर ता. 07 : नागपूरहून मुंबईकडे येणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात एका महिला प्रवाशाला विंचू चावल्याची घटना घडली आहे. घटनेची माहिती मिळताच क्रू मेंबरने तत्काळ मुंबई...
Read moreDetailsकंपनीच्या गुंतवणुकीमुळे कोकणात हजारो रोजगाराच्या संधी गुहागर ता. 07 : कोकणात आणखी एक मोठा स्टील प्रकल्प येत असून तशा हालचाली वरिष्ठ पातळीवर सुरू करण्यात आल्या आहेत.अर्सेलर मित्तल निप्पॉन स्टील इंडिया...
Read moreDetailsगुहागर, ता. 01 : मुंबई गोरेगाव पश्चिम येथील बौध्दजन पंचायत समिती अंतर्गत सर्व शाखा आणि गोरेगांव गट क्र. २७ समन्वय समितीतर्फे नुकताच विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा १३२ वा संयुक्यंती...
Read moreDetailsराज्य सरकारतर्फे सर्व जिल्ह्यांमध्ये वर्षभर विविध उपक्रमांचे आयोजन मुंबई, दि. २९: राज्य शासनामार्फत ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीला दि. १ व २ जून २०२३ रोजी रायगडावर ३५० वा शिवराज्याभिषेक सोहळा साजरा केला जाणार आहे....
Read moreDetailsजलशक्ती मंत्रालयाने जाहीर केला भारतातील जलाशयांच्या गणनेचा अहवाल मुंबई, ता. 27 : भारतातील जलाशयांच्या गणनेचा अहवाल जाहीर झाला असून यामध्ये महाराष्ट्राचा देशात पहिला क्रमांक आला आहे. केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाने हा अहवाल...
Read moreDetailsगुहागर, ता. 26 : महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे येत्या शुक्रवारी २८ एप्रिल रोजी मॉरिशसमध्ये लोकार्पण होणार आहे. मॉरिशसचे पंतप्रधान प्रवींद्रकुमार जगन्नाथ आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या...
Read moreDetailsगुहागर, ता. 26 : छत्तीसगडमध्ये दंतेवाडा जिल्ह्यातील अरणपूरनजीक आज नक्षलवादी हल्ला झाला आहे. यामध्ये 10 जवान शहीद झाले आहेत तर एका चालकाचा मृत्यू झाला आहे. आज दुपारी नक्षलवाद्यांनी घडवून आणलेल्या...
Read moreDetails१२ पोलीस ठार तर ५० हून अधिक लोक जखमी रत्नागिरी, ता. 26 : पाकिस्तानच्या स्वातमधील दहशतवादविरोधी विभागाच्या पोलीस स्टेशनमध्ये सोमवारी रात्री आत्मघातकी बॉम्ब हल्ला झाला आहे. या झालेल्या स्फोटात किमान...
Read moreDetailsकेंद्रीय संचार ब्युरोतर्फे; आनंद शिंदे यांनी विशद केले आपले अनुभव गुहागर, ता. 22 : हत्तीला समजून घेऊन उपाययोजना केल्यास हत्ती मनुष्य संघर्षावर तोडगा काढणे सोपे होईल. हत्ती, हा अतिशय हुशार...
Read moreDetailsCopyright © 2020-2023 Guhagar News.