डीआरडीओकडून अग्नी 1 बॅलेस्टिक क्षेपणास्राचं यशस्वी प्रेक्षपण दिल्ली, ता. 02 : भारताने अग्नी 1 बॅलेस्टिक क्षेपणास्राचं यशस्वी प्रेक्षपण केले आहे. अग्नी 1 हे आंतरखंडिय क्षेपणास्त्र आहे. या क्षेपणास्रामुळे भारताची ताकद आणखी वाढली आहे. यामुळे दहशतवाद्यांच्या तळांवर...
Read moreDetailsराज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांचा विश्वास रत्नागिरी, ता. 01 : पावसाळ्यापूर्वी मुंबई गोवा महामार्गावरील एक लेनचे काम पूर्ण होईल, असा विश्वास राज्याचे सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), अन्न, नागरी...
Read moreDetailsअपघातानंतर जखमींवर तात्काळ उपचारासाठी एमएसआरडीसीचा निर्णय गुहागर, ता. 30 : समृद्धी महामार्गावर अपघाताची मालिका सुरुच आहे. या महामार्गावर दर दोन दिवसांने भीषण अपघाताच्या घटना समोर येत आहेत. समृद्धी महामार्ग सुरु...
Read moreDetailsमुंबई, ता. 27 : मुंबई विद्यापीठाशी सलंग्नित महाविद्यालये आणि मान्यताप्राप्त शिक्षणसंस्थामध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मुंबई विद्यापीठाचं प्रवेशपूर्व ऑनलाईन नाव नोंदणी वेळापत्रक जाहीर झालं आहे. ही प्रक्रिया २७ मे २०२२...
Read moreDetailsपरभणीच्या सेलू येथील विद्यार्थीनीने घेतला गळफास ; निकाल मात्र वेगळाच लागला गुहागर, ता. 27 : आपल्या सोबतचे विद्यार्थी पास होतील, मात्र आपणच नापास होऊ या भीतीने बारावीची परीक्षा दिलेल्या एका मुलीने निकालाच्या...
Read moreDetailsशस्त्रास्त्रांसह तेल पुरवठा रद्द करण्याची दिली धमकी.. गुहागर, ता. 26 : युक्रेन विरोधात युद्ध पुकारल्यामुळे जगभरात एकाकी पडलेला रशिया आता भारतावरच दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहे. रशिया आणि भारताची मैत्री...
Read moreDetailsजलमार्ग मंत्री सोणोवाल, विठ्ठल भालेकर यांच्या पाठपुराव्याला यश गुहागर, ता. 22 : भारतीय अंतर्देशीय जलमार्ग प्राधिकरणाने (Inland Waterways Authority of India) दाभोळ खाडीतील जलमार्गाला राष्ट्रीय जलमार्ग (National Waterway) म्हणून मंजुरी दिली...
Read moreDetailsउच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दिली माहिती गुहागर, ता. 22 : बारावीचा निकाल 31 मेपर्यंत जाहीर होईल, अशी माहिती राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी...
Read moreDetails2 कोटी 31 लाख रुपयांचा ऐवजात 2000 च्या 7298 नोटा Guhagar News : Black Money Found in DOIT Jaipurदोन हजाराच्या नोटांचा वापर बंद करण्याचा निर्णय घेतल्यानंतर दुसऱ्याच दिवशी 2.31 कोटी...
Read moreDetailsबारावी भौतिकशास्त्राच्या ३७२ उत्तरपत्रिकांमध्ये एकाच व्यक्तीचे हस्ताक्षर; चौकशी समितीचा अहवाल मुंबई, ता. 20 : बारावीच्या परीक्षेच्या भौतिकशास्त्र पेपर तपासणीमध्ये तीनशेहून अधिक विद्यार्थ्याच्या उत्तरपत्रिकेत दोन हस्ताक्षर असल्याचे आढळून आले होते. त्यामुळे...
Read moreDetailsगुहागर, ता. 20 : कान चित्रपट महोत्सवात इंडिया पॅव्हिलिअनमध्ये माध्यम आणि मनोरंजनशक्षेत्रातील महिलांची भूमिका यावर प्रभावी सत्र पार पडले. ‘शी शाइन्स’ अशा यथायोग्य शीर्षकाच्या या सत्राचे सूत्रसंचालन अभिनेता निर्मात्या खुशबू सुंदर यांनी...
Read moreDetailsगुहागर, ता. 19 : भारतीय नौदलाच्या प्रकल्प -75 चा भाग असलेल्या कलवरी वर्गातील 11880 यार्डच्या सहाव्या पाणबुडीने काल, 18 मे 2023 रोजी पहिली सागरी चाचणी सुरु केली. माझगाव गोदी जहाजबांधणी...
Read moreDetailsरत्नागिरी, ता. 18 : कोकण आणि नैसर्गिक आपत्ती हे समीकरण पावसाळ्यात ठरलेले आहे. कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये दरडी कोसळण्याचे प्रमाण वाढू लागले आहे. कोकणात यावर्षी प्रशासकीय यंत्रणांनी केलेल्या सर्वेक्षणात तब्बल...
Read moreDetailsआत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुला-मुलींसाठी योजना गुहागर, ता. 18 : राज्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबामधील इयत्ता बारावीपर्यंत शिकलेल्या मुला-मुलींच्या पदवी शिक्षणासाठी शुन्य ते 4 टक्के व्याजदराने 15 लाखांपर्यंत शैक्षणिक कर्ज देण्यासाठी महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने ‘श्रम विद्या शैक्षणिक...
Read moreDetailsहवामान विभाग, ‘स्कायमेट’चा अंदाज गुहागर, ता. 17 : यंदाच्या पावसाचा ‘स्कायमेट’ या खासगी हवामान संस्थेने वर्तवला असून ७ जूनची शक्यता दिली आहे. तर भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) ४ जून रोजी...
Read moreDetailsगुहागर, ता. 17 : राज्य शासनाच्या 43 विभागाअतंर्गत तब्बल पावणेतीन लाखांहून अधिक पदे रिक्त आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घोषणेनुसार आता देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवापूर्वी म्हणजेच 1 जून ते 15...
Read moreDetailsराजकीय वर्तुळात खळबळ; भामट्यास अटक गुहागर ता. 17 : राज्यातील काही आमदारांना मंत्रिपद मिळवून देण्याचे आमिष दाखवून कोट्यवधी रुपयांच्या पैशाची मागणी केल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. या फसवणूकीच्या प्रकारानंतर राजकीय...
Read moreDetailsमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ; युतीमध्ये चांगला समन्वय आहे मुंबई, ता. 16 : राज्यातल्या सत्तासंघर्षाच्या निकालानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. गेल्या दहा महिन्यांच्या या तणावाच्या परिस्थितीतून मुक्तता मिळाल्यानंतर आता...
Read moreDetailsगुहागर ता. 15 : छत्रपती संभाजीनगरमध्ये एक मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. या घटनेनंतर संभाजीनगर शहरात खळबळ उडाली. लिफ्टचा दरवाजा अचानक बंद झाल्याने १३ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला...
Read moreDetailsधरणातील गाळ उपसा करण्यासाठी अशासकीय संस्थांनी प्रस्ताव सादर करण्याचे जिल्हाधिकारी एम.देवेंदर सिंह यांचे आवाहन रत्नागिरी दि.15 : महाराष्ट्र राज्यामध्ये दि. 06 मे 2017 पासून मार्च 2021 अखेर पर्यंत “गाळमुक्त धरण...
Read moreDetailsCopyright © 2020-2023 Guhagar News.