Bharat

देशपातळीवरील बातम्या

महाराष्ट्राचा ‘उद्योगरत्न’ पुरस्कार रतन टाटा यांना जाहीर

Maharashtra's 'Udyogratna' award to Ratan Tata

गुहागर, ता. 29 : प्रसिद्ध उद्योगपती आणि टाटा समूहाचे सर्वेसर्वा रतन टाटा यांना आणखी एक सन्मान मिळाला आहे. महाराष्ट्र राज्याचा पहिला उद्योगरत्न पुरस्कार टाटा यांना जाहीर करण्यात आला आहे. राज्याचे...

Read moreDetails

मुंबईत तिन्ही मार्गांवरील रेल्वे सेवा विस्कळीत

Railway services disrupted in Mumbai

कालपासून मुसळधार पाऊस; चाकरमान्यांचे हाल मुंबई, ता. 28 : मुंबईत पावसामुळे सकाळपासूनच लोकल रेल्वे सेवेला फटका बसला आहे. पावसामुळे अनेक स्थानकांत रेल्वे रुळांवर पाणी साचलंय. यामुळे तिन्ही मार्गांवरील रेल्वे सेवा...

Read moreDetails

सहकारी गृहनिर्माण संस्थांमधील वृक्ष धोकादायक

सहकारी गृहनिर्माण संस्थांमधील वृक्ष धोकादायक

तोडण्यासाठी प्रभागनिहाय पथके तयार करणार; मंत्री उदय सामंत गुहागर, ता. 26 : पावसाळ्यात वादळवाऱ्याने वृक्ष पडणे, फांद्या तुटल्याने स्थानिक रहिवासी आणि  मालमत्तेचे नुकसान टाळण्यासाठी मुंबई शहर आणि उपनगरमध्ये महानगरपालिकेच्या माध्यमातून...

Read moreDetails

मदनदासजींच्या सुत्रानुसार कार्य पुढे नेऊया

Madandasji Devi passed away in Bangalore

प.पू.डॉ. मोहनजी भागवत, मदनदासजी देवी यांचे सोमवारी बेंगळूर येथे निधन पुणे, ता. 26 : आपल्या संपर्कात आलेल्या प्रत्येक व्यक्तीला विचारांनी आणि आंतरिक स्नेहाने प्रेरित करून कोणत्या ना कोणत्या कामात सामाजिक...

Read moreDetails

प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेश मूर्तींना परवानगी

Plaster of Paris Ganesha idols allowed

मुंबई, ता. 26 : मुर्तिकारांच्या रोजगाराला प्राधान्य देऊन राज्य सरकारने यंदा प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्ती तयार करण्यास बंदी घातली नाही. मात्र, मूर्तींचे कृत्रिम तलावात विसर्जन करणे बंधनकारक केले आहे. त्यासाठी सर्व...

Read moreDetails

जागतिक वारसा यादीत भारताच्या 40 स्थळांचा समावेश

Inclusion of 40 Indian sites in UNESCO World Heritage List

दिल्‍ली, ता. 25 : भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (ASI) राष्ट्रीय संरक्षण धोरण, 2014 नुसार केंद्रीय संरक्षित स्मारकांच्या संवर्धनासाठी स्वतःच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करते. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (ASI) च्या अधिकार क्षेत्रात 3696...

Read moreDetails

दरड प्रवण नागरिकांचे कायमस्वरुपी पुनर्वसनाचा निर्णय

Permanent rehabilitation of vulnerable citizens

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानसभेत माहिती मुंबई, ता. 22 : राज्यातील दरड प्रवण क्षेत्रातील नागरिकांना सुरक्षितस्थळी स्थलांतर करून त्यांचे कायमस्वरुपी पुनर्वसन करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी...

Read moreDetails

तटरक्षक दलाचे महासंचालक म्हणून राकेश पाल यांची नियुक्ती

Rakesh Pal appointed as Director General of Coast Guard

दिल्‍ली, ता. 20 : भारतीय तटरक्षक दलाचे 25 वे महासंचालक म्हणून राकेश पाल यांची नियुक्ती झाली आहे. ते भारतीय नौदल अकादमीचे माजी विद्यार्थी आहेत. जानेवारी 1989 मध्ये ते भारतीय तटरक्षक...

Read moreDetails

आंबेनळी घाटात दरड कोसळल्याने वाहतूक बंद

Traffic stopped due to landslide in Ambenli Ghat

गुहागर, ता. 19 : गेल्या दोन ते तीन दिवसांपासून राज्यात पावसाचा जोर वाढला असून घाटमाथ्यावर दरडी कोसळण्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे वाहनचालकांनी सावध राहावं, असं आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे....

Read moreDetails

मंत्री चव्हाण यांनी मुंबई-गोवा महामार्गाची केली पाहणी

Minister Chavan inspected Mumbai-Goa Highway

गणेशोत्सवापूर्वी सिंगल लेनचे काम पूर्ण करण्याला प्राधान्य देणार - सार्वजनिक बांधकाममंत्री रत्नागिरी, ता. 17 : मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामाने पावसाळ्यातही वेग घेतला असून कशेडी घाटातील वेडीवाकडी आणि काहीशी धोकादायक वळणे...

Read moreDetails

यान आणि पृथ्वी पहायला मिळाली

Chandrayaan 3 Mission ph1

Chandrayaan 3 Mission : विद्यार्थ्याच्या उत्स्फुर्त प्रतिक्रिया Guhagar News Special Report : Chandrayan 3 Missionआज पहिल्यांदाच  यान आकाशात कसे उडते ते आम्ही बघीतले. आकाशातून निळी आणि हिरवी पृथ्वी पहायला मिळाली....

Read moreDetails

अवैध मच्छिमार बोटी जप्त करणार

Illegal fishing boats will be confiscated

मत्स्यव्यवसायमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची घोषणा मुंबई, ता. 29 : अवैध मच्छिमारी करणाऱ्यांच्या नावा (बोटी) जप्त करून सरकारजमा केल्या जातील. तसेच अवैध मच्छिमारीला मदत करणाऱ्या शासकीय अधिकाऱ्यांना तत्काळ निलंबित केले जाईल, अशी...

Read moreDetails

कोकण कमिटीतर्फे बाहरेनमध्ये ईद मिलन

Eid Milan in Bahrain by Konkan Committee

गुहागर, ता. 28 : बाहरेनमधील कोकण कमिटीतर्फे ईद उल अहदा  (ईद मिलनचा कार्यक्रम) 30 जून 2023 रोजी सायं. 6.30 ते 10 वाजता  बाहरेनमधील दाना गार्डन नं. 17 येथे आयोजित करण्यात आला आहे....

Read moreDetails

वीज दर 30 पैशांनी वाढणार

Electricity tariff will increase by 30 paise

प्रदूषण नियंत्रण यंत्रणेचा भार ग्राहकांच्या माथी गुहागर, ता. 28 : औष्णिक प्रकल्पातून वीजनिर्मिती करताना बाहेर पडणाऱ्या सल्फर डायऑक्साईडचे प्रमाण कमी करण्यासाठी केंद्र सरकारने फ्लू गॅस डिसल्फरायझेशन यंत्रणा बसवणे बंधनकारक केले...

Read moreDetails

पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी वार्षिक परीक्षा

Annual Examination for Class V and VIII Students

शिंदे-फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; परीक्षेत नापास झालेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षा देता येणार मुंबई, ता. 24 :  आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. शिंदे सरकारने विद्यार्थ्यांसाठी मोठा निर्णय घेत आठवीपर्यंत...

Read moreDetails

घरगुती सिलेंडरची एक्स्पायरी डेट कशी चेक करायची…?

How to check cylinder expiry date

गुहागर, ता. 20 :  आपण घरगुती गॅस सिलेंडर विकत घेताना त्यातून गॅस तर लीक होत नाहीये ना याची योग्य रीतीने तपासणी करतो. पण त्याचबरोबर टाकी किती जुनी आहे हे देखील...

Read moreDetails

‘राष्ट्रीय विधायक संमेलन भारत’चे मुंबई येथे आयोजन

For the first time the National MLAs Conference

MIT स्कूल ऑफ गव्हर्नमेंट, पुणेतर्फे: १५ ते १७ जून रोजी सर्व आमदारांची एकत्रित होणार चर्चा गुहागर, ता. 13 : नेतृत्व, लोकशाही, प्रशासन आणि शांतताप्रिय समाज निर्माण करण्यासाठी भारताच्या इतिहासामध्ये प्रथमच देशातील 2000 पेक्षा अधिक आमदार राष्ट्रीय विधायक...

Read moreDetails

बिपरजॉय चक्रीवादळामुळे हवामानात मोठा बदल

Major weather changes due to hurricanes

कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता मुंबई, ता. 10 : आठवडाभराच्या प्रतिक्षेनंतर अखेर मान्सून केरळमध्ये दाखल झाला आहे. त्यामुळे देशासह अनेक राज्यांमधील हवामानात बदल होत आहेत....

Read moreDetails

अखेर मान्सून केरळमध्ये दाखल

Monsoon has finally arrived in Kerala

महाराष्ट्रात लवकरच दाखल होणार गुहागर, ता. 08 : अखेर मान्सूनची प्रतीक्षा संपली आहे. मान्सून केरळमध्ये दाखल झाला आहे. भारतीय हवामान खात्याने मान्सून केरळमध्ये दाखल झाल्याची माहिती दिली आहे. जवळपास एक...

Read moreDetails

अफगानिस्तानात महिलांवर अत्याचार सुरूच 

अफगानिस्तानात महिलांवर अत्याचार सुरूच 

80 विद्यार्थींनींवर केला विषप्रयोग गुहागर, ता. 07 : अफगानिस्तानमध्ये 2021 मध्ये तालिबान सत्तेत आलं त्यानंतर या देशामध्ये महिलांवर अनेक निर्बंध आले आहेत. ज्यामध्ये मुलींच्या शिक्षणावर मर्यादा आल्या आहेत. त्याचबरोबर नोकरीच्या ठिकाणावरून देखील महिलांना...

Read moreDetails
Page 11 of 31 1 10 11 12 31