Bharat

देशपातळीवरील बातम्या

नि:शुल्क राज्यस्तरीय काव्य लेखन स्पर्धा

नि:शुल्क राज्यस्तरीय काव्य लेखन स्पर्धा

गुहागर, ता. 06 : नक्षत्राचं देणं काव्यमंच, भोसरी पुणे ३९ तर्फे दरवर्षी कवींच्या काव्य लेखणीला धार मिळण्यासाठी राज्यस्तरीय श्रावणी काव्य लेखन स्पर्धा आयोजित केली जाते. सलग या स्पर्धेचे हे २४ वे...

Read moreDetails

माझा गणेशोत्सव माझा मताधिकार

My Ganeshotsav and my franchise

गणेशोत्सव सजावट देखावा स्पर्धेत सहभागी व्हावे - राहूल गायकवाड रत्नागिरी, ता. 06 : दरवर्षी भाद्रपद महिन्यातील गणेश चतुर्थीला महाराष्ट्रातील गणेश भक्तांच्या घरी तसेच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळामध्ये गणेशाचे आगमन होते आणि वातावरण चैतन्याने...

Read moreDetails

डॉ. श्रीधर ठाकूरदेसाई यांना कोकणभूषण पुरस्कार

Konkanbhushan award to Thakurdesai

कोकण युवा प्रतिष्ठान डोंबिवली, कोनकर सरांचा कोकणरत्न म्हणून सन्मान डोंबिवली, ता. 30 : डोंबिवलीतील कोकण युवा प्रतिष्ठानतर्फे रत्नागिरीतील इन्फिगो आय केअर हॉस्पिटलचे संचालक डॉ. श्रीधर ठाकूर यांना कोकणभूषण, तर ज्येष्ठ...

Read moreDetails

नौसेना दिन कार्यक्रमाची नियोजन बैठक संपन्न

Navy Day Program Planning Meeting

नौसेना दिवस शिवछत्रपतींच्या लौकिकाला साजेसा, भव्य-दिव्य व्हावा ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबई, ता. 26 : भारतीय आरमाराचे जनक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कर्तृत्वाला अभिवादन म्हणून यावर्षीचा नौसेना दिवस (४ डिसेंबर)...

Read moreDetails

ऑगस्टच्या शेवटी २ मोठ्या खगोलीय घटना

Major celestial events at the end of August

शनी पृथ्वीजवळ तर सुपर-ब्लू-मून  मुंबई, ता. 26 : अवकाशात ऑगस्ट महिन्याच्या शेवटी दोन महत्वाच्या सुंदर घडामोडी घडणार आहेत. २७ व २८ ऑगस्ट ला अवकाशात सुंदर दिसणारा शनी ग्रह पृथ्वीच्या जवळ येवून...

Read moreDetails

रुग्णवाहिका चालक १ सप्टेंबरपासून बेमुदत संपावर

Ambulance drivers on indefinite strike

मुंबई, ता. 25 : रुग्णांना तातडीने रुग्णालयात पोहचवण्यासाठी रुग्णवाहिका फार महत्वाच्या असतात. रुग्णावर तातडीने उपचार व्हावेत यासाठी रुग्णवाहिका वेळेवर पोहचावी लागते. या रुग्णवाहिका चालवणाऱ्या वाहन चालकांमुळेच रुग्ण वेळेवर रुग्णालयात पोहचवला...

Read moreDetails

चांद्रयान-3 मोहिम फत्ते

India's Chandrayaan mission successful

देशवासीयांनी अनुभवला थरार Guhagar News Special : India's Chandrayaan-3 mission successful शुक्रवारी 23 ऑगस्टला संध्याकाळी 6.04 वाजता चांद्रयानातील विक्रम लँडरने चंद्रावर सॉफ्ट लँडिंग केले आणि इस्रोच्या प्रयोगशाळेत एकच जल्लोष झाला....

Read moreDetails

फळबाग योजनेंतर्गत खतांसाठी १००% अनुदान

Subsidy for Fertilizers under Orchard Scheme

कृषी मंत्री धनंजय मुंडे यांची माहिती मुंबई, ता. 23 : राज्याचे माजी कृषी मंत्री भाऊसाहेब फुंडकर यांच्या नावाने फलोत्पादन विभागाकडून सुरू असलेल्या 'भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजने'अंतर्गत १५ फळ पिकांचा समावेश...

Read moreDetails

भाडेकरु ठेवताय मग ही बातमी वाचाच

It is mandatory to inform police about tenants

पोलीसांना माहिती देणे बंधनकारक अन्यथा कारवाई रत्नागिरी, दि. 20 : घरमालकांनी त्यांच्या घरात भाडेकरू ठेवताना भाडेकरूंचे संपूर्ण नाव, सध्याचा पत्ता, मूळ पत्ता, दोन फोटो व त्यांना ओळखणाऱ्या व्यक्तीचे नाव व...

Read moreDetails

एक राखी एक पत्र जवानांसाठी

One rakhi one letter for the soldiers

गुहागरच्या कनिष्ठ महाविद्यालयाचा उपक्रम गुहागर, ता. 19 : येथील श्री देव गोपाळ कृष्ण माध्य. विद्यामंदिर व सदानंद सुदाम पाटील विज्ञान, विष्णुपंत पवार कला व महेश जनार्दन भोसले वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयात...

Read moreDetails

रत्नागिरी जिल्ह्यातील सागरी महामार्गाला सीआरझेडीची मंजुरी

CRZ approval for Marine Highway

दाभोळ मधील कासव संवर्धन वाचविण्यासाठी प्रयत्न गुहागर, ता. 14 : रेवस रेड्डी सागरी महामार्गामधील रत्नागिरी जिल्ह्यातील टप्पा 2 ला महाराष्ट्र कोस्टल झोन मॅनेजमेंट अथॉरिटी (MCZMA) ने मंजुरी दिली आहे. दाभोळ खाडीतील पुलाच्या बांधकामामुळे...

Read moreDetails

UPSC/ MPSC संदर्भात उपमुख्यमंत्र्यांनी केली घोषणा

Deputy CM announced regarding UPSC/MPSC

‍गुहागर, ता. 12 : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एमपीएससी, यूपीएससी विद्यार्थ्यांसंदर्भात महत्वाची घोषणा केली आहे. खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत)ची स्थापना केली आहे. अमृत...

Read moreDetails

रायगड प्रेस क्लबतर्फे बोंबाबोंब आंदोलन

Movement by Raigad Press Club

लोकप्रतिनिधींचे आर्थिक हितसंबंध मुंबई गोवा महामार्गाच्या दुरावस्थेला कारणीभूत - एस .एम. देशमुख गुहागर, ता. 10 : रायगड प्रेस क्लबच्या तर्फे नागोठणा ग्रामिण पत्रकार संघाच्या सहकार्याने मुंबई गोवा महामार्गाचे रखडलेले काम...

Read moreDetails

महाड येथील भूगर्भातून येत आहेत विचित्र आवाज

Strange sounds from underground

ग्रामस्थांना धास्ती; प्रशासन अलर्ट... गुहागर, ता. 08 : रायगड जिल्ह्यात कसबे शिवथर (ता. महाड) गावात गेले दोन दिवस भूगर्भातून मोठे आवाज असल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीच वातावरण आहे. महाडचे प्रांत अधिकारी डॉ....

Read moreDetails

तुमच्या नावावरील अनोळखी सीमकार्ड शोधा

Find Unknown SIM Card

Guhagar News Special : Find Unknown SIM Cardअनेक वेळा आपले आधारकार्ड, पॅन कार्ड आदी कागदपत्रांचा गैरवापर गुन्हेगार मोबाइल सीमकार्ड (Mobile Sim Card) घेण्यासाठी करतात. ही गोष्ट आता लपून राहीलेली नाही....

Read moreDetails

वनमंत्र्यांच्या जन्मदिनी वृक्षारोपण

Forest Minister's birthday tree plantation

वनविभागाच्या वतीने वड-पिंपळाच्या 250 झाडांची लागवड रत्नागिरी, ता. 03 : महाराष्ट्राचे वनमंत्री सन्मा. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून गुहागर तालुका वनविभागाच्या वतीने वड आणि पिंपळाच्या 250 झाडांची वृक्षारोपण करण्यात आले. गुहागर तालुक्यात...

Read moreDetails

खाद्य व पशुखाद्य निर्माते बना

Government's effective scheme for self-employment

शासनाची स्वयंरोजगारासाठी प्रभावी योजना गुहागर, ता. 03 : पीएमएफएमई ही शासनाची खूप चांगली योजना असून या योजनेमधून जास्तीत जास्त लोकांना प्रकल्प करून शासनाच्या मदतीने आपला उद्योग उभा करता येणे शक्य...

Read moreDetails

पीक विमा भरण्यास तीन दिवसाची मुदत वाढ

Extension of three days for payment of crop insurance

३ ऑगस्टपर्यंत पीक विमा भरता येणार - धनंजय मुंडे मुंबई, ता. 01 : पीक विमा भरण्यासाठी काही ठिकाणी तांत्रिक अडचणी येत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्याने राज्यसरकारने केंद्रसरकारकडे याबाबत विनंती केली...

Read moreDetails

संकट काळात BSNL कव्हरेज क्षेत्राच्या बाहेर

Out of BSNL coverage area during crisis

महिन्यातील जेमतेम १५ दिवसच सेवा गुहागर, ता. 29 :  गेले ३/४ दिवस महाराष्ट्रात मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळित झालेले आहे. रत्नागिरी जिल्ह्यातही मुसळधार पावसामुळे सर्वच नद्या दुथडी भरुन वहात आहेत. अशातच...

Read moreDetails

5 वर्षांत देशभरातून 2.75 लाख बालके बेपत्ता

Missing children from across the country in 5 years

गायब मुलींची संख्या 2 लाखांहून अधिक दिल्ली, ता. 29 : गेल्या काही काळात देशभरात मध्य प्रदेश, पश्चिम बंगालसारख्या काही राज्यांमधून मुले चोरीला जाण्याची किंवा हरवल्याची अनेक प्रकरणे समोर आली. देशभरातील...

Read moreDetails
Page 10 of 31 1 9 10 11 31