Guhagar

News of Guhagar Taluka

जिल्ह्यातील विद्यार्थ्यांमध्ये शास्त्रज्ञ बनण्याची क्षमता

Potential of students in Ratnagiri to become scientists

जयंत कयाळ, अभियांत्रिकी महाविद्यालयाने दरवर्षी अशी स्पर्धा घ्यावी गुहागर, ता. 05 : रत्नागिरी जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी शहरातील विद्यार्थ्यांना लाजवतील अशा नाविन्यपूर्ण, कल्पक प्रकल्प बनविले. तसेच महर्षी परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालयाने ही अभिनव...

Read moreDetails

रानवी तंटामुक्ती समिती अध्यक्षपदी संदिप कदम

Ranavi Tantamukat Committee President Kadam

गुहागर, ता. 05 : तालुक्यातील निर्मल ग्रामपंचायत रानवी येथे महात्मागांधी तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ते संदिप कदम यांची सर्वानूमते एकमताने निवड करण्यात आली आहे. नूकतीच ग्रामपंचायत ग्रामसभा माजी सरपंच श्री.महेंद्र...

Read moreDetails

काजुर्ली मानवाडी शाळेला ग्रामस्थांकडून मदत

Donation to Kajurli School by Partha Pandit

मिशन आपुलकी योजने अंतर्गत वस्तूरुपात मदत संदेश कदम, आबलोलीगुहागर, ता. 05 : रत्नागिरी जिल्हा परिषदेने गेल्या काही वर्षांत विद्यार्थी, शाळांसाठी अनेक नाविण्यपूर्ण उपक्रम राबवून ते यशस्वी केले. याही वर्षी मिशन आपुलकी...

Read moreDetails

कोळवली हायस्कूलच्या मुलींचा संघ प्रथम

Kolvali High School Girls Team First

पावसाळी क्रीडा स्पर्धेत यश संदेश कदम, आबलोलीगुहागर, ता. 05 : क्रीडा व युवक सेवा संचलनालय महाराष्ट्र राज्य व जिल्हा क्रीडा कार्यालय विभाग रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने सन २०२३ - २४...

Read moreDetails

ऑफ्रोह व महिला आघाडीची मासिक सभा संपन्न

Afroh and Women's Aghadi monthly meeting

'ऑफ्रोह'ने कर्मचा-यांसह समाजाचे विविध प्रश्न सोडवण्यासाठी कार्य करावे - सचिन कारेकर गुहागर, ता. 05 : ऑफ्रोहने कर्मचा-यांच्या प्रश्नासोबतच अन्यायग्रस्त समाजाच्या विविध समस्या सोडवण्यासाठी कार्य करावे, असे मत स्पेशल कोकण-4 (एसके-4)...

Read moreDetails

मराठा समाजाचे राज्य सरकारविरोधात गुहागरात निषेध

Protest of Maratha community against state government

गुहागर, ता. 05 : जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी (ता.अंबड) येथील मराठा समजाच्या आरक्षणासाठी सुरु असलेल्या आंदोलकांवर पोलिसांनी लाठीमार केल्याचा घटनेचा निषेध करण्यासाठी गुहागर तालुका क्षत्रिय मराठा समाजाच्या वतीने सोमवारी (ता.४)...

Read moreDetails

वृक्षलागवडीसाठी दिव्यांग सरसावले

Divyang joined for tree plantation

अपंग पुनवर्सन संस्थेतर्फे फळ वृक्षांचे वाटप गुहागर, ता. 04 : फळ वृक्ष लागवडीद्वारे पर्यावरण संवर्धन या संकल्पनेतून गुहागर तालुका अपंग पुनवर्सन संस्थंने तालुक्यातील सर्व दिव्यांगाना फळवृक्षाचे रोप देण्याचा निश्चय केला...

Read moreDetails

गुहागरचा खरेदी विक्री संघ तोट्यात

Guhagar buying and selling team at a loss

हिशोबामध्ये अनियमितता तरीही तीन वर्ष संस्था ब वर्गात मयूरेश पाटणकर, गुहागरगुहागर, ता. 04 :  गुहागर तालुका खरेदी विक्री संघांची आर्थिक स्थिती अत्यंत नाजूक झाली आहे. एकही रेशन दुकानातून फायदा नाही. बेशिस्त पध्दतीने केलेल्या आर्थिक व्यवहारांमुळे कर्मचाऱ्यांना वेतन द्यायला निधी नाही. खत पुरवठ्यामध्ये गोंधळ. अशा विविध कारणांमुळे खरेदी विक्रीसंघाची आर्थिक घडी कोलमडली असूनही गेली तीन वर्ष या संस्थेला लेखा परिक्षण अहवालात ब वर्ग मिळत आहे....

Read moreDetails

ग्रामस्थाच्या भावना लक्षात घेऊन काम नाकारले

Gram Panchayat has the right to give work to whom

विजय तेलगडे, काम कोणाला द्यायचे हा आमचा अधिकार गुहागर, ता. 04 : कोणत्या ठेकेदाराला काम द्यायचे हा अधिकार सर्वस्वी ग्रामपंचायतीचा आहे. तसे आम्ही निविदा प्रसिध्द करताना नमुद केले होते. त्याचबरोबर...

Read moreDetails

काळ्या यादीत का टाकले याचा खुलासा करावा

Gram Panchayat has the right to give work to whom

पाटपन्हाळे ग्रामपंचायत; निविदा प्रक्रिया थांबविण्याची ठेकेदाराची मागणी गुहागर, ता. 04 : गेल्या 4 वर्षात ग्रामपंचायतीचे एकही काम केलेले नसताना, निविदा कमी दराची असताना, निविदा उघडल्यानंतर माझे नाव काळ्या यादीत टाकल्याचे...

Read moreDetails

मंगळागौर स्पर्धेत असगोलीचा खिलाडी ग्रुप प्रथम

Deposit Increase Mass Scheme of Samarth Bhandari Sanstha

गुहागर तालुका भंडारी समाज महिला मंडळ व लोकनेते स्व. सदानंद आरेकर प्रतिष्ठान आयोजित गुहागर, ता. 02 : गुहागर तालुका भंडारी समाज महिला मंडळ व लोकनेते स्व. सदानंद आरेकर प्रतिष्ठान आयोजित...

Read moreDetails

समर्थ भंडारी संस्थेची ठेव वृध्दी मास योजना

Response to Samarth Bhandari Deposit Increase Mass Scheme

योजनेअंतर्गत ७ कोटी ६६ लाख जमा;  संस्थापक श्री प्रभाकर आरेकर गुहागर, ता. 02 : चिपळूण येथील संपूर्ण कोकण विभाग कार्यक्षेत्र व १७ शाखाव्दारे कार्यान्वीत असलेल्या श्री संमर्थ भंडारी नागरी सह....

Read moreDetails

गणेशचतुर्थी पूर्वी रस्त्यावरील खड्डे भरा

Fill potholes on roads before Ganesh Chaturthi

डोंबिवली मनसेने दिले सहाय्यक आयुक्त यांना निवेदन संदेश कदम, आबलोलीगुहागर, ता. 01 : डोंबिवली पश्चिमेतील मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या सहाय्यक आयुक्त तथा नवनिर्वाचित 'ह प्रभाग क्षेत्र' अधिकारी श्रीमती स्नेहा करपे यांची...

Read moreDetails

पार्थ पंडित यांचेकडून काजुर्ली शाळेस देणगी

Donation to Kajurli School by Partha Pandit

सावित्रीबाई फूले दत्तक पालक योजने अंतर्गत मदत संदेश कदम, आबलोलीगुहागर, ता. 01 : सावित्रीबाई फूले दत्तक पालक योजने अंतर्गत जिल्हा  परिषदेच्या शाळेत शिक्षण घेणाऱ्या हुशार गरजू तसेच गरीब विद्यार्थिनींना मदत...

Read moreDetails

शीर येथे “रानभाज्या प्रदर्शन”

"Wild Vegetable Exhibition" at Sheer

 पाककला स्पर्धेस महिलांचा सहभाग; शरदचंद्र पवार महाविद्यालयाचा स्तुत्य उपक्रम संदेश कदम, आबलोलीगुहागर, ता. 02 :  दहिवली - खरवते येथील  शरदचंद्रजी पवार उद्यानविद्या महाविद्यालयाच्या विद्यार्थांनी, कृषी दुतांनी प्राचार्य डॉ.सुनित कुमार पाटील...

Read moreDetails

आबलोलीचा अनुज नासाला भेट देणार

आबलोलीचा अनुज नासाला भेट देणार

प्रशिक्षणासाठी घेतलेल्या निवड चाचणीत उत्तीर्ण गुहागर, ता. 01 : नासाच्या प्रशिक्षण कार्यक्रमासाठी घेतलेल्या निवड चाचणी परीक्षेमध्ये आबलोलीच्या अनुज संदेश साळवी उत्तीर्ण झाला आहे. ही निवड चाचणी परीक्षा त्याने जवाहर नवोदय...

Read moreDetails

मुंबई उल्हास ट्रस्टतर्फे  विद्यार्थ्यांना धनादेश वाटप

Check distribution to students by Ulhas Trust

गुहागर हायस्कूल मधील स्कॉलरशिप प्राप्त विद्यार्थी गुहागर, ता. 01 : गुहागर एज्युकेशन सोसायटीचे श्री देव गोपाळकृष्ण  माध्यमिक विद्यामंदिर, स.सु.पाटील शास्त्र, म.ज.भोसले वाणिज्य, विष्णुपंत पवार कला कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना मुंबई येथील...

Read moreDetails

नवानगर शाळेत माजी विद्यार्थी एकवटले

Alumni Program at Navanagar School

वेलदूर नवानगर शाळेचा अमृत महोत्सवी सोहळा रत्नागिरी, ता. 01 : जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श शाळा वेलदूर नवानगर मराठी शाळेला 9 सप्टेंबर 2023 रोजी 75 वर्षे पूर्ण होत आहेत. त्या...

Read moreDetails

गुहागरची आमसभा 8 सप्टेंबरला

General Meeting of Guhagar on 8th September

गुहागर, ता. 31 : पंचायत समिती गुहागरची आमसभा मंगळवार, दि. 8 सप्टेंबरला सकाळी 11 वा. भंडारी भवन, कै. इंदिरा वासुदेव शेटे सभागृह, किर्तनवाडी रस्ता, गुहागर येथे होणार आहे. ही आमसभा...

Read moreDetails

गुहागर येथे महिला सक्षमीकरणावर पथनाट्य

Street play on women empowerment

खरे-ढेरे-भोसले महाविद्यालयाच्या एनएसएस विभागाचे आयोजन गुहागर, ता. 31 : फुले, सावित्री नसती तर मुलगी शिकली असती का ? असा प्रश्न विचारुन सध्याच्या स्त्रियांच्या सर्व समस्यांवर ‘ स्त्री-सक्षमीकरण ’ हाच उपाय...

Read moreDetails
Page 88 of 168 1 87 88 89 168