मिशन आपुलकी उपक्रमाला माजी विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद गुहागर, ता. 21 : जिल्ह्यातील एक उपक्रमशील शाळा म्हणून नावलौकिक असलेल्या जिल्हा परिषद पूर्ण प्रा. आदर्श शाळा वेलदूर नवानगर मराठी शाळेमध्ये अमृत महोत्सव...
Read moreDetailsगुहागर, ता. 21 : गुहागर तालुका अपंग पुनर्वसन संस्थेच्या वतीने नुकताच पंचायत समिती शिक्षण विभागामध्ये सर्व प्राथमिक शाळांमधून विद्यार्थ्यांच्या मार्फत चांगल्या प्रकारचे निधी संकलन करून दिल्याबद्दल सर्व केंद्रप्रमुखांचा सन्मान चिन्ह...
Read moreDetailsआयुष्मान भव कार्यक्रमाअंतर्गत गुहागर, ता. 20 : तालुक्यातील प्रा.आ.केंद्र चिखली अंतर्गत उपकेंद्र वरवेली येथे आयुष्मान भव कार्यक्रमाअंतर्गत ग्रामपंचायत वरवेली येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज सभागृह येथे आरोग्य शिबिर घेण्यात आले....
Read moreDetailsदि. 25/09/2023 रोजी ग्रामिण रुग्णालय, गुहागर गुहागर, ता. 20 : तालुक्यातील सर्व दिव्यांग बंधू- भगिनींना कळविण्यात येते की, समाज कल्याण विभागतर्फे दिव्यांगांच्या दारी या उपक्रमाअंतर्गत दिव्यांग प्रमाणपत्र वितरण शिबीर घेण्यात येणार आहे. हे दिनांक 23/09/2023 रोजी...
Read moreDetailsगुहागर, ता. 18 : गुहागर शहर झिरो पॉईंट ते गुहागर शासकीय विश्रामगृह या मार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले होते. पडलेले खड्डे तत्काळ भरून टाका, अन्यथा गुहागर शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने...
Read moreDetailsगणेशोत्सव शांततेत व उत्साहात साजरे करण्याचे आवाहन गुहागर, ता. 18 : तालुक्यातील वरवेली तंटामुक्त समितीची बैठक वरवेली ग्रामपंचायतीच्या कार्यालयात समितीचे अध्यक्ष वैभव पवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या सभेत वरवेली...
Read moreDetailsगुहागरातील पहिलाच प्रयोग, मुर्तीकारांनी केले कौतुक मयूरेश पाटणकरगुहागर, ता. 18 : तालुक्यातील असगोलीतील विनय घुमे आणि विनायक घुमे या भावांनी एका गणेश मुर्तीला बाजीराव पेशवेंशी साधर्म्य दाखविणाऱ्या कपड्यांनी सजविले आहे....
Read moreDetailsगुहागर, ता. 18 : गुहागरात अखिल भारतीय विद्यार्थी विज्ञान मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन व जाणीव जागृती निर्माण करण्यासाठी विज्ञान नाट्य स्पर्धा आयोजित केल्या होत्या. या स्पर्धा पंचायत...
Read moreDetailsगुहागर, ता. 18 : श्री देव गोपाळ कृष्ण माध्यमिक विद्यामंदिर मध्ये हिंदी दिवस उत्साहात साजरा झाला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून कॅनरा बँकेचे शाखा अधिकारी संतोष जाधव उपस्थित होते. यावेळी राष्ट्रभाषा पुणे यांच्यामार्फत...
Read moreDetailsशासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, गुहागर गुहागर, ता. 16 : शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये प्रशिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी अभ्यासाकरिता घरी पोषक वातावरण किंवा इतर सुविधा उपलब्ध नसल्याने अशा प्रशिक्षणार्थ्यांना अभ्यासाचे पूरक वातावरण...
Read moreDetailsगुहागर, ता. 16 : महाराष्ट्र राज्य शासनाच्या वतीने रविवार दि.17 सप्टेंबर रोजी रानवी येथे सकाळी 7 ते 8 या वेळेत पीएम स्कील रन मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत तालुक्यातील 16 वर्षावरील मुले, मुली व...
Read moreDetailsउपाययोजना करण्याचे कृषी विभागाचे शेतक-यांना आवाहन गुहागर, ता. 16 : यंदा पाऊस उशिरा व अनियमित झाल्यामुळे पेरणी व लावणी उशिरा झाली आहे. सद्यस्थितीमध्ये अधूनमधून पडणारा पाऊस, पिकाची जोमदार वाढ व...
Read moreDetailsवेळणेश्वर सरपंचांविरोधात मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे तक्रार गुहागर, ता. 16 : पर्यटन स्थळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वेळणेश्वर समुद्रकिनारी वादळाने जमीनदोस्त झालेल्या टेहळणी मनोऱ्याची लिलाव प्रक्रिया न करताच त्याची परस्पर विक्री...
Read moreDetailsवरवेली आगरेवाडी येथील घटना गुहागर, ता. 15 : तालुक्यातील वरवेली आगरेवाडी येथील रहिवाशी रविंद्र रामचंद्र आगरे व त्यांच्या अपंग पत्नी मंजिरी आगरे यांना प्रधान मंत्री आवास योजनेतून घर मंजूर झाले...
Read moreDetailsशिवसेना तालुकाप्रमुख सचिन बाईत अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी धावले गुहागर, ता. 15 : तालुक्यातील असोरे घाटी वाकणात चालकाचा ताबा सुटून झालेल्या अपघातात दोघांना गंभीर दुखापत झाली आहे. तर गाडीचे मोठे नुकसानही झाले...
Read moreDetailsराष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोगाचे जिल्हाधिकाऱ्यांना पत्र गुहागर, ता. 15 : अटलबिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय शाळेतील मुलांच्या आंदोलनाची दखल थेट नवी दिल्ली येथील राष्ट्रीय बाल अधिकारी संरक्षण आयोगाने घेतली आहे. 13...
Read moreDetailsमान्यवरांना खुश करण्याचा खर्च ठेकेदाराच्या माथी गुहागर, ता. 14 : जिल्ह्यातील संवेदनशील ग्रामपंचायत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुहागर तालुक्यातील एका ग्रामपंचायतीच्या अजब कारभाराची सद्या तालुक्यात जोरदार चर्चा सुरू आहे. ग्रामपंचायतीच्या एका...
Read moreDetailsसंदेश कदम - आबलोलीगुहागर, ता. 14 : तालुक्यातील जिल्हा परिषद मराठी शाळा काजुर्ली नं. २ मानवाडी येथे आजी - आजोबा दिवस मान्यवरांचे उपस्थितीत उत्साहात आणि जल्लोषात साजरा करण्यात आला. यावेळी...
Read moreDetailsपतसंस्था हे मंदिर आहे त्याचे पावित्र्य जपलं पाहिजे; ए.आर.कळंत्रे संदेश कदम, आबलोलीगुहागर, ता. 14 : तुमच्या सर्वांच्या योगदानामुळे कुणबी नागरी सहकारी पतसंस्था लिमीटेड आबलोली या पतसंस्थेत २५ कोटींची उलाढाल होत...
Read moreDetailsगुहागर, ता.13 : तालुका आरोग्य विभाग गुहागर यांच्या वतीने आयुष्यमान भवं मोहीमेचे तालुकास्तरीय उदघाट्न गुहागर पंचायत समिती येथे बुधवारी तहसीलदार सौ. प्रतिभा वराळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अवयव दान...
Read moreDetailsCopyright © 2020-2023 Guhagar News.