Guhagar

News of Guhagar Taluka

आरोग्यम लँबोरेटरी श्रुंगारतळीत

आरोग्यम लँबोरेटरी श्रुंगारतळीत

तिसरी शाखा :  कॅन्सर, हार्मोन्स, व्हिटॅमिन्स आदी तपासण्या उपलब्ध गुहागर, ता. 7: चिपळूण मधील सुप्रसिद्ध आरोग्यम् लॅबोरेटरीच्या शृंगारतळी येथील शाखेचे उद्घाटन दिनांक 3 मे 2022 रोजी मा. आमदार डॉ. विनय...

Read moreDetails

कोतळूक येथे सेवानिवृत्त शिक्षकांचा सत्कार

Teachers felicitated at Kotluk

ग्रामस्थ व उत्कर्ष महिला मंडळ;  १० वीतील प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार गुहागर, ता. 07 :  तालुक्यातील कोतळूक येथील उदमेवाडी ग्रामस्थ व उत्कर्ष महिला मंडळ यांच्यावतीने  ना. गोपाळकृष्ण गोखले विद्यालयातील वयोमानानुसार...

Read moreDetails

पेवे सोसायटीच्या चेअरमनपदी मंगेश सोलकर

Solkar as the Chairman of Peve Society

व्हा. चेअरमनपदी खालिद खान; बिनविरोध निवड गुहागर, ता. 07 :  पेवे विविध कार्यकारी सहकारी सोसायटीची सन २०२२ ते २०२७ अशी पंचवार्षिक निवडणूक नुकतीच बिनविरोध पार पडली. यामध्ये पहिल्या सत्रात १३...

Read moreDetails

गुहागरच्या शिवाजी चौकाचे नामकरण

Naming Shivaji Chowk of Guhagar

सन्मित्रचा पुढाकार, नगरपंचायतीचे सहकार्य  गुहागर, ता. 07 :  शहराचे प्रवेशद्वार म्हणजे लाकडीपुलाजवळील शिवाजी चौक. हा चौक आता छत्रपती शिवाजी महाराज चौक या नावाने ओळखला जाणार आहे. तसा नामफलक ही येथे...

Read moreDetails

गुहागर पत्रकार संघाचा गंगाखेडमध्ये सन्मान

Kane Adarsh Award in to Guhagar

स्व. वसंत काणे आदर्श पत्रकार पुरस्काराने सन्मानित गुहागर, ता. 06 : मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने गुहागर तालुका पत्रकार संघाला स्व. वसंत काणे आदर्श पत्रकार पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. गंगाखेड मध्ये पत्रकार परिषदेचे...

Read moreDetails

वरवेलीच्या विचारे यांना उद्यान पंडित पुरस्कार

Udyan Pandit Award to Vichare of Varveli

राज्यपाल भगतसिंग कोशारी यांचे हस्ते प्रदान गुहागर, ता. 06 : तालुक्यातील वरवेली मराठवाडी येथील प्रगतशील शेतकरी शेखर शिवाजीराव विचारे यांचा महाराष्ट्र शासन कृषी विभाग यांच्या वतीने उद्यान पंडित पुरस्कार देऊन...

Read moreDetails

ह. भ. प. प्रकाश सोलकर यांचे प्रवचन व कीर्तन

Discourse and kirtan at Parchuri

गुहागरमधील परचुरी भुवडवाडी येथे कार्यक्रमाचे आयोजन गुहागर, ता. 06 : तालुक्यातील परचुरी भुवडवाडी येथील कै. गोविंद गावकर सभागृहामध्ये प्रवचन व कीर्तन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी प्रसिद्ध ह....

Read moreDetails

विज्ञान रंजन स्पर्धेत गुहागरची आर्या गोयथळे प्रथम

Goyathale first in Science Ranjan Competition

गुहागर, ता. 06 : रत्नागिरी जिल्हा विज्ञान मंडळाच्या वतीने आयोजित विज्ञान रंजन स्पर्धा घेण्यात आली होती. या स्पर्धेसाठी गुहागर तालुक्यातून 80 विद्यार्थी बसले होते.  गुहागर तालुक्यातील श्री देव गोपाळकृष्ण माध्यमिक...

Read moreDetails

गुहागरात १३ ग्रामपंचायतीच्या १९ जागांसाठी पोटनिवडणूक

Gram Panchayat by-election in Guhagar

१३ ते २० मे या कालावधीत नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची मुदत गुहागर, ता. 06 : तालुक्यातील १३ ग्रामपंचायतीच्या रिक्त राहीलेल्या व राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या १९ जागांसाठी पोटनिवडणूकीचा कार्यक्रम जाहीर...

Read moreDetails

गुहागररातील २८ खोकेधारकांना अतिक्रमण हटाव नोटीस

Notice of Encroachment in Guhagar

महसुल विभागाने दिली आठ दिवसाची मुदत गुहागर, ता. 05 : शहर बाजारपेठेतील २८ खोकेधारकांना शासकीय जागेतील अतिक्रमण हटविण्याच्या नोटीसा गुहागर महसुल विभागाने पाठविल्या आहेत. शासकीय जागा खाली करण्यासाठी आठ दिवसाची...

Read moreDetails

गुहागर बाजारमधील सभागृहाचे नामकरण

Naming of Guhagar Bazaar Hall

लोकनेते माजी आमदार स्व.रामभाऊ बेंडल यांचे नाव गुहागर, ता. 04 : कुणबी समाजोन्नती संघ मुंबई, शाखा गुहागर (मुंबई व ग्रामीण) च्या वतीने शुक्रवार दि. ६ मे २०२२ रोजी सकाळी ११...

Read moreDetails

नवानगर शाळेत शंभर दिवस वाचन उपक्रम

Book fair organized at Nawanagar school

भव्य पुस्तक मेळाव्याचे आयोजन गुहागर, ता. 03 : जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक वेलदुर नवानगर मराठी शाळेमध्ये शंभर दिवस वाचन उपक्रमाअंतर्गत भव्य पुस्तक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. सदर मेळाव्याचे उद्घाटन...

Read moreDetails

मृत गायीकडे मालकाने फिरवली पाठ

Cow deadbody found in pit

पंचायत समितीच्या शौचखड्ड्यात मृतदेह तसाच गुहागर, ता. 02 : गुहागर पंचायत समितीच्या शौचखड्ड्यात मृतावस्थेतील गाय आढळून आली. Cow deadbody found in pit.  सदर गायीच्या मालकाचा अद्याप शोध लागलेला नाही. खड्ड्यातून...

Read moreDetails

गुहागर समुद्रकिनाऱ्यावर तटरक्षक दलाचे हॉवरक्राफ्ट

Hovercraft on Guhagar Beach

गुहागर, ता. 02 : गुहागरच्या समुद्रकिनाऱ्यावर भारतीय तटरक्षक (Indian Coast Guard) दलाचे हॉवरक्राफ्ट (Hovercraft) थांबविण्यात आले आहे. हे हॉवरक्राफ्ट गुजराथकडे जाणार आहे. तांत्रिक बिघाडामुळे निर्माण झालेल्या आत्पकालिनस्थितीत (Emergency Landing) गुहागरला...

Read moreDetails

द फर्न समाली रिसोर्टला रिगलची क्षेत्रभेट

Regal College industrial visit

गुहागर, ता. 30 : रिगल कॉलेज, शृंगारतळी येथील हॉटेल व्यवस्थापन पदवी अभ्यासक्रमाचे विद्यार्थ्यांनी दापोली तालुक्यातील द फर्न समाली रिसोर्टला भेट दिली. त्याठिकाणी हॉटेल व्यवस्थापन कसे चालते. ग्राहकांना कशी सेवा दिली जाते.  याची...

Read moreDetails

रिगल कॉलेज विद्यार्थ्यांचे स्वच्छता अभियान

Beach Cleaning By Regal College

गुहागर, ता. 30 : सामाजिक दायित्व निभावण्याचा संस्कार व्हावा म्हणून महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला रिगलच्या विद्यार्थ्यांनी स्वच्छता उपक्रम केला. शनिवार, रविवार गुहागरला भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या जास्त असते. म्हणून गुहागरच्या समुद्रकिनाऱ्याची...

Read moreDetails

पाटपन्हाळ्यात गव्याची एस.टी.ला धडक

Gaur Hit ST Bus

गाडीचे नुकसान, प्रवासी सुखरुप, गवा गेला पळून गुहागर, ता. 01 : तालुक्यातील पाटपन्हाळे साळवी स्टॉप येथे चालत्या एस.टी.वर गवा येवून आदळला. सुदैवाने एस.टी. असलेले प्रवासी, चालक, वाहक यांना कोणत्याही प्रकारची...

Read moreDetails

परंपरागत शिवजयंती उद्या साजरी होणार

श्री छत्रपती शिवाजी महाराज

सन्मित्र मंडळाचे आयोजन, उत्सव साधेपणाने करणार गुहागर, ता. 01 : शहरातील एकमेव छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा लाकडी पुल येथे श्री छत्रपती शिवाजी महाराज चौकात आहे. याठिकाणी सन्मित्र मंडळातर्फे गेली 65...

Read moreDetails

प्रत्येक कन्येला सुकन्या योजनेत सहभागी करा

Durgadevi Devsthan Gives scholarship to 45 Girls

राजेंद्र फडके, दुर्गादेवी देवस्थानने दिली 45 मुलींना शिष्यवृत्ती गुहागर, ता. 28 : केंद्र सरकारच्या सुकन्या समृद्धी योजनेचा लाभ गुहागर तालुक्यातील प्रत्येक मुलीला मिळवून देण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करावे. त्यामुळे या...

Read moreDetails

नवानगर शाळेमध्ये शाळा पूर्वतयारी मेळावा

School Preparatory Meet in Nawanagar

ढोल-ताशांच्या गजरात नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत गुहागर, ता. 28 : तालुक्यातील उपक्रमशील शाळा म्हणून नावलौकिक असलेल्या जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श शाळा वेलदुर नवानगर. या मराठी शाळेमध्ये शाळा पूर्वतयारी मेळावा घेण्यात...

Read moreDetails
Page 161 of 181 1 160 161 162 181