Guhagar

News of Guhagar Taluka

आबलोलीत चारचाकीला अपघात

Accident in Abaloli,

सुदैवाने कोणीही जखमी नाही गुहागर, ता. 12 : तालुक्यातील आबलोलीपासून 1 कि.मी. अंतरावर चारचाकी माल वहातुक करणाऱ्या वाहनाला अपघात झाला. ही घटना सोमवारी, ता. 11 एप्रिलला दुपारी 3.30 च्या दरम्यान...

Read moreDetails

TWJ च्या माध्यमातून मदत

Help through TWJ

गुहागर, ता. 12 : तालुक्यातील धोपावे गावामध्ये डावलवाडी येथील निर्मला शंकर भुवड यांचे घर काही दिवसांपूर्वी अचानक कोसळल्याने TWJ कंपनी चे सर्वेसर्वा मा. श्री. समीर नार्वेकर सरांनी संबंधित कुटुंबाला आर्थिक...

Read moreDetails

डॉ. नातू कॉलेजचे प्राचार्य डॉ. खोत यांची सेवानिवृत्ती

Dr. Natu College. Retirement of Khot

गुहागर, ता. 12 : डॉ. तात्यासाहेब नातू कला व वरिष्ठ वाणिज्य महाविद्यालय, मार्गताम्हानेचे (Dr. Tatyasaheb Natu College of Arts and Senior Commerce, Margatamhane) प्राचार्य डॉ. विजयकुमार आ. खोत हे त्यांच्या...

Read moreDetails

खरे-ढेरे-भोसले महाविद्यालयात बक्षिस समारंभ संपन्न

Prize Ceremony at Guhagar College

गुहागर, ता. 09 : येथील खरे-ढेरे-भोसले महाविद्यालयात नुकतेच वार्षिक बक्षिस वितरण समारंभ संपन्न झाला. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून मा. नेहा तिवारी, उपाध्यक्ष, (H.R.), एक्सेल इंडस्ट्रीज लिमिटेड, मा. स्वाती दास, मुख्य व्यवस्थापक,...

Read moreDetails

रामनवमीनिमित्त ‘मोरूची मावशी’ नाटकाचे सादरीकरण

Drama of 'Moruchi Mavshi' at Aare

श्रीराम मंदिर, आरे ; प्रमुख भूमिका भरत जाधव गुहागर, ता. 09 : मधील श्रीराम मंदिर आरे, येथे सालाबादप्रमाणे रामनवमीनिमित्त दि. 10/04/2022 रोजी जन्मोत्सव सोहळा आयोजित केला आहे. हा सोहळा दुपारी...

Read moreDetails

गुहागर मोहल्ला येथे सार्वजनिक शौचालयाची दुरवस्था

Poor Condition of public toilets in Guhagar

भाजपा शहर अध्यक्ष संगम मोरे यांचे नगरपंचायतीला निवेदन गुहागर, ता. 09 : मोहल्ला येथील सार्वजनिक शौचालयाची दुरवस्था झाली असून, तेथील नागरिकांची गैरसोय होत आहे. याकडे गुहागर नगर पंचायतीने तातडीने लक्ष...

Read moreDetails

जुन्या पध्दतीने विहीरीचे बांधकाम करणारा अवलिया

Construction of wells in the old fashioned way

पर्यावरणपूरक, पारपंरिक पध्दत; अनेक वर्ष विहीर टिकते गुहागर, ता. 09 : सिमेंट, गुळ, चुना अशा कोणत्याही पदार्थाचा जोडकामासाठी वापर न करता 60 ते 65 फूट खोल विहीरी बांधण्याचे काम गुहागरमधील...

Read moreDetails

बालभारती पब्लिक स्कुलने केली फि वाढ

Balbharati Public School Increases Fees

पालकांचा विरोध, 17 एप्रिलपर्यंत रद्द न केल्यास आंदोलन करणार गुहागर, ता. 09 :  आरजीपीपीएलच्या बालभारती पब्लिक स्कुलने फी वाढ केल्यामुळे पालक संतप्त झाले आहेत. 17 एप्रिल पर्यंत ही फी वाढ...

Read moreDetails

मार्गताम्हाने महाविद्यालयात प्रभारी प्राचार्य पदी डॉ. राजश्री कदम

Principal Kadam in charge of the college Margtamhane

नवनियुक्त डॉ. कदम यांनी महाविद्यालय विकासात योगदान द्यावे: श्री. मधुकरराव चव्हाण गुहागर, ता. 08 : डॉ. तात्यासाहेब नातू कला व वाणिज्य महाविद्यालय, मार्गताम्हाने येथील प्राचार्य डॉ. विजय कुमार खोत हे...

Read moreDetails

खरे ढेरे भोसले महाविद्यालयाची औद्योगिक भेट

Guhagar College's industrial visit

गुहागर, ता. 08 : येथील खरे ढेरे भोसले महाविद्यालयातील (Khare Dhere Bhosle College) रसायनशास्त्र विभागाची नूकतीच एक दिवशीय औद्योगिक भेट Excel Industry Ltd  लोटे परशुराम, लोटे ता. खेड येथे झाली. या भेटीमध्ये इंडस्ट्री...

Read moreDetails

पाटपन्हाळे महाविद्यालयामध्ये राष्ट्रीय ई परिषद संपन्न

National e-conference held at Patpanhale College

गुहागर, ता. 08 : तालुक्यातील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या पाटपन्हाळे एज्युकेशन सोसायटीचे पाटपन्हाळे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या (Patpanhale College of Arts, Commerce and Science of Patpanhale Education Society) वतीने  मंगळवार...

Read moreDetails

गिमवीतील आत्माराम जाधव यांचे निधन

गिमवीतील आत्माराम जाधव यांचे निधन

गुहागर, ता. 06 : तालुक्यातील गिमवी गावचे जेष्ठ नागरिक श्री. आत्माराम विठ्ठल जाधव यांचे वयाच्या 96 व्या वर्षी अल्पशा आजाराने निधन झाले. तालुक्यात व जिल्ह्य़ात भजन सम्राट म्हणून ते प्रसिद्ध...

Read moreDetails

रिगल महाविद्यालयाचे शृंगारतळीत उद्घाटन

Inauguration of Regal College

गुहागर, ता. 5 : महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाद्वारे घेण्यात येणाऱ्या कौशल्य विकास अभ्यासक्रमांची संख्या 70 वरुन 350 वर मी नेली आहे. हे अभ्यासक्रम अशा संस्थांनी सुरु करावेत. तर गावागातील मुलांपर्यंत...

Read moreDetails

वेळणेश्वर मध्ये राष्ट्रीय विज्ञान परिषद संपन्न

National Science Council in Velneshwar

महाविद्यालयातील इन्स्ट्रुमेंटेशन अभियांत्रिकी विभागातर्फे आयोजन गुहागर, ता. 05 : तालुक्यातील महर्षी परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालय, वेळणेश्वर (Maharshi Parashuram College of Engineering, Velneshwar) मध्ये दिनांक २५ व २६ मार्च २०२२ या दोन...

Read moreDetails

शिक्षणमंत्री सामंत उद्या गुहागरात

Education Minister Samant Guhagarat

रिगल महाविद्यालयाचे उद्‌घाटन आणि क्रिक्रेट स्पर्धेला भेट गुहागर, ता. 04 : महाराष्ट्राचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत (Education Minister Uday Samant) मंगळवारी 5 एप्रिलला गुहागरच्या दौऱ्यावर येणार आहेत....

Read moreDetails

भेगाळलेल्या भिंतींवरच नवीन शेड

Sangam More's N.P. Statement

भाजपा शहराध्यक्ष संगम मोरे यांचे न.पं. ला निवेदन गुहागर, ता. 04 : गुहागर नगरपंचायत कार्यक्षेत्रात असलेल्या आरे येथील पंप शेड दुरुस्ती कामाच्या निकृष्ट दर्जा बद्दल भारतीय जनता पार्टीचे गुहागर शहराध्यक्ष संगम...

Read moreDetails

वेळणेश्वर महाविद्यालयाचे निवासी शिबीर संपन्न

Residential camp of Velneshwar College completed

गुहागर, ता. 04 : तालुक्यातील महर्षी परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालय, वेळणेश्वर (Maharshi Parashuram College of Engineering, Velneshwar) महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे नुकतेच साखरीआगर येथे सात दिवसीय विशेष निवासी शिबीर संपन्न झाले....

Read moreDetails

वेळणेश्वर महाविद्यालयाचा दीक्षांत सोहळा संपन्न

Convocation of Velneshwar College

गुहागर, ता. 04 : तालुक्यातील महर्षी परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालय, वेळणेश्वर (Maharshi Parashuram College of Engineering, Velneshwar) महाविद्यालयाचा वर्ष २०२०-२१ मधील विद्यार्थ्यांचा सहावा दीक्षांत सोहळा महाविद्यालयातील श्रीपती शैक्षणिक संकुलातील सभागृहामध्ये घेण्यात आला....

Read moreDetails

साखरतर येथे बोटीवरून पडून खलाशाचा मृत्यू

Sailor Dies at Sakhartar

गुहागर, ता. 04 : तालुक्यातील मासू येथील खलाशाचा समुद्राच्या पाण्यात पडून मृत्यू झाल्याची घटना साखरतर येथे घडली आहे.  ही घटना शुक्रवारी रात्री 9 ते शनिवार 2 एप्रिल या कालावधीत घडली आहे....

Read moreDetails

जय भंडारी क्रिकेट प्रीमियर लीग स्पर्धेचा शुभारंभ

Launch of Jay Bhandari Cricket Tournament

गुहागर तालुका भंडारी समाज आयोजित; 16 संघ सहभागी गुहागर, ता. 04 : तालुका भंडारी समाज आयोजित जय भंडारी क्रिकेट प्रीमियर लीग २०२२ भंडारी चषक क्रिकेट स्पर्धेला गुहागर आरेपूल येथील क्रिकेट मैदानावर...

Read moreDetails
Page 144 of 161 1 143 144 145 161