Guhagar

News of Guhagar Taluka

“जय जय स्वामी समर्थ” मालिकेत गुहागरचा केतन टाणकर

“जय जय स्वामी समर्थ” मालिकेत गुहागरचा केतन टाणकर

गुहागर : कलेचा वसा लाभलेल्या आणि कलेचं माहेरघर म्हणून संबोधलेल्या जाणाऱ्या पवित्र कोकण भूमीत आजवर अनेक कलारत्न नावारूपाला येत आहेत. कोकणच्या मायभूमीत कानकोपऱ्यात मराठी रंगभूमीची अतूट नाळ जोडलेली पाहायला मिळत...

Read moreDetails

लाकूड व्यवसायिकांना जुनी वाहतूक पासबुक तात्काळ उपलब्ध करून द्यावेत

लाकूड व्यवसायिकांना जुनी वाहतूक पासबुक तात्काळ उपलब्ध करून द्यावेत

आ. भास्कर जाधव यांचे मुख्यमंत्री, वन मंत्र्यांना पत्र गुहागर :  रत्नागिरी जिल्हयातील शेतकरी व लाकूड व्यवसायिकांना वनविभाग, रत्नागिरी यांच्याकडे उपलब्ध असलेली जुनी वाहतूक पासबुक तात्काळ उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी...

Read moreDetails

आबलोली किल्ला बनवा स्पर्धेत फ्रेंड सर्कल दाभोळ विजेता

पवारसाखरी ग्रामपंचायतीचे मायनींगला विरोध

गुहागर : तालुक्यातील स्वरचैतन्य ग्रुप आबलोली यांच्यावतीने आयोजित किल्ला बनवा स्पर्धा-२०२१ मध्ये फ्रेंड सर्कल ग्रुप दाभोळ (ता.दापोली जिल्हा रत्नागिरी)यांनी बनवलेली किल्ला जंजिरा प्रतिकृती प्रथम क्रमांक विजेतेपदाची मानकरी ठरली आहे.The fort...

Read moreDetails

संवादिनी व पखवाज कार्यशाळेत नवोदितांना मार्गदर्शन

संवादिनी व पखवाज कार्यशाळेत नवोदितांना मार्गदर्शन

गुहागर : तालुक्यातील स्वरचैतन्य ग्रुप आबलोली यांच्या वतीने या दिवाळीत नवोदित कलाकारांना संवादिनी व पखवाज कार्यशाळेत मार्गदर्शन करण्यात आले. संवादिनी कार्यशाळेत बुवा संदीप नाटुस्कर यांनी उपस्थित नवोदित कलाकारांना संवादिनीची रचना,...

Read moreDetails

पवारसाखरी ग्रामपंचायतीचे मायनींगला विरोध

वेळणेश्वर येथे १७ रोजी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन

सुरुंग स्फोटामुळे घरांना तडे; पाण्याचे स्रोत दुषित गुहागर :  गुहागर तालुक्यातील पवारसाखरी येथील स्थानिकांचा मायनींगला विरोध आहे. तरीही ग्रामपंचायत साखरीबुद्रुक, खुर्द कार्यक्षेत्रामध्ये दगड माती उत्खनन करण्यासाठी सुरुंग लावल्याने घरांना तडे...

Read moreDetails

श्री देव कोपरी नारायण देवस्थानचा कार्तिकोत्सव सोहळा

श्री देव कोपरी नारायण देवस्थानचा कार्तिकोत्सव सोहळा

श्री स्वामी समर्थ महाराज व श्री गजानन महाराज यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना गुहागर : गुहागर वरचापाट येथील प्रसिद्ध श्री देव कोपरी नारायण देवस्थान फंड यांच्या वतीने कार्तिकोत्सवाचे बुधवार दि. 17 ते...

Read moreDetails

मुखत्यारपत्राचा गैरवापर व शासनाची फसवणूक करून जमीन हडपली

मुखत्यारपत्राचा गैरवापर व शासनाची फसवणूक करून जमीन हडपली

गुहागर तालुक्यातील गिमवी येथील प्रकार गुहागर : सह हिस्सेदारांची कोणतीच संमती न घेता मुखत्यार पत्राचा गैरवापर करून गुहागर तालुक्यातील गिमवी येथील किशोर उर्फ किसन गंगाराम रावळे यांनी सत्य माहिती लपवून...

Read moreDetails

कर्मचाऱ्यांनी कामावर हजर होऊन प्रवाशांना सेवा द्यावी

कर्मचाऱ्यांनी कामावर हजर होऊन प्रवाशांना सेवा द्यावी

राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजेंद्र आरेकर यांचे आवाहन गुहागर : गुहागर आगारातील सर्व एसटी युनियनच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्र येऊन गुहागर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजेंद्र आरेकर यांची भेट घेऊन कर्मचार्‍यांच्या मागण्यासंदर्भात मार्गदर्शन...

Read moreDetails

रेड्याच्या हल्ल्यात वृद्धाचा मृत्यू

रेड्याच्या हल्ल्यात वृद्धाचा मृत्यू

खामशेत कुंभारवाडी येथील घटना गुहागर : गुहागर तालुक्यातील खामशेत कुंभारवाडी येथे शनिवारी धक्कादायक घटना घडली. शेजारील जंगलात गुरे चरावयास घेऊन गेलेल्या 60 वर्षीय अशोक भिकाजी पालकर यांच्यावर त्यांच्याच रेड्याने हल्ला...

Read moreDetails

सहृदयी खेळाडू हरपला

सहृदयी खेळाडू हरपला

कबड्डी व कुस्तीपटु रमेश भोसले यांचे निधन गुहागर, ता. 13 : शहरातील कबड्डी (Kabaddi), कुस्ती (Wrestling), पोहणे (Swimming), लोटण्या आणि हॉलीबॉल (Hollyball) या खेळांची मैदान गाजविणारा, अतिशय नम्र, सहृदयी खेळाडू...

Read moreDetails

पेट्रोल – डिझेलचे दर कमी करण्यासाठी मुख्यमंत्र्यांना गुहागर भाजपचे निवेदन

पेट्रोल – डिझेलचे दर कमी करण्यासाठी मुख्यमंत्र्यांना गुहागर भाजपचे निवेदन

गुहागर : मोदी सरकारने ज्या प्रकारे पेट्रोल - डिझेलवरील करात कपात करून जनतेला दिलासा दिला आहे. त्याचप्रकारे राज्यातील महाविकास आघाडी सरकारने करात कपात करून जनतेला दिलासा द्यावा, या मागणी गुहागर...

Read moreDetails

चिखली प्राथमिक आरोग्य केंद्रात फळ वाटप

चिखली प्राथमिक आरोग्य केंद्रात फळ वाटप

गुहागर : गुहागर तालुका भारतीय जनता पार्टी ओबीसी सेलचे तालुकाध्यक्ष आणि सुरळ ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच दिनेश वसंत बागकर यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधुन त्यांचे सहकारी विनोद चव्हाण, भाग्यवान बागकर, सतीश ठाकुर,...

Read moreDetails

आंदोलकांकडून रक्तदानाचा उपक्रम आदर्शवत

आंदोलकांकडून रक्तदानाचा उपक्रम आदर्शवत

आंदोलकांकडून रक्तदानाचा उपक्रम आदर्शवत गुहागर, ता. 10 : कोरोना संकटानंतर अनेक शस्त्रक्रिया आता होवू लागल्याने देशात रक्ताचा तुटवडा भासत आहे. अशावेळी आंदोलनाच्या मनस्थितीत असणारे एस.टी. कर्मचारी रक्तदानासारखा स्त्युत्य उपक्रम घेतात....

Read moreDetails

जनतेला सोबत घेवून भाजप तुमच्याबरोबर आहे

जनतेला सोबत घेवून भाजप तुमच्याबरोबर आहे

डॉ. विनय नातू, गुहागरमधील एस.टी. कर्मचाऱ्यांना दिला विश्र्वास गुहागर, ता. 11 : एस.टी. कर्मचाऱ्यांच्या लढ्याला जनतेचा पाठींबा मिळावा. सरकारकडून आंदोलनात सहभागी कर्मचाऱ्यांवर अन्याय होवू नये. आंदोलकांचे मनोधैर्य लढा यशस्वी होईपर्यंत...

Read moreDetails

वाघांबे येथील रिक्षाचालकाचा संतोष जैतापकर यांच्याकडून सत्कार

वाघांबे येथील रिक्षाचालकाचा संतोष जैतापकर यांच्याकडून सत्कार

गुहागर : तालुक्यातील वाघांबे गावचे मुळ रहिवासी असणारे श्री शंकर निंबरे हे रोजगाराच्या निमित्ताने मुंबई विरार येथे रिक्षा व्यवसाय करतात. 6 नोव्हेंबर 2021 रोजी भाऊबीजेच्या दिवशी त्यांच्या रिक्षामधुन प्रवास करणा-या...

Read moreDetails

माजी विद्यार्थ्यांचा पंचवीस वर्षांनी विद्यार्थी दिनी जमला मेळा

माजी विद्यार्थ्यांचा पंचवीस वर्षांनी विद्यार्थी दिनी जमला मेळा

शांताई रिसॉर्ट मध्ये शाही थाटात पार पडला स्नेहमेळावा गुहागर : तालुक्यातील न्यू इंग्लिश स्कूल, पाटपन्हाळे या विद्यालयातील सन १९९५ मधील दहावीच्या वर्गातील माजी विद्यार्थ्यांचा विद्यार्थी दिनी अतिशय आनंदाच्या वातावरणात स्नेहमेळावा...

Read moreDetails

खोडदे देऊळवाडी येथे बिबट्याचा मुक्त संचार

अडुर-पालशेतमध्ये बिबट्याचा संचार

गुहागर : तालुक्यातील खोडदे देऊळवाडी येथे बिबट्याचा मुक्त संचार असून गावामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. गावातील रमाकांत साळवी यांच्या बैलावर काही दिवसांपूर्वी बिबट्याने हल्ला करून ठार केले होते. वनविभागाने लवकरात...

Read moreDetails

चिमुकल्यांसह तरुणाईने घरोघरीं साकारले किल्ले

चिमुकल्यांसह तरुणाईने घरोघरीं साकारले किल्ले

गुहागर : दिपावलीमध्ये किल्ले बनविणे ही प्रथा चिमुकल्यांसह तरुण वर्ग आजही तेवढ्याच आनंदाने आणि उत्साहाने जोपासत आहे. दिवाळी आणि किल्ले यांचे नाते फार वर्षापासून आहे. याच अनुषंगाने दरवर्षी दिवाळी सणात...

Read moreDetails

फ्लॅट खरेदीमध्ये 14 लाखांची फसवणूक

फ्लॅट खरेदीमध्ये 14 लाखांची फसवणूक

नाशिकमधील व्यक्तीची गुहागर पोलीसांत धाव गुहागर, ता. 09 : पंकज खेडेकर, दिनेशकुमार माळी आणि शामकांत कदम या तिघांनी फ्लॅट देतो सांगून 14 लाख 97 हजार 500 रुपयांची फसवणुक केली आहे....

Read moreDetails

गुहागरमधील संपकरी करणार रक्तदान

गुहागरमधील संपकरी करणार रक्तदान

गुहागर, ता. 9 : एस.टी.च्या संपकरी कर्मचाऱ्यांनी बुधवारी 10 नोव्हेंबरला रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे.  पोटासाठी आम्ही संप करत आहोत. मात्र रोज आगारात येणाऱ्या कर्मचाऱ्यांकडून चांगले काम व्हावे या हेतूने...

Read moreDetails
Page 143 of 144 1 142 143 144