Guhagar

News of Guhagar Taluka

माजी विद्यार्थ्यांनी जपले ऋणानुबंध

Alumni maintain a bond

शाळेतील 14 खोल्या व भव्य रंगमंदिरचे रंगकाम करणेस अमूल्य योगदान गुहागर, ता. 16 : शहरातील श्री देव गोपाळकृष्ण माध्यमिक विद्यामंदिर येथील माजी विद्यार्थ्यांनी आपल्या बालपणीच्या आठवणींना उजाळा देतानाच शाळेप्रती आपले...

Read moreDetails

गुहागर तालुक्यावर सडलेल्या वीज खांबांची आपत्ती

Dangerous power poles

सुमारे 400 धोकादायक वीज खांबांची टांगती तलवार गुहागर, ता. 16 : तालुक्यात अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका महावितरणाला बसला आहे. सडलेल्या खांबांबाबत ग्रामस्थांकडून अनेक तक्रारी गुहागरच्या नैसर्गिक आपत्ती ग्रुपवर झळकत आहेत. यामुळे...

Read moreDetails

वेळणेश्वर मच्छिमार लोकवस्तीत उधानाचे पाणी घुसले

Sea water in Velneshwar population

किनाऱ्यावरील 18 घरांसह लगतच्या बागायतीमध्ये पाणी शिरल्याची घटना गुहागर, ता. 15 :  गुहागर तालुक्यातील वेळणेश्वर समुद्रकिनारी राहणाऱ्या मच्छिमार समाजाच्या लोकवस्ती मध्ये शुक्रवारी सकाळी समुद्राच्या उधानाचे पाणी घुसले. लोकवस्तीत समुद्राचे पाणी...

Read moreDetails

चैताली मेडिकलतर्फे वैकुंठ रथाचे 16 रोजी लोकार्पण

Dedication of the chariot by Chaitali Medical

गुहागर, ता. 15 : तालुक्यातील पहिले मेडिकल म्हणून नावलौकीक असलेल्या शहरातील चैताली मेडिकलचे प्रमुख अरूण ओक यांनी आपल्या चैताली मेडिकलच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त शहरासाठी  वैकुंठ रथ देऊ केला आहे.  16 जुलै...

Read moreDetails

पाकिस्तानला गुप्त माहिती पुरविल्याचा अन्सारींवर आरोप

Reduction in VAT on Petrol Diesel

हमीद अन्सारींच्या कारकिर्दीची चौकशी ; जिल्हाध्यक्ष डॉ. विनय नातू यांची मागणी गुहागर, ता. 15 : काँग्रेसने आपल्या सत्ताकाळात देशाच्या उपराष्ट्रपतीपदावर बसविलेले हमीद अन्सारी यांच्याविषयी पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या नुसरत मिर्झा या...

Read moreDetails

गुहागर खालचापाट येथे विद्यार्थ्यांचा सत्कार

Students felicitated at Guhagar

विद्यार्थ्यांनी यशाची व्याप्ती वाढवावी - निलेश गोयथळे गुहागर, ता. 15 : विद्यार्थ्यांनी मिळवलेले यश मर्यादित न ठेवता त्या यशाची व्याप्ती वाढवावी, असे प्रतिपादन श्री देव गोपाळकृष्ण माध्यमिक विद्यामंदिरचे क्रीडा शिक्षक...

Read moreDetails

कुणबी समाजातर्फे गुणवंत विद्यार्थांचा सत्कार

Kunbi Samaj felicitates the students

१७ जुलै पर्यंत फॉर्म व गुणपत्रकाची छायांकीत प्रत जमा करावी संदेश कदम, आबलोलीगुहागर, ता. 15 : तालुक्यातील कुणबी समाजातील गुणवंत विद्यार्थांसाठी सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.  कुणबी समाजाचे लोकनेते,...

Read moreDetails

खरे ढेरे भोसले महाविद्यालयात गुरुपौर्णिमा संपन्न

Gurupournima program at KDB College

गुहागर, ता. 13 : एज्युकेशन सोसायटीचे, खरे ढेरे भोसले महाविद्यालय (Khare Dhere Bhosle College) येथे माहिती तंत्रज्ञान विभागमध्ये (BSC IT) गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात माहिती तंत्रज्ञान विभागाबरोबर संगणकशास्त्राचे...

Read moreDetails

गुहागर वैश्य समाज संघटने तर्फे गुणवंतांचा सत्कार

गुहागर, ता. 13 : गुहागर तालुका वैश्य समाज संघटने तर्फे इयत्ता १० वी, १२ वी आणि पदवीधर परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला आहे. तरी समाजातील गुणवंतांनी...

Read moreDetails

कृषी संवाद गटाने घेतली हळद लागवडीची माहिती

Turmeric cultivation information

गुहागर, ता. 13 : गोविंदराव निकम कृषी महाविद्यालय, पालवण या कृषी संवाद गटाने निगुंडळ येथील मुकनाक रोपवाटीका व हळद लागवडीच्या प्रात्यक्षिक प्लाॅटला भेट देवून स्पेशल कोकण -4 या हळदीच्या वाणाबाबत...

Read moreDetails

अंत्ययात्रेचा प्रवास कंबरभर पाण्यातून

Demand for Sakwa in Varveli ignored

वरवेली तेलीवाडी, साकवाची अनेक वर्षांची मागणी दुर्लक्षित गणेश किर्वे, माजी ग्रामपंचायत सदस्य, वरवेली गुहागर, ता. 13 : पावसाळ्यात नदी नाले दुथडी भरुन वाहु लागले की वरवेली तेलीवाडीतील एखाद्याचा मृत्यू ही...

Read moreDetails

गुहागर तालुक्यातील विद्यार्थी बस फेऱ्या सुरू ठेवा

Continue student bus rounds

गुहागर तालुका भाजप आग्रही ; आगार व्यवस्थापक यांना निवेदन गुहागर, ता. 12 : दोन वर्षाच्या कोरोना महामारी संसर्गाच्या कालखंडानंतर नवीन शैक्षणिक हंगामात गुहागर तालुक्यामधील मराठी, इंग्रजी माध्यमाच्या प्राथमिक शाळा, माध्यमिक...

Read moreDetails

तवसाळ येथील आषाढी एकादशीची दिंडी

Ashadi Ekadashi at Tavasal

निलेश सुर्वेगुहागर, ता. 12 : तालुक्यातील तवसाळ आगर येथील विठ्ठल मंदिरात आषाढी एकादशीचा उत्सव साजरा करण्यात आला. या उत्सवात बाबर-तांबडवाडीतील वारकरी दिंडीच्या सहभागाने अधिकच द्विगुणीत झाला. Ashadi Ekadashi at Tavasal...

Read moreDetails

शाळेच्या वतीने SSC उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार

SSC passing students felicitated

विद्यार्थ्यांनी मिळवलेले यश हे कौतुकास्पद - दीपक कनगुटकर गुहागर, ता. 12 : दहावीतील विद्यार्थ्यांनी मिळवलेले यश हे खरोखरच वाखाण्याजोगी आहे. शाळेतील शिक्षक व पालक यांनी सुद्धा विद्यार्थ्यांसाठी घेतलेली मेहनत महत्त्वाची...

Read moreDetails

जीवन शिक्षण शाळेतील विद्यार्थ्यांचे यश

Success of Jivan Education School

जवाहर नवोदयच्या प्रवेश परिक्षेत 3 विद्यार्थी गुणवत्ता यादीत गुहागर, ता. 12 : जीवन शिक्षण शाळा गुहागर नं. 1 या शाळेत 2021 – 22 मध्ये जवाहर नवोदय प्रवेश परिक्षा घेण्यात आली....

Read moreDetails

विवाहितेची आत्महत्या

Suicide at Sadejambhari

गुहागर, ता. 09 : मानसिक आजाराला कंटाळून एका विवाहितने गळफास लावून आत्महत्या (Suicide) केली आहे. सौ. अनुश्री संतोष चव्हाण, (वय 40) रा. मढाळ चव्हाणवाडी असे या विवाहितचे नाव आहे. या...

Read moreDetails

धरण फुटल्याच्या अफवेने घबराट

Pimper Dam

पिंपरमधील घटना, कालवा फोडल्याने पाणी वस्तीत गुहागर, ता. 09 : तालुक्यातील पिंपर धरणाच्या Pimper Dam देखभालीच्या कामाचे वेळी एक झडप सुमारे 10 मिनीटांसाठी उघडण्यात आले. यावेळी प्रचंड वेगाने बाहेर पडलेले...

Read moreDetails

पडवेत दरडीने पाडली घराची भिंत

Darad collapse damage

कोणतीही जीवितहानी नाही गुहागर, ता. 09 : तालुक्यातील पडवे येथील मुरलीधर यशवंत गडदे यांच्या घराच्या बाजुला असलेल्या डोंगरभागाची दरड कोसळून घराची भिंत पडली आहे.  गुरूवारी मध्यरात्री हा प्रकार घडला आहे....

Read moreDetails

बेपत्ता शाळकरी मुले 6 तासांनी सापडली

The Missing children Found

पालकांसह नागरिकांनी सोडला सुटकेचा श्र्वास गुहागर, ता. 8 : शहरातील गुहागर हायस्कुलमध्ये शिकणारी दोन मुले शाळा सुटल्यानंतर घरी परत आली नाहीत (The Missing children Found). रात्री उशिरापर्यंत मुलांचा ठावठिकाण न...

Read moreDetails

तालुक्यात अतिवृष्टीमुळे 5 लाखाचे नुकसान

Damage due to heavy rains

गुहागर, ता .08 : तालुक्यात अतिवृष्टीमुळे आतापर्यंत 8 घरांचे 5 लाख 77 हजार 770 रूपयांचे नुकसान झाले आहे. वेलदूर नवानगरमार्ग धोपावे रस्त्यावर पडलेली दरड सार्वजनिक बांधकाम विभागाने बाजुला केल्याने रस्ता...

Read moreDetails
Page 132 of 159 1 131 132 133 159