Guhagar

News of Guhagar Taluka

वेळणेश्र्वरचा खलाशी बेपत्ता

वेळणेश्र्वरचा खलाशी बेपत्ता

करंजा बंदरातील बोटीवर आहे कामाला गुहागर, ता. 9 :  रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील करंजा येथे बोटीवर खलाशी म्हणून काम करणारा 25 वर्षीय युवक बेपत्ता आहे. या युवकाचे नाव ऋतुराज काशिनाथ...

Read moreDetails

तळवळीतील महेश शिगवण यांचा गौरव

तळवळीतील महेश शिगवण यांचा गौरव

भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर समाज गौरव पुरस्कार प्रदान गुहागर, ता. 09 : सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असणाऱ्या तळवळीतील महेश शिगवण यांना साप्ताहिक भगवे वादळच्या वतीने भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर समाज...

Read moreDetails

साखरीआगर जेटीच्या कामाला निधी द्या

साखरीआगर जेटीच्या कामाला निधी द्या

मच्छीमार सोसायटीचे उद्योगमंत्री उदय सामंतांना साकडे गुहागर, ता. 7 : राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत 2011 मध्ये मंजुर झालेल्या आणि 2012-13 मध्ये काम सुरु करण्याचे आदेश दिलेल्या साखरीआगर जेटीचे काम अद्याप...

Read moreDetails

आजाराला कंटाळून तरुणीची आत्महत्या

Suicide of young man

वेलदूरमध्ये भाड्याच्या खोलीत लावून घेतला गळफास गुहागर, ता. 07 : प्रतिक्षा कुशा तांडेल (वय 23) रा. वेलदूर खारवीवाडी या तरुणीने भाड्याने घेतलेल्या खोलीत गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना रविवारी...

Read moreDetails

पारदर्शक आणि विश्वासार्हता जपणारी

Samath Bhandari Patsanstha

श्री समर्थ भंडारी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित चिपळूण गुहागर : सहकार हा भारतीयांचा उपजत गुण आहे, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. आर्थिक देवाण-घेवाण करण्याचा प्रघात आपल्याकडे पूर्वीपासून आढळून येतो....

Read moreDetails

गुहागरमधील नाट्यकलाकारांनी केले रंगभुमी पूजन

Theater artists performed Rangbhumi Puja

गुहागर, ता. 06 : मराठी रंगभुमी दिनानिमित्त शहरातील नाट्यकलाकारांनी (Theater artists)  विठ्ठल गोपाळ रंगमंचाचे पुजन करुन रंगभुमीला (Rangbhumi Puja) अभिवादन केले. त्यानंतर सर्वांनी सामुहिक नांदी म्हणून मराठी रंगभुमीसाठी झटणाऱ्या सर्वांना...

Read moreDetails

अर्ध्या किंमतीत बियाणे, हमी भावात शेतमाल

Buy seeds and give product at guaranteed price

गुहागर सेंद्रिय उत्पादक कंपनीचा उपक्रम गुहागर, ता. 05 : Buy seeds and give product at guaranteed price कंपनीकडून बियाणे अर्ध्या किंमतीत विकत घ्यायचे आणि त्यातुन मिळणारे उत्पादन हमी भावात याच कंपनीला विकायचे....

Read moreDetails

कार्तिकोत्सवानिमित्त संगीत नाट्यप्रवेश स्पर्धा

Musical Theater Entry Competition

गुहागर वरचापाट येथे 6 ते 10 नोव्हेंबर उत्सव गुहागर, ता. 04 : गुहागर वरचापाट येथील श्री देव कोपरी नारायण मंदिरात 6 नोव्हेंबर पासून कार्तिकोत्सवाला सुरवात होत आहे. या उत्सवामध्ये नर्मदा परिक्रमा या विषयावर प्रवचन आणि जिल्हास्तरीय संगीत नाट्यप्रवेश स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. तरी सर्वांनी या कार्यक्रमांचा आनंद लुटावा असे आवाहन देवस्थानचे अध्यक्ष समीर घाणेकर यांनी केले आहे. Musical Theater Entry Competition गुहागर वरचापाट येथील श्री देव कोपरी नारायण मंदिरात 6 नोव्हेंबर ते 10 नोव्हेंबर या कालावधीत कार्तिकोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या उत्सवामध्ये परंपरने होणारे धार्मिक कार्यक्रमांबरोबरच 6 नोव्हेंबरला रात्री 9.30 वा.  ह.भ.प....

Read moreDetails

पेवे सरपंच व ग्रामसेवकावर कडक कारवाई करा

Fraud by showing Gram Sabha

ग्रामस्थांची मागणी, खोटी ग्रामसभा दाखवून फसवणूक केली गुहागर, ता. 04 : तालुक्यातील पेवे ग्रामपंचायतीचे सरपंच आणि ग्रामसेवकांनी खोटी ग्रामसभा दाखवून शासनाची फसवणूक केली आहे. सरपंच आणि ग्रामसेवकांच्या चुकीच्या वागण्यामुळे सात...

Read moreDetails

दगडांच्या वहातुकीमुळे ग्रामस्थ हैराण

Villagers are shocked by the transportation

सुरुंगामुळे घरांना तडे ; रस्त्याचीही दुरावस्था गुहागर, ता. 03 :  पाटपन्हाळे शृंगारतळी रस्त्यावरुन होणाऱ्या दगडाच्या वहातुकीमुळे वहातुकदार आणि ग्रामस्थ हैराण झालेत. तसेच डम्परच्या वहातुकीमुळे वरवेली गावातून मुख्य रस्त्याला जोडणारा रस्ताही...

Read moreDetails

8 वर्षाच्या गृहिताने गाठले माऊंट एव्हरेस्ट बेस कॅम्प

Gruhita reached Mount Everest Base Camp

वरवेली मराठवाडीतील सचिन विचारे यांची सुकन्या गुहागर, ता. 04 : तालुक्यातील वरवेली मराठवाडी येथील रहिवाशी परंतु सध्या मुंबई येथे वास्तव्य असणारे सचिन गंगाधर विचारे यांची सुकन्या कु. गृहिता ( वय...

Read moreDetails

हळदीकुंकू कार्यक्रमात सुवासिनींसह विधवांचाही सन्मान

Widow Honored in Haldikunku Program

वरवेली ग्रामपंचायतीच्या निर्णयाचे सर्व स्तरातून कौतुक गुहागर, ता.04 : तालुक्यातील वरवेली ग्रामपंचायतीच्या वतीने सुवासिनींसह विधवा महिलांना हळदीकुंकू कार्यक्रमात सहभागी करून त्यांचा सन्मान करण्यात आला. गावातील विधवा महिलांना समाजात सन्मानाने जगता...

Read moreDetails

गादी कारखान्याचे गोदाम आगीच्या भक्ष्यस्थानी

fire, factory, mattress, cisf,  firefighter, godown, आग, कारखाना, गोदाम, गादी, अग्निशामक दल, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल, सीआयएसएफ, Guhagar News, Marathi News, मराठी बातम्या, News in Guhagar, ताज्या बातम्या, लोकल न्युज, Guhagar, टॉप न्युज, Latest News, Latest Marathi News, Mattress factory in gutted by fire,

शृंगारतळीतील घटना,  जीवितहानी नाही, 20 लाखाचे नुकसान शृंगारतळी बाजारपेठेत विरेंद्र चौघुले यांचे जोगळेकर गादी कारखाना संचलित ओम एंटरप्रायझेस नावाचे दुकान आहे. या दुकानाचे मोठे गोदाम शृंगारतळीमधील गणेश नगर परिसरात आहे....

Read moreDetails

वडद येथे वाघाच्या हल्ल्यात दोन पाड्यांचा मृत्यू

Bulls killed in tiger attack

गुहागर, ता. 02 : तालुक्यातील वडद डाफळेवाडी येथे वाघाच्या हल्ल्यात दोन पाड्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सध्या मानवी वस्तीत वन्य प्राण्यांचा वावर वाढत आहे. त्याचप्रमाणे...

Read moreDetails

वरवेली येथे विक्रांत जाधव यांच्या प्रयत्नातून सौर दिवे

Vikrant Jadhav gave Solar Lights for Varveli

क्षत्रिय मराठा उत्कर्ष मंडळ, मुंबई वरवेली यांच्या मागणीला यश गुहागर, ता. 01 : तालुक्यातील वरवेली येथील वरवेली फाटा ते वरवेली ग्रामपंचायत या मार्गावर कोणतीही वीजेची व्यवस्था नव्हती. वीजेची व्यवस्था नसल्याने...

Read moreDetails

तळवली धान्य दुकानात आनंदाचा शिधा वाटप

Diwali ration distribution at Talwali

गुहागर, ता. 01 : तळवली रास्त धान्य दुकानामध्ये राज्य शासनाचा आनंदाचा शिधा वाटप शिधापत्रिकाधारकांना करण्यात आला.  ऐन दिवाळीच्या तोंडावर शिधापत्रिका धारकांना रास्त धान्य दुकानांमध्ये राज्य शासनाने दिवाळी भेट देण्याची घोषणा...

Read moreDetails

पालशेत येथे जन्मशताब्दी निमित्त स्वच्छता मोहीम

Cleanliness drive at Palshet

डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान ; 49 श्रीसदस्यांचा सहभाग गुहागर, ता. 01 : डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी ((Mr. Nanasaheb Dharmadhikari)) यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त पालशेत येथे स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या...

Read moreDetails

जैतापकर यांनी केले 30 हजार दिवाळी उटणे वाटप

Jaitapkar distributed Diwali cosmetic

भाजपा ओबीसी मोर्चा उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष श्री संतोष जैतापकर यांनी गुहागर विधानसभामध्ये केले वाटप गुहागर, ता. 30 : सामाजिक क्षेत्रात नेहमीच अग्रेसर असणारे, कमी कालावधीत तरुणांच्या मनातील ताईत झालेले भाजपा...

Read moreDetails

जानवले चर्मकारवाडी येथे पथ दिव्यांची वीज जोडणी

Connection of street lights at Janwale

गुहागर, ता. 29 : तालुक्यातील जानवले ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रातील चर्मकारवाडी येथे पथ दिव्यांच्या वीज जोडणी करण्यात आली. ग्रामपंचायतीच्या विशेष मागास घटक योजनेतून झालेल्या जोडणीचे उदघाटन सरपंच नम्रता संसारे यांच्या उपस्थितीत पार...

Read moreDetails

धुळे येथील राज्य ज्युदो स्पर्धेसाठी जिल्हा संघाची निवड

Selection of District Team for State Judo Tournament

गुहागर, ता. 29 : 49 वी राज्यस्तरीय सबज्युनियर व कॅडेड गट राज्य जुदो स्पर्धा धुळे येथे दि. 4 ते 6 नोव्हेंबर 2022 या कालावधीत संपन्न होणार आहे. या स्पर्धेकरता जिल्हा...

Read moreDetails
Page 126 of 167 1 125 126 127 167