Guhagar

News of Guhagar Taluka

श्री स्वामी नरेंद्रचार्यजी महाराज यांचा दर्शन सोहळा

Darshan ceremony of Narendracharyaji Maharaj

न्यू इंग्लिश स्कूल पाटपन्हाळे येथे आयोजन गुहागर, ता. 22 : तालुक्यातील न्यू इंग्लिश स्कूल पाटपन्हाळे येथील पटांगणात अनंत श्री विभूषित जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्रचार्यजी महाराज यांचा प्रवचन व दर्शन...

Read moreDetails

आबलोली विद्यार्थी वसतिगृहात मोफत प्रवेश सुरू

Admission started in Aabloli Student Hostel

संदेश कदम, आबलोलीगुहागर, ता. 23 : महाराष्ट्र शासन समाज कल्याण विभाग जिल्हा परिषद रत्नागिरी मान्यताप्राप्त लोकशिक्षण मंडळ आबलोली संचलित, विद्यार्थी वसतिगृहामध्ये सन २०२५ - २०२६ या शैक्षणिक वर्षात इयत्ता ५...

Read moreDetails

मुंबईसह कोकणात आज मुसळधार पावसाचा अंदाज

Heavy rains in Konkan including Mumbai

मुंबई, ता. 23 : मुंबईत आज काही ठिकाणी वादळी वारे, विजांच्या कडकडाटासह मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. मुंबईत आज सकाळपासूनच ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे. तर राज्यात...

Read moreDetails

अवकाळी पावसाने अनेकांचे नुकसान

Damage to electrical equipment due to lightning strikes

वीज कोसळून सर्वाधिक विदयुत उपकरणांची नुकसानी गुहागर, ता. 22 : शहरातील खालचापाट येथील एका घराशेजारी वीज कोसळून घरातील विजेची उपकरणे जळून खाक झाली आहेत. या घटनेत घर मालकाचे हजारो रुपयाचे...

Read moreDetails

गुहागर नगरपंचायत मुख्याधिकारी पदावर स्वप्निल चव्हाण कायम

Guhagar Nagar Panchayat Chief Swapnil Chavan

ठाण्यातील सहाय्यक आयुक्त पद सोडले गुहागर, ता. 22 : गुहागर नगरपंचायतीवर काही महिन्यापूर्वी थेट नियुक्त झालेले कायमस्वरूपी मुख्याधिकारी म्हणून स्वप्नील चव्हाण यांची 22 एप्रिल रोजी ठाणे महानगरपालिकेमध्ये सहाय्यक आयुक्त पदी...

Read moreDetails

रस्त्यावर कचरा टाकणाऱ्यावर केली कारवाई

Action against those who throw garbage on the road

कारवाई केली म्हणून पुन्हा त्याच ठिकाणी टाकला कचरा गुहागर, ता. 22 : गुहागर नगरपंचायत घरोघरी कचरा संकलनासाठी वाहन व सोबत कर्मचारी पाठवत असताना गुहागर चिपळूण मार्गावर रस्त्याच्या कडेला कचरा टाकणाऱ्या...

Read moreDetails

शृंगारतळीत काँक्रीट गटारे मोकाट गुरांसाठी जीवघेणी

Sewers are deadly for stray cattle

निकृष्ट बांधकामाचा परिणाम, मनसेचे प्रसाद कुष्टे यांचा आक्रमक पवित्रा गुहागर, ता. 21 :  तालुक्यातील शृंगारतळी बाजारपेठेत राष्ट्रीय महामार्ग रुंदीकरणात रस्त्याच्या दोनही बाजूने काँक्रीट गटारे बांधण्यात आली. मात्र, त्यांची कामे अर्धवट...

Read moreDetails

घरकुलांना मोफत वाळूचे आश्वासन फसवे

Fraudulent promise of free sand for households

बांधकामे रखडली, लाभार्थी अद्याप वाळूच्या प्रतिक्षेत गुहागर, ता. 21 : घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांना मोफत ५ ब्रास वाळू देण्याचे आश्वासन शासनाने दिले मात्र, अधिकृत वाळू उपसाच होत नसल्याने अनेक लाभार्थ्यांची बांधकामे...

Read moreDetails

शिक्षण, संघटन, संघर्ष हीच वीरवाडीची शक्ती

Inauguration of a new hall at Kutagiri

उद्योजक निलेश चव्हाण, कुटगिरी वीरवाडी येथील नूतन सभागृहाचे उद्घाटन गुहागर, ता. 21 :  एकजुटीची अभेद्य भिंत कशी असते आणि शिक्षण, संघटन आणि संघर्ष यासाठी काम कसे केले जाते हे अमर...

Read moreDetails

गुहागरात घरांवर वीज पडून नुकसान

Rain accompanied by lightning in Guhagar

गुहागर, ता. 21 : तालुक्यात विजांच्या कडकडाटासह कोसळलेल्या पावसामध्ये गुहागर तालुक्यातील भातगाव, पिंपर, हेदवी येथे घरांवर वीज पडून विदयुत उपकारणे जळून नुकसान झाल्याची घटना घडली आहे. तसेच तालुक्यातील अन्य गावांमध्येहि...

Read moreDetails

सी. बी.एस.ई. बोर्ड परीक्षेत बाल भारती पब्लिक स्कूलचा निकाल

Bal Bharati Public School Result

गुहागर, ता. 20 : शैक्षणिक वर्ष सन २०२४ -२५ मधील १०वी सी.बी.एस.ई बोर्डाच्या परीक्षेत बाल भारती पब्लिक स्कूल, आरजीपीपीएल, अंजनवेल, गुहागर या शाळेच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले. Bal Bharati...

Read moreDetails

मायनाक भंडारी शा. औदयोगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये प्रवेश सुरु

गुहागर, ता. 21 : रानवी येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील प्रवेश प्रक्रिया 15 मे पासून सुरु करण्यात आली असून, इच्छुक  विध्यार्थ्यांनी http://admission.dvet.gov.in विद्यार्थ्यांनी या संकेतस्थळावर ऑनलाईन पध्दतीने प्रवेश अर्ज सादर करावेत,...

Read moreDetails

गुहागरच्या संतप्त नागरिकांचे 23 रोजी ठिय्या आंदोलन

Thiya agitation of Guhagar citizens

गुहागर नाका ते विश्रामगृह मार्गाची झालेली दुरावस्था गुहागर, ता. 20 : गुहागर- विजापूर राष्ट्रीय महामार्गावरील गुहागर नाका ते शासकीय विश्रामगृह मार्गावर मोठमोठे खड्डे पडल्याने अनेक अपघाताच्या घटना घडत आहेत. नागरिकांना...

Read moreDetails

तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा गुहागरात

Minister Chandrakant Dada in Guhagar

खासगी दौरा,  व्याडेश्वर दुर्गादेवीचे घेतले दर्शन गुहागर, ता. 19 : राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील गुहागरत आले होते. त्यांनी श्री व्याडेश्वर व श्री दुर्गा देवीचे दर्शन...

Read moreDetails

धुपप्रतिबंधक बंधाऱ्याने गुहागर समुद्रकिनाऱ्याचे विद्रुपीकरण

Disfigurement of the beach by the dam

तक्रारींमुळे समुद्रचौपाटीवरील बंधाऱ्याचे काम रखडले गुहागर, ता. 19 : गुहागर समुद्रकिनाऱ्यावर धुपप्रतिबंधक बंधाऱ्यांचे काम सध्या सुरू आहे. कोटयावधी रूपयाच्या या बंधाऱ्याच्या कामाची बंधारा नक्की कोणत्या दिशेपासून कोणत्या दिशेपर्यंत पूर्ण करायचा...

Read moreDetails

शृंगारतळीत सर्वधर्मीय तिरंगा रँली

All religious Tiranga rally in Shringartali

सैन्य दलाच्या समर्थनार्थ घोषणा, शहीद जवानांना श्रध्दांजली गुहागर, ता. 19 : काश्मीर पहलगाम येथे भारतीय पर्यटकांवर झालेला दहशतवादी हल्ल्याचा निषेध व दहशतवादांचा खात्मा करण्यासाठी भारतीय सैन्याने केलेल्या आँपरेशन सिंदूरमध्ये पाकिस्तानाकडून...

Read moreDetails

स्मृतीशेष चमेली भाऊराव राज्यस्तरीय पुरस्कार घोषित

Chameli Bhaurao Award Announced

जळगाव, ता. 17 : स्मृती शेष चमेली भाऊराव हिंगोणेकर साहित्य प्रतिष्ठान जळगावच्या वतीने "स्मृती शेष चमेली भाऊराव राज्यस्तरीय काव्य आणि कादंबरी" पुरस्कारासाठी सन २०२४ साठी प्रस्ताव मागविण्यात आले होते. राज्यभरातून...

Read moreDetails

आरजीपीपीएल मधून 1300 मेगावॉट वीजनिर्मिती

1300 MW power generation from RGPPL

 सलग तीन आठवडे वीज निर्मिती सुरु गुहागर, ता. 16 : गॅसच्या वाढलेल्या किंमती आणि वीजेची मागणी नसल्याने बंद पडलेला गुहागर तालुक्यातील रत्नागिरी गॅस आणि वीज प्रकल्प (आधीचा दाभोळ) पुन्हा कार्यान्वित...

Read moreDetails

अडूर येथील भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयाचे उद्घाटन

Inauguration of Bharatiya Janata Party office in Adur

गुहागर, ता. 16 : तालुक्यातील कोंडकारूळ जि. प. गटाच्या अडूर येथील भारतीय जनता पार्टीच्या जनसंपर्क कार्यालयाचे गुहागर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार डॉ.विनय नातू यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. Inauguration of...

Read moreDetails

मान्सून अरबी समुद्रात दाखल

Monsoon enters Arabian Sea

२७ मे पर्यंत केरळात धडकणार; महाराष्ट्रात ७ जूनपर्यंत दाखल होण्याची शक्यता मुंबई, ता. 16 : देशभरातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. यंदाचा मान्सून अपेक्षेपेक्षा आधी अंदमानात दाखल झाला आहे. मान्सून काल...

Read moreDetails
Page 12 of 159 1 11 12 13 159