Guhagar

News of Guhagar Taluka

गुहागर शहरातील गुणवंतांचा सत्कार

Honoring the meritorious in Guhagar city

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महिला आघाडी व गुहागर युवा सेना आयोजित गुहागर, ता. 22 : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महिला आघाडी व युवा सेना गुहागर तर्फे शहरातील गुणवंतांचा गौरव करण्यात...

Read moreDetails

पाटपन्हाळे महाविद्यालयात योग दिवस उत्साहात संपन्न

Yoga Day concluded in Patpanhale College

गुहागर, ता. 22 : तालुक्यातील पाटपन्हाळे महाविद्यालयात (Patpanhale College) बुधवार दि. २१ जून रोजी योग दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी शृंगारतळी येथील साहिल योग केंद्राचे योग प्रशिक्षक श्री. साहिल...

Read moreDetails

गुहागर देवपाठ समुद्रकिनारी अवैध वाळू उपसा

Guhagar beach sand extraction

वाळू माफियांवर लवकरच कारवाई करावी; ग्रामस्थांची मागणी गुहागर, ता. 22 : गुहागर देवपाठ स्मशानभूमी येथे रात्रीचा मोठ्या प्रमाणात वाळू उपसा होत असून या वाळू माफियांवर लवकरच कारवाई करावी, अशी मागणी...

Read moreDetails

गुहागर शहरात एसटी व चारचाकी अपघात

ST and four wheeler accident in Guhagar city

सुदैवाने सर्व सुखरुप, पोलीस ठाण्यात नोंद नाही गुहागर, ता. 21 : शहरातील वरचापाट येथील तीव्र वळणावर चारचाकी वाहन एस.टी.वर येवून आदळले. या अपघातात चारचाकीचे नुकसान झाले असले तरी सुदैवाने कोणीही...

Read moreDetails

खोडदे शाळेत प्रवेशोत्सव

Khodde school Entrance Festival

विद्यार्थ्यांचे औक्षण आणि पाठ्यपुस्तकांचे वितरण संदेश कदम, आबलोलीगुहागर, ता. 21 : तालुक्यातील जि. प. प्राथमिक आदर्श शाळा खोडदे नं. १ येथे शाळेच्या पहिल्या दिवशी प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला. शिक्षण जागृतीसाठी फेरी, प्रथम प्रवेश...

Read moreDetails

चित्रा वाघ यांच्या मानहानी बाबत गुहागर पोलीसांना निवेदन

Statement to police regarding defamation of Chitra Wagh

गुहागर, ता. 20 :  भाजपा प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांची ट्विटर पोस्टद्वारे मानहानी व बदनामी केल्याप्रकरणी जितेंद्र आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल करा, असे निवेदन भारतीय जनता पार्टी गुहागर तालुका महिला मोर्चा...

Read moreDetails

मानसिक तणावातून तरुणाची आत्महत्या

Suicide of young man

गुहागर, ता. 19 : तालुक्यातील शृंगारतळी पालपेणे रस्त्यावरील दत्ता सोनाप्पा घाडी यांच्या रहात्या घरात त्यांचा भाचा प्रशांत मारुती कदम (वय 27) याने आज गळफास लावून आत्महत्या केली. गेले काही दिवस...

Read moreDetails

युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष साहिल आरेकर यांचा वाढदिवस साजरा

Sahil_Aarekar_birthday_celebration

विविध क्षेत्रातील मान्यवरांनी दिल्या शुभेच्छा गुहागर, ता. 18 : रत्नागिरी जिल्हा युवक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सक्रिय जिल्हाध्यक्ष साहिल आरेकर यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी त्यांना विविध स्तरातील...

Read moreDetails

गुहागर हायस्कूलच्या गुणवंतांचा सत्कार

Honoring Guhagar High School meritorious students

गुहागर, ता. 18 : श्रीदेव गोपाळकृष्ण माध्यमिक विद्यामंदिर सदानंद सुदाम पाटील शास्त्र श्री महेश जनार्दन भोसले वाणिज्य व कै. विष्णुपंत पवार कला कनिष्ठ महाविद्यालय, गुहागर मध्ये माध्यमिक शालांत परीक्षा मार्च...

Read moreDetails

देवघर येथील सात जणांना अन्नातून विषबाधा

Seven people from Deoghar food poisoning

चायनीज खाल्याने विषबाधा झाल्याचा संशय गुहागर, ता. 18 : तालुक्यातील देवघर येथील सात जणांना अन्नातून विषबाधा झाल्याची घटना घडली आहे. देवघर मधील एका चायनीज सेंटरमध्ये चायनीज खाल्याने ही विषबाधा झाल्याचा...

Read moreDetails

प्रभाकर आरेकर यांच्या वाढदिवसानिमित्त प्रोजेक्टर भेट

Gift_of_projector_to_Prabhakar_Arekar_on_his_birthday

चिपळूण मिरजोळी येथील दलवाई हायस्कूलला प्रोजेक्टर भेट गुहागर, ता. 18 : श्री समर्थ भंडारी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित चिपळूण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रभाकर आरेकर यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त चिपळूण मिरजोळी येथील...

Read moreDetails

ॲड. सुशील अवेरे यांना राष्ट्रीय नवरत्न पुरस्कार

National_Navratna_Award_to_Sushil_Avere

महाराष्ट्र पत्रकार संघाच्या कोकण विभागातून प्रदान गुहागर, ता. 18 : वकीली व कर सल्लागार व्यवसायाबरोबरच अन्य क्षेत्रात चौफेर कामगिरी करणारे गुहागर तालुक्यातील शृंगारतळी येथील ॲड. सुशील अवेरे यांना राष्ट्रीय नवरत्न...

Read moreDetails

ग्रामपंचायतीकडून शाळेची अडवणूक होत आहे

Gram Panchayat is obstructing the school

अंजनवेल ग्रामस्थांनी गटविकास अधिकाऱ्यांना दिले निवेदन गुहागर, ता. 18 : अंजनवेल येथील आंतरराष्ट्रीय शाळेला वहातुक व्यवस्था पुरवणे, आवश्यक पाणी पुरवठा करणे, वीजपुरवठ्याची व्यवस्था करणे या विषयांमध्ये ग्रामपंचायत अंजनवेल शाळेची पर्यायाने...

Read moreDetails

नाविन्या पवार हिचे दहावीच्या परिक्षेत उज्वल यश

नाविन्या पवार हिचे दहावीच्या परिक्षेत उज्वल यश

पवार साखरी बुद्रुक येथील नाविन्याने शालांत परीक्षेत 96. 20 टक्के गुण प्राप्त केले गुहागर, ता. 17 : तालुक्यातील पवार साखरी बुद्रुक मावळत वाडी येथील कु. नाविन्या शरद पवार हिने दहावीच्या परिक्षेत...

Read moreDetails

महावितरणच्या कर्मचाऱ्याला नोकरीवरून काढल्याबद्दल मनसे आक्रमक

MNS_is_aggressive_about_Mahavitaran_employees

गुहागर, ता.17 : गुहागर मध्ये महावितरण विभागातल्या कंत्राटी कर्मचाऱ्याला तडकाफडकी काढून टाकल्याबद्दल गुहागर मनसे शुक्रवारी आक्रमक झाली. नोकरीवरून काढून टाकल्याचा जाब विचारण्यासाठी गुहागर मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना चांगलेच घेरले. MNS...

Read moreDetails

राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त महाआरोग्य शिबिर संपन्न

Health_camp_on_Thackeray's_birthday

गुहागरचे तालुका संपर्क अध्यक्ष प्रमोद गांधी आयोजित गुहागर, ता. 17 : महाराष्ट्र नवनिर्माण सेना गुहागर तालुका संपर्क अध्यक्ष प्रमोद गांधी यांच्या सौजन्याने गुहागर ता. अध्यक्ष विनोद जानवळकर यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र...

Read moreDetails

विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची भेट

Distribution_of_educational_material_by_Nirmala_XI_team

निर्मला इलेव्हन संघ; शिक्षक दाम्पत्याचा केला सत्कार गुहागर, ता. 17 : तालुक्यातील तवसाळ तांबडवाडीतील निर्मला इलेव्हन संघाने बाबरवाडी व तांबडवाडीतील दोन जिल्हा परिषद शाळा व एका अंगणवाडीतील 108 विद्यार्थ्यांना शैक्षणिक...

Read moreDetails

जमिन मालकांची सहमती ठरली मोलाची

Asphalted_road_at_Modkaghar

शृंगारतळी ते गुहागरमधील मोडकाघर पुलाशेजारील रस्ता झाला डांबरीकरण गुहागर, ता. 16 : गेली चार वर्षे मोडकाघर येथील रस्त्यावरून वाहनचालकांबरोबर संपूर्ण जनतेचा खडतर प्रवास सुरू होता. अशामध्ये राष्ट्रीय महामार्ग व जमिनीचा...

Read moreDetails

गुहागर तालुक्यातील 14 शाळांमध्ये शिक्षकच नाही

No_teachers_for_schools

शिक्षकांची 227 पदे रिक्त, उर्दु माध्यमाच्या 24 शिक्षकांची आवश्यकता गुहागर, ता. 14 : आजपासून नव्या शैक्षणिक वर्षाला सुरु होत असताना गुहागर तालुक्यातील 14 शाळांमध्ये शिक्षकच नाही अशी परिस्थिती आहे. तात्पुरती...

Read moreDetails

कबड्डीपटु निखिलला श्रद्धांजली

Tribute_to_Kabaddipatu_Nikhil

कबड्डी असोसिएशन; नार्वेकर कुटुंबाला आर्थिक मदत गुहागर, ता. 14 : तालुक्यातील अडूर तृप्तीनगर संघाचा अष्टपैलू कबड्डीपटू निखिल नार्वेकर याचे काही दिवसांपूर्वी विजेचा धक्का लागून निधन झाले. त्याला गुहागर तालुका कबड्डी असोसिएशनच्या...

Read moreDetails
Page 115 of 184 1 … 114 115 116 … 184