Guhagar

News of Guhagar Taluka

गुहागरात श्री सदस्यांतर्फे स्वच्छता मोहीम

Cleanliness campaign by shree Members

गुहागर, ता. 27 : डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान तर्फे गुहागर मधील शेकडो श्री सदस्यांनी शहरातील स्वच्छता मोहिमेमध्ये (Cleanliness campaign) सातत्यता राखली आहे. रविवारी गुहागर विजापूर मार्गावरील रस्ता चकाचक करण्याची मोहीम...

Read moreDetails

पाटपन्हाळे हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचा सत्कार

Patpanhale High School students felicitated

गुहागर तालुका अपंग पुनर्वसन संस्थेचा उपक्रम गुहागर, ता.25 : गुहागर तालुका अपंग पुनर्वसन संस्थेसाठी न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय पाटपन्हाळे या विद्यालयातील बहुसंख्य विद्यार्थ्यांनी दिव्यांग निधी संकलित करून आर्थिक...

Read moreDetails

पेवे खरेकोंड येथे अखंड हरिनाम सप्ताह संपन्न

Akhand Harinam week at Peve Kharekond

श्रीक्षेत्र पंढरपूर येथील ह.भ.प. श्रीगुरु हरिदास रामभाऊ बोराटे आजरेकर माऊली यांचे कीर्तन गुहागर, ता. 25: तालुक्यातील पेवे खरेकोंड येथील श्री हनुमान मंदीरामध्ये अखंड हरिनाम सप्ताह संपन्न झाला. श्रीगुरु बाबासाहेब आजरेकर...

Read moreDetails

इलेक्ट्रॉनिक्स व टेलिकम्युनिकेशन विभागाचे १००% प्लेसमेंट

100% Placement of Velaneshwar College

महर्षी परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालय, वेळणेश्वर गुहागर, ता. 24 : तालुक्यातील महर्षी परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालय, वेळणेश्वर मधील विद्यार्थ्यांचे प्लेसमेंटद्वारे नियुक्ती झाली आहे. नुकतेच प्लेसमेंट विभागाच्या वतीने एकदिवसीय कँम्पस मुलाखतीचे आयोजन करण्यात...

Read moreDetails

कर्दे मनसे शाखेतर्फे जागतिक महिला दिन संपन्न

Women's Day celebrated by Karde MNS branch

गुहागर, ता. 24 : तालुक्यातील कर्दे महाराष्ट्र नवनिर्माण सेना शाखेच्या वतीने परिसरातील महिलांचा जागतिक महिला दिनानिमित्त सन्मान करण्यात आला. यावेळी महिलांचा हळदीकुंकू समारंभही आयोजित करण्यात आला होता. Women's Day celebrated...

Read moreDetails

भावार्थमध्ये रंगला जेष्ठ साहित्यिक कविवर्य ज्ञानेश्वर झगडे

Word Travel - Dnyaneshwar Zagade

गुहागर, ता. 24 : टीडब्ल्यूजे – द सोशल रिफॉर्म्सच्या भावार्थमध्ये गुहागरातील जेष्ठ साहित्यिक कविवर्य, तसेच महाराष्ट्र साहित्य परिषदेचे व ज्ञानरश्मी वाचनालयाचे पदाधिकारी ज्ञानेश्वर झगडे यांच्या समवेत ‘शब्दप्रवास – प्रवास शब्दांचा,...

Read moreDetails

तालुका अपंग पुनर्वसन संस्थेचा २५ रोजी वर्धापन दिन

Anniversary of Taluka Apang Rehabilitation Institute

वरवेली चिरेखाण येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन गुहागर, ता. 23 : गुहागर तालुका अपंग पुनर्वसन संस्थेच्या २१ व्या वर्धापन दिनानिमित्त २५ मार्च 2023 रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी...

Read moreDetails

नारळ फोडल्यावर नेते वचन विसरले

Sadness of Sheer Bhatle Ambekar Wadi

शीर भाटले आंबेकर वाडीची व्यथा गुहागर, ता. 23 : निवडणुका झाल्यावर नेते आश्र्वासने विसरतात. त्याचप्रमाणे वाडीचा पक्षप्रवेश झाल्यावर नारळ का फोडला हे पण नेते विसरले. मात्र त्याचा भुर्दंड आज तेथील कार्यकर्ता भोगत आहे. नेत्याच्या शब्दांवर विश्र्वास ठेवून, उधारीवर माल आणून बांधकाम झाले. पण गेल्या दोन वर्षात हा हिशोब पूर्ण करायचाच नेते विसरुन गेलेत. व्यापारी आणि कामगार मात्र उधारी आणि मेहनतान्यांच्या पैशांसाठी या कार्यकर्त्यामागे लागले आहेत. Sadness of Sheer Bhatle Ambekar Wadi ही कथा आहे गुहागर तालुक्यातील शीर भाटले आंबेकरवाडीची. शृंगारतळी आबलोली रस्त्यावर भाटले आंबेकरवाडी आहे. या वाडीला प्रवासी निवारा शेड बांधुन हवी होती. आगामी पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुका डोळ्यासमोर ठेवून एका पक्षाच्या तालुका आणि जिल्हाच्या मुख्य पदाधिकाऱ्यांनी आंबेकर वाडीला पक्षप्रवेशाची गळ घातली. प्रवासी निवारा शेडचा संपूर्ण खर्च देतो असे गाजर दाखवले. आंबेकरवाडीतील ग्रामस्थ आजपर्यंत ज्या पक्षाच्या पाठीशी कायम उभे होते त्यांनी असे काहीच दिले नव्हते. आपले काम होत असेल, आपल्या मुलाबाळांना, लेकी सुनांना गाडीची वाट पहात उन्हात थांबावे लागणार नसेल तर या पक्षात जायला काय हरकत आहे. असा सूर बहुतेक वाडकऱ्यांनी लावला आणि प्रवासी निवारा शेडच्या बदल्यात वाडीचा पक्षप्रवेश निश्चित झाला. आंबेकर वाडीतील बबन सोनु आंबेकर यांनी जमीन देण्याचे कबुल केले. Sadness of Sheer Bhatle Ambekar Wadi सदर पक्षाच्या तालुका आणि जिल्ह्याचे मुख्य पदाधिकारी ठरलेल्या दिवशी ठरलेल्या वेळी आपल्या कार्यकर्त्यांच्या ताफ्यासह भाटले आंबेकरवाडीत आले. प्रवासी निवारा शेडच्या भूमिपूजनाचा नारळ फोडण्यात आला. वाडीच्या पक्षप्रवेशाचा कार्यक्रम झाला. मतांच्या गणितात भर पडल्याने नेते खुशीत होते. आपली मागणी पूर्ण होणार म्हणून ग्रामस्थ खुशीत होते. प्रवासी निवारा शेडच्या कामाला सुरवात झाली. साहेब आज चिरा आणि सिमेंट आले. थोडा चिरा कमी पडतोय. बांधकाम पूर्ण होत आलाय. रंग कोणता लावायचा. असे रोज फोन साहेबांना जात होते. साहेब फोनवरुनच मार्गदर्शन करत होते. अखेर मार्च 2020 मध्ये प्रवासी निवारा शेड बांधुन पूर्ण झाली. निवारा शेडवर नवतरुण विकास मंडळ आणि महिला विकास मंडळ शीर भाटले आंबेकरवाडीचा फलक झळकला. जमीन देणारे बबन सोनु आंबेकर यांचे नाव काळा पाटीवर सुवर्णाक्षरात लिहिले गेले. Sadness of Sheer...

Read moreDetails

शासनाने बनवलेला नकाशा जनतेसमोर ठेवला

The map made by the government was placed before the public

नगराध्यक्ष राजेश बेंडल, हरकती व सूचनांची संधी गमावली असती गुहागर, ता. 21 : नगरपंचायतीने प्रसिध्द केलेल्या विकास आराखड्यामुळे विकासाच्या मर्यादा कमी केल्या आहेत. तरीही हरकती व सूचनांचा नागरिकांचा हक्क अबाधित रहावा....

Read moreDetails

शृंगारतळीत श्रेयस सोनोग्राफी सेंटरचे उद्या उद्‌घाटन

Inauguration of Sonography Center at Sringaratali

गुहागर, ता. 21 : गेली अनेक वर्ष श्रेयस नर्सिंग होमद्वारे डॉ. सुरेश भाले आणि  सौ. स्वप्नाली भाले रुग्णसेवा देत आहेत. आता याच दांम्पत्याने गुहागर तालुकावासीयांसाठी सोनोग्राफीची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. श्रेयस सोनाग्राफी सेंटरचे उद्‌घाटन गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर शृंगारतळीत होत आहे. Inauguration of Sonography Center at Sringaratali गुहागरमध्ये गेली 25 वर्ष वैद्यकिय सेवा देणारे डॉ. सुरेश भाले व डॉ. सौ. स्वप्नाली भाले यांनी गरोदरपणात आवश्यक असणारी सोनोग्राफी प्रथमगुहागरमध्ये सुरु केली. आता 3 डी, 4 डी, अल्ट्रा सोनोग्राफीची सेवा डॉ. भाले शृंगारतळीत सुरु करत आहेत. त्यासाठी त्यांनी अत्याधुनिक सोनोग्राफी यंत्र आणले आहे. या अत्याधुनिक यंत्रप्रणालीमुळे गरोदरपणातील आवश्यक सोनाग्राफीबरोबरच कलर ड्रापलर, एन.टी. स्कॅन, आदी अनेक प्रकारच्या सोनाग्राफी गुहागरवासीयांना श्रृंगारतळीत करता येणार आहेत. Inauguration of Sonography...

Read moreDetails

शृंगारतळीत मराठा प्रिमीयर लीगचे आयोजन

Organizing Maratha Premier League at Sringaratali

२४ मार्च 2023 रोजी; कोल्हापूरचे छत्रपती संभाजी महाराज यांची उपस्थिती गुहागर, ता. 21 : तालुक्यातील क्षत्रिय मराठा युवा संघटना गुहागर तर्फे मराठा प्रिमियर लीग २०२३ क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आल्या...

Read moreDetails

अडूर विठ्ठलाईदेवी मंडळाचा शताब्दी महोत्सव साजरा

Centenary celebration of Vitthalaidevi Mandal

गुहागर, ता. 20 : तालुक्यातील अडूर येथील श्री विठ्ठलाईदेवीच्या वार्षिक कार्यक्रमाच्या शताब्दी महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून पाच दिवसीय विविध कार्यक्रम उत्साहात पार पडले. या कालावधील शतचंडी जपानुष्ठान व चंडीयाग तसेच...

Read moreDetails

पुष्पा फिल्मचं ‘ऊ अंटावा’ गाणं मराठीत

Pushpa movie song now in Marathi

ऑफशिअल जगप्रसिद्ध आदित्य म्युझिक चॅनेलवर पाहता येणार गुहागर, ता. 20 : तालुक्यातील जानवळे गावचे सुपुत्र गीतकार, संगीतकार शशांक सुर्यकांत कोंडविलकर यांनी पुष्पा चिञपटातील ऊ अंटावा या गाण्याचे मराठीत रुपातंर केले...

Read moreDetails

स्वयंचलित सौरपथदिपांनी उजळला रस्ता

Automatic solar lights installed at Umrath

उमराठ ग्रामपंचायतीचा उपक्रम, कोंडवीवाडीच्या साह्याने 20 पथदिप बसवले गुहागर, ता. 17 : तालुक्यातील उमराठ ग्रामपंचायत आणि उत्कर्ष मंडळ, कोंडवी वाडी यांच्या संयुक्त संकल्पनेतून 20 स्वयंचलित सौरपथदिप पथ बसविण्यात आले आहेत. यासाठी 1 लाख 60 हजार रुपये...

Read moreDetails

जीपीएस’च्या मदतीने राज्यभर ‘ई-मोजणी प्रकल्प’

E-Counting Project

 जमिन मोजणीसाठी ई-मोजणी 2.0 विकसित, सर्व काही ऑनलाईन! गुहागर, ता. 17 : राज्यातील शेतकऱ्यांना वर्षानुवर्षे पायपीट करायला लावणारी जमीन मोजणीची पद्धत आणि कागदी नकाशे आता कायमचे हद्दपार होणार आहेत. आता...

Read moreDetails

गुहागर पोलिस ग्राऊंड येथे क्रिकेट स्पर्धा

Cricket Tournament at Police Ground

महापुरूष आयोजन ; 22 ते 26 मार्च 2023 रोजी होणार स्पर्धा गुहागर, ता.17 : शहरातील पोलिस परेड ग्राऊंडवर भव्य ओव्हरआर्म क्रिकेट स्पर्धा घेण्यात येणार आहेत. या स्पर्धा महापुरूष सांस्कृतिक, कला...

Read moreDetails

वेळणेश्वर येथे महिला दिन उत्साहात संपन्न

Women's Day celebrated at Valneshwar

ग्रामसंघ वेळणेश्वर आयोजित कलासाधना कार्यक्रमाचे आयोजन गुहागर, ता. 17 : तालुक्यातील वेळणेश्वर येथे महिला दिनानिमित्त ग्रामसंघ वेळणेश्वर तर्फे कलासाधना कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन तहसीलदार प्रतिभा वराळे...

Read moreDetails

हरकतींच्या छाननीनंतरच विकास आराखडा

Guhagar Development Plan

किरण खरे, विकास आराखड्यासाठी लोकप्रतिनिधींना दोष देणे चुकीचे गुहागर, ता. 17 : शहराचा विकास आराखडा नगरपंचायतीमधील लोकप्रतिनिधींना विश्र्वासात घेवून करण्यात आला नव्हता. त्यात अनेक त्रुटी होत्या. म्हणूनच या विकास आराखड्याला...

Read moreDetails

गुहागर येथे ग्राहक दिन साजरा

Customer Day celebrated at Guhagar

ग्राहक संरक्षण व्हायचे असेल तर ग्राहक जागृती होणे अत्यावश्यक - निलेश गोयथळे गुहागर, ता. 16 : ग्राहकांचे होणारे शोषण थांबवून त्याच्या हिताचे संरक्षण करण्यासाठी भारत सरकारने ‘ग्राहक संरक्षण कायदा’ अंमलात...

Read moreDetails

पाटपन्हाळे महाविद्यालयाला दिली पुस्तकांची भेट

Gift of books to Patpanhale College

श्री. रमेश तुकाराम चव्हाण यांनी आईच्या स्मरणार्थ दिला १६० पुस्तकांचा संच गुहागर, ता. 16 : कै. सौ. जनाबाई तुकाराम चव्हाण यांच्या स्मरणार्थ पुणे येथील श्री. रमेश तुकाराम चव्हाण यांनी न्यू...

Read moreDetails
Page 108 of 167 1 107 108 109 167