Guhagar

News of Guhagar Taluka

खोडद्याला आले पाणी आता पाऊस येणार

Chance of rain in two days

दोन दिवसातच पावसाची शक्यता गुहागर, ता. 08 : गुहागर समुद्र किनाऱ्या लगतच असलेल्या खोडद्याला पाणी आले आहे. खोडद्याला पाणी आले की, लवकरच पाऊस पडतो. असे ग्रामस्थांचे अनुभव आहेत यामुळे आता लवकरच पाऊस...

Read moreDetails

गुहागरात  4 गावात 5 वाड्यांना टँकरने पाणी पुरवठा

Water supply by tanker to 5 wadis in Guhagar

धोपावेत नासीम मालाणी यांच्या अर्थसाह्यातून 2 टँकर गुहागर, ता. 08 : वाढलेल्या तापमानामुळे तालुक्यात पाणी टंचाईग्रस्त गावे व वाड्यांची संख्या वाढत आहे. शासनाद्वारे 4 गावातील 5 वाड्यांना टँकरने पाणी सुरु आहे. तर आरजीपीपीएलद्वारे तीन ग्रामपंचायतींनी...

Read moreDetails

गायरहाट नदीवरील लोखंडी साकवाला वाली कोण ?

Iron Bridge over Gayrahat River Dangerous

उमराठ खुर्द आंबेकरवाडी आणि मुसलोंडी गावांना जोडणारा पूल धोकादायक गुहागर, ता. 08 : तालुक्यातील उमराठ खुर्द आंबेकरवाडी आणि मुसलोंडी बारगोडेवाडी या दोन्ही गावांची गावसीमा एकच असून ती दोन्ही गावांच्या मध्यभागातून...

Read moreDetails

गुहागरात उद्या मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन

Free health camp in Guhagar

लायन्स क्लब ऑफ गुहागर सिटी आणि प्रोलाईफ मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आयोजित गुहागर, ता. 08 : लायन्स क्लब ऑफ गुहागर सिटी आणि प्रोलाईफ मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य...

Read moreDetails

ग्रा. उमराठच्यावतीने कर्तबगार महिलांचा गौरव

Glory to women on Ahilya Devi Holkar Jayanti

अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन जनार्दन आंबेकर, सरपंच, ग्रा. उमराठ मो. ८७६७४३३८४०गुहागर ता. 08 : महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास विभागाच्या माध्यमातून आलेल्या आदेशानुसार पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त प्रत्येक ग्रामपंचायत क्षेत्रातील दोन...

Read moreDetails

दहावीची परीक्षेत असोरेतील सलोनी व प्रियंक ने मिळवले यश

Students from Asore achieved success in SSC exam

संदेश कदम, आबलोलीगुहागर ता. 07 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने इयत्ता दहावीची परीक्षा २ मार्च २०२३ ते २५ मार्च २०२३ या कालावधीत घेण्यात आली होती....

Read moreDetails

आंबेरेखुर्द येथील बुध्द विहाराचा वर्धापन दिन साजरा

Anniversary celebration of Vihara at Amberekhurd

बाबासाहेबांना अपेक्षीत असलेल्या प्रथा आणि गाथा अंगिकारुया; बबनराव कदम  संदेश कदम, आबलोलीगुहागर, ता. 07 : आपण आपल्या मुलांवर चांगले संस्कार करतानाच मुलांनी शिक्षणा बरोबरच  धम्माचे ज्ञान ग्रहण केले पाहिजे. शिक्षणाने...

Read moreDetails

आबलोली येथे अहिल्याबाई होळकर जयंती साजरी

Ahilyabai Holkar Jayanti celebrated at Aabaloli

संदेश कदम, आबलोली गुहागर, ता. 06 : तालुक्यातील निर्मल ग्रामपंचायत आबलोली येथे लोकमाता, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची २९८ वी जयंती सरपंच वैष्णवी नेटके यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात सरपंच...

Read moreDetails

शीर येथे आरोग्य तपासणी शिबिर संपन्न

Free health camp in Guhagar

संदेश कदम, आबलोलीगुहागर, ता. 06 : तालुक्यातील जि.प.आदर्श केंद्रशाळा शीर नं १ येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात संपन्न झाले. हे शिबिर प्राथमिक आरोग्य केंद्र आबलोली (Primary Health Center Abaloli)...

Read moreDetails

पक्षाने संधी दिल्यास खासदारकीसाठी इच्छुक

पक्षाने संधी दिल्यास खासदारकीसाठी इच्छुक

डॉ. विनय नातू , लोकसभेसाठी भाजपकडे उमेदवारांची कमतरता नाही गुहागर, ता. 06 : पक्षाने संधी दिल्यास मी रायगड लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढण्यास इच्छुक आहे. असे प्रतिपादन करतानाच रायगड लोकसभेसाठी भाजपकडे उमेदवारांची कमतरता नसल्याचे...

Read moreDetails

गुहागर तांबडवाडीतर्फे सृष्टी माटलचा सत्कार

Srishti is felicitated by Guhagar Tambatwadi

विकास मालप: उज्वल यशाची परंपरा सुरु ठेवा गुहागर, ता. 06 : आपल्या तांबडवाडीमध्ये प्रथमच दहावीच्या परिक्षेत उज्वल यश सृष्टी माटल हिने संपादन केले आहे. हा पायंडा येथील सर्व विद्यार्थ्यांनी असाच...

Read moreDetails

शहराला पाणी पुरवठा करणारी विहीर आटली

शहराला पाणी पुरवठा करणारी विहीर आटली

नगरपंचायतीचा पाणी पुरवठा ठप्प,  जनता हवालदिल गुहागर, ता. 5 : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीतील पाणी आटल्यामुळे No water to Guhagar city Today आज गुहागर शहरात पाणीपुरवठा झाला नाही. त्यामुळे शहरवासीयांसह...

Read moreDetails

आवरे असोरे रस्त्यांची अधिकाऱ्यांनी केली पहाणी

Officials inspected the Aware Asore roads

सुर्वेंच्या पत्राची घेतली दखल, सरपंच व ग्रामस्थांची उपस्थिती गुहागर, ता. 04 : मासू आवरे असोरे भातगाव  रस्ता खड्डे भरण्याचे काम निकृष्ट दर्जाचे आहे. सर्व कामे गुणवत्तापूर्ण व ग्रामस्थांच्या सूचना लक्षात घेवून...

Read moreDetails

वेळणेश्वर महाविद्यालयात सॉफ्ट स्किल्स प्रशिक्षण

Soft skills training in Velneshwar college

दि. २४ ते ३० जून कालावधीत आयोजन; नावनोंदणी दि. ०७ जून पर्यंत गुहागर, ता. 04 : तालुक्यातील महर्षी परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालय वेळणेश्वरमध्ये (Maharishi Parashuram College of Engineering, Velneshwar) सहा दिवसीय...

Read moreDetails

यंदा चार तालुक्यात SK-4 हळदीचा नाविन्यपूर्ण प्रकल्प

SK-4 Turmeric Innovation Project in 4 Taluks

एस.के.- 4 चे प्रणेने सचिन कारेकरांचा राष्ट्रपतीच्या हस्ते सन्मान गुहागर, ता. 03 : तालुक्यातील सचिन कारेकर यांनी एस. के - 4 ही हळदीची जात विकसीत केल्याबद्दल राष्ट्रपतीच्या हस्ते गौरविण्यात आले....

Read moreDetails

केंद्राच्या योजना जनतेपर्यंत पोचवणार

Plans of the center will be conveyed to the public

डॉ. विनय नातू,  प्रत्येक बुथवर होणार जनसंपर्क अभियान गुहागर, ता. 03 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वातील केंद्र सरकारने 9 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला. या 9 वर्षात राबविलेल्या सर्व योजना गुहागर मतदारसंघातील जनतेपर्यंत पोहचविण्याचे काम भाजप कार्यकर्ते करणार...

Read moreDetails

गावदेवीच्या शेतात नवतंत्रज्ञानाने भात लागवड

Paddy Cultivation with New Technology in Gimvi

सुभाष जाधवांच्या पुढाकाराने गिमवीत कृषी प्रशिक्षण गुहागर, ता. 03 : गिमवी येथील ग्रामदैवत श्री खेम झोलाई देवस्थानच्या मालकीच्या शेतात नव तंत्रज्ञानाने किफायतशीर भात लागवडीचे प्रशिक्षण शेतकऱ्यांना देण्यात आले.  गिमवी रहाणारे...

Read moreDetails

गुहागर तालुक्यातील 15 शाळांचा निकाल 100 टक्के

15 schools in Guhagar got 100 percent result

गुहागर, ता. 03 :  तालुक्याचा दहावीचा निकाल 97.78 टक्के लागला. तालुक्यातील 28 विद्यालयातून 1221 विद्यार्थी दहावीच्या परीक्षेला बसले होते. त्यापैकी 1194 विद्याथी उत्तीर्ण झाले. तालुक्यातील 28 पैकी 15 शाळांचा निकाल...

Read moreDetails

धरणरस्त्यावर तिहेरी अपघात

Triple accident on Guhagar Chiplun highway

दुचाकीस्वार गंभीर जखमी, तिन्ही वाहनांचे नुकसान गुहागर, ता. 03 : गुहागर चिपळूण महामार्गावरील मोडकाआगर धरण रस्त्यावर शुक्रवार (ता. 2) सायंकाळी 6.15 च्या सुमारास तिहेरी अपघात घडला. गुहागरकडे येणारा तरुण एका...

Read moreDetails

डॉ. बाबासाहेबांनी चेतवलेला जागृतीचा अग्नी कायम तेवत ठेवा

Publication of Anandavan Buddha Vihara souvenir

राजरत्न आंबेडकर, आनंदवन बुध्द विहाराच्या स्मरणिकेचे प्रकाशन संदेश कदम, आबलोलीगुहागर, ता. 02 : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्ञान आणि बुद्धीच्या बळाने निद्रीस्त समाजाला जागृत करण्याचे काम केले. हा जागृतीचा अग्नी कायम तुमच्या मनात तेवत ठेवा. असे आवाहन भारतीय...

Read moreDetails
Page 100 of 167 1 99 100 101 167