त्याच त्याच चुका पुन्हा करू नका श्री राजेंद्र कुलकर्णी (लाइफ कोच) मोबाईल 8652253900/ 9930653355मित्रांनो एखादी चूक झाली की आपल्याला त्याचा पश्चाताप होतो. चूक छोटी असो किंवा मोठी असो, आपण चूक...
Read moreDetailsसराव करा श्री राजेंद्र कुलकर्णी (लाइफ कोच) मोबाईल 8652253900मित्रांनो, आपल्याला बऱ्याच गोष्टी शिकायला आवडते. आपण त्या शिकतो देखील, परंतु आपण त्या आचरणात आणत नाही. त्यामुळे आपल्याला अपेक्षित परिणाम दिसत नाही....
Read moreDetailsस्वतःशी खोटं बोलू नका श्री राजेंद्र कुलकर्णी (लाइफ कोच) मोबाईल 8652253900आपण लहानपणापासून हे शिकत आलो आहोत की खोटं कधी बोलू नये. किंबहुना आपण देखील आपल्या मुलांना तेच सांगत आलो आहोत....
Read moreDetailsप्रतिसाद द्या, प्रतिक्रिया नको श्री राजेंद्र कुलकर्णी (लाइफ कोच) मोबाईल 8652253900मित्रांनो बऱ्याच वेळा आपण बघतो की कोणत्या ना कोणत्या कारणावरून आपल्यात मतभेद होतात, वाद होतात किंवा त्याच्या रूपांतर भांडणांमध्ये देखील...
Read moreDetailsओझे रहित प्रवास ( Burden less Journey) करा श्री राजेंद्र कुलकर्णी (लाइफ कोच) मोबाईल 8652253900मित्रांनो, आजची सुरुवात एका उदाहरणाने..मित्रांनो तुम्ही उपग्रह अवकाशात सोडताना कधी पाहिलंय का? उपग्रह अवकाशात सोडताना ( Satelite...
Read moreDetailsमोबाईल रिस्टार्ट करा श्री राजेंद्र कुलकर्णी (लाइफ कोच) मोबाईल 8652253900 आपण सर्वजण मोबाईल वापरतो. त्या मोबाईल मध्ये फोटो काढतो, गाणी ऐकतो, व्हाट्सअप मेसेज पाठवतो, रेकॉर्डिंग करतो व अनेक प्रकारचे ॲप...
Read moreDetailsलहान मुलांसारखे आनंदी रहा श्री राजेंद्र कुलकर्णी (लाइफ कोच) मोबाईल 8652253900मित्रांनो, आज मी तुम्हाला लहान मुलासारखे वागायला सांगणार आहे. लहान मुलाच्या (बाळाच्या) एकेक कॉलिटीज आपण बघूया. बाळाच्या चेहऱ्यावर नेहमी हास्य...
Read moreDetailsनातेसंबंध चांगले ठेवा श्री राजेंद्र कुलकर्णी (लाइफ कोच) मोबाईल 8652253900 मित्रांनो, प्रत्येक माणसाला अनेक समस्या असतात. कुणाला पैशाचा प्रॉब्लेम आहे, पगार पुरेसा नाही, तर कोणाचे आरोग्याचे प्रश्न चालू आहेत. काहीतरी...
Read moreDetailsचांगली शेती करा श्री राजेंद्र कुलकर्णी (लाइफ कोच) मोबाईल 8652253900 मित्रांनो तुम्ही हे बघितलं असेल की आपण जेव्हा नातेवाईकांकडे, एखाद्या मित्राकडे पाहुणा म्हणून जातो, त्यावेळी आपण आपल्या शहरांमध्ये/ गावामध्ये असलेली...
Read moreDetailsनेहमी कृतज्ञ रहा श्री राजेंद्र कुलकर्णी (लाइफ कोच) मोबाईल 8652253900मित्रांनो जर खरोखरच तुम्हाला यशस्वी व आनंदी व्हायचे असेल, तर आज पासून प्रत्येक व्यक्ती विषयी प्रत्येक गोष्टीविषयी कृतज्ञ रहा. आता हे...
Read moreDetailsश्री राजेंद्र कुलकर्णी (लाइफ कोच) मोबाईल 8652253900मित्रांनो आपल्याला एक सवय लागलेली असते सतत टेन्शन घ्यायचं. ऑफिसला जाताना तुमची नेहमीची बस/ ट्रेन चुकली, तर किती टेन्शन घेतो आपण. आता कसं व्हायचं? ...
Read moreDetailsभावनेच्या आहारी जाऊन निराश होऊ नका श्री राजेंद्र कुलकर्णी (लाइफ कोच) मोबाईल 8652253900मित्रांनो आपण सर्वजण भावनाप्रधान असतो. एखादी चांगली गोष्ट केली आणि दुसऱ्याने त्या गोष्टी करता आपल्याला नावाजले तर आपल्याला...
Read moreDetailsस्वतःला बदला, जग आपोआपच बदलेल श्री राजेंद्र कुलकर्णी (लाइफ कोच) मोबाईल 8652253900मित्रांनो ज्या ज्या वेळी एखादी चांगली पोस्ट आपण वाचतो, एखादा चांगला व्हिडिओ बघतो, एखाद्या व्यक्तीचे ट्रेनिंग घेत असतो त्यावेळी...
Read moreDetailsश्री राजेंद्र कुलकर्णी (लाइफ कोच) मोबाईल 8652253900मित्रांनो बऱ्याच वेळा आपण एखादी गोष्ट ठरवतो, परंतु ती अंमलात आणत नाही.उदाहरणार्थ, उद्यापासून चहा पिणार नाही असे आपण ठरवतो परंतु पहिल्याच दिवशी कोणी मैत्रिण...
Read moreDetailsश्री राजेंद्र कुलकर्णी (लाइफ कोच) मोबाईल 8652253900 काल बऱ्याच मित्रांनी मेसेज करून व काहींनी फोन करून मला विचारले की स्वतःवर प्रेम करण्यासाठी वेळ कसा काढायचा? आणि Self Love नक्की कसे...
Read moreDetailsश्री राजेंद्र कुलकर्णी (लाइफ कोच) मोबाईल 8652253900मित्रांनो तुम्ही आतापर्यंत दुसऱ्यांची जास्त काळजी करत आला आहात. पती-पत्नी, मुलगा मुलगी, आई वडील, मित्र-मैत्रिणी व अशी अनेक इतर नाती यांची तुम्ही काळजी घेत...
Read moreDetailsश्री राजेंद्र कुलकर्णी (लाइफ कोच) मोबाईल 8652253900 आतापर्यंत तुम्ही जे करत आलेला आहात, तेच तुम्ही इथून पुढे देखील करणार असाल तर, तुम्हाला तेच मिळेल जे आतापर्यंत मिळालेले आहे.आतापर्यंत तुमच्या ज्या...
Read moreDetailsलायन्स क्लब व महिला पतंजली योग समिती गुहागर यांचे आयोजन गुहागर, ता.06 : लायन्स क्लब ऑफ गुहागर सिटी व महिला पतंजली योग समिती, गुहागर यांच्या संयुक्त विद्यमाने योग शिबीर आयोजित करण्यात...
Read moreDetailsगुहागर, ता. 01 : पाटपन्हाळे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयामध्ये (Patpanhale College of Arts, Commerce and Science) जागतिक रक्तदान पंधरवडाचे औचित्य साधून रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. महाविद्यालयातील राष्ट्रीय...
Read moreDetailsगुहागर, दि. 27 : रोज मॉर्निंग वॉकसाठी बाहेर जाणे तुम्हाला आवडते का? ह्याचे उत्तर हो असल्यास मी तुमचा मनापासून आभारी आहे. हे आश्चर्यकारक आहे, की चालण्यासारखा सोपा व्यायामदेखील तुमचा एकंदर...
Read moreDetailsCopyright © 2020-2023 Guhagar News.