Guhagar News : मध्यप्रदेशचे पहिले मुख्यमंत्री रविशंकर शुक्ला जशपूर येथे आदिवासी भागाची पाहणी करण्यासाठी गेले असताना आदिवासींनी त्यांना काळे झेंडे दाखवले होते. चौकशी केल्यानंतर या आदिवासींचे ख्रिश्चन धर्मात धर्मांतर करून...
Read moreDetailsबाबरी मशिद प्रकरणाच्या माजी पक्षकारांच्या घरी पोहोचले राम मंदिराचे मुख्य पुजारी गुहागर, ता. 12 : राम जन्मभूमीचे मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास यांनी बाबरी मशिदीचे पक्षकार असलेल्या इकबाल अन्सारी यांच्या...
Read moreDetailsश्रमिक कृषी संवर्धन संस्था संचालित विलासजी होडे स्मृती वाचनालय, आरवली संदेश कदम, आबलोलीगुहागर, ता. 01 : श्रमिक कृषी संवर्धन संस्था संचालित मान. विलासजी होडे स्मृती वाचनालय आरवली, रत्नागिरी यांच्या संयुक्त...
Read moreDetails290 मीटर रुंद पात्रासाठी लागल्या 65 साड्या गुहागर, ता. 23 : वाशिष्ठी नदीचा उगमापासून संगमापर्यतचा प्रवास जैव विविधतेने नटलेला आहे. या जादुई प्रदेशाचे संवर्धन करण्यासाठी जलपर्यटन, जलमार्गाने वहातूक, असे वेगवेगळे...
Read moreDetailsजागतिक हवामान संघटनेचा अहवाल २०१४ ते २०२३ सर्वात उष्ण दशक GUHAGAR NEWS : संयुक्त राष्ट्रांच्या अहवालानुसार, 2023 हे गेल्या दहा वर्षांतील सर्वात उष्ण वर्ष होते. 2023 ने सर्व जागतिक उष्णतेचे...
Read moreDetailsGUHAGAR NEWS : कोकणातील समुद्रकिनाऱ्यांवर ऑलीव्ह रिडले (Olive Ridley) कासव संरक्षण आणि संवर्धनाचा विचार गेल्या 20 वर्षात रुजला. त्यानंतर पश्चिम किनारपट्टीवर ऑलिव्ह रिडले प्रजातीची कासवे येतात कुठून, त्याचा अधिवास कुठे...
Read moreDetailsडॉ. विनय नातू, चोराच्या उलट्या बोंबा हीच तुमची प्रवृत्ती गुहागर, ता. 21 : भाजपाच्या संस्कृतीवर बोलताना आपण स्वत: देवळामध्ये वापरलेली भाषा आठवा. पोलीसांना उद्देशून केलेली वक्तव्य आठवा. तुम्ही यापूर्वी भाजपवरती,...
Read moreDetailsGuhagar News : मराठी वृत्तपत्राचे जनक आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांनी दर्पण हे मराठीतील सर्वात पहिले वृत्तपत्र आज सुरू केले. त्यामुळे आजचा दिवस मराठी पत्रकार दिन म्हणून महाराष्ट्रात साजरा केला...
Read moreDetailsश्रीकृष्ण खातू- सेवा नि. प्रा. शिक्षकGUHAGAR NEWS : दुपारी शाळेच्या जेवणाची घंटा झाली. सर्व मुले जेवणासाठी सोडण्यात आली. शाळेत मध्यान्ह भोजन व्यवस्था असलेने सर्व मुलांनी आपआपले हात स्वच्छ धुवून, आपले...
Read moreDetailsया मागील मुख्य हेतू शास्त्रीयदृष्ट्या जाणून घेऊ GUHAGAR NEWS : जगात प्रत्येक झाड हे प्राणवायुचे उत्सर्जन करत असते. पण केवळ "वड" व "पिंपळ" हे दोनच वृक्ष इतर झाडांपेक्षा एकाच वेळी दुपटीने...
Read moreDetailsजे. डी. पराडकर, संगमेश्वर यांचा लेखGUHAGAR NEWS : केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांच्या आजवरच्या सर्व कामगिरीला डाग लावण्याचे काम म्हणजे मुंबई गोवा महामार्गाचे चौपदरीकरण होय. गडकरी यांनी या मार्गाच्या...
Read moreDetailsGuhagar news : कोणाही मनुष्याचे विचार ही त्याच्या व्यक्तिमत्त्वाची व्याख्या असते आणि व्यक्तिमत्व त्याच्या चारित्र्याचा पाया असतो. मनुष्याने आपल्या व्यक्तिमत्त्वाकडे लक्ष देणे आणि विचार शुद्ध ठेवणे महत्त्वाचे असते. प्राचीन भारतातील...
Read moreDetailsलेखक : धीरज वाटेकर चिपळूण, मो. ९८०६०३६०९४८कोकणातील ज्येष्ठ विधीज्ञ आणि माजी खासदार चंद्रकांत उर्फ बापूसाहेब परुळेकर (९४) यांचे आज, (२७ जुलै) सकाळी वृद्धापकाळाने राहात्या घरी निधन झाल्याचे वृत्त समाजमाध्यमावरून समजले. कोकणाचा बौद्धिक वारसा पुढे...
Read moreDetailsधीरज वाटेकरGuhagar News : सह्याद्रीतील निसर्गरम्य गावांची ओळख 'दरडग्रस्त' होणे दुर्दैवी असल्याचे आम्ही, जून महिन्यात कोकणातील सह्याद्रीच्या पूर्व खोऱ्यातील तिवरे गावी झालेल्या दोन वृक्षारोपण कार्यक्रमात म्हटले होते. दि. १९ रोजी कोकणातील रायगडमधील खालापूर...
Read moreDetailsअरण्यऋषी मारुती चितमपल्लींनी जागवल्या कोकणी निसर्ग व पर्यावरणाच्या आठवणी धीरज वाटेकर, विलास महाडिक यांनी साधला संवादचिपळूण येथील निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाच्या कोकणातील राज्य पदाधिकाऱ्यांनी, जागतिक पर्यावरण दिनाच्या पार्श्वभूमीवर नुकतीच 'अरण्यऋषी' मारुती...
Read moreDetailsलेखक - डॉ. रविंद्र खाडिलकर फोन नं. 9763784434१६ व्या शतकात महाराष्ट्रातले एक नामवंत स्वामी रामदास स्वामी यांनी लिहीलेली ही ओळ आहे. नेहमी सर्व लोकांनी सदा सर्वकाळ मंगल (चांगले) बोलावे आणि...
Read moreDetailsGuhagar News : माहितीपूर्ण लेख शुक्रवारी (ता. 19 मे 2023) संध्याकाळी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय RBI) चलनातून म्हणजेच आर्थिक व्यवहारातून बाहेर काढण्याचा निर्णय जाहीर केला. (RBI will demonetize 2000...
Read moreDetailsनिलेश पावरी 8108432236आज मासेमारीसाठी फार कठीण काळ झाला आहे. मासे मिळवण्यासाठी तुम्हाला फार दूरवर जावे लागत आहे. त्यामुळे जाण्याच्या तसेच येण्याच्या खर्चाचा ताळमेळ पण बसत नाही. उत्पन कमी आणि खर्च...
Read moreDetailsप्रशांत (राजू) जोशीकोकणात कुठलाही प्रकल्प आला की, त्याला विरोध करणारी संघर्ष समिती आधी तयार होते. कसल्याही प्रकारचा विचार न करता, अभ्यास न करता बाहेरची मंडळी कोकणात येऊन प्रकल्प म्हणजे कोकणचे...
Read moreDetailsपर्यटन उद्योगामुळे गुहागर तालुक्यात जमीन खरेदी विक्रीचे व्यवहार वेगाने होऊ लागले. सुरवातीचे जागांचे व्यवहार गुंतवणुकीसाठी, कोकणात हक्काचे घर हवे म्हणून झाले. त्याचबरोबर शेती बागायतीसाठी जमीन खरेदी करण्याचा कल वाढु लागला. त्यातूनच सेंद्रिय शेती (Organic...
Read moreDetailsCopyright © 2020-2023 Guhagar News.