अवघ्या बारा तासांत पोलीस पोचले आरोपींपर्यंत
दोघांना अटक, पैशाच्या हव्यासापोटी गुन्हा घडल्याचे झाले उघड गुहागर : सौ. सुनेत्रा दुर्गुळे यांचा खूनाचा शोध लावण्यात अवघ्या 12 तासांत...
Read moreDetails1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.
दोघांना अटक, पैशाच्या हव्यासापोटी गुन्हा घडल्याचे झाले उघड गुहागर : सौ. सुनेत्रा दुर्गुळे यांचा खूनाचा शोध लावण्यात अवघ्या 12 तासांत...
Read moreDetailsडॉ. प्रविण मुंढेंची झाली जळगाव पोलीस अधिक्षक पदी बदली गुहागर : रत्नागिरी जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक डॉ. प्रविण मुंढे यांची बदली...
Read moreDetailsमहिलेचा संशयास्पद मृत्यूखून असल्याची शक्यता. पोलीस घटनास्थळी दाखल.फेरी बोट परिसरातील घटना.दाभोळच्या खाडीत तरंगत होताविदर्भ कोकण ग्रामीण बँक वेलदूर शाखा मॅनेजरचा...
Read moreDetailsगुहागर: राज्य उत्पादन शुल्क विभागातून पोलीस निरीक्षक म्हणून निवृत्त झालेले सुभाष जाधव देवघर पंचक्रोशीतील विद्यार्थ्यांना पोलीस भरतीसाठी तयार करत आहेत....
Read moreDetailsरत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्र्वर तालुक्यातील देवाचे गोठणे हे जन्मगाव ज्यांनी एका कांदबरीतून जगाच्या पटलावर आणले ते लेखक, कवी, साहित्यिक माधव गुणाजी...
Read moreDetailsपर्यटन मंत्रालय देणार तीन वर्षांचा ठेका, पर्यटकांना होणार लाभ गुहागर, 14 : समुद्रकिनाऱ्यांवर प्रसाधनगृह, न्हाणीघर, कपडे बदलण्यासाठी खोल्या आदी व्यवस्था...
Read moreDetails17 राज्यातील सुमारे 3, 325 विद्यार्थी, प्राध्यापकांचा सहभाग गुहागर : इच्छा असेल तर शैक्षणिक संस्था किती नाविन्यपूर्ण उपक्रम राबवू शकतात....
Read moreDetailsशेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी, गुहागर भाजपाची मागणी गुहागर : तालुक्यात हळव्या प्रकारातील भात शेतीवर करपा सदृश्य रोग पडला आहे. भात...
Read moreDetailsमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आवाहन; कोरोनाविरुद्धचा लढा आता घरोघर पोचवा जनसंपर्क कक्ष, मुख्यमंत्री सचिवालय द्वारा प्रसारितमुंबई : कोरोनाविरुद्धचा लढा आपण...
Read moreDetailsउपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आ. भास्कर जाधव यांना लेखी आश्वासन गुहागर : कोकणासाठी स्वतंत्र वैधानिक विकास महामंडळ स्थापन व्हावे. यासाठी...
Read moreDetailsगुहागर, ता. 11 : तालुक्यातील श्रृंगारतळीमधील कोरोना तपासणी केंद्रात पॉझिटिव्ह निदान झालेल्या, दिवसभर उपाशी असलेल्या रुग्णांना अखेर सायंकाळी ७ नंतर...
Read moreDetailsजिल्हाधिकाऱ्यांनी दिले वाहतूक व्यवस्थेत बदलाचे आदेश गुहागर : मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील वाशिष्ठी नदी व शास्त्री नदीवरील पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट...
Read moreDetailsगुहागर, ता. 7 : रत्नागिरी रिफायनरी ॲण्ड पेट्रोकेमिकल्स हा प्रकल्प राजापूर तालुक्यातून पुन्हा एकदा गुहागरला आणण्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत....
Read moreDetailsदै. पुढारीचे पत्रकार प्रमोद पेडणेकर यांचे निधन गुहागर : चिपळुणातील दिव्यांगांसाठी काम करणारे ज्येष्ठ पत्रकार प्रमोद सयाजी पेडणेकर यांचे अल्पशा...
Read moreDetailsगुहागर शृंगारतळी मार्गावरील मोडकाआगर पुलाचे काय झाले याची उत्सुकता सर्वांनाच आहे. आज 4 सप्टेंबर 2020 ला मुद्दाम पुलावर जावून तेथील...
Read moreDetailsनरवणमधील घटना : इंटरनेट आकार दिला नाही तर धान्य नाही 04.09.2020गुहागर : रेशन दुकानदाराला नेटवर्कचे पैसे दिले नाहीत म्हणून माझ्या...
Read moreDetailsभाजपा जिल्हाध्यक्ष डॉ. विनय नातूंचे मुख्यमंत्र्याना निवेदन 03.09.2020 गुहागर : कोकणातील चिरेखाण हा प्रमुख व्यवसाय असून त्याला परवानगी मिळावी. अशी...
Read moreDetailsडॉ. नातू महाविद्यालयातर्फे प्रथमच ऑनलाईन स्पर्धा 03.09.2020गुहागर : मार्गताम्हाने ता. चिपळूण येथील डॉ. तात्यासाहेब नातू कला आणि वरिष्ठ वाणिज्य महाविद्यालयातील...
Read moreDetails02.09.2020गुहागर : अनंत चतुदर्शीला गणपती बाप्पाला निरोप दिल्यानंतर बुधवारी (ता. 2) मत्स्याहारी लोकांचे पाय स्वाभाविकपणे मच्छीमार्केटकडे वळले. त्याचाच फायदा घेवून...
Read moreDetailsपतन विभागातर्फे कार्यवाही, हरित लवादाच्या आदेशांची अंमलबजावणी 31.08.2020 गुहागर : तीन समुद्र दर्शनी पाडल्यानंतर गुहागर समुद्रकिनाऱ्याची ओळख बनलेली जेटी तोडण्याच्या कामाला...
Read moreDetailsCopyright © 2020-2023 Guhagar News.