राज्यातील सर्व नागरिकांचे मोफत लसीकरण
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राज्य मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय राज्यातील १८ ते ४४ या वयोगटातील सर्वांना कोविड प्रतिबंधात्मक लस मोफत देण्याचा निर्णय...
Read moreDetails1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राज्य मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय राज्यातील १८ ते ४४ या वयोगटातील सर्वांना कोविड प्रतिबंधात्मक लस मोफत देण्याचा निर्णय...
Read moreDetailsएकेकाळी महाविद्यालयीन तरुणांच्या दुनियादारीतील दोस्त म्हणून ओळख असलेल्या दिपकचे आज कोरोनाच्या आजारात निधन झाले. गुहागर शहरात भाजी आणि फळ विक्रेता...
Read moreDetailsस्वत:चा ऑक्सिजन बेड दिला चाळीशीतील तरुणाला गुहागर, ता. 27 : समाजाचे आपण देणं लागतो या संघ संस्कारात वाढलेली व्यक्ती प्रसंगी...
Read moreDetailsतुम्हाला माहित आहे का पत्ते कॅलेंडरशी संबंधित आहेत.एका वर्षात 365 दिवस असतात.1+2+3+4+5+6+7+8+9+10+11+12+13 = 91 याला 4 ने गुणल्यास 91x4 =...
Read moreDetailsगुहागरचे पर्यटन विविध आयामांनी बहरले (गुढीपाडव्याच्या दिवशी 13 एप्रिलला दै. सकाळच्या राज्य आवृत्तीत प्रसिध्द झालेला माझा हा लेख आपल्यासर्वांसाठी....) 80...
Read moreDetailsकोकणातील जमीनमालकांना साथ साथ ट्रस्टचे आवाहन गुहागर, ता. 24 : हवेमधील ऑक्सिजनचे प्रमाण योग्य राखण्यासाठी जंगलांची निर्मिती हा एकच पर्याय...
Read moreDetailsजिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा, जनतेकडूनही सहकार्य अपेक्षित गुहागर, ता. 23 : जिल्ह्यातील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा वेग प्रचंड आहे. आजच्या स्थितीला जिल्ह्यातील...
Read moreDetailsराज्यात ब्रेक दि चेन निर्बंध लागु करण्यात आले आहेत. या संदर्भात माहिती कार्यालयाने आपल्या मनातील निर्माण होणो प्रश्र्न आणि त्याची...
Read moreDetailsअजून वेळ गेलेली नाही, सावध व्हा ! गुहागर तालुक्यातील कोरोनाची स्थिती दिवसेंदिवस गंभीर होत आहे. मात्र कोरोनाचा प्रसार थांबविण्यासाठी मनुष्यबळाची...
Read moreDetailsयुवासेना शहर प्रमुख राकेश साखरकर यांचे आरोप कोरोनाच्या विरोधात नगरपंचायत तत्पर – नगराध्यक्षांचे प्रत्त्यूत्तर गुहागर, ता. 21 : नगरपंचायत कार्यक्षेत्रात...
Read moreDetailsअखेर नगरपंचायतीने केले अंत्यसंस्कार, शववाहिनी नसल्याने अन्य वाहनाचा वापर गुहागर, ता. 21 : येथील ग्रामीण रुग्णालयात गिमवीतील कोरोनाग्रस्ताचा मृत्यू झाला....
Read moreDetailsशृंगारतळीत महसुल, पोलीस, आरोग्य, पंचायत समिती अधिकारी रस्त्यावर गुहागर, ता. 20 : आज शृंगारतळीत महसुल, पोलीस, आरोग्य, पंचायत समिती, ग्रामपंचायत...
Read moreDetailsभाजपचे शहराध्यक्ष, नगरसेवक प्रकाश रहाटेंचे निधन गुहागर, ता. 19 : शहरातील इलेक्ट्रीकल व्यावसायिक, गुहागर नगरपंचायतीचे स्वीकृत नगरसेवक, भाजपचे शहराध्यक्ष, जीवन...
Read moreDetailsगुहागर तालुक्यात आज 43 कोरोना रुग्णांची वाढ गुहागर, ता. 17 : तालुक्यातील कोरोना रुग्ण सापडण्याच्या आजच्या संख्येचे प्रमाण गेल्या काही...
Read moreDetailsपालशेतमधील 98 ग्रामस्थांनी केले लसीकरण गुहागर, ता. 16 : तालुक्यातील पालशेत येथे लसीकरणापूर्वी गांधीलमाश्यांनी हल्ला केला. त्यामध्ये 9 जण जखमी...
Read moreDetailsप्रशासनासमोर तीन जागांचा पर्याय, जी 13 ग्रुप चालवणार रुग्णालय गुहागर, ता. 16 : तालुक्यात खासगी कोविड रुग्णालय होण्यासाठी जिल्हा प्रशासन...
Read moreDetailsसर्वाधिक रुग्ण गुहागर नगरपंचायत क्षेत्रात, प्रशासन चिंतेत गुहागर, ता. 15 : आज तालुक्यातील 41 गावात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 223 आहे....
Read moreDetailsजिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा : सध्याची परिस्थिती नियंत्रणात गुहागर, ता. 15 : जिल्ह्यातील कोविडची परिस्थिती सध्या नियंत्रणात आहे. मात्र ही परिस्थिती...
Read moreDetailsतरीही वहातूक चालू होण्यास मे अखेर उजाडणार गुहागर, ता. 14 : अखेर बहुचर्चित मोडकाआगर धरणातील नव्या पुलाचे काम पूर्ण झाले...
Read moreDetailsमुख्यमंत्री उद्धव ठाकरे : जनता कर्फ्यु समजुन निर्बंधाचे पालन करावे गुहागर, ता. 13 : राज्यात बुधवारी, 14 एप्रिल रात्री 8...
Read moreDetailsCopyright © 2020-2023 Guhagar News.