सायबर क्राईमच्या तपासात प्रथमच यश
गुहागर पोलीसांनी राजस्थानमध्ये पकडला आरोपी गुहागर, ता. 14 : First time success in Cyber Crime येथील पोलीसांनी राजस्थानमध्ये जावून सायबर...
Read moreDetails1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.
गुहागर पोलीसांनी राजस्थानमध्ये पकडला आरोपी गुहागर, ता. 14 : First time success in Cyber Crime येथील पोलीसांनी राजस्थानमध्ये जावून सायबर...
Read moreDetailsमसाले उद्योगातील कोकणी मुद्रा Known about Khatu Masale Udyogवडिलांच्या पिठाच्या गिरणीत मसाले बनवून विकतानाच उद्योगाचे तंत्र आणि मंत्र शिकत शाळीग्राम...
Read moreDetailsकोल्हापूरात शाळीग्राम व सौ. प्रतिभा खातूंचा गौरव गुहागर, ता. 13 : कोकणातील घराघरात पोचलेल्या गुहागर मधील खातू मसाले उद्योग समुहाला आयडॉल ऑफ महाराष्ट्र (Khatu Masale Idol of Maharashtra) या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कोकण विभागासाठीच्या या पुरस्काराचे वितरण नुकतेच कोल्हापूरमध्ये झाले. खातू मसाले उद्योग समुहाचे संस्थापक शाळीग्राम तथा बंधु खातू आणि सौ. प्रतिभा खातू यांना सुप्रसिध्द महाराष्ट्रीय हॉटेल व्यावसायिका जयंती कठाळे यांच्या हस्ते गौरविण्यात आले. Khatu Masala...
Read moreDetailsगुहागर, ता.14 : सोमवारी सकाळी आरे नागदेवाडी येथे झालेल्या एस. टी अपघातातील जखमीची भाजपा ओबीसी मोर्चा, जिल्हाध्यक्ष. श्री संतोष जैतापकर...
Read moreDetailsभाजपा ओबीसी जिल्हाध्यक्ष मा श्री संतोष जैतापकर यांचा दानशूरपणा गुहागर, ता. 13 : सामाजिक कार्यकर्ते व भाजपा ओबीसी जिल्हाध्यक्ष संतोष...
Read moreDetailsगुहागर, ता. 13 गुहागर न्यूज, निसर्गयात्री संस्था तसेच जिल्ह्यातील अन्य निसर्गप्रेमी संस्था व रत्नागिरी जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने कोकणातील...
Read moreDetailsगुहागर, ता. 12 : आरे नागदेवाडी येथे झालेल्या एस.टी. अपघातातील जखमींची जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विक्रांत जाधव यांनीही भेट घेतली....
Read moreDetailsआरे नागदेवाडीतील अपघातात 41 जखमी गुहागर, ता. 12 : सोमवारी (ता. 12) सकाळी 9.25 वाजता आरे नागदेवाडी येथे दोन एस.टी....
Read moreDetailsनाविन्यपूर्ण अध्यापनासाठी मायक्रोसॉफ्टतर्फे दुसऱ्यांदा निवड गुहागर, ता. 12 : येथील हायस्कुलचे माजी मुख्याध्यापक कै. व्हि.एस. माने यांचा मुलगा मयुरेश माने दहिवली येथे माहिती तंत्रज्ञान...
Read moreDetailsजयगड खाडीत गेला होता विसर्जनासाठी गुहागर, ता. 10 : (Youth Missing) तालुक्यातील कोळवली गावातील 35 वर्षीय तरुण अद्याप बेपत्ता आहे....
Read moreDetailsवेळणेश्र्वरच्या समुद्रात कोंडकारुळची नौका बुडाली गुहागर, ता. 09 : गणपती विसर्जनाच्या बंदोबस्तावर असलेले पोलीस कादवडकर यांच्या प्रसंगावधानामुळे समुद्रात बुडालेल्या नौकेतील...
Read moreDetailsगुहागर, ता. 09 : भारतातील अमेरिकी दूतावासाने यावर्षी ८२ हजार भारतीय विद्यार्थ्यांना व्हिसा जारी केला आहे. मागील कोणत्याही वर्षाच्या तुलनेत...
Read moreDetailsइंडिया गेट येथे नेताजींच्या पुतळ्याचे अनावरण दिल्ली, ता. 09 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज 'कर्तव्य पथ' चे उद्घाटन केले. शक्तीचे प्रतीक म्हणून ओळखला...
Read moreDetailsव्याडेश्वर देवस्थानचा उपक्रम ; दि.12 ते 18 सप्टेंबर सायं. 5 ते 6:30 वेळेत गुहागर, ता. 09 : श्री देव व्याडेश्वर...
Read moreDetailsआचारसहिता लागू ; 1166 ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणुक गुहागर, ता. 08 : ग्रामपंचायतींच्या सदस्यपदांसह थेट सरपंचपदाच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी १३ ऑक्टोबरला मतदान...
Read moreDetailsगुहागर भाजपची मागणी, कोणत्याही आधाराशिवाय आरोप गुहागर, ता. 08 : मुंबई महानगरपालिका जिंकण्यासाठी भाजपा राज्यभरात दंगली घडवेल. असे विधान करणाऱ्या...
Read moreDetailsथेट पंतप्रधान कार्यालयाकडे ग्रामपंचायत तक्रार करणार गुहागर, ता. 08 : अवघ्या तासभर मुसळधार पडलेल्या पावसाने ऐन गणेशोत्सवाच्या हंगामात, मनिषा कन्स्ट्रक्शनच्या...
Read moreDetailsअकल्पित आघातानंतरही पटवर्धन कुटुंबाचा आदर्श निर्णय गुहागर, ता.07 : 30 ऑगस्टला गुहागर देवपाट येथील विलास पटवर्धन (वय 65) यांचे अचानक...
Read moreDetailsगुहागर, ता. 07 : श्री देव व्याडेश्वर देवस्थान, गुहागर येथे नुकतेच आयुर्वेदिक चिकित्सा शिबिर पार पडले. या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद...
Read moreDetailsनौदलाच्या नवीन ध्वजाचे पंतप्रधानांनी केले राष्ट्रार्पण गुहागर, ता. 06 : भारताचे वाढते स्वदेशी उत्पादन सामर्थ्य दर्शवणाऱ्या तसेच, 'आत्मनिर्भर भारताच्या' उद्दिष्टमार्गावरील...
Read moreDetailsCopyright © 2020-2023 Guhagar News.