Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

लहान वयातच दिव्यांगत्वाचे निदान आवश्यक

Workshop at Aavishkar Institute: आविष्कार संस्थेत आयोजित कार्यक्रमात बोलताना जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. संघमित्रा फुले.

जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. संघमित्रा फुले; आविष्कार संस्थेत कार्यशाळा Guhagar News (रत्नागिरी) : दिव्यंगत्वाचे निदान लहान वयातच होणे आवश्यक आहे....

Read moreDetails

गुहागर तालुक्यात रानरेडे आणि वानरांचा उच्छाद

गुहागर तालुक्यात रानरेडे आणि वानरांचा उच्छाद

वानर आणि रान रेड्याना उपद्रवी प्राणी म्हणून घोषीत करा; शेतकऱ्यांची मागणी गुहागर : गुहागर मधील अनेक ग्रामीण भागात रान रेडे...

Read moreDetails

विकास आराखडा जनतेसमोर आणा

विकास आराखडा जनतेसमोर आणा

उमेश भोसले, नगराध्यक्षांची वेळकाढुपणाची भुमिका अडचणीची गुहागर, ता. 23 : विकास आराखडा करण्यासाठी 2021 मध्ये नगरपंचायतीला सांगण्यात आले होते. मात्र...

Read moreDetails

सध्याचा विकास आराखडा जनतेला भरडणारा

Development Plan of Guhagar

नगराध्यक्ष राजेश बेंडल, बदल केलेला आरखडा प्रसिध्द करु गुहागर, ता. 23 : जनतेचे जीवन सुरळीत करण्यासाठी उभारण्यात आलेल्या शासन यंत्रणेची...

Read moreDetails

कऱ्हाडे ब्राह्मण संघातर्फे पुरस्कारांचे वितरण

Distribution of awards by Karhade Brahmin Sangh

बदल कसा स्वीकारूया विषयावर सौ. दांडेकर यांचे व्याख्यान रत्नागिरी : रत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मण सहकारी संघातर्फे २०२२ चा विशेष पुरस्कार व...

Read moreDetails

वेलदूर नवानगर शाळेत सौ. वणकर यांचा सत्कार

Honoring Divya Wankar

नवनिर्वाचित सरपंचांनी दिले सहकार्याचे आश्र्वासन गुहागर : तालुक्यातील जि. प. पूर्ण प्राथ. आदर्श शाळा वेलदूर नवानगर मधील शाळा व्यवस्थापन समिती,...

Read moreDetails

कोकणातील रेल्वे स्थानकांचा कायपालट होणार

कोकणातील रेल्वे स्थानकांचा कायपालट होणार

मंत्री चव्हाण, रेल्वे स्थानकांना  जोडणारे रस्ते काँक्रिटचे होणार मुंबई, दि. 20 : रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्हयातील कोकण रेल्वेच्या प्रमुख स्थानकांचे...

Read moreDetails

गुहागरमधील शाळांमध्ये विज्ञानाचा जागर

गुहागरमधील शाळांमध्ये विज्ञानाचा जागर

नासा, इस्त्रो भेटीची पार्श्र्वभुमी, शिक्षण विभागाची मेहनत गुहागर, ता. 18 : फक्त रत्नागिरी जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांमधील 5 वी ते...

Read moreDetails

विद्यार्थ्यांच्या खाऊगल्लीत पालक झाले ग्राहक

children's day

श्रीमती अन्नपूर्णा श्रीधर वैद्य प्राथमिक विद्यालयाचा अभिनव उपक्रम गुहागर, 19  :  काका आमचा वडापाव घ्या. आम्ही खोबऱ्याची बर्फी आणली आहे....

Read moreDetails

गुहागरच्या विकास आराखड्याचे प्रारुप तयार

Guhagar DP

वर्षभरापूर्वी रत्नागिरीमधील नगररचनाकार कार्यालयाने बनविलेला शहराचा सद्यस्थितीदर्शन नकाशा (Existing Land Use)  नगरपंचायतीने प्रसिद्ध केला होता. त्यामध्ये असलेल्या काही नोंदींवर नागरिकांनी...

Read moreDetails

महाविकास आघाडी म्हणूनच निवडणुका लढविणार

MP Sunil Tatkare Press Conference

खासदार सुनील तटकरे, संसदेत महामार्गाच्या कामाचा प्रश्र्न मांडणार खासदार सुनील तटकरे यांनी गुहागरमधील पत्रकार परिषदेत यापुढे महाविकास आघाडी म्हणूनच सर्व...

Read moreDetails

पं. गोविंदराव पटवर्धन संगीत नाट्यप्रवेश स्पर्धा

पं. गोविंदराव पटवर्धन संगीत नाट्यप्रवेश स्पर्धा

गुहागर वरचापाट येथील श्री देव कोपरी नारायण देवस्थानने पं. गोविंदराव पटवर्धन स्मृतिप्रित्यर्थ जिल्हास्तरीय संगीत नाट्यप्रवेश स्पर्धेचे आयोजन केले होते. या...

Read moreDetails
Page 56 of 100 1 … 55 56 57 … 100