Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

कोकण कमिटीतर्फे बाहरेनमध्ये इफ्तार पार्टी

Iftar Party in Baharen by Konkan Committee

Guhagar News, 23 : बाहरेनमधील कोकण कमिटीतर्फे 7 एप्रिलला ईफ्तार पार्टीचे आयोजन केले आहे. या ईफ्तार पार्टीला बाहरेनसह आजुबाजुच्या परिसरात...

Read moreDetails

नारळ फोडल्यावर नेते वचन विसरले

Sadness of Sheer Bhatle Ambekar Wadi

शीर भाटले आंबेकर वाडीची व्यथा गुहागर, ता. 23 : निवडणुका झाल्यावर नेते आश्र्वासने विसरतात. त्याचप्रमाणे वाडीचा पक्षप्रवेश झाल्यावर नारळ का फोडला हे पण नेते विसरले. मात्र त्याचा भुर्दंड आज तेथील कार्यकर्ता भोगत आहे. नेत्याच्या शब्दांवर विश्र्वास ठेवून, उधारीवर माल आणून बांधकाम झाले. पण गेल्या दोन वर्षात हा हिशोब पूर्ण करायचाच नेते विसरुन गेलेत. व्यापारी आणि कामगार मात्र उधारी आणि मेहनतान्यांच्या पैशांसाठी या कार्यकर्त्यामागे लागले आहेत. Sadness of Sheer Bhatle Ambekar Wadi ही कथा आहे गुहागर तालुक्यातील शीर भाटले आंबेकरवाडीची. शृंगारतळी आबलोली रस्त्यावर भाटले आंबेकरवाडी आहे. या वाडीला प्रवासी निवारा शेड बांधुन हवी होती. आगामी पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुका डोळ्यासमोर ठेवून एका पक्षाच्या तालुका आणि जिल्हाच्या मुख्य पदाधिकाऱ्यांनी आंबेकर वाडीला पक्षप्रवेशाची गळ घातली. प्रवासी निवारा शेडचा संपूर्ण खर्च देतो असे गाजर दाखवले. आंबेकरवाडीतील ग्रामस्थ आजपर्यंत ज्या पक्षाच्या पाठीशी कायम उभे होते त्यांनी असे काहीच दिले नव्हते. आपले काम होत असेल, आपल्या मुलाबाळांना, लेकी सुनांना गाडीची वाट पहात उन्हात थांबावे लागणार नसेल तर या पक्षात जायला काय हरकत आहे. असा सूर बहुतेक वाडकऱ्यांनी लावला आणि प्रवासी निवारा शेडच्या बदल्यात वाडीचा पक्षप्रवेश निश्चित झाला. आंबेकर वाडीतील बबन सोनु आंबेकर यांनी जमीन देण्याचे कबुल केले. Sadness of Sheer Bhatle...

Read moreDetails

शासनाने बनवलेला नकाशा जनतेसमोर ठेवला

The map made by the government was placed before the public

नगराध्यक्ष राजेश बेंडल, हरकती व सूचनांची संधी गमावली असती गुहागर, ता. 21 : नगरपंचायतीने प्रसिध्द केलेल्या विकास आराखड्यामुळे विकासाच्या मर्यादा कमी...

Read moreDetails

स्वयंचलित सौरपथदिपांनी उजळला रस्ता

Automatic solar lights installed at Umrath

उमराठ ग्रामपंचायतीचा उपक्रम, कोंडवीवाडीच्या साह्याने 20 पथदिप बसवले गुहागर, ता. 17 : तालुक्यातील उमराठ ग्रामपंचायत आणि उत्कर्ष मंडळ, कोंडवी वाडी यांच्या संयुक्त संकल्पनेतून 20...

Read moreDetails

वेळणेश्वर येथे महिला दिन उत्साहात संपन्न

Women's Day celebrated at Valneshwar

ग्रामसंघ वेळणेश्वर आयोजित कलासाधना कार्यक्रमाचे आयोजन गुहागर, ता. 17 : तालुक्यातील वेळणेश्वर येथे महिला दिनानिमित्त ग्रामसंघ वेळणेश्वर तर्फे कलासाधना कार्यक्रमाचे...

Read moreDetails

हरकतींच्या छाननीनंतरच विकास आराखडा

Guhagar Development Plan

किरण खरे, विकास आराखड्यासाठी लोकप्रतिनिधींना दोष देणे चुकीचे गुहागर, ता. 17 : शहराचा विकास आराखडा नगरपंचायतीमधील लोकप्रतिनिधींना विश्र्वासात घेवून करण्यात...

Read moreDetails

मुख्यमंत्र्यांनी गुहागरवासीयांच्या भावनांचा आदर केला

Chief Minister respected the feelings

अमरदिप परचुरे, अल्पावधीत मिळालेले हे यश आनंद देणारे गुहागर, ता. 15 : विकास आराखड्याबाबत गुहागरवासीयांच्या भावना पालकमंत्री उदय सामंत यांनी...

Read moreDetails

गुहागरच्या विकास आराखड्याला स्थगिती मिळणार

Eknath Shinde

निलेश सुर्वे, हा शहरवासीयांच्या लढ्याचा विजय व सरकारचे आभार Guhagar News, ता. 14 : मंगळवारी रात्री उशिरा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ...

Read moreDetails

साखरी आगर येथे सभागृहाचे उद्घाटन

Inauguration of auditorium at Sakhari Agar

आमदार भास्कर जाधव यांनी दिला होता 5 लाखांचा निधी गुहागर, ता. 14 : आमदार भास्कर जाधव यांनी गेल्यावर्षी साखरीआगर अंजनवाडीतील सभागृहासाठी 5 लाखाचा निधी दिला होता. या...

Read moreDetails

वीजेचा शॉक लागून प्रौढाचा मृत्यू

Death of an adult due to electric shock

आबलोलीतील घटना, विजापूरातील कामगार गुहागर, ता. 14 : हातातील लोखंडी सळी वीजवाहिनीला लागल्याने आबलोलीत एका प्रौढाचा जागीत मृत्यू झाला आहे. सदर प्रौढाचे नाव रवी...

Read moreDetails

आम्ही युतीचे नव्हेतर जनतेचे प्रतिनिधी म्हणून भेटलो

Statement regarding Guhagar Development Plan

दिपक कनगुटकर, गुहागर शहर नागरिक मंचातर्फे निवेदन दिले Guhagar News, ता. 13 : शहर विकास आराखड्यासंदर्भात आम्ही घेतलेली भेट संपूर्ण...

Read moreDetails

प्रियांशू आग्रे याची MTTS 2023 साठी निवड

Priyanshu Agre selected for MTTS 2023

खरे-ढेरे-भोसले महाविद्यालयाचा विद्यार्थी;  भारतभरातून ३१२ विद्यार्थ्यांची निवड गुहागर, ता. 13 : खरे-ढेरे-भोसले महाविद्यालय,( Khare-Dhere-Bhosle College) गुहागरच्या गणित विभागात शिकत असलेल्या...

Read moreDetails

वरवेली मधली शिंदेवाडी येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

Meritorious students felicitated at Varaveli

केंद्रस्तरावर वैष्णवी डिंगणकर प्रथम तर अभिनव शिंदे व्दितीय गुहागर, ता. 13 : तालुक्यातील वरवेली गावातील नवतरूण मित्रमंडळ व महिला मंडळ...

Read moreDetails

युतीच्या कार्यकर्त्यांनी पोचवला गुहागरकरांचा संदेश

Statement regarding Guhagar Development Plan

उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याकडे दिले निवेदन गुहागर, ता. 13 : विकासाच्या नावाखाली स्थानिकांना उध्वस्त करणारा विकास आराखडा रद्द करावा. असे...

Read moreDetails
Page 28 of 78 1 27 28 29 78