खोडदे शाळा उपोषणाबाबत गटशिक्षणाधिकारी यांची दिलगिरी
संदेश कदम, आबलोलीगुहागर, ता. 07 : गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती गुहागर यांच्या कार्यालयासमोर दि. १७ जुलै २०२३ च्या आमरण उपोषण बाबत...
Read moreDetails1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.
संदेश कदम, आबलोलीगुहागर, ता. 07 : गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती गुहागर यांच्या कार्यालयासमोर दि. १७ जुलै २०२३ च्या आमरण उपोषण बाबत...
Read moreDetailsगुहागर, ता. 07 : तालुक्यातील साखरीआगर येथील कातळवाडी येथे तळ्यात पोहायला गेलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना बुधवारी सायंकाळी ६...
Read moreDetailsगुहागर, ता. 06 : खरे-ढेरे-भोसले महाविद्यालयाची (Khare-Dhere-Bhosle College) रसायनशास्त्र विभागाची विद्यार्थिनी कु. कोमल अरुण गुरव रा. गुहागर हि महाराष्ट्र राज्यस्तरीय...
Read moreDetailsनौसेना, जिल्हा प्रशासन, सागरी सीमा मंच व नागरीकांची उपस्थिती अलिबाग, ता. 06 : सरखेल कान्होजी आंग्रे यांच्या नावाने असलेल्या आय...
Read moreDetailsसंतोष जैतापकर, पोलीसांच्या चौकशीला केव्हाही तयार गुहागर, ता. 04 : स्वार्थी राजकारण आणि प्रसिद्धीच्या हव्यासापोटी नेत्राताई आणि आमदार जाधव यांनी...
Read moreDetailsआमदार जाधव आक्रमक, भाजपच्या पदाधिकाऱ्यावर संशय गुहागर, ता. 04 : तालुक्यातील वेळणेश्र्वर जिल्हा परिषद गटाच्या सदस्या सौ. नेत्रा ठाकूर यांच्या घरावर...
Read moreDetailsआमदार भास्कर जाधव, तहसीलदारांना दिले निषेधाचे निवेदन गुहागर, ता. 02 : शिंदे फडणवीस सरकारद्वारे आकस व सूडबुध्दीने विरोधकांना त्रास देणे, विविध तपासयंत्रणांना...
Read moreDetailsआमदार भास्कर जाधव, गुहागरात निषेध मोर्चा गुहागर, ता. 30 : भारतीय जनता पार्टीला या देशात, राज्यात दंगली घडवायच्या आहेत. मतांचे...
Read moreDetailsरत्नागिरी, ता. 30 : कृषी दिनापासून रत्नागिरीत स्वराज्य ॲग्रो अँड अलाइड सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड कंपनीतर्फे कल्पवृक्ष सप्ताह आयोजित करण्यात आला...
Read moreDetailsरत्नागिरी, ता. 29 : तायक्वाँदो हे केवळ स्पर्धेपुरते मर्यादीत न राहता आत्मसंरक्षणासाठी त्याचा शाळा, महाविद्यालय पातळीवर ही समावेश झाला पाहीजे....
Read moreDetailsगुहागर, ता. 29 : येथील खरे-ढेरे-भोसले महाविद्यालयात (Khare-Dhere-Bhosle College) सोमवार, दि. २७ रोजी इतिहास विभागातर्फे छत्रपती शाहू महाराज जयंती साजरी...
Read moreDetailsएपिरॉक विद्या सहयोग २०२३ कार्यक्रमांतर्गत गुहागर, 29 : गुहागर पंचायत समिती शिक्षण विभाग यांच्या माध्यमातून एपिरॉक विद्या सहयोग कार्यक्रम २०२३...
Read moreDetailsगुहागर, ता. 28 : बाहरेनमधील कोकण कमिटीतर्फे ईद उल अहदा (ईद मिलनचा कार्यक्रम) 30 जून 2023 रोजी सायं. 6.30 ते 10...
Read moreDetailsश्री. कालिका माता जनजागृत मंडळ धोपावे मंडळातर्फे आयोजन गुहागर, ता. 27 : तालुक्यातील हनुमान मंदिर धोपावे येथे दि. २५ जुन...
Read moreDetailsगुहागर नगरपंचायत, विकास आराखड्याच्या चौथा टप्पाची कार्यवाही सुरू गुहागर, ता. 22: नगरपंचायतीने जाहीर केलेल्या विकास आराखड्यावरील दाखल झालेल्या १५०१ हरकती...
Read moreDetailsगुहागर, ता. 22 : तालुक्यातील पाटपन्हाळे महाविद्यालयात (Patpanhale College) बुधवार दि. २१ जून रोजी योग दिवस उत्साहात साजरा करण्यात आला....
Read moreDetailsसुदैवाने सर्व सुखरुप, पोलीस ठाण्यात नोंद नाही गुहागर, ता. 21 : शहरातील वरचापाट येथील तीव्र वळणावर चारचाकी वाहन एस.टी.वर येवून...
Read moreDetailsविद्यार्थ्यांचे औक्षण आणि पाठ्यपुस्तकांचे वितरण संदेश कदम, आबलोलीगुहागर, ता. 21 : तालुक्यातील जि. प. प्राथमिक आदर्श शाळा खोडदे नं. १ येथे शाळेच्या पहिल्या...
Read moreDetailsगुहागर, ता. 19 : तालुक्यातील शृंगारतळी पालपेणे रस्त्यावरील दत्ता सोनाप्पा घाडी यांच्या रहात्या घरात त्यांचा भाचा प्रशांत मारुती कदम (वय...
Read moreDetails(खरं तरं गुहागर न्यूज Mugdha_n_Prathamesh - आमचं ठरलयंअशा बातम्या कधी देत नाही. पण तरीही गुहागरमधील श्री दुर्गादेवी देवस्थानबरोबर आणि स्वाभाविकच...
Read moreDetailsCopyright © 2020-2023 Guhagar News.