Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

श्रुंगारतळीत यौमे आशुरा दिन उत्साहात

Shrungaratal Yaume Ashura day in excitement

गुहागर, ता. 3 :  हजरत इमाम हुसैन यांच्या पवित्र स्मृतिप्रीत्यर्थ मुस्लिम बांधवांकडून दि. 29 जुलै  रोजी धार्मिक कार्यक्रमांनी यौमे आशूरा...

Read moreDetails

परदेशी गुंतवणुकीत महाराष्ट्र देशात प्रथम

Maharashtra first in the country in foreign investment

उद्योगमंत्री सामंत, १० हजार कोटींचा  प्रकल्प रत्नागिरीत येणार रत्नागिरी, दि. 03 : गेल्या वर्षभरात महाराष्ट्रात १ लाख १८ हजार ४२२...

Read moreDetails

२६ जानेवारीपर्यंत टिळक स्मारकाचे काम पूर्ण होणार 

Tilak memorial will be completed by January

पालकमंत्री सामंत, पुण्यतिथीनिमित्त लोकमान्य टिळक यांना अभिवादन रत्नागिरी, दि. 03 :  लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त पालकमंत्री उदय सामंत...

Read moreDetails

पदार्पणाच्या सभेत नीलेश सुर्वे प्रभावी

Nilesh Surve’s impressive Speech in DPC

नियोजन समितीच्या पटलावर ठेवले गुहागरच्या विकासाचे मुद्दे Guhagar News, ता. 31 : जिल्हा नियोजन समितीच्या (District Planning Commision) सदस्यपदाच्या पहिल्यांदाच...

Read moreDetails

खरे ढेरे भोसले महाविद्यालयात कारगिल विजय दिन साजरा

Kargil Victory Day Celebration in KDB College

पंचप्राणप्रतिज्ञा आणि “मेरी माटी मेरा देश” अभियानाचे उद्घाटन गुहागर, ता. 28 : खरे-ढेरे-भोसले महाविद्यालयात भारत सरकार आणि मुंबई विद्यापीठ यांच्या...

Read moreDetails

अव्यभिचारी जीवननिष्ठा जपणारे बापूसाहेब

Parliamentarian Bapusaheb Parulekar

शिरीष दामले, रत्नागिरी; मो. 9423875402तत्त्व, निष्ठा, बांधिलकी या शब्दांशी बहुतांश समाजाने फारकत घेतलेल्या सध्याच्या वातावरणात निष्ठा हे मूल्य मानून त्याप्रमाणे...

Read moreDetails

केंद्र सरकार विरोधात अविश्र्वास प्रस्ताव

No Confidence Motion

नवी दिल्ली, ता. 27 : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (एनडीए) केंद्र सरकारविरुद्ध विरोधकांनी अविश्वास प्रस्ताव दाखल केला आहे. विरोधकांच्यावतीने खासदार गौरव...

Read moreDetails

खरीप पिक स्पर्धेत गुहागरातील शेतकरी अव्वल

Kharip Crop Competition Result

शेखर विचारे, अशोक देवळे, अनंत रांगळे बक्षिसाचे मानकरी गुहागर, ता. 26 : राज्यस्तरीय खरीप पिक स्पर्धेचा निकाल (Kharip Crop Competition Result) जाहीर झाला असून नाचणी पिक स्पर्धेत ठाणे विभागात गुहागर तालुक्यातील शेखर विचारे, वरवेली यांनी प्रथम क्रमांक मिळवला. तर अशोक देवळे, अडूर यांनी द्वितीय क्रमांक मिळवला. भात पीक स्पर्धेत जिल्हास्तरावर अनंत भिवाजी रांगळे, पोमेंडी यांनी प्रथम क्रमांक मिळवला. Kharip Crop Competition...

Read moreDetails

संगीत विशारद परीक्षेत सौ. सुविधा ओक यशस्वी

Sangit Visharad_Suvidha Oak

प्रथम श्रेणीत उत्तीर्ण, गायनकलेचा प्रसार करणार गुहागर, ता. 26 : शहरातील चैताली बाजारच्या संचालिका सौ. सुविधा चिन्मय ओक यांनी संगीत विशारद ही पदवी मिळवली आहे. मे 2023 मध्ये अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय (All India Gandharva College) मंडळाने घेतलेल्या परीक्षेत त्यांना प्रथम श्रेणी मिळाली आहे. गुहागरमध्ये गायन कलेचा प्रसार करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. Sangit Visharad_Suvidha Oak लहानपणापासून गायन कलेची आवड असलेल्या सौ. सुविधा ओक (माहेरच्या सुविधा करमकर) साताऱ्यात असताना प्रारंभिक ते उपांत्य विशारद या परीक्षा प्रथम श्रेणीतच उत्तीर्ण झाल्या होत्या. तिथे झालेल्या अनेक गायनस्पर्धांमध्येही त्यांनी बक्षिसे मिळवली. मात्र विवाहानंतर गुहागरमध्ये संगीत शिक्षणाची सोय नसल्याने त्यांचे शिक्षण थांबले होते. या काळातही त्यांचा रियाज सुरु होता.  गुहागरमधील कलाविकास या नाट्यसंस्थेच्या संगीत शारदा मधील इंदिरा, संगीत कान्होपात्रा मधील शिलवती, संगीत एकच प्याला मधील सिंधू अशा विविध भूमिका साकारल्या आहेत. त्यांनी काम केलेल्या संगीत शारदा या नाट्यकृतीला राज्यस्तरीय स्पर्धेत अनेक बक्षिसे मिळाली. गुहागर वरचापाट येथील कोपरी नारायण देवस्थान आयोजित संगीत नाट्यप्रवेश स्पर्धेतही त्यांनी काम केलेल्या कट्यार काळजात घुसली नाटकातील रागमालेच्या प्रवेशाला बक्षिस मिळाले. Sangit Visharad_Suvidha Oak लग्नानंतर तब्बल 11 वर्षांनी पुन्हा एकदा चिपळूणला महेशकुमार देशपांडे यांच्याकडे  संगीत शिक्षणासाठी सौ. सुविधा ओक यांनी प्रवेश घेतला. मात्र कोरोनामुळे त्यामध्येही खंड पडला. तरीही चिकाटी न सोडता कोरोनानंतर त्यांनी पुन्हा एकदा शिक्षण सुरु केले. आणि मे 2023 मध्ये अखिल भारतीय गांधर्व विद्यालय मंडळाची संगीत विशारद ही परीक्षा त्यांनी दिली. या परीक्षेत त्या प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाल्या आहेत....

Read moreDetails

उत्कृष्ट संसदपटू बापूसाहेब परुळेकर

Parliamentarian Bapusaheb Parulekar

लेखक : धीरज वाटेकर चिपळूण, मो. ९८०६०३६०९४८कोकणातील ज्येष्ठ विधीज्ञ आणि माजी खासदार चंद्रकांत उर्फ बापूसाहेब परुळेकर (९४) यांचे आज, (२७ जुलै) सकाळी वृद्धापकाळाने राहात्या...

Read moreDetails

मदनदासजींच्या सुत्रानुसार कार्य पुढे नेऊया

Madandasji Devi passed away in Bangalore

प.पू.डॉ. मोहनजी भागवत, मदनदासजी देवी यांचे सोमवारी बेंगळूर येथे निधन पुणे, ता. 26 : आपल्या संपर्कात आलेल्या प्रत्येक व्यक्तीला विचारांनी...

Read moreDetails

खरे-ढेरे-भोसले महाविद्यालयात स्वसंरक्षण शिबीर संपन्न

Self defense camp concluded in KDB College

गुहागर, ता. 22 : खरे-ढेरे-भोसले महाविद्यालयातील महिला विकास कक्ष (Women Development Cell), राष्ट्रीय सेवा योजना विभाग (National Service Scheme) आणि महाराष्ट्र शासन...

Read moreDetails

आरजीपीपीएलचा तोटा 175 कोटीच्या वर

RGPPL ready to provide electricity to the country

संजय अग्रवाल, देशाला वीज देण्यासाठी सदैव तत्पर (मयूरेश पाटणकर)गुहागर, ता. 22 : देशातील सर्वात मोठ्या गॅसपासून वीज निर्मिती करणाऱ्या, पर्यावरणपूरक...

Read moreDetails

आरजीपीपीएलला युएन ग्लोबलचा पुरस्कार

RGPPL awarded by UN Global

महाराष्ट्र सरकारनेही सुरक्षा व आरोग्य पुरस्काराने गौरविले गुहागर, ता. 22 : आर्थिक दृष्ट्या अडचणीत असलेल्या रत्नागिरी गॅस आणि वीज प्रकल्पला...

Read moreDetails

“झुल्या” मुळे वायरमनला जीवदान

"Zhulya" saves life of wireman

गुहागर, ता. 21: तालुक्यातील चिखली येथे वीजवाहिनी दुरुस्तीसाठी वीजखांबावर चढलेल्या वायरमनला अचानक विजेचा धक्का लागला. मात्र तो झुल्यावर बसला असल्याने...

Read moreDetails
Page 18 of 78 1 17 18 19 78