Manoj Bavdhankar

Manoj Bavdhankar

वडिलांपासून पत्रकारीतेचा वारसा जपणारे मनोज तथा भैय्या बावधकर वृत्तपत्र वितरक म्हणून सर्वाना परिचित आहेत. लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, दै. पुढारी, दै. सागर, दै. रत्नागिरी टाईम्स अशा अनेक वृत्तपत्रांमधुन त्यांनी लिखाण केले आहे. व्यापक संपर्क असलेले व्यक्तिमत्त्व अशी त्यांची आज जिल्ह्यात ओळख आहे.

हेमंत बावधनकर यांना कोविड योद्धा पुरस्कार

Hemant Bavdhankar

शौर्य पदक आणि दिपक जोग पुरस्काराने सन्मानित गुहागरचा सपुत्र गुहागरचे सपुत्र, मुंबई लोहमार्ग पोलीस विभागीतील पोलीस निरिक्षक यांना कोविड योद्धा...

Read moreDetails

गुहागर मोडकाआगर रस्त्याच्या मोजणीला सापडला मुहूर्त

Mojani

गुहागर : गुहागर विजापूर राष्ट्रीय महामार्गाच्या प्रारंभ स्थानापासून श्रृंगारतळी पर्यंतच्या रखडलेल्या मोजणीला तीन वर्षांनी मुहूर्त सापडला. गेले दोन दिवस गुहागर...

Read moreDetails

माझे कुटुंब मोहिमेमुळे कोविडचा संसर्ग, मृत्यू दर कमी होईल

Modi in VC

पंतप्रधानांसोबतच्या संवादात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला विश्र्वास (मुख्यमंत्री सचिवालय जनसंपर्क कक्षाच्या सौजन्याने)मुंबई : माझे कुटुंब , माझी जबाबदारी या...

Read moreDetails

मराठा आरक्षण कायद्याच्या लढ्यासाठी सर्व पक्षीय एकत्र

maratha muk morcha

लढा जिंकण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (जनसंपर्क कक्ष, मुख्यमंत्री सचिवालय यांच्या माहितीवरुन संपादित केलेली बातमी )मुंबई, दि....

Read moreDetails

स्व. बाळासाहेब ठाकरे रस्ते अपघात विमा योजना

Maharashtra Vidhansabha

मंत्रिमंडळाची मान्यता, अन्य देश, राज्यातील व्यक्तींनाही मिळणार फायदा (जनसंपर्क कक्ष, मुख्यमंत्री सचिवालय यांच्या माहितीवरुन संपादित केलेली बातमी ) मुंबई  :...

Read moreDetails

पोलीस शिपाई संवर्गातील रिक्त पदे भरणार

Maharashtra Police

(जनसंपर्क कक्ष, मुख्यमंत्री सचिवालय यांच्या माहितीवरुन संपादित केलेली बातमी )मुंबई  : राज्यातील पोलीस दलात शिपाई संवर्गातील 12 हजार 528 पदे...

Read moreDetails

पेट्रोलपंप गुहागर आगारात व्हावा यासाठी शहरवासी आग्रही

Guhagar Busstand

एस.टी. महामंडळाचा इंडियन ऑईलसोबत करार, राज्यातील ३० आगारात उभे रहाणार पेट्रोलपंप गुहागर : एस. टी. महामंडळाने उत्पन्न वाढीसाठी इंडियन ऑईल...

Read moreDetails

गुहागर सार्वजनिक ज्ञानरशमि वाचनालय कात टाकणार

Dyanrashmi vachanalay

70 वर्षांची वाचन परंपरा जपणारी वास्तू, नव्या पिढीसाठी नव्या रुपात येणार गुहागरच्या वाचनसंस्कृतीचा वारसा जपणारी वास्तु म्हणजे ज्ञानरश्मि वाचनालयाची इमारत....

Read moreDetails

तनाळीत गणेश विसर्जन घाटाचे उदघाटन

तनाळीत गणेश विसर्जन घाटाचे उदघाटन

03.09.2020गुहागर : चिपळूण तालुक्यातील तनाळी नावलेवाडी येथे पंचायत समिती सेस फंडातून बांधण्यात आलेल्या गणपती विसर्जन घाटाचे उद्घाटन पंचायत समिती सदस्या...

Read moreDetails

महावितरणने स्थापन केले सहा तक्रार निवारण कक्ष

mahavitran distributio

ग्राहकांच्या संतप्त प्रतिक्रियांनंतर नियोजन, भाजप मनसेने केली होती मागणी गुहागर, ता. 03 : महावितरणने तालुक्यातील गुहागर, शृंगारतळी, आबलोली, पालशेत, तळवली व...

Read moreDetails

मुंढर येथे जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड

01.09.2020गुहागर : तालुक्यातील मुंढर शिरबार वाडीत राजरोसपणे सुरु असलेल्या जुगार सुरु होता. या अड्ड्यावर गुहागर पोलिसांनी सोमवारी सायंकाळी धाड टाकली....

Read moreDetails

दोघांचे मृतदेह मिळाले, शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार

Aniket & Vaibhav

28.8.2020 गुहागर : गौरी गणपती विसर्जनाच्या दिवशी (ता. 27) बोऱ्या समुद्रात बुडालेल्या दोन्ही तरुणांचे मृतदेह आज (ता. 28) बोऱ्या समुद्रकिनारीच...

Read moreDetails

गौरी गणपती विसर्जनाला गालबोट, बोऱ्या समुद्रात दोनजण बुडाले

Aniket & Vaibhav

27.8.2020 गुहागर : तालुक्यातील बौऱ्या गावात समुद्रात विसर्जनसाठी गेलेले दोन तरुण बेपत्ता झाले. वैभव वसंत देवाळे आणि अनिकेत हरेश हळ्ये...

Read moreDetails
Page 44 of 44 1 43 44