आयएनएस कोलकाता महार रेजिमेंटशी संलग्न
नौदलाच्या अधिकाऱ्यांनी केल्या संलग्नता सनदीवर स्वाक्षऱ्या मुंबई, ता. 27 ; भारतीय नौदलाची स्वदेशी बनावटीची मार्गदर्शित -क्षेपणास्त्र स्टेल्थ विनाशिका, आयएनएस कोलकाता, बुधवारी 25...
Read moreDetailsवडिलांपासून पत्रकारीतेचा वारसा जपणारे मनोज तथा भैय्या बावधकर वृत्तपत्र वितरक म्हणून सर्वाना परिचित आहेत. लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, दै. पुढारी, दै. सागर, दै. रत्नागिरी टाईम्स अशा अनेक वृत्तपत्रांमधुन त्यांनी लिखाण केले आहे. व्यापक संपर्क असलेले व्यक्तिमत्त्व अशी त्यांची आज जिल्ह्यात ओळख आहे.
नौदलाच्या अधिकाऱ्यांनी केल्या संलग्नता सनदीवर स्वाक्षऱ्या मुंबई, ता. 27 ; भारतीय नौदलाची स्वदेशी बनावटीची मार्गदर्शित -क्षेपणास्त्र स्टेल्थ विनाशिका, आयएनएस कोलकाता, बुधवारी 25...
Read moreDetailsभैरी व्याघ्रांबरी संघाचे आयोजन; विधाता असगोली संघ उपविजेता गुहागर, ता. 23 : श्री भैरी व्याघ्रांबरी क्रिकेट संघ गुरववाडी गुहागर आयोजित...
Read moreDetailsगुहागर, ता.22: येथील तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी जुनेजाणते कार्यकर्ते पद्माकर आरेकर पुन्हा निवड करण्यात आली आहे. शहरातील ज्ञानरश्मि वाचनालयातील डॉ....
Read moreDetailsगुहागर तालुक्यातील वेळणेश्र्वर जिल्हा परिषदेच्या सदस्या सौ. नेत्रा ठाकूर गेली 10 वर्ष सातत्याने आपल्या गटात झोकून देवून काम करत आहेत....
Read moreDetailsवेळंबच्या महेशचा चिपळूणात अपघाती मृत्यू गुहागर, ता. ९ : चुलत बहिणीच्या लग्नासाठी येणाऱ्या पुतणीला आणण्यासाठी महेश चिपळूण रेल्वेस्थानकावर चालला होता....
Read moreDetailsलोकनेते माजी आमदार स्व.रामभाऊ बेंडल यांचे नाव गुहागर, ता. 04 : कुणबी समाजोन्नती संघ मुंबई, शाखा गुहागर (मुंबई व ग्रामीण)...
Read moreDetailsपंचायत समितीच्या शौचखड्ड्यात मृतदेह तसाच गुहागर, ता. 02 : गुहागर पंचायत समितीच्या शौचखड्ड्यात मृतावस्थेतील गाय आढळून आली. Cow deadbody found...
Read moreDetailsगुहागर, ता. 30 : रिगल कॉलेज, शृंगारतळी येथील हॉटेल व्यवस्थापन पदवी अभ्यासक्रमाचे विद्यार्थ्यांनी दापोली तालुक्यातील द फर्न समाली रिसोर्टला भेट दिली. त्याठिकाणी...
Read moreDetailsगुहागर, ता. 30 : सामाजिक दायित्व निभावण्याचा संस्कार व्हावा म्हणून महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला रिगलच्या विद्यार्थ्यांनी स्वच्छता उपक्रम केला. शनिवार, रविवार...
Read moreDetailsनैसर्गिक वायु उपलब्ध न झाल्याने आरजीपीपीएल हतबल गुहागर, ता. 28 : रेल्वेसोबतचा करार संपल्यानंतर आरजीपीपीएलमधील (RGPPL) वीज उत्पादन बंद झाले...
Read moreDetailsरत्नागिरीत ३ मे रोजी पुरस्कार व गुणवत्ता पारितोषिक वितरण गुहागर, ता. 26 : रत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मण संघातर्फे विशेष पुरस्कार व...
Read moreDetailsपोलीस अधीक्षक गर्ग; जातीय सलोखा कायम ठेवा गुहागर, ता. 26 : आगामी रमजान ईद व अक्षय तृतीया या सण/उत्सवाच्या पार्श्वभूमीवर...
Read moreDetailsईश्वर हलगरे, गुहागर- संपर्क. 9404161180 कवी राजेंद्र आरेकर यांचा 'साद आईस' हा दुसरा कवितासंग्रह सुनेत्रा प्रकाशन गुहागरच्या वतीनेप्रकाशित होत आहे...
Read moreDetailsगुहागर, ता. 25 : रत्नागिरीत विश्व संवाद केंद्राच्या वतीने रविवारी महाविद्यालयीन व व्यावसायिक तरूण-तरुणी यांच्याकरिता नागरी पत्रकारिता कार्यशाळेचे आयोजन झाडगाव...
Read moreDetailsखंडीत आणि कमी दाबाने होणारा वीज पुरवठा कारणीभूत गुहागर, ता. 24 : नगरपंचायत क्षेत्रातील पाणी पुरवठ्याचे वेळापत्रक महावितरणमुळे विस्कळीत (Disruption...
Read moreDetailsमारुती छाया क्रिकेट संघातर्फे आयोजन, टीशर्टचे झाले अनावरण गुहागर : येथील मारुती छाया क्रिकेट संघ, खालचापाट यांच्यावतीने उद्या दि. २४...
Read moreDetailsओघळलेले मोती ललित लेख संग्रहाला सर्वांचीच पसंती गुहागर, ता. 21 : चिपळूण शहरातील लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराच्या वतीने कवी माधव...
Read moreDetailsगुहागर, ता. 19 : रविवारी दि. २४ एप्रिल 22 रोजी सकाळी १०.३० ते १ वाजेपर्यंत रत्नागिरी झाडगाव येथील माधवराव मुळ्ये भवन सभागृहामध्ये...
Read moreDetailsसुदैवाने कोणीही जखमी नाही गुहागर, ता. 12 : तालुक्यातील आबलोलीपासून 1 कि.मी. अंतरावर चारचाकी माल वहातुक करणाऱ्या वाहनाला अपघात झाला....
Read moreDetailsगुहागर, ता. 12 : तालुक्यातील धोपावे गावामध्ये डावलवाडी येथील निर्मला शंकर भुवड यांचे घर काही दिवसांपूर्वी अचानक कोसळल्याने TWJ कंपनी...
Read moreDetailsCopyright © 2020-2023 Guhagar News.