Manoj Bavdhankar

Manoj Bavdhankar

वडिलांपासून पत्रकारीतेचा वारसा जपणारे मनोज तथा भैय्या बावधकर वृत्तपत्र वितरक म्हणून सर्वाना परिचित आहेत. लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, दै. पुढारी, दै. सागर, दै. रत्नागिरी टाईम्स अशा अनेक वृत्तपत्रांमधुन त्यांनी लिखाण केले आहे. व्यापक संपर्क असलेले व्यक्तिमत्त्व अशी त्यांची आज जिल्ह्यात ओळख आहे.

तवसाळ येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न

Health check up camp at Tawasal

विनर्स परिवार कोल्हापूर व तवसाळ ग्रामस्थांचा संयुक्त उपक्रम गुहागर, ता. 03 : तालुक्यातील तवसाळ येथे विनर्स परिवार कोल्हापूर आणि तवसाळ...

Read moreDetails

२५ वर्षानंतर दांपत्य चढले पुन्हा बोहल्यावर

Celebrating 25th wedding anniversary

तवसाळ येथे लग्नाच्या २५ व्या वाढदिवसानिमित्त रंगला अनोखा सोहळा निलेश सुर्वे, तवसाळगुहागर, ता. 03 : सरत्या 2022 सालाला निरोप देताना...

Read moreDetails

सदानंद आरेकर प्रतिष्ठानचे आ. पाटील यांनी केले कौतुक

MLA Patil praised the Arekar Foundation

गुहागर, ता. 31 : लोकनेते स्व.सदानंद आरेकर प्रतिष्ठान, गुहागर संचलित आरेकर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, चिपळूण. या संस्थेच्या कौशल्य विकास आधारीत...

Read moreDetails

पालशेत येथे खाद्य महोत्सव उत्साहात

Food Festival in Palshet

किड्स लीपे इंग्लिश मीडियम प्ले स्कूलचे आयोजन गुहागर, ता. 31 : विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञानाबरोबर व्यावहारिक ज्ञान प्राप्त व्हावे, उद्योग जगताची ओळख...

Read moreDetails

कनिष्का बावधनकर हिला सर्वोत्तम विद्यार्थी पुरस्कार

Best Student Award to Kanishka

चतुरंग प्रतिष्ठान ; ५१ शाळांतील १९७ विद्यार्थी उपस्थित गुहागर, ता. 27 : श्री.देव गोपाळकृष्ण विद्यामंदिर ची विद्यार्थी कनिष्का बावधनकर हिला...

Read moreDetails

विज्ञान रंजन स्पर्धेत आर्या गोयथळे प्रथम

Arya first in science entertainment competition

उत्तीर्ण विद्यार्थ्यांची दि. ०९/०१/२०२३ रोजी दुसऱ्या टप्प्याची परीक्षा गुहागर, ता. 28 : रत्नागिरी जिल्हा विज्ञान शिक्षक मंडळ रत्नागिरी यांच्या वतीने...

Read moreDetails

‘सह्याद्री’चे आणखी सात जण सुपर रँडोनिअर्स

The cycle covered 600 kms

चिपळूणच्या तिघांसह रत्नागिरीतील चौघांचा समावेश ; सायकलवरून 600 किलोमीटर अंतर पार गुहागर, ता. 19 : सुमारे साडेचार हजार मीटरचे इलेव्हेशन......

Read moreDetails

राजकीय पक्षांचा सावध पवित्रा

Gram Panchayat Elections 2022

गुहागर, ता. 09 : तालुक्यातील 12 ग्रामपंचायतीमधील सरपंच पदाच्या आणि 13 ग्रामपंचायतीमधील सदस्य पदाच्या निवडणुकांवर पक्षांचा प्रभाव आहे.  महाविकास आघाडी,...

Read moreDetails

महाविद्यालयीत वयातच समाजाशी एकरुप व्हा

 NSS Residential Camp of KDB College

पोलिस निरीक्षक पाचपुते, एन.एस.एस.चे शिबीर अडूरला Guhagar News : महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी गावाशी, समाजाशी एकरुप व्हावे. आपली ग्रामपंचायत, अन्य संस्था यांची रचना...

Read moreDetails

राज्य जुदो स्पर्धेसाठी जिल्हा संघाची निवड

Selection of Judo District Team

कोल्हापूरला रंगणार ज्युनीयर गटाच्या स्पर्धा Guhagar News: महाराष्ट्र जुदो असोसिएशनचे वतीने दि 9 ते 11 डिसेंबर 2022 रोजी शिवाजी विद्यापीठ,...

Read moreDetails

एसटी वाचविणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांवर अन्याय

ST Contract workers want justice

राज ठाकरेंकडे केली लक्ष घालण्याची विनंती गुहागर, ता. 05 : एस.टी.च्या संप काळात महाराष्ट्रातील 800 चालकांनी महामंडळाने  सांगितलेले कर्तव्य पार पाडले. मात्र संप मिटल्यावर, महामंडळाने आमच्याकडे दुर्लक्ष...

Read moreDetails

सुहास सातार्डेकर सरपंच संसदेचे विभाग समन्वयक

Rashtriy Sarapanch Sansad : एमआयटी, पुणे' शिक्षणसंस्थासमूहाचे कार्यकारी अध्यक्ष श्री. राहुल कराड यांच्या हस्ते नियुक्तीपत्र स्वीकारतांना श्री. सुहास सातार्डेकर.

डॉ. भारतीताई पवार यांच्या हस्ते नियुक्तीपत्र Guhagar News: “एमआयटी, पुणे” शिक्षणसंस्था (MIT Pune) 'समूहाच्या एमआयटी स्कूलऑफ गव्हर्नमेंट’ अंतर्गत 'एमआयटी –...

Read moreDetails

प्रकाश बुरंबाडकर यांची स्वेच्छा निवृत्ती

प्रकाश बुरंबाडकर यांची स्वेच्छा निवृत्ती

दिवाणी न्यायालयाचे वरिष्ठ लिपिक, गुहागर येथे निरोप समारंभ गुहागर : दिवाणी न्यायालय क. स्तर गुहागर येथे कार्यरत असलेले रत्नागिरी जिल्हा...

Read moreDetails

कार्यकर्ते ठेका मिळविण्यासाठी शिंदे गटात

MVA will win all Grampanchayats

तालुकाप्रमुख सचिन बाईत, सर्व ग्रामपंचायती मविआच जिंकेल गुहागर : गुहागर तालुक्यातील शिवसेनेचे कार्यकर्ते हे ठेका मिळविण्यासाठीच शिंदे गटात गेले असून...

Read moreDetails

अंजनवेल जि.प.गटात ओबीसी संघर्ष उपसमिती पुनर्गठीत

OBC Subgroup in Anjanvel ZP

गुहागर : तालुका ओबीसी संघर्ष समन्वय समितीच्या अंजनवेल जि. प. गटाच्या झालेल्या सभेत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. तसेच अंजनवेल...

Read moreDetails

ई- इन्व्हॉईस हे सरकारचे महत्त्वाचे पाऊल

Lecture at CA Institute, Ratnagiri

सीए चैतन्य वैद्य, रत्नागिरीतील सीए इन्स्टिट्यूटमध्ये व्याख्यान रत्नागिरी, ता. 21 : सीए इन्स्टिट्यूटच्या रत्नागिरी शाखेतर्फे जीएसटी ई- इन्व्हॉईस व जीएसटी...

Read moreDetails

रत्नागिरी जिल्हा शत प्रतिशत भाजपमय करा

रत्नागिरी जिल्हा शत प्रतिशत भाजपमय करा

मंत्री चव्हाण, जिल्हा परिषद निवडणुकांच्या नियोजनसाठी भाजपची बैठक मुंबई, दि. 18 : भाजपची (BJP Meeting) संघटनात्मक ताकद वाढवा. रत्नागिरी जिल्हयातील...

Read moreDetails
Page 34 of 50 1 33 34 35 50