यंदा मान्सून केरळमध्ये ७ जून रोजी
हवामान विभाग, ‘स्कायमेट’चा अंदाज गुहागर, ता. 17 : यंदाच्या पावसाचा ‘स्कायमेट’ या खासगी हवामान संस्थेने वर्तवला असून ७ जूनची शक्यता...
Read moreDetailsवडिलांपासून पत्रकारीतेचा वारसा जपणारे मनोज तथा भैय्या बावधकर वृत्तपत्र वितरक म्हणून सर्वाना परिचित आहेत. लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, दै. पुढारी, दै. सागर, दै. रत्नागिरी टाईम्स अशा अनेक वृत्तपत्रांमधुन त्यांनी लिखाण केले आहे. व्यापक संपर्क असलेले व्यक्तिमत्त्व अशी त्यांची आज जिल्ह्यात ओळख आहे.
हवामान विभाग, ‘स्कायमेट’चा अंदाज गुहागर, ता. 17 : यंदाच्या पावसाचा ‘स्कायमेट’ या खासगी हवामान संस्थेने वर्तवला असून ७ जूनची शक्यता...
Read moreDetailsसावरकर नाट्यगृहात मच्छिमार, मत्स्य व्यवसायिकांनी उपस्थित राहावे; सहाय्यक आयुक्त ना. वि.भादुले रत्नागिरी, ता.17 : सागर परिक्रमा कार्यक्रम-2023 (तृतीय चरण) गुजरात...
Read moreDetailsधरणातील गाळ उपसा करण्यासाठी अशासकीय संस्थांनी प्रस्ताव सादर करण्याचे जिल्हाधिकारी एम.देवेंदर सिंह यांचे आवाहन रत्नागिरी दि.15 : महाराष्ट्र राज्यामध्ये दि....
Read moreDetailsमुख्यमंत्र्यांच्या हस्ते साताऱ्यात होणार शुभारंभ गुहागर ता. 12 : सर्वसामान्यांची कामे स्थानिक पातळीवर व्हावीत, त्यांना विविध योजनांचे लाभ मिळावेत यासाठी...
Read moreDetailsदगडोबा येथील घटना, वाहनातील सर्वजण सुखरुप गुहागर, ता. 10 : तालुक्यातील पाटपन्हाळे येथे महामार्गावरील दगडोबा स्थानाजवळील दुभाजकावर बुधवारी (ता. 10)...
Read moreDetailsरत्नागिरी दि.10 : जिल्हास्तरावर दर महिन्याला तिसऱ्या सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयाचे सभागृहात "जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन" साजरा होतो. यावेळी अर्जदार महिला...
Read moreDetailsशेतकऱ्यांना बियाणे, खते वेळेवर मिळतील याची दक्षता घ्या; कृषी मंत्री अब्दुल सत्तार गुहागर, ता. 10 : कोकण विभागातील शेतकऱ्यांना खरीप...
Read moreDetailsगुहागर, ता. 06 : गुहागर येथे मध्यवर्ती ठिकाणी असलेले संत तुकाराम छात्रालय, गुहागर या शासनमान्य अनुदानित वसतिगृहात सन २०२३-२४ या...
Read moreDetailsगुहागर, ता.10 : तालुक्यात विकासकामांना जनसुविधा योजनेच्या माध्यमातून पालकमंत्री उदय सामंत यांनी भरघोष निधी देत ख-या अर्थाने पालकत्व घेतल्याचे कृतीतून दाखवुन...
Read moreDetailsमुलींनी स्वसंरक्षणासाठी आवश्यक प्रशिक्षण आत्मसात करावे; प्रमोद केळस्कर गुहागर, ता. 05 : गुहागर सारख्या ग्रामीण भागात फारमोठ्या खेळांच्या सुविधा उपलब्ध...
Read moreDetailsधार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन गुहागर ता. 04 : प्रतिवर्षा प्रमाणे श्री हनुमान सेवा मंडळ, असगोली यांच्यावतीने हनुमान जन्मोत्सव सोहळा...
Read moreDetailsगुहागर ता. 04 : श्री देव हनुमान देवस्थान फंड बाजारपेठ यांच्यावतीने प्रतिवर्षा प्रमाणे हनुमान जन्मोत्सव सोहळा आयोजित करण्यात आला आहे....
Read moreDetailsविद्यार्थ्यांनी कलात्मक ज्ञान व शारीरिक क्षमता वाढविली पाहिजे; शैलेंद्र खातू गुहागर, ता. 04 : स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांनी शालेय अभ्यासाबरोबरच कलात्मक...
Read moreDetailsगुहागर, ता. 29 : बाजारपेठेतील श्री देव हनुमान देवस्थान फंडाच्या अध्यक्षपदी धनंजय खातू यांची बिनविरोध झाली आहे. तसेच सेक्रेटरी पदी...
Read moreDetailsमिलिंद पंडित, कल्याणGuhagar News : पान खाणारा माणूस सोशिक असतो असं म्हणतात. चुका करणाऱ्या माणसा विषयी व्यसनी माणसाला जरा अधिकचा...
Read moreDetailsसंजीव वेलणकर, पुणे ९४२२३०१७३३Guhagar News, २७ मार्च हा दिवस दरवर्षी ‘जागतिक रंगभूमी दिन’ म्हणून साजरा केला जातो. १९६१ मध्ये ‘युनेस्को’...
Read moreDetailsविभागीय माहिती कार्यालय, कोकण भवन, नवी मुंबई ग्लोबल वार्मिंगमुळे वातावरणात सतत बदल होत असले तरी कडाक्याची थंडी संपल्यानंतर उन्हाळा सुरु...
Read moreDetailsपशुसंवर्धन विभागाच्या वतीने; जिल्ह्यातील पशुपालकांनी लाभ घ्यावा रत्नागिरी ता. 23 : शासनाच्या पशुसंवर्धन विभागाच्या वतीने दि. 24 ते 26 मार्च...
Read moreDetailsमहाज्योती अंतर्गत पूर्व प्रशिक्षण ऑनलाईन पद्धतीने नागपूर ता. 23 :- महाराष्ट्र राज्यातील इतर मागासवर्गीय, भटक्या जाती विमुक्त जमाती तसेच विशेष...
Read moreDetailsगुहागर, ता. 21 : गेली अनेक वर्ष श्रेयस नर्सिंग होमद्वारे डॉ. सुरेश भाले आणि सौ. स्वप्नाली भाले रुग्णसेवा देत आहेत. आता याच दांम्पत्याने गुहागर तालुकावासीयांसाठी सोनोग्राफीची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. श्रेयस सोनाग्राफी सेंटरचे उद्घाटन गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर शृंगारतळीत होत आहे. Inauguration of Sonography Center at Sringaratali गुहागरमध्ये गेली 25 वर्ष वैद्यकिय सेवा देणारे डॉ. सुरेश भाले व डॉ. सौ. स्वप्नाली भाले यांनी गरोदरपणात आवश्यक असणारी सोनोग्राफी प्रथमगुहागरमध्ये सुरु केली. आता 3 डी, 4 डी, अल्ट्रा सोनोग्राफीची सेवा डॉ. भाले शृंगारतळीत सुरु करत आहेत....
Read moreDetailsCopyright © 2020-2023 Guhagar News.