प्रमोद कोनकर यांना देवर्षि नारद पत्रकार सन्मान
मुंबई राजभवनात दि.३ मे रोजी राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते वितरण रत्नागिरी, ता.27 : येथील ज्येष्ठ पत्रकार प्रमोद कोनकर यांना...
Read moreDetailsमुंबई राजभवनात दि.३ मे रोजी राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते वितरण रत्नागिरी, ता.27 : येथील ज्येष्ठ पत्रकार प्रमोद कोनकर यांना...
Read moreDetailsगुहागर कनिष्ठ महाविद्यालयाची विद्यार्थिनी गुहागर, ता. 27 : अमरावती येथे दि. 18 ते 22 एप्रिल 2023 रोजी झालेल्या राज्यस्तरीय शालेय क्रीडा...
Read moreDetailsगुहागर, ता. 26 : महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे येत्या शुक्रवारी २८ एप्रिल रोजी मॉरिशसमध्ये लोकार्पण होणार आहे....
Read moreDetailsगुहागर, ता. 26 : छत्तीसगडमध्ये दंतेवाडा जिल्ह्यातील अरणपूरनजीक आज नक्षलवादी हल्ला झाला आहे. यामध्ये 10 जवान शहीद झाले आहेत तर...
Read moreDetailsगुहागर, ता. 26 : आद्य शंकराचार्य यांनी फक्त ३२ वर्षांच्या आयुष्यात प्रस्थानत्रयीवर परिपूर्ण भाष्ये, अनेकविध स्तोत्ररचना, भारतभर संचार करून चार दिशांना...
Read moreDetailsसीए अर्पित काब्रा; सप्तर्षी अंतर्गत विविध उपक्रम गुहागर, ता. 26 : भारतीय रूपया चलनात येण्यापूर्वी व्यवहार पद्धतींची माहिती देणारे अकाउंटिंग...
Read moreDetails१२ पोलीस ठार तर ५० हून अधिक लोक जखमी रत्नागिरी, ता. 26 : पाकिस्तानच्या स्वातमधील दहशतवादविरोधी विभागाच्या पोलीस स्टेशनमध्ये सोमवारी...
Read moreDetailsरत्नागिरी, ता. 26 : तटरक्षक दलाच्या पश्चिम तटाचे प्रमुख अतिरिक्त महानिर्देशक के आर सुरेश यांनी रत्नागिरीचा दौरा केला. यावेळी त्यांनी...
Read moreDetailsहॉटेल व्यंकटेश येथे दि. २५ रोजी स. ९ ते ५.३० या वेळेत रत्नागिरी, ता. 24 : धर्मादाय संस्थांच्या लेखापरीक्षण व...
Read moreDetailsदि. २३ रोजी सकाळी १० वा. शिक्षण महर्षि गोविंदराव निकम सभागृह, सावर्डे गुहागर, ता. 22 : माहिती अधिकार कार्यकर्ता फेडरेशनचा रत्नागिरी तालुका कार्यकर्ता मेळावा...
Read moreDetailsवन विभागाचे आवाहन, गुहागरातील घटनेचे तीव्र पडसाद गुहागर, ता. 22 : कासव संवर्धन उपक्रम संवेदनशील विषय असून पर्यटकांनी कासवांच्या जीवनाचा आनंद लुटावा मात्र कासवांची अंडी, पिल्ले हाताळू नये. हे प्रकार कासव संवर्धन मोहिमेला हानी पोचवणारे आहेत. असे आवाहन वन खात्याच्या अधिकारी राजश्री कीर यांनी केले आहे. Turtle Festival in Guhagar गुहागर, आंजर्ले, वेळास या ठिकाणी सध्या कासव महोत्सव सुरु आहे. या ठिकाणी अनेक पर्यटक येतात. यातील काही अतिउत्साही मंडळी कासवांची अंडी आणि पील्ले हातात घेण्याची मागणी करतात. आग्रह धरतात. गुहागरमध्ये काही पर्यटकांनी कासवांची अंडी व पिल्ले हाताळली. त्याची छायाचित्रे काढली. सामाजिक माध्यमांवर कौतुकाने प्रसारीत केली. मात्र माध्यमांवर ही छायाचित्रे आल्यानंतर या संपूर्ण घटनेचे तीव्र पडसाद उमटले. कासवप्रेमी, कासव अभ्यासक या सर्वांनी याबाबत प्रश्र्नचिन्ह उपस्थित केले. तर कासव संवर्धन मोहिम राबविणाऱ्या शासकीय अधिकाऱ्यांनीही त्याची गंभीर दखल घेतली. परिणामी एका कासवमित्रावर निलंबनाची कारवाई झाली. Turtle Festival in Guhagar याबाबत बोलताना वनाधिकारी राजश्री कीर म्हणाल्या की, गुहागरमध्ये प्रथमच कासव महोत्सवाचे आयोजन आम्ही केले. आंजर्ला, वेळास येथे पूर्वीपासून कासव महोत्सव असल्याने तेथे स्वयंसेवकांची प्रशिक्षित टीम आहे. आयोजकांना कोणती काळजी घ्यायची याची माहिती आहे. गुहागरमध्ये पहिलाच प्रयत्न यशस्वी करण्यात आम्ही काही प्रमाणात यशस्वी झालो. कासव महोत्सवाच्या कालावधीत दररोज सुमारे 50 ते 100 पर्यटक समुद्रावर कासवाची पिल्ले पाण्यात झेपावताना पहाण्यासाठी उपस्थित होते. मात्र काही पर्यटकांच्या अतिउत्साहामुळे गडबड झाली. येथील कासवमित्र प्रामाणिकपणे काम करत आहेत. त्यांना कारवाईला सामोरे जावे लागले. पर्यटकांच्या वर्तनामुळे कासव महोत्सवाला गालबोट लागले. हा संपूर्ण प्रकार अज्ञातातून, अनवधानाने घडला असला तरी गंभीर आहे. यामध्ये वन्य जीव संरक्षण कायद्यानुसार पर्यटकांवरही कारवाई होऊ शकते. त्यामुळे पर्यटकांनी आपल्या उत्साहाला आवर घालण्याची आवश्यकता आहे. समुद्रावर येणाऱ्या पर्यटकांनी कासवमीत्रांकडून मिळणाऱ्या सूचनांचे पालन करुन निसर्गाच्या आविष्काराचा आनंद लुटावा. मात्र कोणत्याही परिस्थितीत कासवांच्या पिल्लांना हात लावू नये. अंडी हाताळू नये. संवर्धनासाठी उभारलेल्या केंद्रात प्रवेश करु नये. Turtle Festival in Guhagar
Read moreDetailsअंतिम मुदत दि. 05 मे 2023 पर्यंत; जिल्हा प्रशासनाचे आवाहन रत्नागिरी, ता. 22 : रत्नागिरी जिल्हा अनेक नररत्नांच्या पदस्पर्शाने आणि कर्तृत्वाने पावन झालेला आहे....
Read moreDetailsकेंद्रीय संचार ब्युरोतर्फे; आनंद शिंदे यांनी विशद केले आपले अनुभव गुहागर, ता. 22 : हत्तीला समजून घेऊन उपाययोजना केल्यास हत्ती...
Read moreDetailsकृषी क्षेत्रातील आव्हाने पेलण्यासाठी तंत्रज्ञानाची मदत आवश्यक- तोमर दिल्ली, ता. 21 : केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्र सिंह...
Read moreDetailsतहसिलदार वराळे व मा. गटविकास अधिकारी राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न गुहागर, ता. 21 : महाराष्ट्र शासनाच्या महाराजस्व अभियान अंतर्गत ग्रुप...
Read moreDetailsपावसाळ्याआधी काम पूर्ण करण्यासाठी निर्णय गुहागर, ता. 21 : कोकणातून प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. मुंबई गोवा महामार्गावरील...
Read moreDetailsपाच जवान शहीद; सुरक्षा दलांकडून सर्च ऑपरेशन जारी गुहागर, ता. 21 : पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री बिलावल भुट्टो हे भारताच्या दौऱ्यावर येणार असल्याची...
Read moreDetailsभारताची लोकसंख्या 142.86 कोटी तर चीनची 142.57 कोटी दिल्ली, ता. 20 : लोकसंख्येच्या बाबतीत भारताने आता चीनलाही मागे टाकले आहे. संयुक्त राष्ट्रांच्या...
Read moreDetailsराज्यात शेतीपंपांना अखंडित वीज पुरवठ्यासाठी सौर कृषी वाहिनी योजना-२ प्रकल्प राबवला जाणार मुंबई, ता. 20 : राज्य मंत्रिमंडळाची बैठकीत शेतकऱ्यांच्या...
Read moreDetailsपहिल्या टप्प्यात १२ ठिकाणी ड्रोनद्वारे पेट्रोलिंग केले जाणार; अमिताभ गुप्ता गुहागर, ता.19 : राज्यातील कारांगृहावर आता ड्रोनची नजर ठेवली जाणार...
Read moreDetailsCopyright © 2020-2023 Guhagar News.