Guhagar News

Guhagar News

रत्नागिरीत लक्ष्मण गाड स्मृती संगीत सभा

Laxman Gad Memorial Music Sabha in Ratnagiri

युवा कलाकारांची शास्त्रीय मैफल; 'स्वराभिषेक'तर्फे आयोजन रत्नागिरी, ता. 19 : मुंबईतील प्रतिभावान युवा गायक साहिल भोगले यांच्या सुरेल शास्त्रीय गायनाने...

Read moreDetails

कोकणात यावर्षी ४९१ गावे व वाड्या संभाव्य दरडग्रस्त

Natural disaster threat to villages in Konkan

रत्नागिरी, ता. 18 : कोकण आणि नैसर्गिक आपत्ती हे समीकरण पावसाळ्यात ठरलेले आहे. कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये दरडी कोसळण्याचे प्रमाण...

Read moreDetails

1 जून ते 15 ऑगस्ट दरम्यान 75 हजार पदांची मेगा भरती

Mega recruitment of 75 thousand posts

गुहागर, ता. 17 : राज्य शासनाच्या 43 विभागाअतंर्गत तब्बल पावणेतीन लाखांहून अधिक पदे रिक्त आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घोषणेनुसार...

Read moreDetails

उमराठ आंबेकरवाडी येथे श्री सत्यनारायणाची महापुजा संपन्न

Mahapuja of Shri Satyanarayana completed at Umrath

विकास कामांत ग्रामस्थांची साथ व ग्रामपंचायतीचा हात; सरपंच जनार्दन आंबेकर गुहागर, ता. 17 : तालुक्यातील उमराठ खुर्द आंबेकरवाडी येथे सालाबादाप्रमाणे...

Read moreDetails

रत्नागिरी पोलीस दलात १३० कर्मचाऱ्यांची भरती

Ratnagiri Police Force Recruitment

जिल्हा पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत दिली माहिती रत्नागिरी, ता. 17 : रत्नागिरीत पोलिस शिपाई पदाच्या १३५ जागांसाठी...

Read moreDetails

मंत्रिपदाचे आमिष दाखवून आमदारांना गंडा

Deception of MLAs by showing the lure of ministership

राजकीय वर्तुळात खळबळ; भामट्यास अटक गुहागर ता. 17 :  राज्यातील काही आमदारांना मंत्रिपद मिळवून देण्याचे आमिष दाखवून कोट्यवधी रुपयांच्या पैशाची...

Read moreDetails

उमराठ येथे सरपंच चषक स्पर्धेचे आयोजन

Organized Sarpanch Cup Tournament at Umratha

जनार्दन आंबेकर, सरपंच, ग्राम. उमराठगुहागर, ता. 16 : उमराठ गावातील खेळाडूंना खेळण्यासाठी एक व्यासपीठ निर्माण व्हावे सर्व खेळाडूंना आपलं खेळ-कौशल्य सादर करता...

Read moreDetails

पावसाळी अधिवेशनाआधी मंत्रिमंडळ विस्तार

Cabinet expansion ahead of monsoon session

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ; युतीमध्ये चांगला समन्वय आहे मुंबई, ता. 16 : राज्यातल्या सत्तासंघर्षाच्या निकालानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला...

Read moreDetails

स्वा. सावरकर जयंतीनिमित्त जिल्हास्तरीय रांगोळी स्पर्धा

District Level Rangoli Competition

रत्नागिरी, ता. 15 : महाराष्ट्र शासन पर्यटन संचालनालय आणि विवेक व्यासपीठातर्फे जिल्हास्तरीय रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्वातंत्र्यवीर वि....

Read moreDetails

अमली पदार्थाचे सेवन करणाऱ्या तरूणांस अटक

Arrest of drug consuming youth

रत्नागिरी स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी रत्नागिरी, ता. 15 : रत्नागिरी जिल्ह्यात, मागील काही दिवसात, काही इसम अमली पदार्थांचे सेवन करत असलेबाबत माहिती...

Read moreDetails

ग्राम. कातळेमध्ये महाराजस्व अभियानांतर्गत शिबिर संपन्न

Camp under Maharajswa Mission in Katale

गुहागर ता. 15 : कातळे ग्रामपंचायतीमध्ये महाराजस्व अभियानांतर्गत तहसीलदार सौ.प्रतिभाताई वराळे यांच्या पुढाकाराने आणि सरपंच सौ.प्रियंका सुर्वे यांच्या कौशल्यपुर्ण नियोजनाने...

Read moreDetails

रत्नागिरीत मुख्य रस्त्यांवर गतिरोधक

रत्नागिरीत मुख्य रस्त्यांवर गतिरोधक

भाजयुमो शहर सरचिटणीस प्रवीण देसाई यांच्या मागणीवरून रंबलर स्ट्रीप, पांढरे पट्टे रत्नागिरी, ता. 13 : रत्नागिरी शहरात मुख्य रस्त्यांवर तीन...

Read moreDetails

पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांचं निलंबन मागे

Suspension of Parambir Singh stopped

शिंदे-फडणवीस सरकारचा निर्णय, आरोपही मागे घेतले गुहागर, ता. 13 : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांना शिंदे-फडणवीस सरकारने मोठा...

Read moreDetails

गुहागर येथे सहज राजयोग शिबिर

Sahaj Rajyoga Camp at Guhagar

प्रजापती ब्रम्हाकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय यांच्यातर्फे साळवी कॉम्प्लेक्स, ढेरे हॉस्पीटलच्या वरती गुहागर, ता. 13 : प्रजापती ब्रम्हाकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय,...

Read moreDetails

रत्नागिरीत सावरकर विचार जागरण सप्ताहाचे आयोजन

रत्नागिरी, ता.13 : महाराष्ट्र शासनाचे पर्यटन संचालनालय आणि मुंबईतील विवेक व्यासपीठ यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांच्या १४० व्या जयंतीनिमित्त स्वा. सावरकर विचार जागरण सप्ताह रंगणार आहे. वीरभूमी परिक्रमेअंतर्गत हा सोहळा येत्या २१ ते २८ मे दरम्यान होणार आहे. यानिमित्ताने वक्तृत्व, रांगोळी स्पर्धा, पथनाट्ये, वाळूशिल्प यांसह विनायका रे हा संगीतमय कार्यक्रम, शोभायात्रा आणि सहभोजन कार्यक्रमाचे आयोजन रत्नागिरीत करण्यात आले आहे. या सर्व कार्यक्रमांकरिता पतितपावन मंदिर संस्था, भागोजीशेठ कीर ट्रस्ट आणि विठ्ठल मंदिर देवस्थान यांच्यासह हिंदुत्ववादी संघटनांचे सहकार्य लाभत आहे. नियोजनाकरिता समितीही गठित करण्यात आली आहे. Savarkar Thought Awakening Week in Ratnagiri या सप्ताहाची सुरवात २१ मे रोजी सकाळी ९ वाजता स्वा. सावरकर चौक ते हनुमान मंदिर, शिरगाव इथपर्यंत बाईक रॅलीने करण्यात येणार आहे. यात शेकडो बाईकस्वार सहभागी होतील. याच दिवशी सायंकाळी ७ वाजता स्वा. सावरकर नाट्यगृहामध्ये त्या तिघी (स्वातंत्र्यकुंडातील अज्ञात समिधा) हे सावरकर कुटुंबातील महिलांच्या त्यागाचे मूर्तीमंत प्रतिक दाखवणारे नाट्य सादर होईल. पुण्यातील अभिव्यक्त संस्थेतर्फे याचे सादरीकरण होणार आहे. २२ मे रोजी सकाळी ११ वाजता रांगोळी स्पर्धा व प्रदर्शन पतितपावन मंदिरात सुरू होईल. २३ मे रोजी सकाळी ११ वाजता आठवडा बाजार व नंतर स्वा. सावरकर चौक येथे देव, घैसास, कीर वरिष्ठ महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी वीर सावरकरांवर आधारित पथनाट्य सादर करतील. २४ मे रोजी सकाळी ११ वाजता विठ्ठल मंदिर येथे वक्तृत्व स्पर्धा होणार आहे. Savarkar Thought Awakening Week in Ratnagiri गुरुवारी (ता. २५) रेल्वेस्टेशन आणि मारुती मंदिर चौक येथे पथनाट्य सादर केले जाणार आहे. याच दिवशी सायंकाळी ६.३० वाजता राष्ट्रीय कीर्तनकार हभप चारुदत्त आफळेबुवा यांचे कीर्तन साळवी स्टॉप-नाचणे लिंक रोड येथील ओम साई मित्रमंडळाच्या हॉलमध्ये होणार आहे. स्वा. सावरकरांचे हिंदुत्वाचे विचार यावर कीर्तनकार आफळे विवेचन करणार आहेत. २६ मे रोजी वाळूशिल्प भाट्ये समुद्रकिनाऱ्यावर शिल्पकार अमित पेडणेकर साकारणार आहेत. सायंकाळी ६ वाजता त्याचे अनावरण करण्यात येणार आहे. सप्ताहात असे विविध कार्यक्रम होत असताना स्वा. सावरकरांच्या गीते, कवितांवर आधारित विनायका रे... हा संगीतमय कार्यक्रम २७ मे रोजी सायंकाळी ७ वाजता स्वा. सावरकर नाट्यगृहात (वातानुकूलित) रंगणार आहे. लिटिल चॅंप फेम आणि रत्नागिरीचा सुपुत्र गायक प्रथमेश लघाटे व आघाडीची गायिका मुग्धा वैशंपायन वीर सावरकरांचे गीते सादर करणार आहेत. Savarkar Thought Awakening Week in Ratnagiri वीर सावरकरांची १४० वी जयंती येत्या २८ मे रोजी आहे. या जयंतीचे औचित्य साधून आठवडाभर विविध कार्यक्रम होत असून त्याची सांगता २८ मे रोजी होणार आहे. या दिवशी सकाळी ९ वाजता मध्यवर्ती कारागृह स्वा. सावरकर स्मारक येथून जयस्तंभ, एसटी स्टॅंड, राम आळी, गोखले नाका, गाडीतळ मार्गे पतितपावन मंदिर येथे शोभायात्रा काढण्यात येणार आहे. यामध्ये सुमारे दहा संस्थांचे चित्ररथ सहभागी होणार आहेत. याकरिता नियोजन करण्यात येत आहे. हिंदुत्ववादी संस्थांसह मंदिर संस्था, ज्ञाती संस्थाही यात सहभागी होणार आहे. ही शोभायात्रा विराट होईल, याकरिता संयोजकांनी तयारी केली आहे. ही शोभायात्रा पतितपावन मंदिरात पोहोचली की तेथे ११.३० वाजता सहभोजनाचा कार्यक्रमही आयोजित केला आहे. शोभायात्रेमध्ये पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा हेसुद्धा सहभागी होणार आहेत. Savarkar Thought Awakening Week in Ratnagiri या सर्व कार्यक्रमांना रत्नागिरीकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन पर्यटन संचालनालय, पतितपावन मंदिर संस्था, श्री भागोजीशेठ कीर ट्रस्ट आणि विवेक व्यासपीठ यांच्यावतीने करण्यात येत आहे. Savarkar Thought Awakening Week in Ratnagiri

वीर सावरकरांच्या १४० व्या जयंतीनिमित्त २१ ते २८ मे रोजी कार्यक्रम रत्नागिरी, ता.13 : महाराष्ट्र शासनाचे पर्यटन संचालनालय आणि मुंबईतील...

Read moreDetails

लंडनमधून जगदंबा तलवार परत येणार?

Jagdamba will bring Talwar back from London

गुहागर ता. 12: छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखे आणि जगदंबा तलवार ब्रिटनमधून भारतात परत आणण्यासाठी सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सुरू...

Read moreDetails
Page 104 of 140 1 103 104 105 140