Guhagar News

Guhagar News

आदर्श ग्रामपंचायत प्रकल्पाचा केंद्रीय मंत्र्यांना घेतला आढावा

देशभर 250 आदर्श ग्रामपंचायत गुहागर, ता.18 : केंद्रीय ग्रामीण विकास आणि पंचायती राज मंत्री गिरीराज सिंग यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्लीत...

Read moreDetails

जीपीएस’च्या मदतीने राज्यभर ‘ई-मोजणी प्रकल्प’

E-Counting Project

 जमिन मोजणीसाठी ई-मोजणी 2.0 विकसित, सर्व काही ऑनलाईन! गुहागर, ता. 17 : राज्यातील शेतकऱ्यांना वर्षानुवर्षे पायपीट करायला लावणारी जमीन मोजणीची...

Read moreDetails

सी ड्रॅगन 23 सराव

Sea Dragon 23 practice

गुहागर, ता. 16 : भारतीय नौदलाचे P8 हे लढाऊ विमान 14 मार्च 23 रोजी अमेरिकेतल्या गुआम येथे पोहोचले असून अमेरिकेच्या नौदलाने आयोजित केलेल्या ‘सराव सी ड्रॅगन 23’ मध्ये सहभागी होणार आहे. अमेरिकी नौदलाने लांब पल्ल्याच्या (लाँग रेंज) एमआर ए एस डब्ल्यू विमानांसाठी समर्पित बहुपक्षीय ए एस डब्ल्यू (ASW) सरावाची ही तिसरी आवृत्ती आहे. Sea Dragon 23 practice 15 ते 30 मार्च 23 या कालावधीत होणार्‍या सरावात सहभागी देश पाणबुडीविरोधी युद्धावर प्रामुख्याने भर देतील . प्रगत  एएसएस डब्ल्यू (ASW) कवायतींचा समावेश करण्यासाठी अशा  सरावांची गरज आणि व्यापकता गेल्या काही वर्षांत सातत्याने वाढत आहे. Sea Dragon 23 practice सी ड्रॅगन 23 सरावामध्ये परस्पर कौशल्य सामायिक करताना, सिम्युलेटेड आणि थेट पाण्याखालील लक्ष्यांचा मागोवा घेण्यासाठी सहभागी विमानांच्या क्षमतांची चाचणी घेतली जाईल. या सरावात भारतीय नौदलाचे P8I, अमेरिकन नौदलाचे P8A, जपानी सागरी सेल्फ डिफेन्स फोर्सचे P1, रॉयल कॅनेडियन एअर फोर्सचे CP 140 आणि रिपब्लिक ऑफ कोरियन नेव्ही अर्थात दक्षिण कोरिया नौदलाचे...

Read moreDetails

जागतिक स्तरावर मदतीचा हात देण्यात भारत अग्रेसर

India is a leader in giving helping hands globally

दिल्ली, ता. 15 : जागतिक स्तरावर मानवतावादी सहाय्य आणि आपत्ती काळात मदतीचा हात देण्यात अग्रेसर म्हणून भारताची प्रतिमा निर्माण झाली...

Read moreDetails

आवरे ते कोसंबीपुल या रस्त्याची दुर्दशा!

Plight of the road from Aaware to Kosambipul

ग्रामस्थ आंदोलनाच्या पवित्र्यात; कुणबी एकता प्रतिष्ठानचे तहसीलदारांना निवेदन गुहागर, ता. 15 : तालुक्यातील आवरे - खोपटी - भातगाव - कोळवली...

Read moreDetails

सीए इन्स्टिट्यूटच्या शाखेतर्फे महिला दिन साजरा

Women's Day Celebration by CA Institute Branch

रत्नागिरी, ता. 10 : सीए इन्स्टिट्यूटच्या रत्नागिरी शाखेतर्फे महिला दिन विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. यामध्ये आनंदी जीवन कसे जगावे...

Read moreDetails

अभय योजनेचा लहान व्यापाऱ्यांना फायदा

Benefits of Abhay Yojana to Small Traders

ललित गांधी; महाराष्ट्र चेंबरने केले अर्थसंकल्पाचे स्वागत रत्नागिरी, ता. 10 : राज्याच्या अर्थसंकल्पात व्यापारी बंधू, उद्योगासाठी विशेष योजना जाहीर केल्या...

Read moreDetails

रत्नागिरीत धाडसी क्रीडा शिबिराची सांगता

Brave Sports Camp in Ratnagiri

एसएनडीटी महिला विद्यापीठाचा क्रीडा विभाग आणि महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित रत्नागिरी, ता. 09 : एसएनडीटी महिला...

Read moreDetails

अवैध मार्गाने आणलेले हेरॉइन केले जप्‍त

अवैध मार्गाने आणलेले हेरॉइन केले जप्‍त

53 कोटी रू. मूल्‍याचे हेरॉइन सीमाशुल्क विभागाच्या मुंबई शाखेने जप्‍त केले मुंबई, ता. 08 : छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्‍ट्रीय  विमानतळावर...

Read moreDetails

भारतीय तटरक्षक दलाने मच्छिमारांची केली सुटका

Indian Coast Guard rescued the fishermen

गुजरात किनार्‍याजवळ समुद्रात बुडणारी मासेमारी नौका गुहागर, ता. 09 : गुजरात किनार्‍याजवळ अरबी समुद्रात बुडत असलेल्या मासेमारी नौकेतून, आरुष या...

Read moreDetails

सुवर्णसूर्य फाऊंडेशन व रत्नागिरीतर्फे सायक्लोथॉन यशस्वी

Cyclothon by Ratnagiri Cyclist Club

विक्रांत आलेकर, अनंत तानकर, हर्षदा कुलकर्णी विजेते गुहागर, ता. 07 : सुवर्णसूर्य फाउंडेशन, कलांगण-संगमेश्वर आणि रत्नागिरी सायकलिस्ट क्लब आयोजित तिसऱ्या सायक्लोथॉन...

Read moreDetails

जुनी पेन्शन योजनेसाठी राज्यव्यापी बेमुदत संप

Indefinite strike on 14th March

माध्यमिक शाळेतील सर्व घटकांनी संपात सहभागी होणे आवश्यक; सागर पाटील गुहागर, ता. 06 : राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या नेतृत्वाखाली राज्य...

Read moreDetails

युथ 20 मध्ये स्वरूप व पायल करणार जिल्ह्याचे नेतृत्व

Swaroop and Payal will lead the district in Youth 20

रत्नागिरी, ता. 06 : दिनांक १० व ११ मार्च, २०२३ रोजी सिम्बॉयसिस अभिमत विद्यापीठ, पुणे येथे आयोजित करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय...

Read moreDetails

पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली व्हायब्रंट व्हिलेजेस कार्यक्रम

Vibrant Villages Program

सीमा भागातल्या गावांचा व्यापक विकास करणार; केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव गुहागर, ता. 06 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली व्हायब्रंट व्हिलेजेस कार्यक्रमाच्या माध्यमातून सीमा भागातल्या गावांचा व्यापक विकास करणार असल्याचं केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल आणि श्रम आणि रोजगार मंत्री भूपेंद्र यादव यांनी सांगितलं आहे. सीमा भागातील बलशाली गावे म्हणजे बलशाली राष्ट्राकडे वाटचाल असल्याचं ते म्हणाले. व्हायब्रंट व्हिलेजेस कार्यक्रमाच्या माध्यमातून 1 हजार 400 सीमावर्ती गावे निवडण्यात आली. असून केंद्रीय मंत्री त्या ठिकाणी भेटी देणार आहेत. या सीमावर्ती गावांमध्ये एक रात्र वास्तव्य करून तिथल्यालोकांच्या समस्या जाणून घेत त्या सोडवण्यासाठी पावले उचलणार आहेत. Vibrant Villages Program व्हायब्रंट व्हिलेजेस कार्यक्रमाचा भाग म्हणून केंद्रीय मंत्री तीन आणि चार मार्च 2023 रोजी लडाखच्या दोन दिवसीय भेटीवर होते. यावेळी त्यांनी इतर गावांसह त्सागा पाश्चर, रेझान्ग-ला आणि चुशुल या गावांना भेटी दिल्या....

Read moreDetails

चर्चच्या इमारतीवर ब्राह्मणाचे शिल्प

Brahmin's sculpture at the church building

मुंबईच्या फोर्टमध्ये सेंट थॉमस कॅथेड्रल ॲग्लीयन नावाचं हे एक चर्च आहे. रिझर्व बॅंकेपासून हाकेच्या अंतरावरच हे चर्च उभारण्यात आलेलं आहे....

Read moreDetails

मंगलमुर्ती ग्रुपतर्फे केला वाढदिवस साजरा

Birthday celebration by Mangalmurthy Group

गुहागर, ता. 03 : मंगलमुर्ती ग्रुप यांच्यावतीने मंगलमुर्ती ग्रुपचे सदस्य स्वप्नील मते, नरेश मोरे, प्रियंका आग्रे यांचा वाढदिवस साजरा करण्यात...

Read moreDetails

केंद्र व राज्य यांच्यामध्ये राष्ट्रीय कार्यशाळा महत्त्वपूर्ण दुवा

Workshops are important link between Center and State

पुणे, ता. 02 : केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय आणि अधिकारीता मंत्रालयाच्या वतीने देशातील राज्यांची राष्ट्रीय कार्यशाळा ही केंद्र शासन व...

Read moreDetails
Page 103 of 133 1 102 103 104 133