कौंढर काळसूर युवा मनसे तर्फे शैक्षणिक साहित्य वाटप
गुहागर, ता.23 : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली कौंढर काळसूर युवा मनसेच्या वतीने विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप होणार आहे....
Read moreDetailsदै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.
गुहागर, ता.23 : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली कौंढर काळसूर युवा मनसेच्या वतीने विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप होणार आहे....
Read moreDetailsमहाराष्ट्र जनता विकास प्रतिष्ठान तर्फे गुहागर, ता. 23 : महाराष्ट्र जनता विकास प्रतिष्ठान या सेवाभावी स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून भजनी कलावंतांचा...
Read moreDetailsगुहागर, ता. 23 : गुहागर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अमोल भोसले यांची वर्धा जिल्ह्यात उप कार्यकारी अधिकारी पदी बढती झाली....
Read moreDetailsअभ्यास गटाचा दावा चिपळूण बचाव समितीने फेटाळला चिपळूण, ता. 23 : कोळकेवाडीतून येणाऱ्या अवजलाच्या अभ्यासासाठी नियुक्त गटाने पहिल्याच बैठकीत गतवर्षीच्या...
Read moreDetailsपिंपरी - चिंचवड येथे होणार सन्मान पुणे, ता. 23 : पत्रकार संरक्षण कायद्याचे जनक आणि मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त,...
Read moreDetailsवृक्षाचे संवर्धन करण्याची घेतली मनसे कार्यकर्त्यांनी शपथ गुहागर, ता. 22 : महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख राज ठाकरे यांच्या वाढदिवसा निमित्त...
Read moreDetailsगुहागर, ता.22 : खरे-ढेरे-भोसले महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि जिमखाना विभाग यांच्यावतीने “आंतरराष्ट्रीय योग दिन” संपन्न झाला. या कार्यक्रमाप्रसंगी...
Read moreDetailsचरित्रकार पद्मभूषण डॉ धनंजय कीर मुंबई विद्यापीठ रत्नागिरी, ता.22 : चरित्रकार पद्मभूषण डॉ धनंजय कीर रत्नागिरी उपपरिसर मुंबई विद्यापीठात योग...
Read moreDetailsगुहागर, ता.21 : रिगल कॉलेज शृंगारतळीमधील विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात आला. त्यावेळी विद्यार्थ्यांना योग दिवस या विषयावर सौ....
Read moreDetailsशासन निर्णयाला प्रतिसाद; अंतिम निर्णय मुंबईकर ग्रामस्थांशी चर्चा करून गुहागर, ता.21 : ग्रामपंचायत उमराठने विधवा अनिष्ट प्रथा बंद करण्याचा ऐतिहासिक...
Read moreDetailsदहावीच्या परीक्षेत 100 टक्के निकाल गुहागर, ता.19 : नुकत्याच जाहीर झालेल्या दहावीच्या निकालात श्री देव गोपाळकृष्ण माध्यमिक विद्यामंदिरचा इतिहासात प्रथमच...
Read moreDetailsपालशेत दर्यावर्दी प्रतिष्ठान आयोजित गुहागर, ता.19 : तालुक्यातील पालशेत येथील दर्यावर्दी प्रतिष्ठानच्यावतीने प्रतिवर्षीप्रमाणे पावसाळी ओव्हरआर्म क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली...
Read moreDetailsउपकेंद्रातील सुरक्षा रक्षकाच्या मृत्यूनंतर केली नाही चौकशी गुहागर, ता. 19 : शहराच्या उपकेंद्रातील सुरक्षा रक्षकाचा घरी मृत्यू झाला. या घटनेनंतर...
Read moreDetailsआबलोली (संदेश कदम ) गुहागर, ता.19 : गुहागर तालुका कुणबी नागरी सहकारी पतसंस्था लि. आबलोली हि आपली हक्काची पतसंस्था आहे....
Read moreDetailsखेळताना साडीच्या झोपाळ्याचा लागला फास गुहागर, ता. 18 : साडीच्या झोपाळ्यात खेळताना फास लागून एका 15 वर्षीय बालकाचा दुर्दैवी मृत्यू...
Read moreDetailsगुहागर, ता.18 : सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या जीवनश्री प्रतिष्ठानच्या वतीने इयत्ता दहावीच्या परीक्षेत श्रीदेव गोपाळकृष्ण माध्यमिक विद्यामंदिरचा इतिहासात प्रथमच...
Read moreDetailsमुख्याध्यापक शिवाजी आडेकर यांचे प्रतिपादन गुहागर, ता.18 : विद्यार्थ्यांनी ध्येय निश्चित करून भावी शिक्षणासाठी मार्गक्रमण करत राहिल्यास भविष्यात कोणत्याही प्रकारची...
Read moreDetailsगुहागर, ता.18 : गुहागर तालुक्यातील शृंगारतळी येथे नव्याने सुरु झालेल्या रिगल कॉलेजमध्ये (Regal College) नर्सिंग केअर (Nursing care course) हा...
Read moreDetailsआनंदवन बुद्ध विहार येथे उदघाटन सोहळा उत्साहात संपन्न गुहागर, ता.18 : वाढत्या महागाईला सामोरे जायचे असेल तर आर्थिक उत्पन्न वाढविणे...
Read moreDetailsमाजी विद्यार्थी अजय डावल यांची सामाजिक बांधिलकी गुहागर, ता.18 : तालुक्यातील न्यु इंग्लिश स्कुल व कनिष्ठ महाविद्यालय तळवली येथे माजी...
Read moreDetailsCopyright © 2020-2023 Guhagar News.