चिपळूण अर्बन बँकेतर्फे ग्राहकांना महिंद्रा बोलेरो प्रदान
गुहागर, ता. 14 : तालुक्यातील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या शृंगारतळी येथे चिपळूण अर्बन को. ऑ. बँक चिपळूण यांच्या वतीने ग्राहकांना नेहमीच...
Read moreDetailsदै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.
गुहागर, ता. 14 : तालुक्यातील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या शृंगारतळी येथे चिपळूण अर्बन को. ऑ. बँक चिपळूण यांच्या वतीने ग्राहकांना नेहमीच...
Read moreDetailsरस्त्यासाठीचा मंजूर निधी दुसऱ्या कामावर खर्च करण्याचा प्रयत्न गुहागर, ता. 13 : तालुक्यातील ग्रामीण मार्ग 54 पांगारी तर्फे हवेली सडेवाडी...
Read moreDetailsठेकेदार पूर्वसूचना न देता काम करत असल्याने वादाचे प्रसंग गुहागर, ता. 12 : सध्या तालुक्यात महावितरण आणि महानेटच्या भूमिगत वाहिन्यांचे...
Read moreDetailsआबलोली ग्रामपंचायत आणि पाणलोट विकास समीतीचा स्तुत्य उपक्रम गुहागर, ता. 12 : तालुक्यातील आबलोली गावाचे सुपुत्र आणि राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार...
Read moreDetailsगुहागर, ता. 12 : तालुक्यातील तळवली येथील प्रसिद्ध व नवसाला पावणारी अशी ख्याती असणारी तळवलीची ग्रामदेवता श्री सुकाई देवीच्या शिमगोत्सवाला...
Read moreDetailsगुहागर, ता. 12 : तालुक्यातील निवोशी भेलेवाडी येथील ग्रामदेवता श्री जाखमाता देवीच्या नमन खेळ्यांची परंपरा अनेक पिढ्या जोपासत आहेत. या...
Read moreDetailsआ. जाधव यांच्या मागणीला परिवहन मंत्र्यांची मंजूरी गुहागर, ता. 11 : गुहागर आगाराला पंधरा नव्या बसेस मिळणार असून याबाबतची मंजुरी...
Read moreDetailsगुहागर, ता. 10 : जागतिक महिला दिनानिमित्त विसापूर येथे महिलांसाठी आरोग्य योजनांची माहिती आणि महिलांचे आरोग्य उत्तम रहावे, यासाठी योगा...
Read moreDetailsगुहागर, ता. 10 : आम्ही 20-25 वर्षात हळद लागवडीखाली जे अनुभव व ज्ञान मिळवले आहे, त्या ज्ञानाचा उपयोग करून इतर...
Read moreDetailsगुहागर, ता. 10 : क्षत्रिय धारपवार चॅरिटेबल संस्था क्रिडा विभाग आयोजित धारपवार चषक क्रिकेट स्पर्धेचं पहिल पर्व पवन तलाव, चिपळूण...
Read moreDetailsगुहागर, ता. 08 : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंती वर्षानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागाची सांस्कृतिक कार्यक्रम दि. १० मार्च...
Read moreDetailsअठरा पगड समाजातील ग्रामस्थांच्या एकजुटीच्या समर्पणाचे व भक्तिभावाचे दर्शन गुहागर, ता. 08 : तालुक्यातील अडूर गावाचे ग्रामदेवत श्री सुंकाईदेवी मंदिराचा...
Read moreDetailsप्रांतधिकारी, तहसीलदार व शेकडो सदस्य यांचा सहभाग गुहागर, ता. 03 : महाराष्ट्र भूषण डॉ. श्री नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जयंतीनिमित्त रविवारी...
Read moreDetailsशृंगारतळी येथे राजलक्ष्मी चित्रमंदिर येथे "छावा" चित्रपट प्रदर्शित न केल्यास मनसे आक्रमक पावित्रा घेणार गुहागर, ता. 25 : तालुक्यातील शृंगारतळी...
Read moreDetailsगुहागर, ता. 24 : एक अधिकारी म्हणून प्रशासनाच्या कामाचा डोलारा यशस्वीरीत्या सांभाळून आपली सर्पमित्र ही ओळख कायम राखण्याची भूमिका सध्या...
Read moreDetailsगुहागर, ता. 24 : गुहागर किनारा युवा महोत्सवामध्ये गुहागर आणि चिपळूण मधील जे विद्यार्थी हा कोर्स करून बँकेत नोकरीला रुजू...
Read moreDetails"छावा" चित्रपटामध्ये बाल संभाजी राजे यांची भूमिका अभिनव याने साकारली गुहागर, ता. 21 : महाराष्ट्र नवनिर्माण सेना गुहागर विधानसभा क्षेत्र...
Read moreDetailsछञपती शिवाजी महाराजांच्या घोषणांनी गुहागर दणाणले, किल्ल्यावर फडकले भगवे ध्वज गुहागर, ता. 20 : छ. शिवाजी महाराज की जय.., जय...
Read moreDetailsगुहागर, ता. 19 : जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श शाळा कुडली नं. 03 (माटलवाडी) शाळेची डागडुजी जिंदाल कंपनीच्या सीएसआर फंडातून...
Read moreDetailsकन्हैया स्टार कला, क्रीडा आणि सांस्कृतिक मंडळ आयोजित गुहागर, ता. 19 : शहरातील कन्हैया स्टार कला, क्रीडा आणि सांस्कृतिक मंडळ...
Read moreDetailsCopyright © 2020-2023 Guhagar News.