रिक्षा व्यावसायिक पराग भोसले यांची आदर्शवत कामगिरी
दिव्यांगांना लसीकरणासाठी दिली मोफत सेवा गुहागर : गुरुवारी शहरातील 45 वर्षावरील दिव्यांग व्यक्तींसाठी लसीकरण करण्यात आले. शहरातील निरनिराळ्या ठिकाणाहून 16...
Read moreDetailsदै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.
दिव्यांगांना लसीकरणासाठी दिली मोफत सेवा गुहागर : गुरुवारी शहरातील 45 वर्षावरील दिव्यांग व्यक्तींसाठी लसीकरण करण्यात आले. शहरातील निरनिराळ्या ठिकाणाहून 16...
Read moreDetailsविद्यार्थ्यांचा आदर्शवत उपक्रम गुहागर : आपल्या आईवडिलांनी पॉकेट मनीसाठी दिलेले पैशांचा योग्य विनियोग करून गुहागरमधील इयत्ता अकरावीच्या समविचारी विद्यार्थ्यांनी शिवाज्ञा...
Read moreDetailsराष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवलेंनी केली नियुक्ती गुहागर, ता. 26 : राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप असा प्रवास करुन 11 वर्षांनंतर पुन्हा...
Read moreDetailsगुहागर : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे युवा नेते अमित ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त कोरोना काळात मृत्युमुखी पडलेल्या कोरोनाग्रस्थावर अंत्यसंस्कार करणाऱ्या गुहागर नगरपंचायतीच्या...
Read moreDetailsगुहागर : सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या शहरातील जीवनश्री प्रतिष्ठान संस्थेतर्फे गुहागर ग्रामीण रुग्णालयातील कोविड सेंटरला 25 बेड सीट्सची...
Read moreDetailsगुहागर : तालुक्यातील गजबजलेली आणि परीसरातील सुमारे २५ गावांसाठी मध्यवर्ती असलेली आबलोली बाजारपेठ सोमवार दि.१७ मे २०२१ ते २३ मे...
Read moreDetailsपावसाळ्यापूर्वीच रस्त्याची खडी उखडली; ग्रामस्थांमधून संताप गुहागर : तालुक्यातील तळवली शेवरीफाटा ते हॉस्पिटल स्टॉप रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम अत्यंत दर्जाहीन झाले...
Read moreDetailsधोपवे, वेलदुर, साखरी त्रिशुळ गावांना मोठा दिलासा गुहागर : जिल्हा परिषद अध्यक्ष श्री. विक्रांत जाधव यांच्या सुचनेनंतर तालुक्यातील धोपवे, वेलदुर,...
Read moreDetailsअष्टपैलू व्यक्तिमत्त्व हरपले गुहागर : गुहागर पंचायत समितीच्या माजी सभापती आणि महिला सक्षमीकरणाच्या कार्यकर्त्या असलेल्या तालुक्यातील तवसाळ येथील संपदा संजय...
Read moreDetailsआमदार भास्कर जाधव; तौक्ते वादळातील नुकसानीचा घेतला आढावा गुहागर, ता. 19 : राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायद्याप्रमाणे नुकसान भरपाई मिळणार की...
Read moreDetailsरत्नागिरी, ता. 15 : तौक्ते वादळाच्या पार्श्वभुमीवर संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यात संचारबंदी लागु करण्यात आली आहे. वादळाचा संभाव्य धोका लक्षात घेवून...
Read moreDetailsकोतळुक : 794 कुटुंबांपर्यंत पोचण्यासाठी 3 पथके गुहागर, ता. 13 : तालुक्यातील निर्मल ग्रामपंचायत कोतळूकमध्ये माझी रत्नागिरी माझी जबाबदारी मोहिमेला...
Read moreDetailsमनसेतर्फे अन्नदान, ग्रामीण रुग्णालयातील उपक्रम गुहागर : ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचारासाठी असलेले कोव्हिड रुग्णांचे नातेवाईक आणि आरोग्य कर्मचारी यांना कोरोनाचे दृष्टचक्र...
Read moreDetailsरिक्षा चालक प्रमोद ऊर्फ बावा जांगळी यांचे निधन गुहागर, ता. 9 : रिक्षा चालक, क्रिकेटर आणि ग्रामोन्नती सेवा संघ गुहागर...
Read moreDetailsआरजीपीपीएलकडून पाणी पुरवठा नाही गुहागर : शासनाच्या प्रदूषण नियंत्रण मंडळ विभागाने दिलेल्या आदेशानंतर देखील अंजनवेल ब्राह्मणवाडी येथील प्रदूषित घरांना तातडीने...
Read moreDetailsऑफ्रोह संघटनेची मागणी; अन्यथा कर्मचारी अन्नत्याग आंदोलन करणार! गुहागर : अनुसूचित जमातींची जात प्रमाणपत्रे फसवणुकीने व लबाडीने अवैध केलेल्या सेवानिवृत्त्त...
Read moreDetailsगुहागर : माझी रत्नागिरी माझी जबादारी अंतर्गत कोविड 19 सर्वेक्षण पथकामार्फत तळवली गावात सर्वेक्षण मंगळवार आजपासून सुरू झाले आहे.My Ratnagiri...
Read moreDetails२० एकर क्षेत्रावर १ लाख हळद रोपांची तयारी : सचिन कारेकर गुहागर : आबलोली येथील प्रगतीशील शेतकरी सचिन कारेकर यांनी...
Read moreDetailsसर्व पर्यटन स्थळे निर्मनुष्य पर्यटकांवर अवलंबून असलेल्यांची बिकट अवस्था गुहागर : कोकणातील पर्यटन केंद्रबिंदू असलेल्या गुहागरात शाळा व महाविद्यालयाच्या परिक्षा...
Read moreDetailsनेत्रा ठाकुर यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन गुहागर : जिल्ह्यातील मच्छिमार समाजाचा मुख्य व्यवसाय मासेमारी असून त्यांच्या उपजिविकेचे हे एकमेव साधन आहे....
Read moreDetailsCopyright © 2020-2023 Guhagar News.